Rani Phadakti Lakho Zende - Full Video | Fatteshikast | Chinmay M & Mrinal K | Ajay P & Ashutosh M

  Рет қаралды 6,877,741

Zee Music Marathi

Zee Music Marathi

Күн бұрын

Пікірлер: 1 600
@prasadk23
@prasadk23 4 жыл бұрын
सुरवातीला मोठा भगवा बाजी जेधेंच्या हातात दाखवला आहे.. हे तेच जेधे आहेत ज्यांनी महाराजांच्या पहिल्या लढाईमध्ये शत्रूच्या हाती लागलेला भगवा छावणीत घुसून परत आणला होता🚩🚩 म्हणून त्यांच्या हातात मोठा भगवा दिला आहे गाण्यात..
@Jems_3969
@Jems_3969 4 жыл бұрын
Mast super observation Jay shivray...
@bhushandukhande1506
@bhushandukhande1506 4 жыл бұрын
Chaan nirikshan aahe !!
@cookingfunda5979
@cookingfunda5979 4 жыл бұрын
Nice info 👍
@MaheshJawale31
@MaheshJawale31 3 жыл бұрын
कान्होजी जेधे देशमुख यांचे पुत्र सर्जेराव बाजी जेधे देशमुख🙏
@vaibhavpatil1085
@vaibhavpatil1085 3 жыл бұрын
🚩
@vijithv4866
@vijithv4866 3 жыл бұрын
As one from Kerala, can't understand the meaning of this song but love to hear this because of CHATRAPATHI SHIVAJI MAHARAJ🚩🙏🏼
@prasaddhumal750
@prasaddhumal750 3 жыл бұрын
Great sir.. This music really push us... जय शिवराय 🚩
@vijithv4866
@vijithv4866 3 жыл бұрын
@@prasaddhumal750 जय शिवराय🚩🚩🚩
@somnathanbhule6689
@somnathanbhule6689 3 жыл бұрын
Thnak you sir
@pallavitakate
@pallavitakate 3 жыл бұрын
Yes it's were good music
@SK-hp4ok
@SK-hp4ok 3 жыл бұрын
🙏🧡📿🚩👑👑JAY SHIVARAYA 👑👑🚩📿🧡🙏😍😍😍😘🥰🥰
@nautiyogi8386
@nautiyogi8386 4 жыл бұрын
I am a Garhwali - another brave Sanatani warrior tribe like the Marathas. Love from Uttarakhand. Chatrapati Shivaji Maharaj ji Jai! Har Har Mahadev! Jai Bhuvneshwari!
@PatilAdi
@PatilAdi 4 жыл бұрын
Salute to undefeated Garhwalis from Maratha🙏🏻
@nautiyogi8386
@nautiyogi8386 4 жыл бұрын
@@PatilAdi 🙏🙏
@rushikeshtitare8826
@rushikeshtitare8826 2 жыл бұрын
Jay Bhavani
@sangitapatil5580
@sangitapatil5580 3 жыл бұрын
असं नाही म्हणायचं राजे तुम्ही पुन्हा या. गर्वाने म्हणा राजे तुम्ही निश्चिंत रहा शिवरायांचे शूरवीर मराठे मावळे स्वराज्य सांभाळतील
@sidheshkulkarni7099
@sidheshkulkarni7099 3 жыл бұрын
एकदम बरोबर बोललात
@shortvids7137
@shortvids7137 3 жыл бұрын
आपणच स्त्रीयांचे रक्षणकर्ते झालो पाहिजे......जिथे अन्याय तिथे शिवरायांचे मावळे मदतीला आले पाहिजे.....जय शिवराय जय शंभूराजे
@sidheshkulkarni7099
@sidheshkulkarni7099 3 жыл бұрын
नक्कीच
@vaibhavthorat5334
@vaibhavthorat5334 3 жыл бұрын
सगळ्यांनी आसा विचार केला पाहिजे.
@user-vq2rc3td7d
@user-vq2rc3td7d 3 жыл бұрын
काही फायदा नाही. आजचे मराठे विसरले आहेत स्वतःचा इतिहास. खूप वाईट वाटतं.
@aloks81
@aloks81 4 жыл бұрын
This song has a very beautiful meaning. The makers of the film have not only depicted Chatrapati Shivaji maharajas life but also displayed the beautiful marathi culture. My family is originally frm Rajasthan & my grandfather shifted here in Maharashtra but i m born & brought up in Chatrapati Shivaji's Maharashtra & i feel extremely proud of it. Har har mahadev. May the blessings of Chatrapati Shivaji Maharaj be upon us.
@priyankav4056
@priyankav4056 4 жыл бұрын
Could you say the meaning of the song in English...
@harekrishnabhakthi856
@harekrishnabhakthi856 3 жыл бұрын
From Kerala ...don't understand the language but 💯 percent connecting to shivaji maharajs power .... goosebumps while hearing ....please share more as the energy will reach to thousands around the world in this pandemic
@kalosmi3385
@kalosmi3385 3 жыл бұрын
♥️♥️
@nikhildhenge2320
@nikhildhenge2320 4 жыл бұрын
लहानपणापासून हे गीत मी संघाच्या शाखेत म्हणत होतो आहे यापुढे ही म्हणत राहणार ...जय शिवराय जय श्री राम
@globta2484
@globta2484 4 жыл бұрын
Namaste sada vatsale...jai Shivaji
@govinddjadhavpatil5421
@govinddjadhavpatil5421 4 жыл бұрын
जय शिवराय RSS जिंदाबाद 🚩🚩
@mainhoonna4564
@mainhoonna4564 4 жыл бұрын
जयतु हिंदुराष्ट्र
@Nikkkhil07
@Nikkkhil07 3 жыл бұрын
😂
@bhartishejul9919
@bhartishejul9919 3 жыл бұрын
Namaste
@manojingole6663
@manojingole6663 2 жыл бұрын
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला शिवरायांच्या विचारा शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला.... जय शिवराय 💕💕💕
@prasaddeshmukh2000
@prasaddeshmukh2000 2 жыл бұрын
महाराष्ट्र कशाला अगदी तंजावर ते अटक पावेतो ... पर्याय नाही
@appanimbalkar5906
@appanimbalkar5906 4 жыл бұрын
विजयश्रीला श्रीविष्णूपरी.... भगवा झेंडा एकची हा... संघांच्या शाखेत हे पद्य नेहमी गायले जायचे... जय श्रीराम जय शिवराय
@souravmankar4655
@souravmankar4655 4 жыл бұрын
आपलं फेवरेट पद्य अजून पण
@AP_Crazy_Scenes
@AP_Crazy_Scenes 2 жыл бұрын
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच शूर मावळ्यांना त्रिवार मानाचा मुजरा...🚩🚩🚩
@prathameshwagh3245
@prathameshwagh3245 4 жыл бұрын
Can't stop listening 🎧 this song repeat n repeat in full volume ......goose booms on " पाश पटापट तुटती त्यांची" 🚩🚩 जयोस्तु शिवशंभू 🚩🚩
@hanumantgaikwad6536
@hanumantgaikwad6536 3 жыл бұрын
Nhl
@kubersinghkachhawa4247
@kubersinghkachhawa4247 2 жыл бұрын
Whenever I use to hear this powerful song sorrow automatically comes from my eyes realizing how hard would be it for that great soul and how would have he collected all that great men's with him. Only one word , Chatrapathi Shivaji Maharaj ki Jai......
@atulkotwal
@atulkotwal 3 жыл бұрын
3:30 to 3:50 , From Prabhu Shri Ram to Chatrapati Shivaji Maharaj all of them have kept bhagwa dharama dhwaja above them. Means they are not above dharma but dharma is above them. They fought under bhagwa , this make bhagwa the biggest inspiration to fight and protect for Dharma.
@Suiiijal
@Suiiijal 2 жыл бұрын
Jay jay shri Ram jay shivray🕉️🕉️♥️
@pramodpatil9497
@pramodpatil9497 2 жыл бұрын
ह्या भूमीतून विर जन्माला येतात, आपण आपल्या माणसांच्या पाठीमागे उभे राहणे ही वेळेची गरज आहे व यूवा वर्गाने कोणत्याच वाईट सवयीला बळी पडू नये हाच आपल्या राजांना आपला मूजरा.
@guruprasadkulkarni635
@guruprasadkulkarni635 2 жыл бұрын
#हिंदूधर्मरक्षनार्थ
@ashokshetye519
@ashokshetye519 3 жыл бұрын
जो शिवभक्त आहे त्यानी लाइक करा जय शिवराय जय तुळजाभवानी 😎🚩💪💪🚩🙏🙏
@Sumitjadhav4626
@Sumitjadhav4626 3 жыл бұрын
महाराजांच्या नावाने लाईक मागने बंद करा 😡😡
@subhashthombare7826
@subhashthombare7826 2 жыл бұрын
🚩देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे आणि त्या फूलाची जागा माझ्या राज्याच्या पायावर असू दे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩
@MaheshJawale31
@MaheshJawale31 3 жыл бұрын
या दिवशी रामनवमी होती. शाईस्तेखानचे बोटे रामनवमीच्या अगोदरच्या रात्री म्हणजे अष्टमीच्या रात्री छाटली. आणि मुघलांना रमजानच्या शुभेच्छा पण दिल्यात महाराजांनी..❤️
@OMKAR70723
@OMKAR70723 3 жыл бұрын
😀😀😃😍😊😇☺🙃🤠😳👍
@PatilAdi
@PatilAdi 3 жыл бұрын
या माहितीबद्दल धन्यवाद. इथून पुढे चैत्र शुक्ल अष्टमी लक्षात ठेवेन 🙏🏻🚩
