Singing resembles Lataji at many places..very melodious.. fantastic rendition..
@swatikulkarni21312 жыл бұрын
केतकी बाळ तुझ्यावर लिटील चॅंप मध्ये अन्याय केला होता. पण आज तु त्या पेक्षा वेगळी आहेस हे दाखवून दिले आहेस शाब्बास शाब्बास खुप मोठी हो
@amu28142 жыл бұрын
Kay zale hote?
@sudhirgavankar91287 ай бұрын
लिटिल चॅम्प मध्ये अजिबात अन्याय झाला नव्हता त्या वेळेच्या आणि आताच्या गाण्यात खूप फरक होता आणि आता तर केतकी खूपच छान गाते ❤
@radhikasmelody65255 ай бұрын
केतकी ताई देवकी ताईंसारख्या खूप सुंदर जागा घेतलेल्या अन् सूर काळजाचा ठाव घेतो अप्रतिम❤
@dilip34532 жыл бұрын
कविवर्य सुरेश भट यांचे शब्द आणि देवकी पंडित ताई आणि केतकी यांच्या सरांचा सुरांचा अवीट संगम. ऐकताना मन अगदी भारावून जाते. धन्यवाद
@RenukaWatve2 жыл бұрын
तानपुर्याच्या स्वर जसा तरल तरल झंकारतो , स्वर तुझ्या गळ्यातला चपलख त्यात मिसळतो , मिलाप ह्या दोहीचा , अंतरंगी रंगतो , रंग तुझा वेगळा , भाव विश्वात गुंतवीतो !! 🌹🙌👏
@AVINASHP-mo4ju21 күн бұрын
जी गाणे एकुन मन तृप्त होते, आनी डोळेमधुन आश्रु येत, त्या गण्याला आणि सुरा ना, वेगळे दाद ती काय पाहीजे, शाब्बास केतकी 🙏
@vishramgodbole47152 жыл бұрын
अप्रतिम!! नुसताच सध्याचा सर्वात गोड मराठीचा आवाज नाही तर एकदम सधा हुआ स्वर, आवाजाची फेक एकदम कंट्रोल , अजून काही शब्दच नाही, खूप खूप आशीर्वाद , मोठी झालीच आहेस अजून खूप मोठी हो!!
@ketakeemateygaonkar2 жыл бұрын
Thank you so much 😀
@anilkoshe99942 жыл бұрын
अप्रतिम गायन👌👌👌👌👏👏👏,,,, फक्त नम्रपणे नमूद करायचे आहे की, सुरेश भट साहेबांची ही गज़ल आहे,, गीत नाही🙏🙏
@omkarkumare5160 Жыл бұрын
खर बोललास भाऊ
@shubhangijoshi44162 жыл бұрын
देवकी ताईंची गायनशैली अचूक दाखविली आहेस फारच छान तुला खूप खूप शुभेच्छा
@nikhilgaichor89122 жыл бұрын
अतिशय सुंदर केतकी साक्षात देवकी ताई च गात आहे असं वाटलं अप्रतिम❣️
@namrataprabhu1865 Жыл бұрын
खुप सुंदर गायली केतकी. आज तू सर्व सार्थकी लावून गायली. आमचे तुला आशिर्वाद नेहमीच आहे. आणि कविवर्य सुरेश भटांची प्रकर्षांने आठवण झाली. अशीच गात रहा. 👍👍💕💕🙏🙏👌👌
@amitbhatte56212 жыл бұрын
आकाशवाणी पुणे वर खगोलशास्त्र कार्यक्रमाच एक अतिशय विलोभनीय प्रास्ताविक गीत gingle song बाल केतकी माटेगावकर गात असे, ते अफलातूनच... शब्द कहिसे... विस्मरणात पण बालकेतकीचे confident स्वर सूर मात्र अजूनही रूंजी घालत असतात... (नक्षत्रांच्या भरल्या राशी दहा दिशांना सजल्या वेशी सारे वारे अन् ग्रहतारे)
@sumedhadeshpande98672 жыл бұрын
किती गोड म्हंटले आहेस देवकी ताईंची छाप असूनही तुझे वेगळेपण जाणवले God bless you dear... अशीच छान गात रहा
@pratikpiparikar4437 Жыл бұрын
बोलायला शब्द च नाही आहे असा आवाज आहे ताई तुझं .❤️❤️❤️ खूपच सुंदर गायलं 💐🥰 धन्यवाद.
