रस्त्यावर ढोबळी मिरची फेकताना बळीराजा ढसाढसा रडला |Vegetable Price Collapse | Indapur | Pune News

  Рет қаралды 68,451

Lokmat

Lokmat

Күн бұрын

आस्मानी संकटं शेतकऱ्यांना काय कमी रडकुंडीला आणतात की आता घेतलेल्या उत्पन्नाला तुटपुंजाही भाव मिळू नये..!
दिसाची सुरुवात अन रातीचा पहारा देत फुलवलेली शेती शेतकऱ्याचा श्वास असते. कुटुंबातील सदस्यांवर जितकं प्रेम आपण करतो तितकाच जीव शेतकरीही आपल्या शेतीला लावतो.पण शेवटी घामानं, कष्टानं, पोटाला चिमटे काढून मोठं केलेलं पीक बाजारात बेभाव पडलेलं असतं तेव्हाच्या शेतकऱ्याच्या मनातील वेदनांना जगातली कोणतीही फुंकर कुरवाळायला कमी पडते.. इंदापूर तालुक्यातल्या मौजे वडापुरी इथल्या खंडू राजगुरू या शेतकर्‍याच्या मनातील वेदनांचंही असंच झालंय...
Shiwani Vo
#lokmat #VegetablePrice #Shimlamirchi #Indapur #Punenews
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 204
@madhukararbale7882
@madhukararbale7882 3 жыл бұрын
जर एखादी भाजी थोडीशी महागली तर मीडिया सहित बोबलता पण भाव कमी झाला किमंत दिसत नाही
@rajendralimbhore9986
@rajendralimbhore9986 3 жыл бұрын
सत्ता कोणाची असो... बळीराजाच्या पाठीशी उभा राहणारा वाली कोणीच नाही. याचीच खंत वाटते😢
@Sree214Ram
@Sree214Ram 3 жыл бұрын
आमच्या टेक्स चा पैसा याना कशाला द्याचा ?🤔 केंद्र सरकार नी राज्य सरकार नी ठेका घेतला आहे का ? नुकसान भरपाई द्याचा ?🤔 डोभळी मिर्ची भाव जास्त भेटला तर महागाई वाढणार ? मग महागाई वाढली तर तुम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरुद्ध आदोलन करणार 🤔 मग महागाईला जबाबदार कोण ? केंद्र सरकार ? राज्य सरकार ? का तुम्ही🤔 आम्ही सुधा शेती करतो पण आसे डोभळी मिर्ची फेकून माजल्या सारखे नाही करत 🤔 तुमचे शेत तुमचे डोभळी मिर्ची राज्य सरकार केंद्र सरकार कशाला तुम्हाला भर पाई देणार ? 🤔 शेतकारया मुळे राज्य सरकार केंद्र सरकार पैट्रोल डिजेल चा भाव वाढ करत आहे 😡🤔 तुमच्या साठी जनते च्या खिशातुन टेक्स घेतात हे लोक 🤔 औपन जाती च्या लोकाना केंद्र सरकार नी आणि राज्य सरकार नी टेक्स फ्रि करावे 🤔😡 सर्वात जास्त टेक्स औपन जाती चे लोक टेक्स भरतात 🤔😡 आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडुन त्याना काहि भेटत नाही 🤔😡
@Sree214Ram
@Sree214Ram 3 жыл бұрын
तुम्ही 500 रुपये पैट्रोल विकत घ्या मग सरकार याना मदद करेल 🤣 कारण सरकार कडे पैसे येतिल कुठून ? 🤔😡
@myaim9874
@myaim9874 3 жыл бұрын
कहीही असोत तरी शिवसेनेलाच मत देणार चालतो
@prashantghorpade5461
@prashantghorpade5461 3 жыл бұрын
@@Sree214Ram तू शेतकऱ्याने पिकवलेला कांदा, ढोबळी मिरची,गहू,तांदूळ,लसूण,टोमॅटो, वांगी, बटाटा खावू नको फक्त पेट्रोल पी,geo,idea,vodafone ची सिमकार्ड,बिर्ला सिमेंट खा.शेतकर्याला जास्त अक्कल नको शिकवू.शेतकऱ्याच्या जीवावर तर तू जगत आला आहेस 3.5 % वाल्या.
@prashantghorpade5461
@prashantghorpade5461 3 жыл бұрын
@@Sree214Ram gst हा सर्वांना लागू आहे ओपन असो की ओबीसी,sc,st .
