Ratan Tata यांची Tata Nano ही Dream Car यशस्वी का ठरली नाही? Tata Nano EV म्हणून येणार? सोपी गोष्ट

  Рет қаралды 3,489

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#BBCMarathi #tatagroup #ratantata #cars #tatanano #TataCompanies
सामान्यांना परवडेल अशी कार तयार करणं रतन टाटांचं स्वप्न होतं. 2009 मध्ये त्यांची ही People's Car - टाटा नॅनो लाँच करण्यात आली. पण या कारला म्हणावं तितकं यश मिळालं नाही. असं का झालं?
आजची सोपी गोष्ट याचबद्दल
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 4
@paci191
@paci191 2 сағат бұрын
BBC मराठी ... आमच्या भारत देशात कोनी स्वतःला गरीब म्हणून घ्यायला तयार नाही
@dinuchandu7081
@dinuchandu7081 2 сағат бұрын
टाटा कर्व्ह आखरी नीशानी को ग्रॅंड प्रमोट करो 🤔🤔🤔🤔🤔
@thesecretinbharat2673
@thesecretinbharat2673 2 сағат бұрын
जमिनीवर हलकी आहे.तिचा आकार परिमीती आलेल्या हवेला थांबवू शकत नाही.
@anilbarde6147
@anilbarde6147 2 сағат бұрын
BBC cha Propaganda lakshat ghya, Yana aaplya Desha baddal kahihi ghene dene nahi, RIP Legend.
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН