@RaniTailoringClass ताई घरच काम करुन 3कदी4 शिवते ताई काम खूप येत माझ्या कडे शिलाईच काम खूप पेंटींग आहे अस नेहमीच राहते ताई मनुन मनते बाहेर ब्लाऊज जोडायला
@RaniTailoringClass19 күн бұрын
हुक लावयला आणि हात शिलाई करायला १० रुपये देते मी . तेवढ बाहेर द्या सध्या . शिलाई वाढल्यावर बघा कोणी कमी पैश्यात अस्तर जोडून देते का
@shalini_tople406417 күн бұрын
@@RaniTailoringClass ताई आमच्या कडे शिलाई वाढत नाही ताई मी 22व झाले शिवतेतरी कदी 10रू कदी 20 वाढले फक्त ताई
@Amrutajadhav-d3m20 күн бұрын
Hi tai माझ्या गावाला 180 अस्तर च्या ब्लाऊज ची शिलाई आहे तरीपण मी दिवाळीत 23 ऑक्टोंबर ते 8 नोव्हेंबर पर्यंत 15000 रुपये कमावले 25 ब्लाऊज आणि 30 साड्या पिको फॉल केल्या
@Amrutajadhav-d3m20 күн бұрын
मी सांगली जिल्ह्यातून पाहते मी ग्रामीण भागात आहे
@maheshmore923419 күн бұрын
१००रु अस्तर च्या ब्लाऊज ची शिलाई आहे डिझाईन केल्यास १२५रू घेते
@PradipSonawane-j3x21 күн бұрын
150astarmajhe
@RaniTailoringClass21 күн бұрын
किती ब्लाऊज शिवता रोज
@pranitaphalak886421 күн бұрын
ताई मीभुसावल जवळ साकेगाव आहे तिथून पहात आहे मी खुप छान ब्लाउज शिवतेताई पन शिलाई खुप कमी आहे😢 साधे blouse60रु अस्तरचे,120रू
@SnehaJadhav-di1py21 күн бұрын
70 tri ghya tai
@RaniTailoringClass21 күн бұрын
किती ब्लाऊज शिवता रोज
@pranitaphalak886420 күн бұрын
@@RaniTailoringClass 3,4,शीवते ताई ,मशीन पन तुमच्या मशीन सारखी घेतलीय ताई पन कमी शीलाई मुळे समाधान होत नाही,म्हणुन पापड करत जानार आहे ताईमी पापड च्या आॉडऺर साठी थोडी मदत करालका ताई मला
@RaniTailoringClass20 күн бұрын
@pranitaphalak8864 चालू ठेवा काम आणि पापड पण करा . वाढेल शिलाई
@pranitaphalak886420 күн бұрын
आॅडरसाठी मदत करार का ताई
@dayanandmote412121 күн бұрын
आमच्याकडे तरी अस्तर च्या ब्लाऊज ला 150 रुपये देतात स्वतःचा अस्तर लावून
@RaniTailoringClass21 күн бұрын
किती व्लाउज शिवता रोज
@dayanandmote412121 күн бұрын
@RaniTailoringClass रोज दोन-तीन शिवते
@dayanandmote412121 күн бұрын
सोलापूर जिल्हा मंगळवेढा तालुका
@dayanandmote412121 күн бұрын
@RaniTailoringClass कटोरी फोर टक्स प्रिन्स कट आणि आणि पिको फॉल ला किती शिलाई घेता सांगा ना
@RaniTailoringClass20 күн бұрын
हुक आणि हातशिलाई साठी १० रुपये घेतात , बाहेर दिले तर १ ब्लाऊज जास्त शिऊन होईल