@keyurbhat149423 күн бұрын
गाणं तर सुरेख आहेच पण त्याचबरोबर तुझा आवाज सुद्धा खूप सुरेख आहे। सुरेख गायनाचे आणि वादनाचे अप्रतिम सादरीकरण। केतकी ताई मला हे गाणं तुझ्या आवाजात ऐकताना खरोखर छान वाटलं
@suyashWaghmare12 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण केतकी, संयम, स्पष्टता, भावना आणि थेट सुरांची ढाल... कोमल आवाजाने वजनदार शब्दांमध्ये जीवच ओतला... खूपच छान, तृप्तता...#अभिनंदन_शुभेच्छा 💐👌
@pavankamble93732 жыл бұрын
वेरी nice केतकी m. नागपूर ला फंक्शन मध्ये लाईव्ह कार्यक्रम मध्ये बघितलं मी खूप जवळून कोमल आवाज आहे क्लासिकल
@avinashagale82 жыл бұрын
खूप सुंदर केतकी, प्रयत्न चालू ठेव. पंडित मॅडम सारखे म्हणालीस, खूप छान.
@urmilaapte98532 жыл бұрын
वाह !!!🎶🎼🎵🌷सुरेशजी भट यांची ही उत्कृष्ट रचना !!! माझं ही हे लाडकं गाणं आहे; कारण मी संगीत दिग्दर्शित केलेली कवी केशवसुतांनी काही गीते पुन्हां माझ्याकडून गाऊन घेण्यासाठी सुधीर मोघे जींनी मला त्यांच्या घरी बोलावलं होतं(डिसेंबर 2011) तेंव्हा त्यांनी हे गाणं स्वतः हार्मोनियम वाजवत गायलं होतं....दुर्दैवाने त्यावेळी माझ्याकडे2 स्मार्ट फोन नसल्यामुळे ते रेकॉर्ड करता आलं नाही याची फार हळहळ वाटते😪🙏
@amitsurve16132 жыл бұрын
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा ! कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा ! राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा ! कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ! सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा "चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा !" माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
@sudhiravachat50632 жыл бұрын
हरे कृष्ण ! अतिशय सुंदर. केतकी तू खूप नशिबवान आहेस तुला देवकी ताईंसारख्या सुरेल , र्हदयाला भिडणार्या आवाजाच्या गुरु मिळाल्या आहेत आणि तू ते चांगले आत्मसात केलेआहेस तुझ्या गाण्यांत त्यांचा भास होत असतो देवकीताई व तु दोघींना संगीतांत भरपूर यश वो ही प्रार्थना.
@vinayaktari70622 жыл бұрын
Surel apratim baiketkikeep it up
@ashasawant9482 жыл бұрын
काव्य सुंदर, संगीत सुंदर, आणि तू गायलीस पण खूप सुंदर, अखंड गाणे खरंच कठीण असतं. खूप प्रेम.