@तात्या-झ2न
@तात्या-झ2न 3 жыл бұрын
शेतकऱ्यांनी हमी भावासाठी एकत्र आले पाहिजे आणि शेतकरी सरकार बनवलं पाहिजे
@smartfarmer1985
@smartfarmer1985 3 жыл бұрын
मुख्यमंत्री जागे व्हा आता तरी 😠😠😠😠😠😠 सत्तेत येताना हे नेते नुसती आश्वासन देतात . निवडून आले की घ्या मुळा .
@janardhanpawar5297
@janardhanpawar5297 3 жыл бұрын
सत्ता सुख घेत आहे
@shobhahire2145
@shobhahire2145 3 жыл бұрын
तुमचे दुःख आम्ही समजू शकतो पण मला वाटते एवढा टोकाचा पर्याय वापरून स्वतः च्या दुःखात अजून भर घालू नये मुंबई मध्ये माल आणला असता तर बऱ्या पैकी भाव मिळाला असता आमच्या कडे मुंबई ला कोणत्याही ऋतूत भाज्या महागच मिळतात .
@dnyaneshwarishankarkale927
@dnyaneshwarishankarkale927 3 жыл бұрын
Mumbai la anayla bhade ter fitle pahije na diesel pan pàrvdat nahi
@gurukulenglishmediumschool1942
@gurukulenglishmediumschool1942 3 жыл бұрын
पेट्रोल डिझेल चे भाव गगनाला भिडले.😠 आणि शेतकऱ्याने कष्टाने पिकविलेल्या मालाला कवडी मोल किंमत 😡
@psikailasrasal7971
@psikailasrasal7971 3 жыл бұрын
पण ध्यानात ठेवा एक दिवस असा येईल ना की तुम्ही शेतकऱ्यांचे पाय धुऊन पाणी प्याल.............शेतकरी मित्रानो थोड वेळ आहे आपले पण दिवस येणार.............
@anitapatil9082
@anitapatil9082 3 жыл бұрын
नक्कीच. त्यासाठी शेतक-यांनी एकञ येणे गरजेचे आहे. विकेल तेच पिकवेल असे धोरण अवलंबले पाहिजे. ग्राहकांना येऊ द्या तुम्हाला शोधत तेव्हा कुठे न्याय मिळेल बळीराजाला.
@sagarbaviskar3605
@sagarbaviskar3605 3 жыл бұрын
फार वाईट अवस्था शेतकरऱ्याची केली वेवस्थे ने
@prashantkesarkar6114
@prashantkesarkar6114 3 жыл бұрын
शेतकऱ्यांना डायरेक्ट मार्केट उपलब्ध करून द्या, आणि बाजार समितीचा अडसर बाजूला करा, निदान त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळेल
@madd876
@madd876 3 жыл бұрын
अहो शेतकर्‍यांनाच कृषी समीती आणी दलाल हवे आहेत . त्यासाठी तर नवीन कायद्याला विरोध ... किसान आंदोलन .... नवीन कायदा कुठेही बाहेर माल विकायला परवानगी देतो . . . गेले १५ दिवस ६० रु किलो ढोबळी मीर्ची सामान्य ग्राहकाला मीळते . .. . दलाल झिंदाबाद किसान आंदोलन झिंदाबाद
@MankariVlogs4055
@MankariVlogs4055 3 жыл бұрын
कृषि कायदे आणि e nam यासाठी महत्त्वाचं आहे
@Sree214Ram
@Sree214Ram 3 жыл бұрын
तुम्ही 500 रुपये पैट्रोल विकत घ्या मग सरकार याना मदद करेल 🤣 कारण सरकार कडे पैसे येतिल कुठून ? 🤔😡
@Sree214Ram
@Sree214Ram 3 жыл бұрын
आमच्या टेक्स चा पैसा याना कशाला द्याचा ?🤔 केंद्र सरकार नी राज्य सरकार नी ठेका घेतला आहे का ? नुकसान भरपाई द्याचा ?🤔 डोभळी मिर्ची भाव जास्त भेटला तर महागाई वाढणार ? मग महागाई वाढली तर तुम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरुद्ध आदोलन करणार 🤔 मग महागाईला जबाबदार कोण ? केंद्र सरकार ? राज्य सरकार ? का तुम्ही🤔 आम्ही सुधा शेती करतो पण आसे डोभळी मिर्ची फेकून माजल्या सारखे नाही करत 🤔 तुमचे शेत तुमचे डोभळी मिर्ची राज्य सरकार केंद्र सरकार कशाला तुम्हाला भर पाई देणार ? 🤔 शेतकारया मुळे राज्य सरकार केंद्र सरकार पैट्रोल डिजेल चा भाव वाढ करत आहे 😡🤔 तुमच्या साठी जनते च्या खिशातुन टेक्स घेतात हे लोक 🤔 औपन जाती च्या लोकाना केंद्र सरकार नी आणि राज्य सरकार नी टेक्स फ्रि करावे 🤔😡 सर्वात जास्त टेक्स औपन जाती चे लोक टेक्स भरतात 🤔😡 आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडुन त्याना काहि भेटत नाही 🤔😡
@everythinginthischannel2023
@everythinginthischannel2023 3 жыл бұрын
शेतकऱ्यांने जर शेती करायचे सोडले तर काय होईल जरा विचार केला पाहिजे. खुप अवघड होईल.
