मोगरा फुलला या गाण्याचं वर्णन करताना, पंडितजींनी अप्रतिम त्याचं सादरीकरण केलं आहे. ज्ञानेश्वरांच्या ओवीतला वेलीचा उल्लेख त्यांनी लता या नावाशी केला... आपल्या बहिणी विषयी असलेला अत्यंत प्रेम आणि आदर पंडितजींचा यातून दिसून येतो .. लता मंगेशकर सारख्या दिग्गज गायके चा भाऊ हा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारखाच असावा...
@dhanashreekulkarni383326 күн бұрын
अप्रतिम पर्वणी ,🎉🙏
@swapnilchavan46182 ай бұрын
कवी ग्रेस आणि पंडीतजी ह्यांच्या अद्भूत सर्जनशीलतेबद्दल ऐकायला नक्कीच आवडलं असतं.
@gajanankulkarni18124 ай бұрын
उत्तरा मोने यांचे अभिनंदन, खूप छान मुलाखत घेतली, पंडितजी सारख्या दिग्गज आणि आदरणीय व्यक्तीसोबत कसे आणि किती बोलावे आणि त्यांना कसे बोलू द्यावे याचा उत्तम नमुना. धन्यवाद.
@aratitambekar72182 ай бұрын
Khupach apratim...
@suparnagirgune73663 ай бұрын
अप्रतिम, असे संगीतकार होणे नाही खुप सुंदर ❤ जमल्यास शांताबाई शेळके यांच्या गाण्यांवर एक दोन एपिसोड करा आणि त्यावेळी पंडितजींना पुन्हा आमंत्रित करावे ही सह्याद्री वाहिनी ला विनंती 🙏🙏🙏 पंडितजींना कडून त्यांच्या गाण्यांमागचे आणखी किस्से ऐकायला आवडतील 😊
@laxmikantdhanorkar49013 ай бұрын
खरोखरचे हृदयनाथ आहेत. सर्व मराठी रसिकांच्या हृदयात त्यांचे कायमचे स्थान सदैव राहील.
@shekhardhamnaskar25714 ай бұрын
Difficult to find right words to describe Balasaheb's contribution and the pleasure he has given to Marathi fans. His music has attained divine value. Our prayers to God to allow Balasaheb with us for 100years.
@yashwantrambhajani92392 ай бұрын
मधुरा दातार हिला माणिक वर्मा नी गायिलेली गीते जास्त चांगल्या प्रकारे गाता येतात .
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@madhavileparle3 ай бұрын
पंडितजींनी जरूर आत्मचरित्र लिहावं. त्यांच्या गाण्यांच्या मागच्या प्रेरणा, संगीत विचार विलक्षण आहेत
@Ashish-e3u3 ай бұрын
हो खरे आहे
@vishakhachinchanikar49153 ай бұрын
सुंदर अप्रतिम कार्यक्रम 🙏🙏👍👌❤️👌👍🙏🙏
@geetadeshpande33424 ай бұрын
🌹👌वा!वा!!क्या बात! विभावरीताई संवेदनशाील सुरावटीने तेजस्वी प्रकाश ,सगळे दिवे लागले❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️😃❤️😃❤️🙏⭐️⭐️⭐️⭐️🩷🩷🩷⭐️⭐️⭐️⭐️
@madhavirajadnya14934 ай бұрын
फार फार सुंदर! मन भरुन आलं. एवढी मोठ्ठी विभूती पण किती भाव विनम्र! 🎉 धन्यवाद!
What a attractive programe what affortless singing 🎼🌹 so nice 👍 thanks 🙏
@vinitsukhatankar29234 ай бұрын
Well arranged,rare maiphill
@drbharativikasamte49484 ай бұрын
अतिशय सुंदर
@ravindrakumarpalake53094 ай бұрын
अप्रतीम 👍👍👍👍👍👍
@geetadeshpande33424 ай бұрын
🌹👌वलयांकीत पं ह्रदयनाथजी संगीत मोगरा रसिकह्रदयात बहरला❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏❤️👌❤️🙏
@vishakhachinchanikar49153 ай бұрын
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@yashwantrambhajani92392 ай бұрын
एखादे वेळी मराठी गीतांचे चालीवर आधारीत हिंदी भाषेतील काही गाणी असल्यास सादर करावीत .
