Рет қаралды 272
टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि आपल्या सगळ्यांचे लाडके रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांना One India मराठीची भावपूर्ण श्रद्धांजली.
#ratantata #tatagroup #ratantatalive #ratantatamotivation #ratantatadeath