@RudraMaheshPatil
@RudraMaheshPatil 3 жыл бұрын
सरकारने हमी भाव द्यावे ..... पण ठाकरे सरकार करून अपेक्षा पण नाही.
@Rahjj123
@Rahjj123 3 жыл бұрын
लोकमत , कृपया आपण ज्यांची चाटुगीरी करता त्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घाला.नाहीतर ते घरातच बसता असल्याने यांना माहीत होनार नाही.नाहीतर ही बातमीचा काही उपयोग होणार नाही.
@testpname1796
@testpname1796 3 жыл бұрын
Modi tuzya Ghari basun gheto ka video conferencing 😂😂😂 Chiuuu Tai
@satishgore865
@satishgore865 3 жыл бұрын
मला लाल चिखल नावाचा धडा आठवतो 15 वर्षांपूर्वीचा. म्हणजेच शेतकऱ्यांची ही अवस्था मागच्या कितीतरी वर्षांपासून आहे.
@ptathurkar
@ptathurkar 3 жыл бұрын
खरं आहे 👍🏻 लाल चिखल
@AJM382
@AJM382 3 жыл бұрын
मला ही तो आठवतो ...तो धडा वाचला की उगाच वाईट वाटायचं....
@fasterfene9849
@fasterfene9849 3 жыл бұрын
उद्धवा अजब तुझे सरकार ......शेतकऱ्यांना मदत करा
@devsworld2561
@devsworld2561 3 жыл бұрын
चोर मंत्री अधिकारी जितके चोरतात त्यापेक्षा शेतकरी उभा करा जगात नाव होईल भारताच
@abhaykhudkar1049
@abhaykhudkar1049 3 жыл бұрын
फेकण्यापेक्षा direct मोठ्या शहरात विकली असती तर योग्य भाव पण मिळाला असता आणि नुकसान पण झालं नसतं...काय चाललय काळात नाही ...टोमॅटो फेक दूध फेक मिरची फेक. Kalyug
@sampatkhelukar7142
@sampatkhelukar7142 3 жыл бұрын
तु घेऊन जा तुला कळ किती खर्च मेईल नेईल
@renumodak8895
@renumodak8895 3 жыл бұрын
I request cm saheb to solve my farmer brother problem.
@myaim9874
@myaim9874 3 жыл бұрын
Ok But only after next election Till then help party grow
@shubhamandhale7634
@shubhamandhale7634 3 жыл бұрын
dhobali kay kashalach bhav nahiye shetkaryane karaych tari kay??
@omkarrane5255
@omkarrane5255 3 жыл бұрын
Ikde city madhe minimum 40-50 rs/kilo shivay bhaji nai🤦‍♂️.
@seemashinde5651
@seemashinde5651 3 жыл бұрын
Rastyavar feknya peksha kami kimtine bajarat vikata hi ..nuskan kahitari bharun yeil nakkich tyane
@vishalt2008
@vishalt2008 3 жыл бұрын
अगदी बरोबर भाजी रस्त्यावर फेकणे हे समाधान नाही अरे किती गरीब लोकांना भाजी खायला मिळत नाही अरे बाजारात आणि विका
@shakkanganolli9503
@shakkanganolli9503 3 жыл бұрын
Allah help you , majhya bhava , I can't control my tear
@vivekdivate8373
@vivekdivate8373 3 жыл бұрын
हा माल कोल्ड स्टोरेज मधे ठेवता येईल का ?
