इतक्या नैसर्गिकरित्या आणि दर्जेदार मुलाखती होत असतात की हा कार्यक्रम मुलाखतीच्या विश्वातील बेंचमार्क आहे. संपूर्ण टीमचे अभिनंदन व भरभरून सदिच्छा ❤️💐🍫🎁💖
@manishadhole98943 жыл бұрын
Khoop Chan Natural actor
@snehakulkarni9412 жыл бұрын
खूप छान.... मनस्वी.. माणूस छान वाटलं अविनाश सरांना ऐकून...
@Chinma..Jadhav10 күн бұрын
खूपच छान झाली मुलाखत किती स्पष्ट आणि सुंदर विचार अविनाश नारकर यांचे👍👍👍👍🙏🙏🙏
@abhijittere36933 жыл бұрын
वा! एक सुंदर अनुभव... खूपच सुंदर मुलाखत... मराठीतल्या आवाज आणि भाषेवर प्रभुत्व असणार्या मोजक्या कलांकारांपैकी एक असलेल्या अविनाश नारकरांना ऐकणं कान आणि मन दोन्हीही तृप्त झाले.
@pradnyeshkanade3033 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच अप्रतिम मुलाखत thanx dil k kareeb team
@pradnyakaranjkar67473 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत. Thank you so much सुलेखा & अविनाश सर.,
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@rajshreeshah19473 жыл бұрын
एका फार मोठ्या आणि विशाल मनाच्या कलाकारांचे विचार ऐकायला मिळालेthanks मॅडम.
@pritidalal86303 жыл бұрын
किती उत्स्फूर्तपणे बोलले अविनाश नारकर सर. त्यांचे अनुभव, विचार ऐकून खरंच खूप छान वाटलं. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे त्यांच्याकडे बघून खरंच पटतं.
@amrutaumardand48503 жыл бұрын
After listening him...I feel 💯More lively and refreshing ❤️....stories and emotions about his father and pandu r literally heart melting ❤️😘
@ulkakshirsagar55633 жыл бұрын
वाह फार छान विचार व माणूस. उत्तम मुलाखत नेहमीप्रमाणे. धन्यवाद सुलेखा 🙏
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
आभार
@vihanpatil39553 жыл бұрын
सुलेखाताई... नेहमी प्रमाणे ही मुलाखत देखील अप्रतिम.. नाटक, फिल्म सृष्टीतील एक एक दर्जेदार व्यक्तिमत्व व त्याचा जीवनप्रवास त्यांची मेहनत ऐकून आपली मराठी रंगभूमी किती समृद्ध आहे ह्याची प्रचिती येतेय... नारकर सराची बोलण्यातील चपळता व वागण्यातील नम्रता वाखण्याजोगी आहे.. 👌🏻👌🏻❤️❤️❤️
@meenatawde92102 жыл бұрын
Kharch Thank u Sulekha Tai. Thumhchya ya Dil ke kareeb mule...Amhala tynche vichar .v Apan hee ek tyatle ahot ase vate... Avinash Sir....kharch great ahat tumhee nee tumche Vichar
@maitralibuva97672 жыл бұрын
Sooooooo very energetic ... Thank you Avinash dada tu ajun tasach ahes mi kityek varshanpurvi pahilela ani anubhavlela...
@kamatradhika153 жыл бұрын
Omg.... Kay bolu me.... No words... Jabardastttt personality...grt human being... Kiti chhhaaan boltat he Avinash Narkar !!!!....superb interview Sulekha... Farach chhaaan
@alkashere37853 жыл бұрын
खूपच छान interview !! अविनाश नारकर यांचे विचार अतिशय स्पृहणीय आहेत .खूप आत्मसात करण्यासारखे आहेत. सुलखाताई तुला खूप खूप धन्यवाद !!असेच सुंदर इंटरव्ह्यू अनुभवायला मिळोत.
