💣💥हरला का मुद्दाम हरवला बगा 🥲🙃,नाद नाही करायचा कोल्हापुरी हरण्याचा🔥👑
@Mastermind-q7k3 ай бұрын
कुणी हरवला मुद्दाम हे असं बोलून आता चालत नाही एक पाहिजे तर वेग पाहिजे बैज्या प्रेमी ❤️
@prashantpatil74293 ай бұрын
फक्त हारण्या वाघाची गाडी अडकली, नाही तर आज तलप च भागवली होती विरोधकांची...तरी पण वाघ 2
@Crazy24-x6r3 ай бұрын
Adakali Nhi Bhai aadkavli Gadi nytar 1no hota aaj
@s.gamer49873 ай бұрын
बिनजोडचा बादशाह मथुर1001 आणि पब्लिक किंग हारण्या हरला काय जिंकला काय विरोधकांना भीती वाटणारच 💯👑🔥
@SantoshPatil-ds5hg3 ай бұрын
हिंदकेसरी हरण्या❤
@akashay-x2o3 ай бұрын
बक्या भाई केला ना सुट्टा 1 नंबर ❤💯🔥👑👑🤗🔝❤️ संपूर्ण बीड जिल्हा हलवून सोडला बक्याभाई ने🔥🔥🔥👑
@Badshahman05713 ай бұрын
बक्या आणि सर्जा ट्रॅक्टर जिंकला 🎉🎉😂
@shaileshkore91883 ай бұрын
सोनलिका ट्रॅक्टर घेऊन बकासुर मराठवाडा केसरी ठरला...❤❤😊
@rayman96873 ай бұрын
@@shaileshkore9188 Thar- bullet & baijya♥️♥️
@KuberNaik-z9m3 ай бұрын
@@shaileshkore9188 मिनी ट्रॅक्टर होता
@yogeshkhade80493 ай бұрын
हिंदकेसरी हारण्या खोळाबा झाला नसता तर निकाल वेगळा आस्ता ❤
@TusharPatil-jl8mt3 ай бұрын
😂😂😂😂😂
@Sandippatilbaj3 ай бұрын
🍌 खाऊन झोप गप
@AdityaPatil-l5w3 ай бұрын
अखंड राऊंड क्षेत्राचा बाप हिंदीकेसरी... हरण्या❤
@vivekdeshmukh40373 ай бұрын
खुळाबा झाला नसता तर हरण्या 1च होता
@manojkumarkhilari3333 ай бұрын
आज खरोखर डोळ्याचं पारणं फिटलं, सगळ्यात टाॅप ची गाडी मारली..आता अखंड महाराष्ट्रात टाॅप ची गाडी एकच नवम हिंदकेसरी बकासुर आणी घोटचा सर्जा...🔥💪
@ganeshkadam18283 ай бұрын
Mhanje tumi bakasur pekhea tyana top ch mantay hyacha madhe aamcha vijay aahe
@s.gamer49873 ай бұрын
लखन किती वेळा मारली ते पण सांग 😂😂
@popatparit6463 ай бұрын
फक्त बैज्या व हरण्याची दोनच गाडी पळवा मग कळेल हरण्या कसा आहे . धुरळा मिळणार नाही only mh09
@nileshdalvi12223 ай бұрын
वाघाचा खोळाबां झाला तरी पण वाघ 2 झाला हिंदकेसरी हरण्या🚩⚔🔥
@pradippatil42003 ай бұрын
मैदान रास्त झाले नाही एक व दोन नंबरच्या गाड्या बाद झाल्या होत्या त्यामुळे गरीब बैल मालकावर आन्याय झाला
@mithunfadtare21993 ай бұрын
💞.🚘..बुलट. हेलिकॉप्टर बैज्या... 🚘.💞.. च अभिनंदन. 🙏 व सर्व फायनल च्या गाड्यांचे अभिनंदन.. छान पळाल्या गाड्या.. तरी अंदाज होता मला.. ✨..हारण्या.. किव्वा.. हेलिकॉप्टर बैज्या..✨..फायनल मारेल... सर्व नंदिना फुडील वाट चाली साठी शुभेच्छा... फॅन्स.. साठी चांगला संदेश दिला.. डायवर ने.. 👌👌..धन्यवाद.. 🙏🙏🥰👌
@naadsharyt3 ай бұрын
बैजा आणि बुलेट ल हार्दिक शुभेच्छा आणि बीड मदि बकासुर आणि घोटच्य सर्जा ल हार्दिक शुभेच्छा 💐
@nitinsathe84323 ай бұрын
बक्या डॉन आणि सर्जा ❤ एक नंबरचा मानकरी
@nileshturai35533 ай бұрын
मुलाखत बैज्याची आणि कमेंटवर चर्चा बकासुर ची..... यातच बकासुरची लोकप्रियता दिसून येते.