@manishavinerkar6796
@manishavinerkar6796 3 жыл бұрын
konachi himat nahi honar ha ganna skip karnyachi ..... JAI BHAVANI JAI SHIVAJI
@shreesuroshe9192
@shreesuroshe9192 3 жыл бұрын
Himmat nhi...icchach nhi honar he gaan start kelyavr mdhech change kraychi nhitr skip kraychi..jay shivray 🚩🚩🙏
@yogeshdesai5999
@yogeshdesai5999 4 жыл бұрын
शिवाजी महाराजांसारख्या महामानवांना देव च पाठवतो वैकुंठातून. 🙏🙏
@sushantsagar17
@sushantsagar17 2 жыл бұрын
भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही भगवा म्हणजे सह्याद्री,भगवा म्हणजे स्वराज्य भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती❣️❣️❣️
@machindramisal8973
@machindramisal8973 3 жыл бұрын
महाराज हे सोळाव्या शत्तका मदिल आंतर राष्ट्रीय योधे होते त्यानी सर्वांचा पराभव केलाय म्हणुन महाराजयांची कोणाशीच तुलना नाही हो शकत ⛳जय शिवराय जय महाराष्ट्र ⛳
@ramachogade3795
@ramachogade3795 2 жыл бұрын
नशीब लागतं शिवरायांच्या भूमीत आणि महाराष्ट्रात जन्म घ्यायला
@hindusthani8687
@hindusthani8687 3 жыл бұрын
हे गाणे अगदी चांगल्या प्रकारे सादर केलेले आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रचिती खुप मोठी आहे महाराज म्हंटलं तरी पण अंगावर शहारे येतात महाराजांची कीर्ति खुप महान आहे महाराजांना मानाचा मुजरा... श्री छत्रपती शिवाजी महाराज🙏की जय जय महाराष्ट्र🙏🚩🚩🚩🚩🚩
@supremsawant2821
@supremsawant2821 3 жыл бұрын
Actually he gana rajyabhishek la Mast watla asta but ok
@ranjananachankar3664
@ranjananachankar3664 4 жыл бұрын
🚩मराठीशी नात म्हणजे एक अतूट धागा, आमचं काळीज म्हणजे शिवरायांची जागा, चंद्रकोर तर शोभतो फक्त शिवरायांच्या माथ्यावर आणि आमचा माथा टेकतो तो फक्त शिवरायांच्या पायावर. 🚩 जय जिजाऊ, जय शिवराय.🚩
@bhagwadhariomkar7270
@bhagwadhariomkar7270 3 жыл бұрын
Chand kor alkal koni pan lavtla ( shivrayna manare) mag to kothlahi jati cha Aso ...
@AP-fc6mb
@AP-fc6mb 3 жыл бұрын
@@bhagwadhariomkar7270 chukiche ahe ka te mag fakht 96kuli yaani chandrakor lavla pahije ka
@sarangbsr
@sarangbsr 2 жыл бұрын
*मराठी माणसासाठी जागरूकता संदेश* मोडी लिपी ही मराठी भाषेची जननी, मोडी लिपी ही मराठी भाषेची स्वतःची लिपी म्हणजेच लेखन पद्धती. छत्रपती शिवाजी महाराजांची आवडती लिपी व मराठा साम्राज्यात मराठी भाषेची राजलिपी .आजच्या देवनागरी आधी मोडी लिपी हीच आपल्या मराठी भाषेत मुख्य वापरात होती, पण इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी देवनागरी मराठी भाषेवर आणि मराठी माणसावर सक्तीने लादली. भारताला इंग्रजांकडून स्वतंत्र मिळाला पण दुर्दैवाने आजपर्यंत आपण आपल्या भाषेची स्वतःची लेखन पद्धती सोडून देवनागरी वापरत आहोत. हा प्रचंड मोठा दुर्दैव आहे. मोडी लिपी आपल्या मायमराठी भाषेत पुन्हा मुख्य वापरात आणायला हवी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि वेगळी ओळख मिळेल. शिवरायांचा आणि संपूर्ण मराठा साम्राज्याचा अजुनही दडलेला इतिहास सर्व जगा समोर येईल. मोडी लिपी शिका आणि मोडी लिपी ला आपल्या मायमराठीत वापरात आणून महाराष्ट्रावर हिंदी लादणे थांबवा आणि आपल्या मायमराठी भाषेला आणखी समृद्ध बनवूया. तुमच्या सारख्याच एका मराठी माणसाकडुन जनहितार्थ प्रसारित.🙏🏻🙏🏻
@dakubhau5929
@dakubhau5929 4 жыл бұрын
DISLIKE करणाऱ्यांचे बोट छाटले पाहिजे...😡.👌👌👌👌👌👌loved this song. बोल भवानी, जय शिवाजी...!
@Nilam_Patil
@Nilam_Patil 4 жыл бұрын
चाटले नाय शाइस्त्या सर्के कापले pahijhe जय महाराष्ट्र जय शिवाजी
@mangalborade3966
@mangalborade3966 4 жыл бұрын
कलम करूत त्याना🗡
@derkonig2292
@derkonig2292 3 жыл бұрын
I order public execution
@swatisawant8406
@swatisawant8406 2 жыл бұрын
अखंड रुधिराच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई. Goosebumps.
@boss-un6qz
@boss-un6qz 2 жыл бұрын
Original poem madhey रामदास च्यां रस भक्ती ने आहे .