@yashwantrambhajani92392 ай бұрын
तीनही सांजा मिळाल्याचे चालीवर आधारित बंगाली गाणे --दूरे --शामियाना ऐकले आहे .
@samantprasad40583 ай бұрын
पंडित. हृदयनाथ मंगेशकर यांच्या सारख्या प्रतिभावंताची मुलाखत घेणारी व्यक्तिमत्व डॉ. अशोक रानडे यांच्या सारखी असावयास हवी
@sudhanvagharpure52534 ай бұрын
बाळासाहेबांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यांची गेली अनेक दशके अशी काही नशा चढलीय की काही केल्या उतरायलाच तयार नाही. त्यात आताच्या विभावरी आणी मधुरा अशा काही गात आहेत की वाह वाह.
@bharatishridhardesai12364 ай бұрын
उत्तम विषय, उत्तम जाणकार मुलाखतकार उत्तरा मोने, उत्तम कार्यक्रमाचे संयोजन. खूप खूप धन्यवाद. हृदयनाथांविषयी काय म्हणावे ? प्लीज,या कार्यक्रमाचे आणखी एपीसोड्स करावेत.
@asmiarvind87454 ай бұрын
'बाळासाहेब' ??????😮😮😮😮😮😮😮😮 यांचे काय वर्गमित्र होते का??????? 'पंडितजी' असं संबोधायला हवं होतं. पल्लवी जोशी पण पंडितजीच म्हणायच्या सा रे ग म प मध्ये.😊
@dr.vijaypandharipande50684 ай бұрын
श्रेय नामावली त मधुरा चे नाव नाही
@ddjathar3 ай бұрын
Hya baila mulakhat gheta yet nahiye,hi baii,,saxat PtHrudayanath samor basalet,aani hi baai tyana bolate,karanya eivaji,swatacha shanpana dakhavatey,,bakwas aahe hi baai
@yashwantrambhajani92392 ай бұрын
ह्याबाबतीत एव्हढेच म्हणावेसे / सांगावेसे वाटते की ,सह्याद्री दूरदर्शन वाहीनी ही केंद्रीय दूरदर्शनची उपवाहीनी आहे .अशा स्तरावर कोणत्याही फालतू व्यक्तीस प्राधान्य देण्यात येत नाही . दर वर्षी संगीत गायकांची केंद्रीय दूरदर्शन वाहीनी परीक्षा घेत असते . तसेच मुलाखतकाराची देखील परीक्षा घेण्यात येते .ती काही खाजगी वाहीनी नव्हे की जी कोणालाही , जयमाला धड मराठी बोलता येत नाही ,त्यांचे व्याकरण येत नाही , शुद्ध बोलता येत नाही अशांना ही संधी देते . नाहीतर झी मराठी सारेगमप वाहीनीचा विजेता ठरलेला नागपूरचा अनिरुद्ध जोशी केंद्रीय वाहिनी च्या परीक्षेत पास होत नाही .ही वस्तुस्थिती आहे .
@yashwantrambhajani92392 ай бұрын
ह्या बाबतीत असे सांगावेसे वाटते की , कोणत्याही कलावंतांची दूरदर्शन आधी परीक्षा घेऊनच त्यांना संधी देते .खाजगी वाहीन्या कोणालाही म्हणजे ,क्षमता नसलेल्यांनाही संधी देऊन कार्यकर्त्यांचा चुथडा करतात तसे दूरदर्शनचे नाही .निवेदकाचे म्हणणे पडद्यावर लिहीणाऱ्यास मराठी चे साधे व्याकरण येत नाही .काळजात चे ऐवजी कलिजात लिहीतात .हे काम बहुतेकी हिंदी भाषीकास देत असावेत .किंवा गैरमराठी भाषिकास देत असावेत .