आतली बातमी Live: यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांचा गोंधळ का, पडद्यामागे काय घडतंय? | Ashish Jadhao

  Рет қаралды 40,793

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 65
@ramchandrakhamkar9935
@ramchandrakhamkar9935 3 сағат бұрын
ह्या सर्व परसस्थीला बाजार समिती प्रमुख फडणवीस ची खरेदी विक्री संघ
@खोकेसरकार
@खोकेसरकार 2 сағат бұрын
😂
@gajajoshi1
@gajajoshi1 2 сағат бұрын
कलंक 😂
@sudhirkulkarni5039
@sudhirkulkarni5039 Сағат бұрын
याला फडणविस जबाबदार नाहि. आणि ते जर एकटेच असतील तर बाकीचे नेते मग नेभळट समजायचे का?
@gajananpundkar6296
@gajananpundkar6296 54 минут бұрын
घराणेशाही महाराष्ट्रातील सुपडा साफ होयाले पाहिजे एक मतदार
@arjunshahane7874
@arjunshahane7874 Сағат бұрын
बरोबर विश्लेषण...हा महाराष्ट्रात सगळा गोंधळ निर्माण करायला भाजप जवाबदार आहे.
@shripadmodak400
@shripadmodak400 3 сағат бұрын
एकमेका चे आमदार पाडू!! आपले नाही आले तरी चालेल!!! पण "त्यांचे " निवडून येऊ देणार नाही!!!!"
@SatyamJayate-r5w
@SatyamJayate-r5w 2 сағат бұрын
आता महाराष्ट्रावर सत्ता असणार सर्वसामान्य जनतेची! सोडा सगळे पक्ष; लोकशाही करतात भक्ष; प्रस्थापितांना कराया लक्ष्य; जनता आहे आज दक्ष! एकच धर्म, माणुसकी कर्म, सर्वसामान्य सर्व, जिरवू प्रस्थापितांच गर्व, आले आता जरांगे पाटलांचे पर्व!
@prabhakarpujare6629
@prabhakarpujare6629 Сағат бұрын
आशिष जाधव तुम्ही एक महत्त्वाचे काम करा जनतेला जागे करा जेणे करुन महाराष्ट्र जगेल आणि त्याचा गुजरात होणार नाही. तुम्ही या गुजरातेच्या तावडीतून महाराष्ट्र कसा वाचवता यासाठी मतदारांचे प्रबोधन करा.
@mahadevgole8428
@mahadevgole8428 34 минут бұрын
आशिष जाधव यांनचा राजकीय संपर्क सर्वत्र आहे म्हणूनच अचूक विश्लेषण करतात
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 3 сағат бұрын
आशिष जाधव तुला पत्रकारच पाकीट आलेला आहे चांगलं काम आहे बीजेपीच्या संगे
@vasantraomohite783
@vasantraomohite783 2 сағат бұрын
सर्व सामान्यांनी निवडणूक लढवायचीच नाही.आता त्यांच्या कुवतीबाहेर निवडणूक गेली आहे.निवडणूक ही प्रस्थापितांची जहागीर झाली आहे.ती प्रचंड महाग झाली आहे.तीकीट केवळ सग्यासोयर्यानाच दिलं जातं. लोकांनी हा खेळ केवळ बघत बसायचं.
@Sunil-k5i8p
@Sunil-k5i8p Сағат бұрын
संविधान असे होऊ देणार नाही.
@vasantraomohite783
@vasantraomohite783 Сағат бұрын
@@Sunil-k5i8p आता देश संविधाना नुसार चाललाय का सुप्रीम कोर्टाचे निर्णय, निवडणूक आयोगाचे वर्तन, शासकीय कर्मचाऱ्यांचे वर्तन (कांहीं अपवाद वगळता) काय सांगतय.याला आम्हीच दोषी आहोत.योग्य उमेदवार निवडून आणायचे कर्तव्य आम्ही पार पडत नाही.