@siddhantpawar258
@siddhantpawar258 2 жыл бұрын
काय त्या रायतेचे भाग्य त्यांनी साक्षात मानवी रूपात देव पहिला
@godiswatching7197
@godiswatching7197 3 жыл бұрын
शिवरायां सोबत लाखो जिव गेले रे हा देश बनवण्यात.... lets take individual responsibility of making sure their sacrifice is worth of it.
@atharvavedak
@atharvavedak 2 жыл бұрын
💪💪छाती ठोकून सांगतो मी 🚩⛳देव आहे 👑शिवबा माझा 👑जय जिजाऊ 👑जय शिवराय 👑जय शंभूराजे⚔️⚔️🌹🌹🙏🙏
@shivajiipawar8157
@shivajiipawar8157 2 жыл бұрын
Deva vr manto aamhi karan rakt sandun swaray nirman kel.deva sarkha chamtkar nhi .....mahadeva cha avtar mnhta yel mazya rajala
@ojasprashantkulkarni1873
@ojasprashantkulkarni1873 4 жыл бұрын
bravest and most kindhearted king ever lived Shivaji Maharaj ke jay
@derkonig2292
@derkonig2292 3 жыл бұрын
Same with his son Perfect example of like father like son
@anandvd26
@anandvd26 3 жыл бұрын
Dhol tasha Whn maharaz enters makes gives me goosebumps. Chatrapati Shivaji maharazanchi jay aho.
@sanjanasawra2299
@sanjanasawra2299 3 жыл бұрын
हे हिंदवी स्वराज्य म्हणजेच रयतेचे राज्य ll _ छत्रपती शिवाजी महाराज
@abhishekmarathe5426
@abhishekmarathe5426 3 жыл бұрын
Jai bhavani jai SHIVAJI ⚔️🚩⚔️
@shrielectricals3881
@shrielectricals3881 6 ай бұрын
छाती गर्वाने फूगली माझी हे गाणे ऐकून आभिमान वाटतो महाराजांचा मावळा असल्याचा....जय शिवराय ❤
@rudrapatil_3245
@rudrapatil_3245 4 жыл бұрын
भगवान श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय🙏❤️🚩🌎
@c.chodhari2380
@c.chodhari2380 2 жыл бұрын
तुमचं आमचं नातं काय?? जय जिजाऊ!!! जय शिवराय!!! हर हर महादेव🚩🚩🚩
@amarpadwal2991
@amarpadwal2991 4 жыл бұрын
गडकोट मोहिमेमध्ये आम्ही हे गीत रोज म्हणतो आदरणीय महाजन गुरुजींच्या वाणीतून याचा पहाटे आस्वाद घेतला आहे
@sahilkhot5731
@sahilkhot5731 3 жыл бұрын
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा जय शिवराय
@SusmitBhoir
@SusmitBhoir 3 жыл бұрын
🚩❤💯
@san828299
@san828299 3 жыл бұрын
अप्रतिम कलाकृती भेदक शब्दरचना ,स्पुर्थी दायक चाल आणि तसेच उत्तम संगीत ...........हे तर सर्व फारच चेतानादाई आहे
@pranjalpatilsanatani2569
@pranjalpatilsanatani2569 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 😀🙏🏻🚩
@linkinparkformylife1
@linkinparkformylife1 4 жыл бұрын
सर्वांच्या comments वाचुन अत्यंत आनंद होत आहे.. असेच प्रेम व आशीर्वाद पाठीशी असूद्यात.. 🙂😇
@sohamjoshi2418
@sohamjoshi2418 4 жыл бұрын
चला मित्रांनो 6 जुन म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन येतोय.... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय सावरकर 🚩🚩🚩🚩🚩
@eknathgore3339
@eknathgore3339 3 жыл бұрын
गान ऐकून अंगावर काटा आला 🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@sea4530
@sea4530 3 жыл бұрын
Jsa 'Tanaji:the unsung worrier' film release Keli Tsach Shambhu maharajan vr suddha film release Keli pahije tyanchi story purn India la samjli pahije...!!