@somasonawane25513 ай бұрын
अभिनंदन 🎉🎉🎉बैजा च आणि बुलेट च🎉🎉🎉🎉🎉❤ एक बकासुर प्रेमी ❤
@anupkedage3 ай бұрын
चंद्रहार पाटीलांच्या रुस्त ए हिंद पहिल्या पर्वाचा माणकरी किंग बकासुर आज मराठवाडा हिंदकेसरी बीडं मध्ये झाला, आणि इकडे हेलीकॅपटर बैज्या आणि बुलेट छब्या मुख्यमंत्री हिंदकेसरी एक नंबर झाला. हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉
@गावकडचातडका3 ай бұрын
Dusare maidan pukarle hote kay zhale kay mahit
@sandipsathe5833 ай бұрын
आर हिकडे अख्खा बीड जिल्हा गोळा झालाय बकासुरला बघायला येतोय वाघ टॅक्ट्रर घेउन. सँडी भाऊ आज तु आज बीड मध्ये जायला पाहिजे होत
@mithunfadtare21993 ай бұрын
आपल्या बैलान पेक्ष्या.. त्यांच्याकडे जास्त गर्दी असती.. त्यांना तोच खेळ सगळ्यात जास्त खेळ आवडतो.. आपल्या पेक्षा.. 5..6....पटीनं गर्दी असते.. ते कशाला येतील आपल्या शर्यदी बगायला..ज्यांचा त्यांचा खेळ त्यांनाच आवडतो.. म्हणजे.. आपुन त्यांचा खेळ बघत नाहीत. ते कश्याला आपला बगतील . धन्यवाद.. 🙏🙏
@Ruturaj_patil_10013 ай бұрын
अरे चाट्या तिकड गर्दी आपल्या पेक्षा 5 पटिन गर्दी असते 😂
@ajitkadam62943 ай бұрын
Loby t gelta bakasur tu kay sangto
@sandipsathe5833 ай бұрын
@@mithunfadtare2199 मानस मारायचा खेळ आहे तो जनरल शर्यत अणि बैलाच हाल वेगळंच किती अपघात काय शिस्त नाही यांचा खेळाचा लाख पटीने आपलं all फेमस सातारी शर्यतच भारी
@chetanshivatare43213 ай бұрын
ह्याला खरी शर्यत म्हणतात... काय रेकॉर्ड ब्रेक गर्दी , महाराष्ट्रात एक नंबर मैदान झालं ... ❤ उत्तम भाऊ वाटेगावकर.. यांचा मोठा लक्ष्या , बैलगाडी क्षेत्रातील देव ... कट्टर प्रेमी महाराष्ट्र राज्य ❤
@akshaynagare8463 ай бұрын
व्हिडिओ थारची...चर्चा मात्र ट्रॅक्टरची ती पण कुणाच्या बकासुरच्या कशी हवा बकासुरची ❤
@sunilpendam85143 ай бұрын
Bakasur आणि घोट सर्जा 5G स्पीड लागलं 1 नंबर केला
@SharadPatil-v3f3 ай бұрын
Garib बैल मालकांवरती अन्याय झालाय भाऊ आज थार मैदान त पहिल्या दोन गाड्या बाद केल्या होत्या स्वतः चंद्रहार दादांनी माईक वरून शर्यत चालू असताना
@kiranchougaleview5563 ай бұрын
बरोबर आहे भावा मैदान पूर्ण पणे चुकीचे केलंय
@tejasvgaykar2293 ай бұрын
त्याला जनता बाद करनार
@Banda_khillare_premi3 ай бұрын
हिंदकेसरी गाडीवान बंडाभाऊ खिल्लारे👑😘 ✌ आरत परत शर्यत क्षेत्रातील किंगमेकर🔥✌
@sushantravatale45473 ай бұрын
Only king हरण्या❤❤❤