@savitajoshi58083 жыл бұрын
खुपच छान मुलाखत झाली
@ankitaadhikari45373 жыл бұрын
दिल के करिब मधून कायम विचारांचा अमूल्य खजिना सापडतो . त्याबद्दल सुलेखा तुमचे खूप खूप आभार!!! 🙏
@dipika6000 Жыл бұрын
Sundar sundar wow I dont know why I have delayedto watch this show so late ....superb interviews
@juelimhatre44182 жыл бұрын
मुलाखत अगदी उत्तम झाली. अविनाश सर अगदी सहजपणे माणूस म्हणून जगण्याच्या कितीतरी गोष्टी सांगून गेले. त्यांचं बोलणं ऐकून खूप समृद्ध झाल्यासारखं वाटलं. या सुंदर मुलाखतीबद्दल आणि संपूर्ण 'दिल के करीब' बद्दल मनःपूर्वक आभार सुलेखा ताई❤
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@sujatasutar94322 жыл бұрын
खूपच प्रेरणा देऊन गेले नारकर. सर ऐकतच रहावं असं वाटतं, खरच ऐस्वर्या आणि अविनाश मस्त जोडी धन्यवाद सुलेखा अशा छान छान मुलाखती आमच्यासाठी आणल्या'.👌
@seemaramesh10123 жыл бұрын
खुप सुंदर मुलाखत झाली.मला अभिमान वाटतो आपल्या मराठी कलाकारांचा इतक्या सहजपणे अभिनय करतात आणि कलेवर प्रेम करतात.नेहमी सहजपणे मुलाखत देतात 🙏 👌🏻👌🏻
@Divine90093 жыл бұрын
"तुमचं आचरण हाच सुविचार झाला पाहिजे" what a great thought ..Thanks sulekhatai for inviting avinash dada and enjoyed each word of his
@saurabhphatak28023 жыл бұрын
Very real , very honest and very humble personality .. This whole interview was a great experience .
@aartijoshi61172 жыл бұрын
खूपच उत्तम विचार आहेत ,अविनाश सर तुमचे खूप आनंद झाला मुलाखत पाहून मी सगळे भाग पाहते
@manjirikhambete88913 жыл бұрын
सुलेखाजी खूप सुंदर झाली आजचीही मुलाखत नेहमीप्रमाणेच, कधी एकदा शनिवार येतोय आणि आता सुलेखाजी आपणास विचाराने कुणा कलाकाराच्या दिल के करीब नेणार अशी ऊत्सुकता गुरुवार पासूनच मनात रुंजी घालत असते, तुम्ही आम्हाला देत असलेल्या वैचारीक मेजवानीसाठी तुम्हांला अनेक शुभेच्छा!!💐💐
@shilpabhagwat89613 жыл бұрын
Khupch mast Avinashji chi mulakhat.Yes very true ..HAPPY GO LUCKY rahaych.Dhanyvad Sulekhha ji ..Tumchya mule yeitke sagale digach kalakar aamchya dil ke kareb aahech pn aankhi dil ke kareb zhaleyt.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
आभार
@viijayrajcreations78473 жыл бұрын
मस्त, मुलाखत...अविनाश नारकर माझे सुरवाती पासूनच, आवडते कलाकार, अभिनेते.....👌👍 ज्या कार्यक्रमाची वाट पहविशी वाटते.. तोच हा एकमेव मुलाखत कार्यक्रम,🙏🙏🙏🙏👏
@ulkajoshi33403 жыл бұрын
खरच आतूरतेन वाट पाहण्यालायक आहे
@rekhakhade4473 жыл бұрын
मस्त मेजवानी झाली, अविनाश नारकर यांची बातचीत एकदम भन्नाट
@harmony68263 жыл бұрын
Avinash sir very humble n matured personality. Nice interview
@pranavkelkar17103 жыл бұрын
खूप शिकायला मिळालं .. Great personality ...
@seemanaik81133 жыл бұрын
खूप खूप सुंदर मुलाखत घेतली आहे. श्री अविनाश नारकर यांनी आपली जीवनमूल्ये उत्तम प्रकारे मांडली.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@adsuper1003 жыл бұрын
Masta zala, Avinashji evdha oghavta boltat.. Khup saral, sadha, pan utkrushta marathi bhashet tyani chhan express kelai👍🙏 Sulekha tai tumhi nehemi pramanech bhari!! Thanks a lot to u n ur team!! 💐🍫
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Our pleasure
@supriyachavan3293 жыл бұрын
एकदम मस्त मुलाखत,एकदम झकास व्यक्तिमत्त्वाची. अप्रतिम विचारसरणी आहे अविनाश दादासाहेबांची. खरोखरच अप्रतिम .मला हे दोघेजण खूप आवडतात अविनाश दादा आणि ऐश्वर्याताई तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छां.
