पाटील आपले मराठा समाज बांधवांच्या न्यायहक्काची लढाई लढत असलेले मनोज जंरागे पाटील यांनी ५दिवसापासुन विना अन्न पाणी उपोषणाला बसले आहेत , त्यांच्या साठी मीडियाला मुलाखत दिली असती तर खुप आनंद झाला असता, मराठा समाज हा आपला परिवार आहे
@shaikhamjet503Ай бұрын
देवा तुला एकच मागणं आईसाहेब दादा ताईसाहेब संतोष भाऊ देव यांना चांगला ठेव ईश्वरचरणी प्रार्थना
@shaikhamjet503Ай бұрын
आईसाहेब दादा तुमचे जीवन साथी दादा दादा पंचवीस वर्ष राज्य केले तुमचे पाय गुणांना. आईसाहेब दादा ची जोडी चांगली ठेवू देवा
@rameshwargavande505Ай бұрын
मग हेच स्वतःच्या मुलींना सांगावं की भांडण दोघात होत असत
@Mangeshgaming45611 ай бұрын
हे मराठा नेते यांना ज्या मराठा समाजाने चार वेळा खासदार म्हणून निवडून दिले यांच्या मतदारसंघात मनोजदादा जरांगे पाटील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अमरण उपोषण करत आहे आणि हे मात्र आपल्या बायको मुलात यांना फक्त मराठा समाजाच्या मतावर खासदार व्हावा वाटते मुलाला आमदार बायको ला कुठले तरी पद समाज मेला तरी चालेल पण आम्हाला मात्र सत्ता पाहिजे कधी सुधरेल हे निर्लज्ज मराठा राजकीय नेते थोडी तरी लाज वाटू द्या यांना येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत कळेल मराठा समाज काय आहे ते समाज आता विसरणार नाही
@sambhajichavan41878 ай бұрын
घरी न येणं हीलां ही गोष्ट खटकती 😅😅😅
@KamalakarKalokhe-oq9yz10 ай бұрын
जावई बोलतो ते बरोबर आहे
@pramodbhakterajmharajjagat199111 ай бұрын
तुझ्या मतदार संघात एक व्यक्ती लढायला लागलाय आणि तुला हे सुचतंय
@madhukaringale547811 ай бұрын
आई तुमचा स्वभाव पाहून डोळ्यात अश्रु आले
@rahulsapkal8689Ай бұрын
नेता 😂😂😂
@ganeshpawar481711 ай бұрын
Nahi saheb bolnar karan yache hat fodavnis chya Khali adkale ahet... Aso 2024 la dakhau yanna Kasa nivdun yeto te pahayache amhala .. Mi maratha....❤