@derkonig2292
@derkonig2292 3 жыл бұрын
Agdi Barobar
@ramkadam7705
@ramkadam7705 28 күн бұрын
❤❤I'm very proud bcoz I'm born in Maharashtra and I'm also maratha
@SGZcreations
@SGZcreations 2 жыл бұрын
🚩🚩श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ… 🙏🙏छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩 🙏🙏जय भवानी जय शिवराय🚩🚩
@AdeeSesh
@AdeeSesh Жыл бұрын
ह्या झेंड्याचे हे आवाहन ’हरहर महादेव’ बोला उठा हिंदुनो अंधारावर घाव निशाणीचा घाला Ha ek badal khup molacha ahe, itki kasli laj kinva bhiti balagtat, Maharaj ladhle aplyasathi ani apan Hindu he naav hi gheu shakat nahi garvane
@trueindian4650
@trueindian4650 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर वीरश्री संचारणार नाही असे होणार नाही. रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही. तुम्हालाही शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या कथा त्यांना सांगायला हव्यात. या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी
@trueindian4650
@trueindian4650 3 жыл бұрын
🔥🔥🔥''THE ULTIMATE WARRIOR CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ'' 🔥🔥🔥
@chaitanyakulkarni5494
@chaitanyakulkarni5494 Жыл бұрын
हे गाणं ऐकलं की नवीन ऊर्जा संचारते अंगात, 😍😍
@mohansable2999
@mohansable2999 Жыл бұрын
Ho nakkich
@sidheshkulkarni7099
@sidheshkulkarni7099 3 жыл бұрын
तुमच्या कृपेनंच आम्ही इतके चांगले दिस बघतोय राजं ।।।।।।। राजं पुन्हा जन्माला या ।।।।।।।।।
@sangitapatil5580
@sangitapatil5580 3 жыл бұрын
We should not say raja tumhi punha ya we must say raja tumhi nishchinta raha amhi tumchi shur veer marathe mavle jivanta aahet, amhi swarajya sambhalu
@prasadnanche924
@prasadnanche924 3 жыл бұрын
सुंदर काव्यलेखन.. वि.स. खांडेकर यांची छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अप्रतिम आणि समर्पक शब्दरचना.. 🙏
@cookingfunda5979
@cookingfunda5979 3 жыл бұрын
अरे वा छान माहिती जय शिवराय 🚩
@prasadnanche924
@prasadnanche924 3 жыл бұрын
@PRABHAT ho tech barobar. pan shabdarachna khup changli aahe..
@prasadnanche924
@prasadnanche924 3 жыл бұрын
@PRABHAT nai mahit bhava.. kadachit director la controversy nako asel..
@prasadnanche924
@prasadnanche924 3 жыл бұрын
@PRABHAT surya kitihi lapvla tri tyach tej lapvta yet nahi.. aaplya maharajancha itihas suryasarkha prakhar n tejasvi aahe..
@prasadnanche924
@prasadnanche924 3 жыл бұрын
@PRABHAT original kavitech nav ky aahe?
@bhakti570
@bhakti570 2 жыл бұрын
🚩🚩जय शिवराय🚩🚩 खुपचं छान गाणं आहे😍😍 Awesome🥰🥰🥰
@mr.kishorkumar1948
@mr.kishorkumar1948 3 жыл бұрын
अप्रतिम गीत आहे 😍,सगळं कसं मस्त जुळून आलं आहे, गीत,संगीत, बोल, कलाकार.
@vivekparab6007
@vivekparab6007 3 жыл бұрын
ज्यांनी लिहिले, ज्यांनी गायले आणि ज्यांनी सुंदर नादबद्ध केले त्यांना त्रिवार नमन !
@fluteartist9659
@fluteartist9659 2 жыл бұрын
कुसुमाग्रजांनी लिहिलंय. एकूण पाच कडवी आहेत.
@Raghu-ik8hx
@Raghu-ik8hx 3 жыл бұрын
Abandon Caste Be A Proud Hindu 🚩 Mahadev Har Har Bola
@manishapawar6690
@manishapawar6690 4 жыл бұрын
Zanzavaata poti yeun paan hale naa hatane..... goosebumps ale mala😶
@santoshdeshmukh3909
@santoshdeshmukh3909 4 жыл бұрын
Ka
@ompawar2195
@ompawar2195 4 жыл бұрын
@@santoshdeshmukh3909 aatachi maharashtrachi paristhiti baghta he vakya achuk baste.....
@adityabdd
@adityabdd 4 жыл бұрын
हे हिंदवी स्वराज्य नेहमी अमर राहो, उठा हिंदूंनो संघटित व्हा. एकत्र राहा. विभागून राहू नका. आजवर या हिंदू राष्ट्रावर या एकमेव कारणामुळे आक्रमणे आणि लुटालूट झाली. आता इथूनपुढे प्रत्येक कठीण समयी संघटित व्हा, एकत्र राहा.
@adityabdd
@adityabdd 4 жыл бұрын
ज्या महान छत्रपतींमुळे आज हे हिंदू राष्ट्र अस्तित्वात आहे त्यांचा जयजयकार! सदा सर्वदा!. गाण्याच्या खऱ्या ओली अशा आहेत - उठा हिंदूंनो अंधारावर घाव निशाणींचा घाला गाण्यात बदलायला नको होते.
@adityabdd
@adityabdd 4 жыл бұрын
ब्राह्मण मराठा कोळी कोष्टी वाणी तेली कुणबी या सगळ्या जाती बाजूला ठेवून फक्त हिंदू व्हा !
