Ranjeet Nimbalkar यांचा खून करणाऱ्या गौतम काकडे कुटुंबावर आधीच आहेत जन्मठेप शिक्षा असलेले गुन्हे.

  Рет қаралды 191,015

Jahir Sabha

Jahir Sabha

11 күн бұрын

Ranjeet Nimbalkar यांचा खून करणाऱ्या गौतम काकडे कुटुंबावर आधीच आहेत जन्मठेप शिक्षा असलेले गुन्हे
रणजीत निंबाळकर यांचा प्री प्लॅन मर्डर | बैलगाडा शर्यत |Bailgada Sharayt | Ranjeet Ninbalkar |
#bailgadasharyat #Sundar ##Sundar Sarja #Mathur #bakasur #Ranjeet Nimbalkar #Ranjeet Nimbalkar Firing Nimbut #Nimbut Chapri #devendrafadnavis #ajitpawar
Bailgada |Bailgada Sharyat|Sundar| Sarja| Mathur| Bakasur |Ranjeet Nimbalkar|Ranjeet nimbalkar fairing| gautm Kakde|Gaurav kakade| Shahaji Kakde |
आपल्याकडे असलेली माहिती आणि बातमी आम्हाला कळवा.
मेल : jahirsabha@gmail.com
फोन : 9527490909

Пікірлер: 322
@sagarsagarttt4328
@sagarsagarttt4328 9 күн бұрын
दादा तुम्ही निंाळकर यांना न्याय मिले परत असच काम करत रहा त्याची मुलगी आणि त्यांचं कुटुंब यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल साहेब
@shubhamjaybhay8054
@shubhamjaybhay8054 9 күн бұрын
1 no
@yogeshmali7004
@yogeshmali7004 9 күн бұрын
भिऊ नका दादा
@yogeshmali7004
@yogeshmali7004 9 күн бұрын
सत्याचा वाली परमेश्वर असतो आई तुळजा भवानी तुम्हाला खूप उदंड आयुष्य देवो आणि भरभराटी देईल ❤
@nitinkadam1987
@nitinkadam1987 9 күн бұрын
Moka lava ata.....sangthit gunhe karat ahet hi lok
@SantoshPhadtare-ju2ey
@SantoshPhadtare-ju2ey 9 күн бұрын
जी या भू नी जी ​@@yogeshmali7004
@mahaveervhargar8726
@mahaveervhargar8726 9 күн бұрын
काकडे आमच्यासाठी मेल्यात जमा. सरांच्या मुलीकड बघुन डोळे पाणवतेत 😢😢
@popatjadhav2395
@popatjadhav2395 9 күн бұрын
काकडे बाराच्या भावात गेलाच पाहिजे चांगल्या माणसाचा जीव घेतला
@rafboy49
@rafboy49 9 күн бұрын
kahi nahi hou shakat
@shrikantkakade1116
@shrikantkakade1116 9 күн бұрын
गप तूझ्या दोन वेळेच्या जेवणाच बघ मग नंतर निंबाळकर च बघ😂😂😂
@Satarabailgadaexpress
@Satarabailgadaexpress 9 күн бұрын
​@@rafboy49नाय होत का... 🍌 घे कोन पोर बिर आंगवर आरोप घेत नाहीं ह्यात.. aakaravas जन्म ठेप नाहीतर फाशी कोन सोत्तावर मॅनेमेंट होत नाहीं... कितीपण मोठा आसुडे त्याला माहीत आहे कशी फाटली ती ... पुण्यातल्या मोठा बिल्डर गेला सेटिंग लाऊन त्याची घरा दाराची सिस्टीम बिघडली लागला bhaiya cha chokya शिकवायला
@poonamr6013
@poonamr6013 9 күн бұрын
Honar​@@rafboy49
@Improve_English_Daily
@Improve_English_Daily 9 күн бұрын
Mothe lok asech rahtayet ,garib lokana dabun/lumbadun tyanchyakadun jamini hadap karun mothe hotat😢garib apale ghabarun thond ugadat nahi,karan tyana jiv Ani family important asate.