@DJosh202 жыл бұрын
Wow!! what a voice Ketaki, was an admirer of your mother and now I have become yours too.. simply outstanding....🥰🥰🥰🥰
@ashwinibhoir86232 жыл бұрын
खूप छान👌 गाण्याच्या सुरूवातीलाच देवकी ताईंची आठवण झाली खूप खूप शुभेच्छा 💐💐
@shailajamunshi42792 жыл бұрын
केतकी अतिशय भावपूर्ण गायकी, वयापेक्षा तुझी गायकी फारच प्रभावी, वयाच्या अनुभवा पेक्षा गायकीचा अनुभव तुझा जास्त दिसतो असेच गात रहा हे गाणे म्हणजे माझा जीव की प्राण आहे
@ketakeemateygaonkar2 жыл бұрын
Thank you so much 😀
@1235arun Жыл бұрын
वाह..काय सुरेख आवाज आहे केतकी तुझा..!! अतिशय सुरेल गायन...!!
@mohangokhle30202 жыл бұрын
खरोखरच हे गाणं ऐकून देवकी ताईंचा भास झाला . खूपच सुंदर . अशीच गोड गाणं रहा ह्याच शुभेच्छा .
@prsonis082 ай бұрын
अप्रतिम आवाज, संगीत अणि साथ. थेट हृदयाला भिडणारी गझल. एकदा ऐकल्या नंतर प्रेमात पडायला लावणारी अणि परत परत ऐकावीशी वाटणारी. अप्रतिम 👌👌
@pratibhamandle34272 жыл бұрын
अप्रतिम भाववलयात ह्रद्यस्पर्शि रंगलेले देवकिताईंचे वेदनादायी गीत मनाला व डोळ्यांच्या कडा भिजवूनी जाते . अतिशय सुंदर गीत.🙏🌹
@renukhedkar64772 жыл бұрын
खूप सुंदर!! अगदी देवकीताईचा भास होतो.
@gamerten-fy7pp2 ай бұрын
केतकी खूप सुंदर. कसे वर्णन करावे ते समजत नाही. तुझ्यावर सा रे ग प मध्ये नक्कीच अन्याय झाला हे तुला आता ऐकल्यावर लक्षात येते. खूप मोठी हो. खूप आशीर्वाद.
@siddharthsangekar94493 ай бұрын
One of the best singers!! It's a divine experience watching you perform and listening to your magical voice. Love and respect to YOU!! ❤
@sujatamehendale9992 Жыл бұрын
किती सहज म्हणतेस, ह्यामागे तुझी रियाजाची तपश्चर्या आहे. ग्रेट .अशीच गात रहा.
@amritapednekar10 ай бұрын
अन् काळ्या झाल्या कधीच्या … सोशिल्या ज्या ज्या कळा…अप्रतिम काम्पज़िशन सुरेश भटांचे व अप्रतिम गायकी केतकी माटेगांवकर चे ..🎉❤
@cspatil892 жыл бұрын
आम्ही रंगलो केतकीच्या, रंगात…🌺खुप सुंदर.
@mamatamestry92332 жыл бұрын
सारे रंग अलदपणे दाखवले या गाण्यात
@sachinkulkarni16832 жыл бұрын
केतकी ताई अप्रतिम सादरीकरण हार्मोनियम खूपच छान तबला साथ एकदम बेकार गाण्याची उंची वाढवण्याचे जे मुख्य साधन आहे त्यात खूप कमतरता आहे बाकी कीर्ती ताई तुझ्या आवाजाला लाख लाख सलाम
@anjalishintre25962 жыл бұрын
व्वा.....!!!🌈 .शब्द अपुरे👍 देवकी ताईंचा ....भास झाल्याशिवाय राहत नाही 🙏
@RaviKable-q5j3 ай бұрын
बोलायला शब्द च नाही आहे असा आवाज आहे ताई तूझं ❤❤❤ खूपच छान रवी कबले 🥰👌🙏👏🌹💐
@shree_sutar78 Жыл бұрын
वाह वाह अगदी सुरेल आवाज, कविवर्य सुरेश भट यांची अजरामर गझल. देवकी पंडीत मॅडम यांची आठवण झाली
@vaishalipande258821 күн бұрын
अप्रतिम सादरीकरण केलंस ❤❤❤🥰🥰👌🏻👌🏻
@MrJayvijay2 жыл бұрын
किती छान, डोळ्यांत पाणी आलं😥👌
@sachinvarankar88293 ай бұрын
खुप सुंदर गाणं उत्क्रूष्ट पध्दतीने गायले अप्रतिम ❤🌺
@ketakeemateygaonkar3 ай бұрын
Thankyou 💜
@omkardatar64482 жыл бұрын
अप्रतिम . रंगात साऱ्या नंतर जी मधली हरकत आहे त्याने लगीच उठाव येतो गाण्याला.