@amishshah5130
@amishshah5130 3 жыл бұрын
Farmer needs to have cooperative like amulmilk federation.. Government must think on such this will helpful to farmers respectfully ... For price , ADVANCE AGRI TECHNOLOGY, LOAN ETCCCC
@ilishamedia
@ilishamedia 3 жыл бұрын
शेतकऱ्यांना आर्थिक मदत नसेल देता येत तर कमीत कमी त्यांना हमीभाव तरी मिळवून द्या
@nitinkare31
@nitinkare31 3 жыл бұрын
भावा हमीभावाने उलट शेतकरी यांचे नुकसानच होईल. समजा गहू माल लागतोय वर्षाला 10 लाख टन न् उत्पादन झालय 13 लाख टन तर उरलेलं 3 लाख टन असच ढोबळी सारखं फेकून द्यावा लागेल. अन हमीभावामुळे तेच पीक लोकं भरपूर घेतील.
@gayatrijogi278
@gayatrijogi278 3 жыл бұрын
हा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आले
@vijaydhas6016
@vijaydhas6016 3 жыл бұрын
Hami bhava kayda ......cetral government pass karu shakto ...rajyana adhikar nahi he samjun ghya sarvani aadhi .....
@prasadpatil5968
@prasadpatil5968 3 жыл бұрын
मस्त चाटतोस ठाकरे आणि पवार घराण्याची अजुन चाट जरा तुला नक्कीच कोणतं तरी भेटेल
@sachinYouTube5711
@sachinYouTube5711 3 жыл бұрын
मुख्य म्हणजे बाजारपेठ बदला कारण जिथे पिकते तिथं विकत नाही शिवाय मधली चैन कमी करा
@madd876
@madd876 3 жыл бұрын
शेतकऱ्यांना च दलाल हवे आहेत . . . . . किसान आंदोलन
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 3 жыл бұрын
It's really sad. Is there any process to advise these farmers which vegetables to be produced as per market conditions.
@Sree214Ram
@Sree214Ram 3 жыл бұрын
आमच्या टेक्स चा पैसा याना कशाला द्याचा ?🤔 केंद्र सरकार नी राज्य सरकार नी ठेका घेतला आहे का ? नुकसान भरपाई द्याचा ?🤔 डोभळी मिर्ची भाव जास्त भेटला तर महागाई वाढणार ? मग महागाई वाढली तर तुम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरुद्ध आदोलन करणार 🤔 मग महागाईला जबाबदार कोण ? केंद्र सरकार ? राज्य सरकार ? का तुम्ही🤔 आम्ही सुधा शेती करतो पण आसे डोभळी मिर्ची फेकून माजल्या सारखे नाही करत 🤔 तुमचे शेत तुमचे डोभळी मिर्ची राज्य सरकार केंद्र सरकार कशाला तुम्हाला भर पाई देणार ? 🤔 शेतकारया मुळे राज्य सरकार केंद्र सरकार पैट्रोल डिजेल चा भाव वाढ करत आहे 😡🤔 तुमच्या साठी जनते च्या खिशातुन टेक्स घेतात हे लोक 🤔 औपन जाती च्या लोकाना केंद्र सरकार नी आणि राज्य सरकार नी टेक्स फ्रि करावे 🤔😡 सर्वात जास्त टेक्स औपन जाती चे लोक टेक्स भरतात 🤔😡 आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडुन त्याना काहि भेटत नाही 🤔😡
@Sree214Ram
@Sree214Ram 3 жыл бұрын
तुम्ही 500 रुपये पैट्रोल विकत घ्या मग सरकार याना मदद करेल 🤣 कारण सरकार कडे पैसे येतिल कुठून ? 🤔😡
@nitinkare31
@nitinkare31 3 жыл бұрын
पण ४-५ महिन्यानंतर एखाद्या पिकाला किती भाव येईल पाऊस पडेल का हे सांगता येईल का अर्थात ४-५ महिन्याने मार्केट ची कंडिशन कशी आहे हे आधीच कळायला शेतकरी काय वाल्मिकी र्ऋषी आहेत का? ७० वर्षे का कोणी शेतकरी साठी काही केलं नाही.