@shreyashpatil74543 ай бұрын
हिंदकेसरी हरण्या कट्टर समर्थक 👑❤️
@YogeshMandale-fj5et3 ай бұрын
लय सांगायच नाही फक्त 17 लाखाला हारण्या येक झाला तवा तुम्ही 2 झाला होता आत्ता तुम्ही 1 झाला आणि आम्ही 2 झालो खोळांबा हुन # हारण्या प्रेमी 💥💯
@sagarjagtap77773 ай бұрын
मुलाखत आरात परत ची..पण आख्या कॉमेंट बॉक्स मध्ये ओन्ली बकासुर..काय क्रेज आहे अखंड महाराष्ट्रात..❤❤❤ बकासुर ❤❤❤ घोटचा सर्जा
@santoshyamgar10103 ай бұрын
किंग बकासुर ट्रॅक्टरचा मानकरी❤
@NikhilIvare3 ай бұрын
Aar chidkya loby tach ghetlay lagla sagay
@Yedjhavapana3 ай бұрын
@@NikhilIvare Lavdya mazya kade sutti cha vidio ahe 720 full clear deu ka Tula 😂😂😂
मुलाखत आरत परत मैदान बैल जोडीची???? पण बघणारे कॉमेंट करणारे बकासुर फॅन....चर्चे है हमारे बक्या डॉन.....🎉🎉🎉🎉🎉🎉
@Naad.sharyaticha12343 ай бұрын
मुलाखत थार विजेत्यांची आणि कमेंट्स ट्रॅक्टर विजेता बकासुरच्या 😊 थार आणि ट्रॅक्टर आणि सर्व विजेत्यांचे अभिनंदन 🎉🎉🎉
@satyajitpawar833619 күн бұрын
17 lakh
@pratapyadav90392 ай бұрын
सँडी दा तुम्ही होतासा की मैदान ला मग तुम्हाला कलालच असेल. हरण्या ची क्रेज ❤
@abhishekkanade38813 ай бұрын
सँडी भाऊ भारी वाटलं की तुम्ही या मैदानासाठी आलात❤🙏
@yogeshkhade80493 ай бұрын
बॅटरी बद्दल याना विचारायला लागलाय बॅटरी किंग आहे बंडा खिलारी सगळ्या जास्त बॅटरी लावणारा जॅकी आहे
@RajuIrkar-t6u3 ай бұрын
😂
@आपलंकोल्हापूर3 ай бұрын
हिंदकेसरी हरण्या❤❤🎉🎉
@rahulrlhfdx3 ай бұрын
किंग बकासुर❤❤❤, प्रेम बगा मुलखत हारण्या ची नी msg bakasur चे जय maharashtra
@laveshvanage63263 ай бұрын
बकासुर आणि सर्जा बबलू चाच्या❤🎉
@rayman96873 ай бұрын
Banda cha experience khup bhari ahe... Gadi kashi sutti karayachi ... Banda cha naad nahi karayacha... Congratulations 🎉🎉❤ Ani ek ugavata tara - *बुलेट छबया* ❤❤❤❤❤❤❤❤❤
@vikasnale42223 ай бұрын
खुप छान मुलाखत घेतली, छान विडिओ बनवता फँन आहे मी तुमचा, विकास नाळे you tube channel 🙏
@LataWalke-f6hАй бұрын
Helicopter Baijya बोलते सबको कोलते 🔥
@AkashSharma-e7f3 ай бұрын
Bakasur 👑❤❤❤❤❤
@NageshGavali-c9f3 ай бұрын
Only bakasur lovers ❤❤❤ king 👑👑 of Maharashtra
@hinduraodeshmukh21673 ай бұрын
बकासूर❤❤❤❤🎉🎉🎉
@somasonawane25513 ай бұрын
आपल काळीज बकासुर सर आणि सर्जा .....मराठवाडा केसरी झाले की......