@abhimanyua24i832 жыл бұрын
अप्रतिम आवाज ऐकुनी मन प्रसन्न झाले 🙏🙏🙏🙏 खूप खूप शुभेच्छा
@vrushalic33892 жыл бұрын
किती सुंदर गातेस .कशाला सिनेमात काम . लहानपणी तुला गाताना ऐकले
@kamaljadhav64452 жыл бұрын
अप्रतिम! अवघड गाणे सादर करणे कठीण च असते.तरीही छान च गायलंय. धन्यवाद
@दुर्गसेवकजयेश2 жыл бұрын
खुप छान केतकी, काही कारणांस्तव प्रत्यक्ष कार्यक्रमाचा अनुभव घेता नाही आला याची आज मला कुठेतरी उणीव भासते आहे. तू खूप सुंदर गायले आहे हे गाणे पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा. लवकरच भेट होईल अशी इच्छा व्यक्त करतो.😍🙏
@ketakeemateygaonkar2 жыл бұрын
Thank you Jayesh!
@kartikikale72042 жыл бұрын
खूपच सुंदर झालंय गाणं...देवकिताईचाच..भास होतो ..अवघड गाणं ..किती सुरेख गायले आहेस...
@sandeeptodkar55152 жыл бұрын
अगदी बरोबर. खरय.
@mukunddoshi51502 жыл бұрын
अप्रतिम आहे. केतकी माटेगावकर अशीच गात रहा. साधना सोडू नये अशी विनंती. God bless you.
@manasidandekar55062 жыл бұрын
Ek ch no Ketaki ...ag maza husband ni lavla hota song..mala mahit navhta tu mhantes ..ag Kay devaki tai ch mhantat asa ch vatla g . .khupach chan...tu khup lahan astana bhetlo hoto apan tuza baba n barobar ali hotis thanyala ...amchaithe ready vhyala east la ...god bless u. .
@basuri1002 жыл бұрын
Even better than devkitai.
@LajjatJevnachiАй бұрын
Khupch chan shabdach nahi . Khup pudhe jashil .tujhe bolava vithal he gaane mi nehami aikate .manach bharat nahi . 👌👌👌👌👌👌🌹🌹🎉🎉🎺🎸♥️
अप्रतिम, गायलीस मी तुला तू लहान होतीस तेव्हा पासून गातांना बघत आहे गायनासाठी तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत👍
@bindkumarjaiswal16192 жыл бұрын
Apratim gailes tu he geet Ketkitai tai man prasanna zale....
@mangeshnaik72832 жыл бұрын
किती सुंदर चाल, शब्द.........केवळ अप्रतिम.
@HabibAhemad-r8m11 ай бұрын
an amazing & Excellent singing.... how sweet your voice mem....bahut he dillkash voice paai hi aapne jo seedhe dill ko tuch krar jati hai, that's God giffit you please keep it....kammal ki gaiki hai aap ki composing of this romantic ghazal are very attractive hai jo k dill ko tuch ker jaati hai... heart tucching ....as well as शब्द रचना shairi bhut hi Laa jawab hai....God bless your voice....my good wishes to you for your futures....❤....from H.A.
@kishorjoshi56582 жыл бұрын
श्रीराम, अप्रतिम गायन आणि सुमधुर, स्वरेल दाणेदार आवाज. कशासाठी देवकीच्या गाण्याबरोर तुलना करायची? तुलना करणे अयोग्य. प्रत्येक कलाकार हा आपापल्या जागी श्रेष्ठच असतो. तू माझी अतीशय आवडती गायीका. तुझ्या गाण्यातुन बरंच काही शिकण्यासारखं आहे.