@sahityajagat3486
@sahityajagat3486 3 жыл бұрын
टोमॅटो आणि मिरची सारख्या भाजी पिके घेतलेल्या शेतक-यांना सामाजिक संस्था,श्रिमंत देवस्थाने,उद्दोजक,सिने कलाकारांनी मदत करायला हवी.⚘🙏🙏🙏⚘
@radhavaza8851
@radhavaza8851 3 жыл бұрын
बाजारात तर 25 ते30 रू किलाेने भाेपळी मिरची विकतात दुकानवाले.
@annujavdhav4105
@annujavdhav4105 3 жыл бұрын
Ashi vel Devendraji Astana aali nahi ., mi ek shetkari aahe.. ya government la rajkaran tun vel milel tar na
@anilmahashabde5501
@anilmahashabde5501 3 жыл бұрын
आंदोलन ठीक आहे पण दोष कुणाचा,गुण कुणाचा
@Shubham1582
@Shubham1582 3 жыл бұрын
Hich dhobdi mirchi mall madhe plastic packing karun fakt 2 ng. 70-80₹ la viktat
@indrajeetanandapatilpatil1780
@indrajeetanandapatilpatil1780 3 жыл бұрын
मि शेती करून बघीतली १० वी झाल्यानंतर ५ ,, ६ वर्षे शेवटी मटका बुके काढली,,
@uttambhand8090
@uttambhand8090 3 жыл бұрын
या राजकारणी लोकांना काहीच फरक पडत नाही शेतात किती कष्ट असतात A/cबाहेर निघाल्यावर कळते
@deeps7184
@deeps7184 3 жыл бұрын
आता बोला राऊत आणि राणे साहेब .......
@oldmelodies..2552
@oldmelodies..2552 3 жыл бұрын
Cm cha laksha fakta Bollywood madhye asta..
@ankushturankar9752
@ankushturankar9752 3 жыл бұрын
Amchyakde tr 60 rs kg vikatat bajarat
@shetilasoneridivas
@shetilasoneridivas 3 жыл бұрын
पन 1 दिवस आमचाच येणार आहे आम्ही शेतकरी
@mahakalikhali8214
@mahakalikhali8214 3 жыл бұрын
कधी दादा
@sourabhpandhare1941
@sourabhpandhare1941 3 жыл бұрын
Rajkarni lokanpeksha shetkaryla jast kimmat milo hi devala prarthana😔
@vedikadhere4170
@vedikadhere4170 3 жыл бұрын
Aho pn aamhala aaj sakali 10 ru pawsharni ghetli mnje shetkaryan kadun khup swast ghetat aani ikde mahag viktat😢
@anniesimoes9854
@anniesimoes9854 3 жыл бұрын
Very sad 😢
@vijaydhas6016
@vijaydhas6016 3 жыл бұрын
Swaminathan Aayog sathapan central government karat nahi aajvar .konich nahi kel ky karnar shetkari ....yekch tharva pikval pan viknar. ...kas hoty baga mag .....
@kappavlogs5504
@kappavlogs5504 3 жыл бұрын
Srilanka madhe food shortage Ani apya kade vikayla madhyam nahi
@subhashshinde4449
@subhashshinde4449 3 жыл бұрын
शेती ?????
@somnathgharge9386
@somnathgharge9386 3 жыл бұрын
शेतकरी आंदोलन मजा वाटते तर भोगा ९ तीकडे आंदोलन करत आहेत मार खात आहेत दुख समजु शकतो पण काय करणार देशाच शेती धोरण आहे का? राज्य सरकार बघते की नाही
@Sree214Ram
@Sree214Ram 3 жыл бұрын
आमच्या टेक्स चा पैसा याना कशाला द्याचा ?🤔 केंद्र सरकार नी राज्य सरकार नी ठेका घेतला आहे का ? नुकसान भरपाई द्याचा ?🤔 डोभळी मिर्ची भाव जास्त भेटला तर महागाई वाढणार ? मग महागाई वाढली तर तुम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरुद्ध आदोलन करणार 🤔 मग महागाईला जबाबदार कोण ? केंद्र सरकार ? राज्य सरकार ? का तुम्ही🤔 आम्ही सुधा शेती करतो पण आसे डोभळी मिर्ची फेकून माजल्या सारखे नाही करत 🤔 तुमचे शेत तुमचे डोभळी मिर्ची राज्य सरकार केंद्र सरकार कशाला तुम्हाला भर पाई देणार ? 🤔 शेतकारया मुळे राज्य सरकार केंद्र सरकार पैट्रोल डिजेल चा भाव वाढ करत आहे 😡🤔 तुमच्या साठी जनते च्या खिशातुन टेक्स घेतात हे लोक 🤔 औपन जाती च्या लोकाना केंद्र सरकार नी आणि राज्य सरकार नी टेक्स फ्रि करावे 🤔😡 सर्वात जास्त टेक्स औपन जाती चे लोक टेक्स भरतात 🤔😡 आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडुन त्याना काहि भेटत नाही 🤔😡
@Sree214Ram
@Sree214Ram 3 жыл бұрын
तुम्ही 500 रुपये पैट्रोल विकत घ्या मग सरकार याना मदद करेल 🤣 कारण सरकार कडे पैसे येतिल कुठून ? 🤔😡
@satishgarud1402
@satishgarud1402 3 жыл бұрын
याला सर्वस्वी सर्वपक्षीय राजकारणी जबाबदार आहे.