@ashwinikeskar1903 жыл бұрын
इतकी सुंदर मुलाखत इतके की भरबरून बोलले .आणि खूप मोकळ्या मनाचा माणूस खरच नुसत एकतच रहावं त्यांचं बोलणं असं वाटतं होत thank you सुलेखा मॅडम
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
आभार
@MAP5738 ай бұрын
खुप छान....... खुप शिकायला मिळालं व्यक्ती म्हणून ❤
@Indraneel12073 жыл бұрын
Very nice. A real Dil ke kareeb personality. Thank you for giving us an insight into this wonderful human being.
@shubhadaghate44593 жыл бұрын
जबरदस्त 😍👍👌really दिल के करीब
@swaradaranade87133 жыл бұрын
"अविनाश नारकर"गुणी कलाकार👌❤ मुलाखत छान झाली! ..
@neetaalate62723 жыл бұрын
Dilkhulas Manus in Dil ke karib Avidada 🙏👏👏 Thank u so much Sulekha Tai 🙏
@renukagade29153 жыл бұрын
वा खूप मस्त मुलाखात झाली, अविनाश सरांकडून खूप भरभरून शिकायला मिळालं, धन्यवाद सुरेखाताई....
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
आभार
@jayashreemg3 жыл бұрын
खपू positive energy मिळाली . अविनाश नारकर एक सशक्त अभिनेता तर आहेच पण एक माणूस म्हुणून खूप समृद्ध आहेत. खूप शिकले या मुलाखती मधून . जीवन जगण्याचं एक मंत्रा समजला. आणि सुरेखा खूप काही न बोलता खूप बोलत केलस . खूप आभार आणि धन्यवाद तुझे .... you also have listening power
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks
@ashwinideshpande27303 жыл бұрын
क्या बात हैं ,,,एक नंबर माणूस फार सुंदर विचार, सुलेखा मॅम खूप आभार ,,छान माणसा सोबत भेट करून दिलीत
@uttarakelkar36913 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत।चांगले विचार ऎकून मन तृप्त झाले।
@rashmidanait29383 жыл бұрын
व्वा!खूप छान माणसाला ऐकता व जाणून घेता आल...सुलेखाताई तुमच्यातही लहान होऊन पाहुण्यांना मोठे करण्याची,त्यांच आयुष्य दिल के करीब पद्धतीने खुलवून सहज सादर करण्याची कला आहे...मस्तच
@ashahadker86213 жыл бұрын
Too good.
@padmajaprabhu80263 жыл бұрын
अगदी बरोब्बर बोललात!
@sanikamudholkar80003 жыл бұрын
अप्रतिम मुलाखात👌👌तुम्ही सुधीर गाडगीळ यांच्या प्रमाणे जाहिर मुलाकात घ्या वातावरण पूर्ववत झाल्यावर आम्ही नक्की येवू . खूप साधे व सोपे प्रश्न विचारुन बोलत करण्याची होतोटी छान आहे. मुलाखातीसाठी निवडलेले मान्यवर सुध्दा इतके दिग्गज आहेत की त्याचे विचार ऐकत राहावे असे वाटते. असे कार्यक्रम आता महाराष्ट्रात होतच नाही . दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाचा अभाव दिसतो.