@rajashreebambulkar37212 жыл бұрын
Apratim ketaki devaki taincha bhas hoto ganya madhe. Tu pharach Chan gayalas.ashich gat Raha.
@shivkumarmalode90717 күн бұрын
अप्रतिम गायन ❤❤ खूप छान
@minanathsinalkar1328 Жыл бұрын
अहाहा , अतिशय सुंदर, लाजवाब.....काय गोड आवाज आहे.....
@deepaswami63362 жыл бұрын
अप्रतिम ! शब्दच ना ऊरले माझ्याकडे केतकी ! शतशः प्रणाम तुझ्या गीताला !
@arunkumarshiroorkar85332 жыл бұрын
खुप छान केतकी, अतिशय कर्ण मधुर. I was waiting for so sweeeeeeeet voice.
@vrindakulhalli17072 жыл бұрын
तू तुझ्यासारखी गायलीस, अतिशय सुंदर, भावपपूर्ण
@haribhautole1377 Жыл бұрын
ही गजल ऐकताना देवकी ताई ची आठवण करून दिली अप्रतिम आवाज
@truptisureshacharya91222 жыл бұрын
Speechless... दैवी आवाज व गाण्याची समज... खूपच सुंदर 👌🏼👌🏼⚘
केतकी तुमचा स्वर खुपच सुंदर आहे तुमचे अभंग व गीते नेहमीच एकतो
@alkajamkar7702 Жыл бұрын
फार सुंदर केतकी .....! देवकीताईंची आब राखलीस तू .....🙏🙏🙏🙏🙏🥰 आणि तुझ्या आईची पण आठवण करऊन दिलीस .....!! 😂
@shrikantsunkarwar31422 жыл бұрын
खुप गोड आवाज आहे. गीतातले भाव पण सुंदर पध्दतीने सादर केलेस ✌✌✌
@sumedhakulkarni33632 жыл бұрын
सुंदर...शब्द, संगीत, सूर...यांचा सुरेल संगम..so
@vasantisudame96872 жыл бұрын
केतकी, मनाला हलवून सोडणारी कविता व तुझा आवाज
@anuradhaghatnekar86372 жыл бұрын
अप्रतिम .तुझ्या आवाजात देवकी पंडित यांच्या गाण्याचा भास होतो.
@sameerdeshmukh63622 жыл бұрын
अप्रतिम! पहिल्या रंगुनी मधेच थेट देवकी ताईंची आठवण आली, तुझ्या गाण्याबद्दल काय लिहावं? सगळीच गाणी माझी अतिशय आवडती आहेत. खुप शुभेच्छा!
@makarandsant49742 жыл бұрын
अगदी छान आणि समर्पक अशी काँमेंट
@alkamokashi4032 жыл бұрын
तूझी सगळीच गाणी अतिशय छान असतात. तूला देवकी ताई गुरू म्हणून लाभायला हे जस तूझ भाग्य तसच आता महणावस वाटत की त्यांनाही ईतकी छान शिष्या मिळाली हा पण दुग्ध शर्करा योग असावा.