@mathsandfun819
@mathsandfun819 3 жыл бұрын
Sarv rajkarani ekach maleche mani Koni hi shetkaryanchya pathi ubhe rahat nahit
@Shivsonu99
@Shivsonu99 3 жыл бұрын
शेतकर्यांचे जाणता राजा याच्यावर काय बोलणार नाही.
@rahulaushikar3172
@rahulaushikar3172 3 жыл бұрын
मोंदिला शेतीतल काय कळत नाही म्हनून पंजाबचि जनता 7/8महिन्यापासून दिल्लीच्या दरबारी बसली आहे पन मोंदिना वेळच भेटला नाही आमच्या शेतकरी बाधवाच्या समस्या सोडवायला म्हनून म्हनतो 2024ला फक्त कॉग्रेस सरकार
@prashantghorpade5461
@prashantghorpade5461 3 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 तू मोदी,शहा यांची 500000 हजार मोजून घेतली आहेस वाटतं.तुला अनुभव जास्त दिसतोय.
@abdulrazakshaikh1165
@abdulrazakshaikh1165 3 жыл бұрын
Govt ne minimum 20 per kg phal bhaaji aani 10 Rs paale bhaaji Maal ghyawa
@bapupatil222
@bapupatil222 3 жыл бұрын
Shetakra kade laksh dya
@vijaydhas6016
@vijaydhas6016 3 жыл бұрын
Modi saheb tumala vinanti aahe 🙏. Shetkaryala hami bhav dya saheb .....shetkare bhik nahi magat fact tyachya kashtala bhav dya bass kahi nakko 🙏🙏🙏🙏
@DevendraRane-r6g
@DevendraRane-r6g 3 жыл бұрын
दुखद घटना
@karanarjun2989
@karanarjun2989 3 жыл бұрын
Krushi kayadyana support kara
@dattapawar4733
@dattapawar4733 3 жыл бұрын
शेतकऱ्यांना डायरेक मार्केट उपलब्ध करून द्यायला पाहिजे
@kishanchaganchavan5713
@kishanchaganchavan5713 3 жыл бұрын
Setakarane yek varsh kahi Piku nahi mag kalel setkarachi kimat
@malgondanule2444
@malgondanule2444 2 жыл бұрын
अशा घटनेला कोणालाही जबाबदार धरता येणार नाही
@natureloverrohan5611
@natureloverrohan5611 3 жыл бұрын
अरे ही मिरछी जर मुंबई मार्केट ला असती तर पैसे wasul झाले आसते.... Chinese च्या गाड्या वर रोझ लागते मिरची....... .... थोडी आजुन हिंमत केली पाहिजे होती.......... 500000 लाख.... 100% वसुल झाले असते..... सरकार प्रत्येक वेळेस योग्य भाव देईल आस नाही....
@shan8840
@shan8840 3 жыл бұрын
Aata kuthe tumacha brand shetkari?
@gayatrijogi278
@gayatrijogi278 3 жыл бұрын
एवढी मेहनत करून जर भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं😭
@chaitanyashah7968
@chaitanyashah7968 3 жыл бұрын
Many businesses go in losses , that's not abnormal .
@sagarbidkar1027
@sagarbidkar1027 3 жыл бұрын
😭😢
@abhijitjadhav2290
@abhijitjadhav2290 3 жыл бұрын
फार दुःखाची बाब आहे कोण ते ही सरकार असो जनतेला असाच त्रास सहन करावा लागतो
@prashantgaikar556
@prashantgaikar556 3 жыл бұрын
Shetkaryana direct bazara madhe kiva shahrat kuthehi viknyas parvangi dya. dalalan kadun honari pilvnuk thambva, nahitar sarkarni jababdari ghya.ani nuksan bharpai dya.