@arabajmullani7203 ай бұрын
🚁 डंबल रुस्तमे ए है हिंदी केसरी हेलिकॉप्टर बैज्या वेगाचा शेवट आहे 🔝 मुलाखत घ्या दादा यांचा इतिहास लई मोठा आहे गोट्यावर जाऊन दंहशत किंग चिमण्या पण आहे बंदित कांळ गाजवला आहे वाघांन आणि अजून पण गाजवतोय ❤😊
@rahuljagdale853 ай бұрын
Only 👑 हारण्या ❤❤❤
@surajabitkar5003 ай бұрын
बंडा भाऊ आपल्या peksha कर्नाटक लई नियम कडक ठेवतो
@amitpatil81443 ай бұрын
हरण्याचा खोळंबा झाला
@BhikajiMali3 ай бұрын
पैसा साठी नाव करणारा गाडी वान
@रांगडा1113 ай бұрын
सँडी भाई एक नंबर मुलाखत
@mr.a79363 ай бұрын
फायनल पट्टा.. बकासुर ❤
@sachinmali58113 ай бұрын
अरे राजकारन करायच होत तर हरण्या वर अन्याय कशाला करायच
@surajhande84133 ай бұрын
मागच्या वर्षी पण असच करून ट्रॅक्टर नेला 😂😂😂
@prakashbhosale3293 ай бұрын
बकासुर t 20 चा राजा आहे पण हेलिकॉप्टर , हरण्या ऑल सेरीजचा राजे आहेत
@santoshkharade13443 ай бұрын
सगळ राजकारण mhity आम्हाला
@SurajRaval-o4x3 ай бұрын
लोकांना माहिती आहे या शर्यतीचा खरा मानकरी कोण आहे
@TrrrrrrOpppppo3 ай бұрын
Bakya don❤❤❤❤❤
@sunildurdunde-yl7po3 ай бұрын
एक् आणि दोन् नंबर परत् एकदा रेस लावून बघा मग नंबर काडा. जानून बुझुन हरवले आहे कोल्हापूर च्या वाघाला.... ❤ Hind Kesari hernia
@SWAPNILPATIL-z3s3 ай бұрын
Bakya ❤
@ManoharJadhav-y9x3 ай бұрын
जाणून हरण्याचा खोळंबा केला असं होता कामा नये
@mahavirhegade80143 ай бұрын
तुम्ही बघायला होता का बैज्या पण काय कमी नाही पण हारण्या तर किंग आहे
@akhil31163 ай бұрын
❤ बक्या ने तिकडे जावून ठोकली सगळी .. ट्रॅक्टर आणला ..परत कुणी आवाज करायचा नाही ❤❤ बकासुर ❤❤
@Arjeet-suk3 ай бұрын
Harnya❤
@satyajitpatil81813 ай бұрын
Sandy sangli la ala 1 no ❤
@skcreationyt55183 ай бұрын
2025 la Examba maidan 22 lakh coming. Soon🎉🥳
@yogeshkhade80493 ай бұрын
बक्षीस दिलेल नाही सॅडी भाऊ 1 आणि 2 गाडी फोल आहे त्यामुळे दिल्यानंतर बातमी लावा
@SujalAmbale3 ай бұрын
Only helicopter bhijya❤
@samadhangadade53333 ай бұрын
Helicopter very nice running
@sachinbedkihale66043 ай бұрын
बरोबर बोला बंडा... कुठल्या बैलाला नाव ठेवून चालत नाही
@SambhaPujari-cp9wb3 ай бұрын
दादा तुम्ही ईकडे आलात ह्याबद्दल खूप धन्यवाद
@balirampowar33083 ай бұрын
फिक्सिंग मैदान
@prashantsable55263 ай бұрын
खोळंबा झाला नसता तर निकाल वेगळा असता...