@sayalidalvi820
@sayalidalvi820 Сағат бұрын
😢😢 jai maharashtra
@shamamujawar5688
@shamamujawar5688 45 минут бұрын
Hi awastha faktani fakt tarbuj mule ali ahe
@gajajoshi1
@gajajoshi1 Сағат бұрын
काय चमत्कार बहुतेक सर्व उमेदवार कोणत्या ना कोणत्या देवा चरणी लीन होऊन अर्ज भरता आहेत, पण निवडणूक झल्यावर जनातेला फाट्यावर मरून देवाला धाब्यावर ठेऊन सत्ते सठी पक्ष बदला बदली करणार 😂😂😂
@manojkhokale1911
@manojkhokale1911 2 сағат бұрын
तेच तेच लोकं लोकशाही आहे म्हणून उभे राहतात कोणाच्या पाच टर्म कोणाच्या चार झाले आहे घराणेशाही संपवा पहिले
@kishorighe5626
@kishorighe5626 3 сағат бұрын
आशिष जाधव सर खुप हुषार व्यक्तित्व आहेत पन कट्टर मराठा विरोधी आहेत
@rajeshsawant9948
@rajeshsawant9948 3 сағат бұрын
सर ह्यांनी वाटून घेतल.तुम्हाला नि मला काय मिळालं.😂😂
@manikpawane3247
@manikpawane3247 3 сағат бұрын
धन्यवाद भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाईयोंका श्राप है श्राप हर दिन बढता हैं वैसी भाजपा की बुरी मुसिबते बढती है भाजपा को ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी विनंती पेन्शन बढाकर श्राप से मुक्ति पावो नहीं तो सत्ता जायेगी ❤ जय श्रीराम
@vilasraodeshmukh7235
@vilasraodeshmukh7235 Сағат бұрын
अमित शहा,देवेंद्र फडणवीस हे महाराषटरा चे राजकीय बेबंदशाही स जबाबदार आहेत
@ganpatpandarkar4674
@ganpatpandarkar4674 6 минут бұрын
जाधव सर आपण बरोबर सांगत आहात
@rajendrapatil6231
@rajendrapatil6231 2 сағат бұрын
J adhav only Thackeray
@vilaspuranik1296
@vilaspuranik1296 Сағат бұрын
15चे वाटप तिघात होणार 18 इतर छोट्या मित्रांना देणार.
@AshokGaitonde
@AshokGaitonde 4 сағат бұрын
UBT chi comomg list Asish Jadhav Adv Sarode Mr Wagale Ani Mt Vishwambhar
@mandakinijoshi3292
@mandakinijoshi3292 2 сағат бұрын
Paksh sodanyasambandhi कायदा नियम करायची गरज आहे. 5 वर्षे paribadal करता येणार नाही केल्यास राजीनामा आमदारकीचा असे have होते. निवडणूकपूर्व yutich कायदेशीर धरावी तोडता येऊ नये sattekarta बाहेरून पाठींबा सक्तीचा 5 वर्षे करावा म्हणजे सत्तेचा खेळ थांबेल
@narharibramhpurkar
@narharibramhpurkar 3 сағат бұрын
तुम्ही आघाडी चे सांगा ना महायुतीचे सांगण्यास आम्हाला राऊतच हवेत
@rajendrapatil6231
@rajendrapatil6231 2 сағат бұрын
No b j p
@sudhirkulkarni5039
@sudhirkulkarni5039 Сағат бұрын
याला सर्वस्वी जबाबदार म्हणजे राऊत व आढाव च्या मदतीने जेव्हा बारामतीकरांनी महाविकास आघाडी उभारली तेव्हाच महाराष्ट्रात बोजवारा उडायला सुरवात झाली. याला केवळ आणि केवळ महाविकास आघाडी व त्याचे कर्ते करवते हेच होय.
@sunilfarkade1509
@sunilfarkade1509 2 сағат бұрын
जनतेला पागल समजून राहिले.
@arvindjagdale1251
@arvindjagdale1251 2 сағат бұрын
मूर्ख लोकांची निवडणूक
@tilkganptipune9636
@tilkganptipune9636 2 сағат бұрын
या निवडणुकीमध्ये हिंदू नाही का शब्द अजून पुढे चालू होणार आहे
@vrv4762
@vrv4762 4 сағат бұрын
आता तुमचा पण . सुपारी बाजवण्याचा बार उडवून टाका .