@akshaybothale4248
@akshaybothale4248 3 жыл бұрын
Bhaji palyala pan MSP dya
@rahulaushikar3172
@rahulaushikar3172 3 жыл бұрын
मोंदीला निवडून देन्याच परिनाम आसेच होनार
@anilshirodkar8285
@anilshirodkar8285 3 жыл бұрын
Bhai 25 yrs sena in BMC tell me what is the road conditions of Mumbai manhat hote mimbai LA shangai karu ki shen kalat nahi
@chaitanyashah7968
@chaitanyashah7968 3 жыл бұрын
Very sad. Farmers pain we can understand but truck drivers and other people should be arrested and made accountable for creating public nuisance and spoiling road , taking traffic at ransom .
@jitendradighe5050
@jitendradighe5050 3 жыл бұрын
सरकार कमी पडले शेतकऱ्यांसाठी
@appasahebs.jagtap2672
@appasahebs.jagtap2672 3 жыл бұрын
He badlayach asel tarr...Shetakari ani Sarkaar yanch changale planning,bonding ,utpnnachi adhikata talnyasathi talebandchi avashakta ,pikanchi organic best quality,changlya "without chemical" mala last swatantra bajarpeth ani "niryat -vyavasta".Apalyakade je pikate te jast ayat karane nahi ani utpannamadhe vividhata-samtol rakhane.Rajya-Sarkarane,Kendra-Sarkarane ani kahi Uchh-Shishit Shetkaryana gheun changli "Samiti" gathan karane ani prattek malachi "Nipakshapati Adharbhoot kimmat fix karane ani ti kimmat denech.thevha Shetakari ani Bhartiy GDP tilkel.💔💔💔
@atharvakadu1710
@atharvakadu1710 3 жыл бұрын
😥 😔
@kavitapatil6388
@kavitapatil6388 3 жыл бұрын
Bharat desh kurshi pradhan desh aahe.... Pan. Shetkarya var khup vait diwas zale...
@shahnajir1063
@shahnajir1063 3 жыл бұрын
ह्या राजकारण्यांना हे दिसत नाही का याना त्याचि जागा दाखवून देण्याचा टाईम आलाय जागे व्हा आणी एकत्रीत या
@jaydabhade1733
@jaydabhade1733 3 жыл бұрын
दलाल हाकलून लावले पाहिजेत तरच बळीराजा सुखावेल
@nayanakadam2620
@nayanakadam2620 3 жыл бұрын
😥😥🙏
@rahuljamdhade8528
@rahuljamdhade8528 3 жыл бұрын
Jeva amhi shetkari swatapurt Anna pikau na teva akkha jag upashi jopel
@abhishekmolwande6210
@abhishekmolwande6210 3 жыл бұрын
केद्रसरकार नियॉतबदी कारण
@babasahebwaphare2753
@babasahebwaphare2753 3 жыл бұрын
Koni vali nahi Shetkayach
@shaikhshamshuddin3206
@shaikhshamshuddin3206 3 жыл бұрын
🌴🌴😢😢
@vinyakkhandekar2170
@vinyakkhandekar2170 3 жыл бұрын
Only manase
@swapnilmore7286
@swapnilmore7286 3 жыл бұрын
लाज वाटली पाहिजे सरकारला , शेतकर्‍यांवर ही वेळ आणली आहे, घामाने कष्टाने पिकवलेला मालाला पाहिजे तो भाव देत नाहीत,
@anatamole4884
@anatamole4884 3 жыл бұрын
लाज वाटायला पाहिजे सरकारला
@peaceishistory1265
@peaceishistory1265 3 жыл бұрын
Sarkarni lockdown kala pan ya Garibaca vichar kadhi kala Nahi purn lockdown effect 😭😩
@riteshpatil50
@riteshpatil50 3 жыл бұрын
Sanga bar aata aamhi suicide ka karnar nahi... 1-1.5 lakh kharch laun aamhala ase divas yetat... Kuthe aahe sarkar?? Thank you Lokamat hi news cover karnya sathi... tumhi great aahat... 🙏🏻
@everythinginthischannel2023
@everythinginthischannel2023 3 жыл бұрын
आंदोलन करून काहीच होणार नाही.