@santoshmusale33663 ай бұрын
दादा बरोबर बोलासा ❤❤❤
@pramodadsul99873 ай бұрын
बुलढाणा एक्स्प्रेस बब्या डॉन❤
@ravigenucheravigenuche3 ай бұрын
Bakya bhai❤❤
@virajpatil34573 ай бұрын
Harnyaa❤❤❤
@sunilgavali64943 ай бұрын
ज्या बैलानं तुमच नाव केलं त्या बैलाला विसरलासा तुम्ही बंडा भाऊ
@shubhamkokitkar5053 ай бұрын
दादा मी पण एक कट्टर हरन्या आणि कट्टर बंडा भाऊ समर्थक आहे बंडा भाऊ हरण्या ल विसरला नाही आहे उलट संदीप दादा पाटील यांनी सोडले बंडा भाऊ ला😢🙏
@shubhamkokitkar5053 ай бұрын
आणि एक सांगतो बंडा भाऊ लवकर च दिसतील हरण्या ची गाडी मारताना😊
@ANIKETADAMAPURE3 ай бұрын
हरण्याचा खुळंबा केला आहे झाला नाही
@yogeshdabhole62103 ай бұрын
हे खर आहे भाऊ 💯
@digmberkaypure66023 ай бұрын
Motorcycle aadav takali...starring la
@skcreationyt55183 ай бұрын
2025 la Examba maidan coming soon 🎉🥳
@pawansutar46863 ай бұрын
Holicaptar Baija And Bullet Chaya King today ❤❤❤❤ full speed hota gadila….
@vishalkadam87883 ай бұрын
अभिनंदन ❤
@manojsatpute91033 ай бұрын
गाडी अडकत गेली सुरवातीपासून हरण्याची.... नाय पप्पाच म्हणायचं होत...
@tusharsankapal31723 ай бұрын
Helicopter baijya 🚁❤
@AjaySawant-oh6ev3 ай бұрын
Bhava hach khara battery king ahe😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@anandamhargude66343 ай бұрын
Right 👍👍 पण् काय करणार कोण बोलणार मोठी माणसं ्््््््
@NitinVirkar-z2n3 ай бұрын
हरण्याला हरवले 😢
@typing22173 ай бұрын
Only harnya❤
@suyashjadhav86483 ай бұрын
धन्यवाद दादा ❤
@akshaynagare8463 ай бұрын
बकासुरन.....ट्रॅक्टर जिंकलाय ❤😅
@Ashish_o.x3 ай бұрын
Helicopter baijya mantyant🔝👑
@बकासुरमतुरफेनक्लब3 ай бұрын
Koni राहील आहे का बकासुर च्या लीस्ट मदे गावठी बकासुर आणी घो. सर्जा नाद nahi
@vaibhavkoli24123 ай бұрын
❤ बकासुर ❤
@shubhampatil6783 ай бұрын
पैलवान चंद्रहार पाटील दादा स्वताहून सांगितले होते कि पहिलं दोन गाड्या फॉल आहेत मग कस नंबर दिला पयत एकदा गरिबांच्या बैलावर अन्याय झाला आहे
@jagadishnangle85523 ай бұрын
Congratulations bullet baijya🎉🎉❤❤❤😊😊😊
@SurajRaval-o4x3 ай бұрын
मुद्दाम हारण्या ची गाडी अडवली
@samirbole91183 ай бұрын
King Bakasur ❤❤
@nitinchabukswar84523 ай бұрын
चंद्रहार पाटील ❤
@GaneshGadhave-qo2fw3 ай бұрын
Congoangratulation ❤
@marathitopic26153 ай бұрын
only harnya king❤❤❤
@लाला-ढ8भ3 ай бұрын
King always King 👑 harnya 👑
@kisanrane15493 ай бұрын
बंडा भाऊ खिल्लारे दादा साधा माणुस गाडीत बसलकी मग डेंजंर माणुस चांगल सांगितल दादांनी बैलांना नाव ठेऊ नका