@user-tc9lo2zv7s
@user-tc9lo2zv7s 9 күн бұрын
चांगली माहिती देताय पत्रकार साहेब अशीच अपडेट देत चला 🙏🏻 धन्यवाद
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 9 күн бұрын
टिंगरे साहेब असाच पाठपुरावा सगळ्या गोष्टींचा करत राहावा जेणेकरून आरोपींना कठोर शिक्षा मिळेल निंबाळकर सरांच्या पत्नीचा व त्या छोट्या मुलीचा खूप दुवा लागेल तुम्हाला
@yuvrajborundiya
@yuvrajborundiya 9 күн бұрын
👍👍👍
@Bailgadip
@Bailgadip 9 күн бұрын
या काकडेंची जिंदगी गेली दुसऱ्याच लुबडून खाण्यात यांना सगळ्यांनी 1 रुपया देऊन यांच्या कुटुंबाला जगायला मदत करा 😡😡😡😡
@rahulpatil-og6sg
@rahulpatil-og6sg 9 күн бұрын
माहीती दिल्या बद्दल धन्यवाद दादा 🙏🙏
@user-fy2gm4pg6b
@user-fy2gm4pg6b 9 күн бұрын
बाप बराचा आणि पोरग 13 च😂😂😂
@maheshmane5864
@maheshmane5864 9 күн бұрын
रणजीत निंबाळकर सारांन न्याय मिळायला पाहिजे
@kirabibe123
@kirabibe123 9 күн бұрын
टिंगरे साहेब आपलं योगदान खूप महत्त्वाचा आहे. तुमच्यामुळे सरांना नक्कीच न्याय मिळू शकतो❤
@user-wi3ij8vr8k
@user-wi3ij8vr8k 9 күн бұрын
सर तुम्ही योग्य माहिती दिलीत अशीच माहिती वेळोवेळी देत रहा आणि निंबाळकर सरांच्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच आपली सरांना खरी श्रद्धांजली ठरेल
@surajgaikwad7002
@surajgaikwad7002 9 күн бұрын
सर तुम्ही बातमी देत रा अम्ही तुमच्या बातमीची वाट बगत असतो धन्यवाद 🙏
@user-yr9eb9ix1d
@user-yr9eb9ix1d 9 күн бұрын
कै, गौतम काकडे भावपूर्ण श्रद्धांजली
@anilkinagi_5858
@anilkinagi_5858 9 күн бұрын
सुंदर कुठे ते पण तुम्ही दाखवालं अशी अपेक्षा आहे दादा त्या बद्दल अपडेट द्या साहेब 🙏🏽
@funnymandar
@funnymandar 9 күн бұрын
बकासुर चे मालक कुठे आहेत आता तरी भांडण विसरा आणि सर बदल बोला काही तरी आणि पहिली शर्यत बकासुर सोबत सर्जा होऊद्या तरच आम्ही समजू तुम्ही खरा बैल गाडा मालक आहेत
@DipakFunde-wu7tx
@DipakFunde-wu7tx 9 күн бұрын
Bhava te ghamadi he dhumal
@reepskida
@reepskida 9 күн бұрын
Ye baba gp bs kashala aslya apeksha thevta....ti por pn siran br hasun khelun ch hoti pn kuth tri sir tyana vaicharik virodh mhanat last vyakti gat bolat hote Ani rahili gosht mohil vaibhav Ani mama chi tr tyana pn ky vatat navt ki evdh vait ky hoyla pahije jara donhi bajune V4 krt ja bhava
@SatishMali-tx1bn
@SatishMali-tx1bn 9 күн бұрын
श्रद्धांजली तरी दयायला याला पाहिजे होत मोहिलने
@reepskida
@reepskida 9 күн бұрын
@@SatishMali-tx1bn dili na bhava story takli hoti bakasur chya main page la profile hota
@reepskida
@reepskida 9 күн бұрын
@@funnymandar ata bgh bhava aaicha video bakasur la gheun aale hote dash kriya vidhi la
@shamdatwase
@shamdatwase 9 күн бұрын
छान माहीती दिली आहे त्याला शिक्ष्या ही झालीच पाहीजे आणि ती पण जन्म ठेपच झाली पाहीजे
@heetunachare1001
@heetunachare1001 9 күн бұрын
भाईनी लक्ष घातलय म्हटल्यावर विषयच संपला😊🙏
@kailasadhav5149
@kailasadhav5149 9 күн бұрын
माणसाच्या कोर्टात जरी न्याय नसला तरी देवाच्या कोर्टात न्याय असतो शेवटी पापाचा घडा कधीतरी भरत असतो
@sachinkale7138
@sachinkale7138 9 күн бұрын
Khar ahe tumch dada
@abhijitdeshmukh7905
@abhijitdeshmukh7905 9 күн бұрын
अगदी खरे आहे...