@rizwanshaikh363
@rizwanshaikh363 3 жыл бұрын
😭😭😭😭
@truth4u712
@truth4u712 3 жыл бұрын
Those who controls and decides the rate of vegetables, food grains and others farm products when it comes for sales at wholesale markets, They are the real culprits, they exploit the poor and needy farmers, they the reason there should be minimum price guarantee for farm produce. These people wants to buy farm produce at very cheap price, then stores and hold and sells it high price in the retail market. There is no control on inflation in our country and those in power who are responsible and its their duty to control inflation but sadly public is suffering...
@preranakale3193
@preranakale3193 3 жыл бұрын
Ugach kisan delhi la andolan karat aahet ka, 😔😔
@6666hindkesari
@6666hindkesari 3 жыл бұрын
शेतकरी विरोधी राष्ट्रवादी कोंग्रेस चा जाहीर निषेध
@unnikrishanan6434
@unnikrishanan6434 3 жыл бұрын
बळीराजा तू रडलास तर सामान्य जनतेचं काय. अस करू नका. राजकारणी आणि भांडवलदारानो शेतकरी आणि कामगाराचा हा देश आहे. शेतकरी मेहनत करतो आणि भांडवलदार मजा लुटतात.
@vaibhavzade4459
@vaibhavzade4459 3 жыл бұрын
अरे माझ्या शेतकऱ्यांनो अस फेकत आहात तर लोकांसाठी मार्केट मध्ये मालच आणा नका मग लोकांना समजेल लोक पण खूप भाव बाजी करतात
@rajanigodase5710
@rajanigodase5710 3 жыл бұрын
Kendrane shetkari hami bhav ch Bill pass karun shetkaryanna dilasa dyava
@prasadpatil5968
@prasadpatil5968 3 жыл бұрын
राज्य सरकार स्थापन करताना यां 3 पक्षांनी खुप वचने दिली होती ती वचने पुर्ण करायला सांगा भकास आघाडीला केंद्राने कृषी सुधार कायदे आणलेत तर त्यांना विरोध करायचा आणि स्वता पण काही नाही करायचं
@prashantlagdive7138
@prashantlagdive7138 3 жыл бұрын
फेकून देण्या पेक्षा सरकारला एक पोते तरी मत्रांलयात पार्सल पाठवायला पाहिजे होत म गच सरकार जाग आली असती
@rambidve7922
@rambidve7922 3 жыл бұрын
अरे आपल्याला सर्वांना लाज वाटली पाहिजे माझ्या एका शेतकरी भावाची ही दशा पाहून, आणि उद्धवा काय रे, का डोळे लावून बसलात आमच्या शेतकऱ्यांसाठी, किती बोलतोस माझा शेतकरी मी शेतकऱ्यांच्या पाठीशी, खूप तू बोलताना छान वाटते, पण असं पाहिलं ना तुझी लाज वाटते रे, का ठोस निर्णय घेत नाहीस, का शेतकऱ्याला मदत करत नाहीस, तुला लाज वाटते का रे आम्हा शेतकऱ्याला मदत करायला, काय वाटतं असेल शेतकऱ्याला ,असे संकट आल्यावर.....,विचार करणं थोडा बाहेर येऊन मातोश्री च्या.,अजित पवार तू कु ठे मुत त बसला रे धरणा मध्ये...,
@sahiljadhav5265
@sahiljadhav5265 3 жыл бұрын
😔😭
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 3 жыл бұрын
आमदार खासदार सरकारी अधिकारी यांचे पगार पेंशन वाढवा उद्योगपतीना सबसिडी कर्जामाफी करा आणि शेतकरी मात्र मेला तरी चालेल हे सरकारचे धोरण सरकार कुठल्याही पक्षाचे असो सगळे सारखेच आहेत शेतकरयांना न्याय मिळत नाही देशात कसली राजवट आहे
@महाराष्ट्रप्रेमीराजसाहेबमनसे
@महाराष्ट्रप्रेमीराजसाहेबमनसे 3 жыл бұрын
Aamche tamato १ रुपय मिरची २ रुपय gya फुकट
@myaim9874
@myaim9874 3 жыл бұрын
कहीही असोत तरी शिवसेनेलाच मत देणार चालतो
@kaverinikam3719
@kaverinikam3719 3 жыл бұрын
😣
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 25 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 109 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 25 МЛН