@shrikantdummal99892 жыл бұрын
@@alkamokashi403 1
@vasantraokamble43702 жыл бұрын
@@alkamokashi403 very good
@bhargavvirkar52542 жыл бұрын
Thnx
@shri19517 ай бұрын
केतकी बाळ कविवर्य सुरेश भट यांच्या अप्रतिम गजलला गाताना त्यांना विसरू नये अन् देवकी ताई सारखे गाण्यासाठी तुला अजुन परिश्रम व रियाझ करणे आवश्यक आहे अन् सर्वात महत्त्वाचे गझल नीट समजून योग्य शब्दावर भर देऊन गाणे पोहचवणे जमले पाहिजे खूप शुभेच्छा
@sanjaybawane3520 Жыл бұрын
खुप...छान ताई....गोड आवाज आहे.तुझे गाणे मी नेहमी ऐकतो
@samusicofindia2 жыл бұрын
खूप अवघड गाणे आहे, गाणे दुःखी mood चे आहे पण केतकीच्या आवाजात तो दर्द दिसला नाही। देवकीने अर्थ समजून गायले जास्त, असे वाटले
@dsghanvatkar2 жыл бұрын
अगदी बरोबर , मलाही हेच वाटले , परिणामकारकता कमी वाटते आहे !!!
@Namrata-mt9wr3 ай бұрын
गझलकार सुरेश भट 🙏🙏🙏
@ghanshyamnagose47552 жыл бұрын
अतिशय अप्रतिम सुंदर गायन आणि आवाजात अँक्टिव्हिटी आहे ्
@aakashxyz41022 жыл бұрын
अप्रतिम गातेस. या गाण्याची चालही अप्रतिमच. शब्दही सुरेख. 🌹🌹🌹❤️
@surendrashinde2271 Жыл бұрын
अप्रतिम केतकी👌👌 सुरेश भट साहेबांची अप्रतिम रचना तू या कठीण गाण्याला पुरेपूर न्याय दिला आहेस 👌👌 God bless you
@sanjaysuryawanshi50272 жыл бұрын
स्पीचलेस .. काय म्हणाव पुढ.. बस, डोळे बंद करून अप्रतिम आनंदाचा अनुभव करत जाव. अप्रतिम .. अप्रतिम.❤
@vinitabhat7029 Жыл бұрын
तुझा आवाज अगदी देवकीताई सारखाच वाटतो खुप छान
@vitthalbibe5096 Жыл бұрын
खूपच अप्रतिम आणि खूपच सुंदर भावपूर्ण गाईला आहे
@sharmilakhare98342 жыл бұрын
Khupach Apratim.Amhi anek varsha devaki Tai hyanchya avajat aaikto aahot .Ani aaj tuzhya avajat aaikatana pan khup chan vatale .God bless you !!
@manoharmeshram45 Жыл бұрын
Manapaynt pohachl.khup chan.badhiya
@gujmaniche4088 Жыл бұрын
अप्रतिम गातेस देवकी ताईंचा भास होतो
@girishghotikar63772 жыл бұрын
अतिशय सुमधूर. तयारीचे गाणं जाणवले
@maheshsonawane28942 жыл бұрын
देवकी पंडीत ताईंची नक्कीच आठवण करुन दिलीस केतकी.... त्यांच्या खास जागा तु घेतल्यास... छान वाटले... बढीया. तुझी गायकी उत्तरोत्तर अशीच प्रगत होत राहो या शुभेच्छा!!!
@ketakeemateygaonkar2 жыл бұрын
Thank you so much
@sureshkaranjkar77112 жыл бұрын
तुझी सर्वच गाणी, विशेषतः अभंग खुप आवडतात. गायन खुपच परीपक्व वाटत. या वयात वागणे, गाणे स्वभाव खूप सुंदर आहे. गाण्यांचा कार्यक्रम मुंबईत ,नवी मुंबईत असेल तर नक्कीच प्रत्यक्ष ऐकायला आवडेल
@snehakhanvilkar.88692 жыл бұрын
Apratim gailes ketki.Devki tainchi aathvan zhali.
@shrikantkalyankar8218Ай бұрын
Super volume Finishing Jay siyaram
@rukminidabhade94452 жыл бұрын
अप्रतिम, मंत्रमुग्ध करणारे गीत👌🏼👌🏼💐
@vibhakarwagh322 жыл бұрын
अतिशय सुंदर 👌👌🌹♥
@komaldhumal93532 жыл бұрын
Kharch khup chan........❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍 Kay aavaj aahe......