@AP-fc6mb
@AP-fc6mb 3 жыл бұрын
@@adityabdd shivrayanni hindu dharmatil jaati vyavasthela kadhich manla nahi jo saksham aahe tyala swarajyasathi ladnyasaathi bal dile
@deepaknirgude_
@deepaknirgude_ 3 жыл бұрын
रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजयश्रीला श्रीविष्णूपरी भगवा झेंडा एकचि हा ॥ध्रु॥ शिवरायाच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाचि दर्या खवळे तिळभर न ढळे कणखर काठी झेंड्याची तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता पाश पटापट तुटती त्यांचा खेळे पट झेंड्यावरचा लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी अखंड रुधिरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई अधर्म लाथेने तुडवी धर्माला गगनी चढवी राम रणांगणी मग दावी ॥१॥ कधी न केले निजमुख काळे पाठ दावुनी शत्रुला कृष्णकारणी क्षणही न कधि धर्माचा हा ध्वज दिसला चोच मारण्या परव्रणावर काकापरि नच फडफडला जणू जटायू रावणमार्गी उलट रणांगणि हा दिसला परलक्ष्मीला पळवायाला पळभर पदर न हा पसरे श्वासाश्वासासह सत्याचे संचरती जगती वारे गगनमंदिरी धाव करी मलिन मृत्तिका लव न धरी नगराजाचा गर्व हरी ॥२॥ मुरारबाजी करि कारंजी पुरंदरावर हृदयाची सुकली कुठली दौलत झाली धर्माच्या ध्वजराजाची संभाजीच्या हृदयी खवळे राष्ट्रप्रेमाचे पाणी अमर तयाच्या छटा झळकती निधड्या छातीची वाणी खंडोजी कुर्वंडी कन्याप्रेमे प्रभुचरणावरुनी स्वामिभक्तिचे तेज अतुल ते चमकत राहे ध्वज गगनी हे सिंहासन निष्ठेचे हे नंदनवन देवाचे मूर्तिमंत हा हरि नाचे ॥३॥ स्मशानातल्या दिव्य महाली निजनाथासह पतिव्रता सौभाग्याची सीमा नुरली उजळायाला या जगता रमामाधवासवे पोचता गगनांतरि जळत्या ज्योती चिन्मंगल ही चिता झळकते या भगव्या झेंड्यावरती नसून असणे, मरून जगणे राख हो्उनी पालवणे जिवाभावाच्या जादूच्या या ध्वजराजाला हे लेणे संसाराचा अंत इथे मोहाची क्षणी गाठ तुटे धुके फिटे नवविश्व उठे ॥४॥ ह्या झेंड्याचे हे आवाहन ’हरहर महादेव’ बोला उठा हिंदुनो अंधारावर घाव निशाणीचा घाला वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती झंजावाता पोटी येउन पान हलेना हाताने कलंक असला धुवुन काढणे शिवरायाच्या राष्ट्राने घनचक्कर या युद्धात व्हा राष्ट्राचे राउत कर्तृत्वाचा द्या हात ॥५॥
@ManishaPatil-qh6ov
@ManishaPatil-qh6ov 3 жыл бұрын
Great 🚩🙏⚔️☺️💐jai shivrai
@golden_97_jk
@golden_97_jk 3 жыл бұрын
🙏🙏🔥
@shankarkanhere8262
@shankarkanhere8262 4 жыл бұрын
गर्व आहे मराठी असल्याचा !!!!
@shardulpatil1133
@shardulpatil1133 3 жыл бұрын
गड किल्ल्यांचे ढासळलेले बुरूज परत बांधा ही government ला नंम्र विनंती😭🙏🚩
@sidheshkulkarni7099
@sidheshkulkarni7099 3 жыл бұрын
कोण आहे ती औरंग्या ची अवलाद जी या गाण्याला dislike करते किंवा नापसंती दाखवते ???????
@ashweenishingnath2776
@ashweenishingnath2776 3 жыл бұрын
Barobar ahe
@akshay9772
@akshay9772 3 жыл бұрын
Musalman
@avi_timeyt6941
@avi_timeyt6941 3 жыл бұрын
@@akshay9772 nahi , hey muslim nahit,...hey dislike karnare dukkar chey jaatichey hey, yanchya samor tumhi paavbhaji jari tevli tari gu khatil..yanna tey foreign chi fuck you bolnare gane awadat
@rushikeshgavali5625
@rushikeshgavali5625 3 жыл бұрын
लांडे आणि ब्राह्मण लोकं.. बारा बापाचे. आयघाले
@shinzokaisen5801
@shinzokaisen5801 3 жыл бұрын
@@rushikeshgavali5625 Aasti bhau , Damane ghe ....tu pan kai Shatta nahi upatla ahes Aamhala boltoys te.
@shahubabar772
@shahubabar772 3 жыл бұрын
नतम्तक त्या महापराक्रमी मनुष्यापुढे ज्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर दैवत्व मिळवले ( जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🧡🚩)
@shubhamshimpi8276
@shubhamshimpi8276 3 жыл бұрын
Angavar shahare yetatach he gana aiklyavar🤩🤩 🚩Jay Shivray🚩
@gopaldeshmukh5875
@gopaldeshmukh5875 3 жыл бұрын
10 वेळ आहे गाणं आकणाची फार सुंदर आहे गाणं जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@ArmyLover-pq2hm
@ArmyLover-pq2hm 4 жыл бұрын
👑🔥🚩श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ 👑🔥🚩
@prasadjadhav81
@prasadjadhav81 4 жыл бұрын
शिवरायांना वंदन करताना मृण्मयी च्या चेहऱ्यावरील भाव अप्रतिम 🙏असेच भाव प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहेत
@shivdeshmukh1007
@shivdeshmukh1007 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय. 🙏
@RoyRider668
@RoyRider668 2 жыл бұрын
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🙏💪🚩❤️💯🕉️ Chatrapati Sambhaji Maharaj ki Jai 🙏💪🚩❤️💯🕉️ Har Har Mahadev 🙏💪🚩❤️💯🕉️
@ajitkumaravate4150
@ajitkumaravate4150 3 жыл бұрын
सर्वांनाच प्रेरणादायी ‌गीत.