@rajendrakedari8689
@rajendrakedari8689 2 күн бұрын
नक्कीच ...100%👈👈👈👍👍👍👍
@akshayberad6841
@akshayberad6841 9 күн бұрын
चांगली माहिती दिली धन्यवाद 🙏
@vikastarate6564
@vikastarate6564 9 күн бұрын
सजा झाली चं पाहिजे
@sagarsatav3790
@sagarsatav3790 9 күн бұрын
मोठ घर पोकळ वासा😂
@maheshgaikwad1605
@maheshgaikwad1605 9 күн бұрын
आणि वारे जाते भसा भसा
@shrikantkakade1116
@shrikantkakade1116 9 күн бұрын
​@@maheshgaikwad1605तूझ्या बी आईचा दाना अन् सगाऱ्या सातव्या च्या बी आईचा दाना😂😂
@user-ft9jc9oh6j
@user-ft9jc9oh6j 9 күн бұрын
यात राजकारणी लोक हस्तक्षेप करणार आणि त्यानं लवकर सोडवायचा प्रयत्न करणार पण tay राजकारणी लोकांना पण आपण dakhun देऊ मदत केली तर तुम्ही राजकारणात टिकणार नाही
@rajeshkoli1219
@rajeshkoli1219 9 күн бұрын
खूप छान माहिती दिली पत्रकार साहेब असंच निंबाळकर सरांना न्याय मिळालाच पाहिजे. असंच पाठपुरावा ही करत रहा आरोपी सुटले नाही पाहिजे. कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही विनंती आहे. 😢🙏
@user-fy2gm4pg6b
@user-fy2gm4pg6b 9 күн бұрын
खरंच तुम्ही खरी माहिती देता सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@tusharkarne7087
@tusharkarne7087 9 күн бұрын
सर तुमच्या व्हिडिओ ची वाट पहात असतो रोज तुम्ही हे जे माणुसकी च्या नात्याने जे काम हातात घेतलं आहे ते असच चालू ठेवा जोवर सरांना न्याय भेटत नाही.... आई भवानी तुमच्या पाठीशी आहे
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 9 күн бұрын
तिघासणी पण जाऊद्या आत.. जल्म ठेप साठी.. आजून दुसऱ्याच वाटोळं करतील.. पहिलेच घुणे दाखल आहेत बोलल्यावर आजून काय बोलायचं फूड.. 🙏🙏
@user-ft9jc9oh6j
@user-ft9jc9oh6j 9 күн бұрын
या लोकांनी आजपर्यंत लोकांना लूबडलच आहे मग केस केल्यानंतर पोलिस आणि राजकारणी लोक का बर सपोर्ट करत असतील
@dayanandlad7320
@dayanandlad7320 9 күн бұрын
तुम्ही फार चांगले काम करीत आहात, आम्ही तुमच्या चॅनेल चे प्रचार करू
@maheshmane5864
@maheshmane5864 9 күн бұрын
गुन्हे गाराला शिक्षा ही झाली पाहिजे
@sagarchavan9697
@sagarchavan9697 9 күн бұрын
सजा जालिच पायजेल
@prakashbute-yl2xh
@prakashbute-yl2xh 9 күн бұрын
तिघांना पण जन्म ठेप झाली पाहिजे
@Jamesbond-kv3xl
@Jamesbond-kv3xl 9 күн бұрын
आत्ता पर्यंतजे बैल गवत्या ने घेतले आहेत त्या सर्व मालकाशी संपर्क करून त्यांचा व्यवहार पूर्ण केला आहे का त्यांना पण फसवले आहे हे जाणुन घ्या सर आणखी त्याचा करतुती समोर येतील १००%
@chandrakantpawar8096
@chandrakantpawar8096 9 күн бұрын
अशीच माहिती द्या धन्यवाद 🙏🙏
@sanketjadhav8059
@sanketjadhav8059 9 күн бұрын
अतिशय योग्य रीतीने माहिती देताय दादा...khup thanks....asech update det raha.... Sir na न्याय भेटला पाहिजे 🎉🎉
@amrutasalunkhe2973
@amrutasalunkhe2973 9 күн бұрын
जन्मठेप झाले पाहिजे गवत्या ला
@user-ts4ur4ds2y