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 Сағат бұрын
महाविकास आघाडीचे उमेदवारच नाहीत त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराची वाट पाहत आहेत कारण उचले उमेदवार घ्यायची सवय लागली आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसला
@jitendrashelke4789
@jitendrashelke4789 3 сағат бұрын
हे सगळं घडतय तु आणि तुझ्या मालकामुळे पन तुच परत तंत्व सांगु नको
@maheshkumarrahangdale9069
@maheshkumarrahangdale9069 3 сағат бұрын
Great Analyst From Marathi News.
@RavindraMogre-t5d
@RavindraMogre-t5d 20 минут бұрын
NDA No more than 110 / Ashishji ! 🤠🤠🤠🤠😎😎🥸🥸😜🤓🤓
@subhashchandrapawar9519
@subhashchandrapawar9519 3 сағат бұрын
अगदीं पत्रकार देखील अपवाद नाहीत... कोणाचंही काहीही खरं नाहीये...😮😅😢😂
@khanduwakchaure7653
@khanduwakchaure7653 3 сағат бұрын
बर्याच ठिकाणी बंडखोरी होईल चार तारखेला कळेल जगदंब स्वराज्य शेतकरी
@akshayraurale4264
@akshayraurale4264 2 сағат бұрын
अरे तर एवढ भाषाण देत आहेस तर वंचित ला मत मारा साग किंवा चर्चा के वंचित बद्दल सामान्य उमेदवार ते पण स्वाबलावर वंचित देत आहे ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनी तर कित्येक वेळा सांगितले आहे महाराष्ट्रता तील 159 घराणे सत्ता भोगत आहेत म्हणून तरी जनतेलाच प्रस्तापित राजकारणी आवडत असेल तर काय करू शकतो आपण पण
@मातृपीतृदेवोभव
@मातृपीतृदेवोभव 3 сағат бұрын
अत्येंत सूंदरविवेचनकेले बघूया जनता काय करते
@yashwantsawant9158
@yashwantsawant9158 45 минут бұрын
तुम्ही तरी नैतिकतेने कुठे वागत आहात. जे काही चालू आहे त्यामधे खारीचा वाटा तुमचाही आहे. महाराष्ट्र नासवायला कारणीभूत आहात.
@narharibramhpurkar
@narharibramhpurkar 3 сағат бұрын
आशिष जी 85+85+85=किती तुम्ही ट्विट केलेले आहे बेरीज सांगा
@vijaykulkarni9249
@vijaykulkarni9249 3 сағат бұрын
ह्याला कारणीभूत कोण हे सांगत का नाही,
@gajajoshi1
@gajajoshi1 Сағат бұрын
कलंक
@mandakinijoshi3292
@mandakinijoshi3292 2 сағат бұрын
Anaikata सुरू कोणी केली?
@gajajoshi1
@gajajoshi1 Сағат бұрын
कलंक
@vikrantdhotre8751
@vikrantdhotre8751 4 сағат бұрын
Ubatha cha chatukar Ashish jadhav
@RohanRrt
@RohanRrt 53 минут бұрын
किती रडाव आशिष राव😂😂😂😂
@RajendraKawle-e8b
@RajendraKawle-e8b 3 сағат бұрын
दो न बा य का रा भा का वळे लोक मत चा य जन्ट गो ला पाग री ला जाल ना
@SunitaMokhe
@SunitaMokhe 3 сағат бұрын
तुम्हीचं एक पक्षासाठी विकले गेले आहे स्वतःला बघा मग विश्लेषण करा
@santoshhote9331
@santoshhote9331 2 сағат бұрын
Max new new mi
@AppaSalgare-zz2mm
@AppaSalgare-zz2mm 3 сағат бұрын
गपा साहेब
@shivajimarathe7705
@shivajimarathe7705 3 сағат бұрын
Ashisji all bjp mla scrify c m to shindeji hence all old mla given tickets. Lastly all Marathi channel gussing about bjp will be failed as BJP will be defenatetly win 105/110 seats. Also udhavrav shivsena only get 15/20 mla
@uttkarshawategaonkar8806
@uttkarshawategaonkar8806 2 сағат бұрын
अंधारलेली उबाठा कसेही बसा उठा नेता तशी जनता अजब तुझे सरकार उद्धवा😂😂😂
@nileshkarale7240
@nileshkarale7240 Сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 16 МЛН
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 118 МЛН
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 16 МЛН