@FoodiePatil19
@FoodiePatil19 Жыл бұрын
अखंड हिंदू स्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🚩
@daya7412
@daya7412 3 жыл бұрын
एकाच दैवत फक्त महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@abcd12345922
@abcd12345922 4 жыл бұрын
Please release this movie on digital platform.
@MsAnanad
@MsAnanad 4 жыл бұрын
गाणं एकल की नवीन स्फुरण संचारते अंगात जय शिवराय जय भवानी🙏
@myofficial4942
@myofficial4942 3 жыл бұрын
Dislike karanare kon mahit padalach asel!, je aapla bap badaltat he tyanchech je aag lavanyat pudhe aahet.
@Noone-ky6fl
@Noone-ky6fl 3 жыл бұрын
Aurangjeb supporters Muslim's Aajun aahet Maharashtra madhe visaru nko Mag dislikes tar yenar na
@daksh7811
@daksh7811 3 жыл бұрын
Pride of Hindus : Chatrapati Shivaji Maharaj 🙏 Apni Dharti Apna Raaj Chatrapati Shivaji ka ek hee sapna Hindu Swaraj 🚩 Jai Bhavani 🔱 Jai Shivaji ⚔️ Probably this is the first time, it's happening that from North to South, East to West, Hindus are getting United & Chatrapati Shivaji Maharaj will be the biggest icon for us Respect from Dehradun, Uttarakhand
@jagdishmadke5999
@jagdishmadke5999 3 жыл бұрын
🚩📿जय भवानी जय शिवाजी📿🚩
@machindrachavan4962
@machindrachavan4962 3 жыл бұрын
अप्रतिम गाणं, आणि राजेंचा तो रुबाबदार पणा मनाला मोहून टाकतो, अंगावर काटे उभे राहतील अस गाणं आहे, महाराजांपेक्षा रुद्र रुपी कोणताच राजा नसावा ज्याचे जीवन हे एका गाण्यातून व्यक्त होऊन माणसाला समजेल, महाराजांसाठी फक्त एक गाणं पुरेस आहे।।।।।जय शिवराय।।।।।
@sidheshkulkarni7099
@sidheshkulkarni7099 3 жыл бұрын
।। जय शिवराय ।। चव्हाण पाटील
@akshaydushman2795
@akshaydushman2795 4 жыл бұрын
अप्रतिम संगीत दिले... सर्व चित्रपटात👌👌
@abhiraut2396
@abhiraut2396 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की .......🙏🚩
@dhruwagokhale4301
@dhruwagokhale4301 2 жыл бұрын
2:30 pasun neet aika khare kadwe he aahe pan kay ata shewti bollywood! aple maharaj he hindunche raje hote he mhnayla laj watte watta hyanna. ह्या झेंड्याचे हे आवाहन ’हरहर महादेव’ बोला उठा हिंदुनो अंधारावर घाव निशाणीचा घाला वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती झंजावाता पोटी येउन पान हलेना हाताने कलंक असला धुवुन काढणे शिवरायाच्या राष्ट्राने घनचक्कर या युद्धात व्हा राष्ट्राचे राउत कर्तृत्वाचा द्या हात
@pranavvipat1189
@pranavvipat1189 2 жыл бұрын
Sickularism chya aaheri gele aahet
@adityatharewal7317
@adityatharewal7317 2 жыл бұрын
Kay noticed karaych nemka ...kalala nahi
@balajiyadav6650
@balajiyadav6650 2 жыл бұрын
शिवराज्याभिषेक गीत पण किती छान गाणं आहे पण त्याचातही maula maula घालून ठेवलं आहे. काय गरज आहे ह्या सर्वाची समजत नाही. "The word secularism is defined in dictionaries as the belief that the state, moral, education, etc should be independent of religion. But in india it means on one thing - eschewing everything hindu and espousing everything islamic." - Sita ram goel. महाराजांच्या खरा इतिहास, शिवभारत या पुस्तकात आहे जे कवी परमानंद यांनी महाराजांच्या काळात हे पुस्तक लिहिले. त्यात अध्याय 19 श्लोक 20 मध्ये स्पष्ट लिहिले आहे की महाराजांनी कल्याण भिवंडी येथील मस्जिद पाडून मंदिर उभे केले. पण महाराज secular होते 🤡 source - TV serial.