@rekhaphadtare13653 жыл бұрын
👍🏾👍🏾
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
चांगली सूचना आहे. पुढे नक्की विचार करू. धन्यवाद
@aditioak26833 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत ..मुलाखत नव्हे, छान मनमोकळ्या, हसत मारलेल्या गप्पा.. अविनाश यांचे सुंदर, प्रामाणिक विचार, साधेपणातील सादगी, आणि फार गुंतागुंत न करता येईल त्या आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी असणे.. हे सर्व खूप भावले.. अविनाश यांचे खूप छान आभार.. आम्हाला तुम्ही खूप प्रेरित केलेत.. सुलेखा ताई , तुमची मुलाखत नव्हे, गप्पा मारत मारत समोरच्याला बोलतं करण्याची हातोटी अतिशय उत्तम आहे..खूप खूप धन्यवाद.. खरंच, खूप छान वाटलं अविनाश सरांना भेटून.. 🙏🙏 सुलेखा ताई, तुम्हाला एक विनंती करते, माझी ही प्रतिक्रिया प्लीज अविनाशजींपर्यंत पोचवाल का..pl.pl. 🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
पोहोचवली आणि त्यांनी मनापासून धन्यवाद म्हंटले आहे.
@aditioak26833 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial सुलेखा ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद.. 🙏🙏
@sheetalindurkar3 жыл бұрын
खूप खूप मज्जा आली ताई ,खूप खूप धन्यवाद,दिल के करिब टीम 👌👌👍👍
@rohinimoghe8333 жыл бұрын
खरचं खूप सुंदर झाली मुलाखत , विशेषत: शेवटी जे आयुष्याचं सार सांगितल ..अप्रतिम .
@drsnehalchatufale23693 жыл бұрын
Avinash Narkar ..a very genuine human being,an excellent actor!!still remember his shahajiraje ..great !!we can learn many things from his deep thoughts about life! Thank you Sulekhaji for inviting such a great yet humble personality full of energy, liveliness and love of life!!
@manasimandarjoshi44343 жыл бұрын
काय कमाल माणुस आहे हा .I am impressed खरच खुप ग्रेट सुलेखा मनापासुन धन्यवाद अशी माणसं नव्याने कळतात तुझ्यामुळे अशाच खुप मुलाखती ऐकायला बघायला आवडतील
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@namratadeo99003 жыл бұрын
Khup surekh mulakhat ....shunyatun swatahala ghadawalele utkryshta abhinete....very down to earth....Champion movie chya nirmitibaddalchi athwan te manus mhanun kiti mothe ahet te darshawanari....Thanx Sulekhaji doing great job.....looking forward for next Saturday😊
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks to you too....असेच कायम रहा दिल के करीब....
@trafotrymisspccreations11313 жыл бұрын
Yaar ya generation madhle he actors kiti grounded, sophisticated and main manje emotional , sensitive sachche aahet. I love all of them. Avinash ,Aishwarya Narkar, Nishigandha wad, Shubhanii Gokhale and many more I can’t mention all of them! & Sulekha Tai hats of to you, you are so elegant, warm and have so much understanding while taking interviews. Even I can also be comfortable and friendly with you in first meet!
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thank you
@sandhyakapadi41123 жыл бұрын
सरळ माणूस भरभरून, मुक्त, मनापासून बोलले !! खूपच मजा आली
@madhuri91493 жыл бұрын
Epitome of Simplicity, Purity, Humbleness 👏👏👏👏 Thank you so much Smitajee to have this legendary persona on your show 🙏
@jyotitarkhad37343 жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम आणि कलाकार! आणि तुम्ही सुद्धा सुलेखा ताई 😍💕
@chetanashah64813 жыл бұрын
खूपच हृदयस्पर्शी मुलाखत 🙏🙏🙏🙏
@shubhangijabshetty80203 жыл бұрын
Avinash Narkar....best 👍 very natural interview And as usual you look too beautiful ❤️ all the best regards
@anupamaavhad42423 жыл бұрын
खुप उत्सुकता होती या मुलाखतीची, मस्तच. भरपुर उत्साह आणि उर्जा असलेला कलाकार... Thanks Sulekhatai🙏
@vedikazunjarrao75822 жыл бұрын
Very grounded , thoughtful, good human being. Lots of regards.