@user-ts4ur4ds2y 8 күн бұрын
शाब्बास अतिशय छान बातमी तुम्ही दिली खरोखर देव आहे निंबाळकरांच्या खुन्याला कटोरा कठोर शिक्षा झाली पाहिजे सर छान बातमी देतात तुम्ही अशीच बातमी देत जावा
@TatyaPawar-ye7oo
@TatyaPawar-ye7oo 9 күн бұрын
चांगली माहीती ❤
@bhushanpatil7971
@bhushanpatil7971 9 күн бұрын
Khup sundar mahiti dile
@berudevmote4614
@berudevmote4614 9 күн бұрын
सर्वात पहिले तुमचे आभार मानतो माहिती दिल्याबद्दल धन्यवाद टींबरे साहेब
@DipakKulkarni-yb5qg
@DipakKulkarni-yb5qg 9 күн бұрын
सरांना न्याय मिळावा हिच आमची अपेक्षा
@sagarghodake8922
@sagarghodake8922 9 күн бұрын
💯
@aishwaryamungekar519
@aishwaryamungekar519 9 күн бұрын
खरच काकडे कुटुंबाची अधोगती चालू आहे ईश्वर त्यांना भरभरून शिक्षा देऊन लोकांवर केलेला अन्याय कसा असतो हे कळून येऊदे
@ashoknan1111
@ashoknan1111 9 күн бұрын
यांनी घरातला माणुस सोडला नाहीतर बाहेरचं काय
@pravinjagadale1364
@pravinjagadale1364 9 күн бұрын
सरांना न्याय मिळाला च पाहिजे नाही तर न्यायालय वराचा विश्वास उडेल
@akilshaikh7663
@akilshaikh7663 9 күн бұрын
Shame on कोर्ट! मोदीजी लवकरत लवकर कायदा कडक करा
@Naad292
@Naad292 9 күн бұрын
Ahe ki kayada BJP mdhe pravesh kela ki gautam kakde bailgada sanghtanecha adhksya hoil
@maheshchikane1119
@maheshchikane1119 9 күн бұрын
त्या काकडेला कायद्यावर विश्वास आहे कायदा काहीच करत नाही
@SuhasChile
@SuhasChile 9 күн бұрын
खूप छान सर ❤
@hanmantsalunkhe3480
@hanmantsalunkhe3480 9 күн бұрын
Sir Khup Chan Information Det Aahe
@kiranmadane3294
@kiranmadane3294 9 күн бұрын
कुठ कुठ चोंबाळ केलय गौत्या माकडान 😮😮
@akashbabar154
@akashbabar154 9 күн бұрын
येवढा नीच ऋत्तीचा हा काकडे सोमेश्वर चा आशीर्वाद आहे सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे आसा सांगत होता शेवटी कितीही संपत्ती लबाडीची मिळवली ना ते फेडावच लागत याच जन्मी आता कुज म्हणावं आयुष्यभर आत विचार करून करून खंगुण मरणार मारायची पण गरज नाय याला आणि फाशी पेक्षा आसाचा तरफडून मेला पाहिजे हा
@kundalikjarkad6486
@kundalikjarkad6486 9 күн бұрын
गौतम काकडेला सजा झाली पाहिजे
@user-hf7nu8yb3o
@user-hf7nu8yb3o 9 күн бұрын
म्हणून काकडेने त्या टाईमला सर्जा विकला
@SurajShedge-gh7vv
@SurajShedge-gh7vv 9 күн бұрын
आमचे एकच म्हणणं आहे बाहेर आली नाही पाहिजेत
@sopango5305
@sopango5305 9 күн бұрын
त्यांचा गेम होणार 100%
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 9 күн бұрын
14 varsh jail 100%
@AmolJadhav-rl9dw
@AmolJadhav-rl9dw 9 күн бұрын
बैलाची काय आपडेट ते सांगा कोनाकडे राहनार
@S.K-uo2xx
@S.K-uo2xx 9 күн бұрын
एवढा खेळ करून ही जनावरे मोकाट आहेत म्हटल्यावर या मर्डर मधून ही सुटतील की.. कायदा काय? पैसा झाला की आणि अस्सल वकील दिला की त्यांच्या बाजूनेच.. ख-याचे दिवस राहिले नाहीत सध्या..
