Рет қаралды 1,356
@vidyadate
मागच्या वर्षी याच नवरात्रीच्या दिवसात ज्ञानदा अर्थात धनश्रीताई लेले यांच्या घरी दुर्गा सप्तशतीचा पाठ ठेवला होता. त्या वेळी त्यांनी लिहीलेली सरस्वती मातेची आरती सादर केली होती.त्यांच्याकडुनच माहिती मिळाली की इतर देव-देवतांपेक्षा सरस्वती देवीची आरती फारशी पहायला मिळत नाही. तो विषय माझ्या मनात कुठेतरी राहिला.या वर्षी आम्ही .... म्हणजे मी आणि क्षमा जोगळेकर माझ्या विश्ववंदना या संस्थेच्या माध्यमातुन नारायणीधाम,लोणावळा येथे स.भ.मकरंदबुवा (सुमंत) रामदासी यांचे श्रीमद् देवीभागवत सप्ताहाचे आयोजन करत आहोत.माझ्या मनात विचार आला याचं औचित्य साधुन आपण ही आरती छान चाल लाऊन,कोणाकडुन गाऊन प्रकाशित केली तर..... आणि ती आरती आता प्रकाशित होण्यासाठी सिध्द झाली आहे.लवकरच घेऊन येतोय आरती सरस्वतीची !