@pravinsabane5773 жыл бұрын
सर्वप्रथम सुलेखा ताई या असामान्य व्यक्तीला आपण मुलाखतीसाठी बोलावले याबद्द्ल खूप खूप आभार. ही मुलाखत प्रामुख्याने उत्कृष्ट रीतीने घेतली गेली. इतक्या नामवंत कलाकाराची मुलाखत घेताना अनेक प्रश्न मनात असतात आणि प्रत्यक्षात ते अनेक प्रश्न आपल्या मनातच राहतात पण समोरची व्यक्ती ते आपले जे मनातले प्रश्न होते त्याची त्यांच्या बोलण्यातून खूप सुरेख आणि मनापासून उत्तरे देतो आणि आपल्याला खूप हायसे वाटते. अविनाश नारकर हे इतके उत्तुंग कलाकार आहेत की त्यांचे सर्व बोलणे हेच कथानक वाटते आणि तेच ते वठवत आहेत असे वाटते. त्यांची राहणी, विचारसरणी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सारे काही सकारात्मक आहे आणि तेच त्यांच्या आजवरच्या यशाचे गमक आहे. या अशा थोर विचारवंत कलाकाराला मानाचा मुजरा आणि अखंड यश लाभो ही सदिच्छा. सौ सुलेखा आपण खूप छान मुलाखत घेता त्याबद्द्ल आपले खूप खूप कौतुक.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
इतक्या सुंदर आणि बोलक्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@arunachavan75022 жыл бұрын
Excellent & very humble,down to earth person,God bless him &his wife
@bharatipatil21993 жыл бұрын
Karr ch sulekha, aaj Avinash sir je bolale te eikun vicharani samruddh zalysarkh watat. Nakki te kahi tari changal shikun gele. Thanks Avinash sir, Thanks Sulekha
@dr.poojapatil3 жыл бұрын
अगदीच विचारांनी समृध्द 👌🙏 नमस्कार , अविनाश नारकर दादा Thanks Sulekha Tai for amazing interview 😊🙏
@sayalitalekar863 жыл бұрын
खूप छान आगळी वेगळी झाली मुलाखत. इतके साभिनय आणि खरे बोलतायत अविनाश दादा.. खूप छान वाटलं. पांडू ची मिठी, माईंचा हात, ऐश्वर्या ताई चा लूक 😀 सगळं visualise झालं.. ग्रेटच !!
@meghakolhekar3 жыл бұрын
This is an absolutely brilliant interview.... Million thanks for this feast Sulekhaji ! This person is a towering performer and an acting school himself... At the same time he is such a grounded and duty bound person..... The strong base of his personality lies in the diverse world that he has seen in his childhood ! Great Avinashji ... Pranam 🙏
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
you are welcome
@vijpoipkar55123 жыл бұрын
सुलेखा ताई तुमची मुलाखत घेण्याची पद्धत खूपच छान आहे. तुम्ही समोरच्या व्यक्ती ला मन मोकळे करण्याची संधी देता.
@ruchikapatankar92283 жыл бұрын
सुंदर मुलाखत अविनाश जी आणि सुलेखा जी दोघे ही जबरदस्त
@aditilonkar905910 ай бұрын
Hi Sulekha, I love Dilke Kareeb gappa. I watch each and every episode. I live in USA . Would love to watch singers/ classical singers more interviews too. You are doing great and have “ Dilke Kareeb” to me 😊
@anandikhedkar2203 жыл бұрын
खूपच सहजसुंदर मुलाखत 👌👌🙏🏻
@muktavishal3 жыл бұрын
Best interview.👍👍 Thank you sulekha tai for inviting Avinash sir in Dil ke Kareeb. The thoughts, learnings, experiences he shared with us are really contented. Avinash sir wish u Happy, Healthy and peaceful journey ahead.
@leenakamble14983 жыл бұрын
खूप काही चांगल्या शिकण्यासारख्या गोष्टी , चांगले विचार या मुलाखतीतून मिळाल्या त्याबद्दल खुप खूप धन्यवाद सुलेखा ताई.........🙏🏻🙏🏻💐💐
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
आभार
@jospidsouza70917 ай бұрын
Loved his interview he s a very humble n kind person
@vaijayantihardas1609Ай бұрын
Waa khup chhan zala karykram..
@honestdudeguru3 жыл бұрын
What a man!! I am impressed. He has clarity in his thoughts...choice of words is excellent. Hats off to him. Thank you so much Sulekha!!
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
My pleasure
@shubhadathakre48513 жыл бұрын
खुप सुंदर मुलाखत. अभिनेता म्हणून उत्कृष्ट आहे पण त्यांचे विचार सुद्धा खुप सुंदर.