@o.jaspect9140
@o.jaspect9140 9 күн бұрын
Swatachya natevaik lokana nahi sodal yanii,
@nitinsathe8432
@nitinsathe8432 9 күн бұрын
तुम्ही सर खरंच मनापासून चांगलं करताय
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 9 күн бұрын
Clear mahiti deta sir tumhi❤
@sureshteke8028
@sureshteke8028 9 күн бұрын
सजा झाली पाहिजेत
@shankarchavan6872
@shankarchavan6872 9 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे तो पण जन्मठेप नाहीतर फाशी द्या नाहीतर खून करण्यास कुणी कोणाचा भिनार नाही कायद्यालाहे नक्की आणि राजकारणी लोक शिरली तर यात तर त्याला पण जागा जनता दाखवून देणार आणि परमेश्वर पण
@Satyamevjayate-x8z
@Satyamevjayate-x8z 9 күн бұрын
सर 5 आरोपींना अटक केली आहे पण जो 6 वा आरोपी आहे दादा दगडे तो अजुन फरार आहे त्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, तो त्यांचासोबत सगळ्याच गुन्ह्यात सामील आहे.तो गौतम काकडेचा उजवा हात आहे.
@Jival747
@Jival747 9 күн бұрын
तुला काय मुळा महिती आहे का उपट्या दादा दगडेला अटक केली आहे की
@shantaramkamble7156
@shantaramkamble7156 9 күн бұрын
कटोर कारवाई जालीच पायजे
@ganeshdhumal6715
@ganeshdhumal6715 9 күн бұрын
एक नंबर सर, यांना खरोखर फाशी झाली पाहजे.
@sg_gaming128
@sg_gaming128 9 күн бұрын
हे तिघे पब्लिक सर एक गुन्हेगार आहेत त्यांना हद्दपार करा
@nitinsathe8432
@nitinsathe8432 9 күн бұрын
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे जन्म ठेप झाली पाहिजे
@mayurchoramale9460
@mayurchoramale9460 6 күн бұрын
सर सलाम तुमच्या कार्याला🙏
@RavindraNamde-td7ug
@RavindraNamde-td7ug 9 күн бұрын
तुम्ही खुप भारी माहिती दिली सर असचं काम करत रहा
@santoshabhang9899
@santoshabhang9899 8 күн бұрын
आम्हाला व्हिडिओ चांगला वाटला दादा अशीच मदत करा निंबाळकर कुटुंबाला
@user-qj3jv4ix6n
@user-qj3jv4ix6n 9 күн бұрын
यांना जामीन मिळला नाय पाहीजे
@user-fx1zo1lw2c
@user-fx1zo1lw2c 9 күн бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
@sanjayghude2226
@sanjayghude2226 9 күн бұрын
Very good bhva❤❤❤
@sopango5305
@sopango5305 9 күн бұрын
भाऊ मुंबईकर आहे मुंबईकर मुंबई
@sunitakaravkar1772
@sunitakaravkar1772 9 күн бұрын
Gavtam kakde la janmtep shiksha zalich pahije
@Neha4233
@Neha4233 9 күн бұрын
Chhan dada tumhi chagle kam krt aahe ani amhla apded bhetat aahe tumche dev chagle kro bakiche repoter zople aahe
@JahirSabha
@JahirSabha 9 күн бұрын
आपण माझ्या प्रत्येक व्हिडीओ ला कमेंट करत आहात.. माझं लक्ष आहे धन्यवाद... 🙏
@pravinmohite-r2o
@pravinmohite-r2o 9 күн бұрын
वाचत नाही काकडे
@bharatpatil4235
@bharatpatil4235 4 күн бұрын
धाडसी पत्रकार तुम्हाला सलाम
@sameerposhilkar4700
@sameerposhilkar4700 9 күн бұрын
Dhanyvad dada Tumi asch kam kara n tya family laa nyaay miun dya
@user-sd4jl2vc1i
@user-sd4jl2vc1i 8 күн бұрын
धन्यवाद दादा