@dhruwagokhale4301
@dhruwagokhale4301 2 жыл бұрын
@@adityatharewal7317 खरे lyrics आहेत मी वर लिहिले ते पण ह्या bollywwod वाल्यांनी खरी ओळ काढून हिंदू हा शब्द काढून टाकला आहे
@adityatharewal7317
@adityatharewal7317 2 жыл бұрын
@@dhruwagokhale4301 accha ..aata kalale..barobar ahe tumcha
@omkarramdasi7831
@omkarramdasi7831 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय...
@balikakhatik4044
@balikakhatik4044 3 жыл бұрын
Hi dost
@pravinkolhapure7499
@pravinkolhapure7499 2 жыл бұрын
द फादर ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराज
@nitinpatil1761
@nitinpatil1761 3 жыл бұрын
जय श्री राम, जय हिंदु राष्ट्र जय शिवराय, जय महाराष्ट्र
@gauri_varshney_sethi85
@gauri_varshney_sethi85 3 жыл бұрын
Proud to be Sanatani 🚩🇮🇳
@sandeshuthale3966
@sandeshuthale3966 3 жыл бұрын
Jay Bhavani jay Shivaji
@anjalipadave9449
@anjalipadave9449 2 жыл бұрын
Faqt ani faqt Chhatrapati Shivaji Maharaj ch Ani chhatrapati shivaji maharaj ch 🙏. ... Jai jai jai jai jai chhatrapati shivaji maharaj 🙏 Jai jai jai jai chhatrapati sambhaji maharaj 🙏🙏🙏💪
@pushkarajpawar4494
@pushkarajpawar4494 2 жыл бұрын
Jay Shivray Jay Shambhuraje
@amitgraphic1157
@amitgraphic1157 3 жыл бұрын
गर्व वाटतो शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा
@vinoddevkar5698
@vinoddevkar5698 4 жыл бұрын
गीतकार, संगीतकार, गायक, नृत्य दिग्दर्शक व ईतर सवॅजणांना या अप्रतिम सादरीकरणा बद्दल 100 तोफांची सलामी 🙏
@rushikeshkuvar3699
@rushikeshkuvar3699 3 жыл бұрын
Shahistakhan che bota kapun yetana shivraay ❤️😍. Jay shivray ❤️🚩. Har har mahadev ❤️
@shankarmaindpatil
@shankarmaindpatil 3 жыл бұрын
मराठा शासन संस्थापक *छ्त्रपती शिवाजी महाराज*🔥🎉 जय जिजाऊ जय शिवराय 🔥🎉⛳
@saurabh.p.supporter7631
@saurabh.p.supporter7631 4 жыл бұрын
।।।लाख लाख धन्यवाद विडिओ साठी।।। ।। जय दैवत श्री माँ साहेब जिजामाता।। ।।जय दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज।। ।।जय दैवत श्री छत्रपती संभाजी महाराज।।..2
@rupalipatil2494
@rupalipatil2494 3 жыл бұрын
जय शिवराय 🙏🔥❣️🌎
@SGZcreations
@SGZcreations 2 жыл бұрын
अखंड भारताचे वैभव छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩🚩🚩🚩 🙏🙏जय जिजाऊ🚩🚩 🙏🙏जय शिवराय🚩🚩 🙏🙏जय शंभुराजे🚩🚩 🙏🙏जय महाराष्ट्र🚩🚩
@adityaadmane1909
@adityaadmane1909 3 жыл бұрын
Khup chhan Geet ahe जगदंब ⛳ jay Shivaray Ekach dhyas hatat bhagwa ani hridyat shivaba
@sagarmhaskar677
@sagarmhaskar677 4 жыл бұрын
कितीही वेळा ऐकल तरी ऐकत रहावस वाटतं. जय शिवराय
@yogeshdesai5999
@yogeshdesai5999 4 жыл бұрын
वेडा होशील हा ऐकुन ऐकुन.
@prathmeshkulkarnicreations4045
@prathmeshkulkarnicreations4045 4 жыл бұрын
@@yogeshdesai5999 काय म्हणायचं आहे नक्की
@marathiwhatsappstatus9469
@marathiwhatsappstatus9469 3 жыл бұрын
Amche kuldevat chatrapati shivaji maharaj ki jai hooo...love from nasik
@AbhishekEdits
@AbhishekEdits 3 жыл бұрын
2:49 महाराजांच राजेशाही आगमन🙏🚩
@omkarkulaye4086
@omkarkulaye4086 4 жыл бұрын
🚩जय भवानी🚩 जय जिजाऊ🚩 जय छत्रपती शिवराय🚩 जय गडकोट 🚩जय महाराष्ट्र 🚩हर हर महादेव 🚩 🚩🚩जगदंब 🚩🚩
@89kushal
@89kushal 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय, हर हर महादेव।🙌🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥
@ashwinisalunke6381
@ashwinisalunke6381 4 жыл бұрын
Jai Bhawani Jai Shivaji
Shivrajyabhishek Geet - Hirkani | Prasad Oak | Amitraj
8:44
Zee Music Marathi
Рет қаралды 15 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 25 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3 МЛН