@snehashinde66042 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत अविनाश सरांना नमस्कार 🙏🙏
@vai.vi.akantcreations3 жыл бұрын
वाह वा!🌹🤗 👍सुंदर; दिलखुलास मुलाखत अविनाशजी ;सुलेखाजी🌹!🤗 🙏 ईश्वर 🙏आपणांस सदैव सुखी ठेवोत!👍🌹विशेष म्हणजे 😂"पवई /घोडबंदर" अट्टाहास😂 आणि कालांतराने एकमेकांची मन राखण्यासाठी केलेल्या गमतीशीर तरीही चतुराई पूर्ण युक्त्या आणि त्याची एकमेकांना असलेली जाणिव ह्यालाच तर जीवन साथी शी केमेस्ट्री जुळणे म्हणतात.👍 आणि हा जवळपास सर्वच पतीपत्नीं च्या जीवन यशस्वीतेचा भाग आहे.🌹हि गोष्ट देखिल खरी आहे की एखादी व्यक्ती आपल्याला आवडते किंवा "कनेक्ट" होते याला कुठलंही एकच कारण नसतं. तर तो त्या व्यक्तीमत्वातील अनेक छटांचा एकत्रीत सकारात्मक प्रभाव असतो जो आपल्यावर झालेला असतो.👍 अविनाशजी! आपण वडीलांच्या अंतिम दर्शनाचा जो प्रसंग सांगितलात ना..😔 अगदी तोच अनुभव आम्ही तीन भावंडांनी घेतलेला आहे. जरी प्रत्येकजण विवाहित असलो तरी माझ्या पेक्षा दोन्ही धाकटी बहिण भावांनी आमचे माहेरचे घरअंगणात जमलेल्या अशाच दुःखद गर्दीला चिरत घरात प्रवेश करतांना आपण सांगितल्याप्रमाणे बाबांचे अंतिम दर्शन स्थिती पाहिली आणि जो हंबर्डा फुटला😭 सगळ्यांना त्यातल्या त्यात आई विव्हळली की तिच्या लेकाचं आता कसं होणार ज्या वर्षी मुलगा स्वतः बाबा झाला त्याच वर्षी त्याचेच बाबा देवाघरी निघुन गेले. मुंबई वरून "नातू नागपूरला आला" की "जावळं काढायची" या साठी "हौसले" होते! केवळ दोन दिवस बाकी होते व भाऊ प्रवासाला बसणार आणि इकडे वडील गेले..!😔 भावाला आणि बहिणीला आजही ती खंत जाणवते की "प्रवेश दारात लेकरांचे स्वागत करणारे हसतमुख बाबा" आता "निपचीत" पहुडलेले होते. "टेरीफीक इमोशनचा" अर्थ त्या दिवशी प्रकर्षाने जाणवला आणि नेहमीसाठी मनावर कोरल्या गेला! काही गोष्टींना "कंप्युटर किबोर्ड" चे⌨️ "अन-डू" / "री-डू" आज्ञा बटन नसतात. हे खुप वेदनादायी असतं मानवी भावभावनांसाठी! आपण प्रसंग सांगतांना माझ्या डोळ्यात अश्रु आपसुकच दाटून आले.😭😔
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
अगदी खरं आहे. काही घटना आपल्या आयुष्यात आनंद बनून किंवा काही वेदना होऊन राहतात. त्या घटनासह आयुष्य जगावे लागते. तुमची आठवण अविदादांना ही सांगितली. त्यांनी तुमच्या आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद.
Avinash sir your sincerity,clarity nd deep essence in your thoughts make you great nd very inspirational personality..learn lot..thank you Sulekha once again..masst interview 👍🏻
@pradnyamarathe5411 Жыл бұрын
कसदार अभिनेत्याची मुलाखत फारच छान विचार मांडलेत
@anayataklikar29773 жыл бұрын
Ek chhan,mast spontaneous interview,sunder 👌
@suhasinisatam79523 жыл бұрын
अप्रतिम👌👌👌 धन्यवाद😘💕 🙏वडिलांच्या बाबतीत सारखा अनुभव ।
@akshatahaldankar47463 жыл бұрын
वाह.. काय अप्रतीम मुलाखत आहे.. ऐकतच रहावस वाटते.. केवढा अनुभव तरीही कसला अभिमान नाही.. आणि सुलू ताई तुझं जास्त कौतुक. तू बोलत करतेस सगळ्यांना जास्त interrupt न करता.. म्हणून मग तल्लीन व्हायला होते.. फार म्हणजे फारच अप्रतिम मुलाखत... अश्याच मेजवाण्या आम्हाला देत रहा.. खुप गोष्टी आम्हालाही शिकायला मिळतात...