@pandurangsurve3135
@pandurangsurve3135 8 күн бұрын
धन्यवाद साहेब
@omkarpangarkar2119
@omkarpangarkar2119 9 күн бұрын
Halu halu sagal baher yayala lagal ahe...... ani saglya gavala shikavat sutaycha nitimatta saf theva
@gadhavemanoj
@gadhavemanoj 7 күн бұрын
खुपचं छान काम करता साहेब तुम्ही
@nileshmane3003
@nileshmane3003 9 күн бұрын
दादा एक नंबर माहित देत आहे तुम्ही ❤
@ShubhamSutar-hb7tj
@ShubhamSutar-hb7tj 9 күн бұрын
Ok ahe kam tumch dada ❤
@prasannsalunkhe5596
@prasannsalunkhe5596 9 күн бұрын
Nice
@surajbhandirge4594
@surajbhandirge4594 9 күн бұрын
छान माहिती दिली सर
@kishorghorpade1069
@kishorghorpade1069 9 күн бұрын
छान 👌👌
@user-ju1od7jg1h
@user-ju1od7jg1h 9 күн бұрын
Tingare Saheb great going...👌👍
@vaibhavnalawade2508
@vaibhavnalawade2508 9 күн бұрын
Haaa asa 1kmev KZbin channel ahe joo hyaaa prakarnaat tantotanta ani khari mahiti det ahe ,purna patpuravyanishi sarva mahiti sangat ahet hee sir 👏👏.... sir tumachya hyaaa mhenatila nakich yesh milo ani sir ranjit nimbaalkar hyaaa rokthok ani spashta bolnarya mansala nyaay milava 👏👏 tyaaa Gautam kakade ani tyachya bhavala ,techya bapala fhashi hee zhalich pahije 🤞🤞🤞🤞....... hyaaa prakarnaat bakiche bhikarchot KZbin channel vaale gaandit sheput ghalun basle ahet ,nahitar itar time laa kutrya sarkhe divasbhar bhukat astat 🤞🤞🤞🤞🤞
@deepaaktalwale4178
@deepaaktalwale4178 9 күн бұрын
Nice Information
@maheshmane5864
@maheshmane5864 9 күн бұрын
आता पर्यंत किती तरी गुन्हे केले असतील
@user-nr3xg5dw5c
@user-nr3xg5dw5c 9 күн бұрын
Gautam la pashi dya
@akshaytupe833
@akshaytupe833 9 күн бұрын
सर तुम्ही एवढी डिटेल माहिती देतात मनापासून धन्यवाद
@NitinGudekar-eq8tc
@NitinGudekar-eq8tc 9 күн бұрын
खूप छान महत्वाची माहिती आहे याला आजन्म कारावास द्यावा
@sonalishinde9958
@sonalishinde9958 7 күн бұрын
निंबाळकर सरांना न्याय मिळालाच पाहिजे
@user-ln1py3co2y
@user-ln1py3co2y 9 күн бұрын
खूप चांगली माहिती देताय तुम्ही पत्रकार सर आणि स्त्याची बाजूने उभे राहत आहात त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर
@PravinKarnuk
@PravinKarnuk 9 күн бұрын
Mast video banavle
@rambhauKakade-b5l
@rambhauKakade-b5l 5 күн бұрын
Very nice 👍
@manebalasaheb5037
@manebalasaheb5037 9 күн бұрын
Very nice
@Mayur11129
@Mayur11129 9 күн бұрын
काकड्यान वाट लावली पार
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 62 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 107 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 129 МЛН
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 22 МЛН
Expert Explains the Hidden Crowd Engineering Behind Event Venues | WSJ Pro Perfected
6:49
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 62 МЛН