@chetanshetkar41553 жыл бұрын
सुलेखा ताई, वा ! आणखीन एक फार सुंदर मुलाखत अविनाश जी ना फारच जवळुन ऐकता आल आणि खुप काही त्यांच्या अनुभवातून शिकायला मिळालं. त्याबद्दल तुमचे आणि अविनाश जी ना खुप खुप धन्यवाद. एक सूचना प्रत्येक मुलाखती च्या शेवटी जर एक रॅपिड फायर राऊंड ठेवता आला आणि त्यातून या सगळ्या प्रतिभावंत कलाकार बदल त्यांचा आवडीचा आढावा घेता आला उधरणार्थ आवडता पदार्थ, कलाकार, त्यांचं प्रेरणा इत्यादी तर तेही ऐकायला फार आवडेल. धन्यवाद.
Down to earth personality. Khup chhan. Sulekha bolta karna je aahe te tuzya kade aahe. Great
@FreshLights3 жыл бұрын
Khup chan interview. Avinash sir is such a good person and actor
@AnushkaKulkarni20003 жыл бұрын
खूप छान interview आहे..... अविनाश नारकर - the great actor..
@hemlatapise18723 жыл бұрын
Real soul.. Khup chhan aahet sir.. Khup shiknyasarkhe ahe sarankadun..
@gayatrigokarn7453 жыл бұрын
Wow. No words just fantastic, superb interview. Such a positive person. Avinash sir u r awesome. Lot of things got to learn. Thank you.
@maharudrasawant53323 жыл бұрын
Down to earth personality... Thank you Sulekha ji for this interview with Avinash sir....
@sachubhai0073 жыл бұрын
मनातल्या विविध भावनांना लोकांसमोर कस सहजपणे मांडले....अविनाश सरांनी....Thanks Surekha tai for this platform...Awesome show
@MohiniD-zg4pv Жыл бұрын
जबरदस्त👌👌❤️
@lalitagangurde87992 жыл бұрын
Khupach chan vichar ahet Avinash siranche thank you so much 🙏🙏
@gandhalibodhanishete44883 жыл бұрын
Parvacha episode......too good.....kay imagination होतं तुमचं आणि सिद्धार्थ चं......awesome.... शब्दच नाहीत माझ्याकडे.❤️😍
@adityadixit52123 жыл бұрын
क्या बात है !!! अविनाश सरांचा खास खर्जातल्या आवाजाचा मी फॅन आहे. त्यांना 'सोनपंखी' नाटकात पहिल्यांदा स्पॉट केलं होतं. त्यानंतर तक्षकयाग. किती रिअलिस्टिक आणि जेन्यूअन अभिनय करतात ते.
@anjanikaropady5336 Жыл бұрын
Khup sunder Chan Very good 👍
@mimarathi64133 жыл бұрын
छान आणि सुंदर मुलाखतची मेजवानी अविनाश सर जमीनी वरचा कलावंत पुढील भविष्या साठी शुभेच्छा.🙏
@prakashtanjore30383 жыл бұрын
Avinash ji is Very humble and down to earth person .pandu's story is overwhelming and reflects SANSAKARA of his family
@snehalparsekar54813 жыл бұрын
खरंच अजून एखादा एपिसोड झाला अविनाश सरांबरोबर तर आवडेल 🙏🙏👌👍
@meghayeolekar4452 жыл бұрын
Sulekha Tai, khup chan Interview Avinash Nerkar ji khup down to earth person ahet.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@pratibhapawar50383 жыл бұрын
वा. खूप छान गप्पा मारल्यात नाडकर्णी सरांनी .मुलाखत छान झाली