Ratan Tata Passed Away: Cancer Hospitals उभारणं ते प्राणीप्रेमातली श्रीमंती, टाटांचे 5 भारी किस्से..

  Рет қаралды 32,487

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #RatanTata #TataGroup
आपल्या भारतात श्रीमंतांच्या यादीत आपलं नाव यावं, यासाठी चढाओढ होणं हे नवीन नाही. आपली श्रीमंती फक्त यादीपुरती नाही हे दाखवायला होणारे सोहळे, गाड्यांचे ताफे, प्रचंड मोठ्या इमारती, राजकीय लागेबांधे याही गोष्टी भारतात चर्चेत असतात. यांच्याइतकं श्रीमंत व्हावं असं वाटणारे उद्योगपती भारतात भरपूर आहेत, पण यांच्यासारखं माणूस व्हावं असं वाटणारे उद्योगपती होते रतन टाटा.
आपल्या ८६ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी कंपन्या उभारल्या, भारतात वेगवेगळे उद्योग धंदे आणले, पण त्यापलीकडं जाऊन रतन टाटांनी माणसं उभी केली, रतन टाटांनी देश घडवायचं काम केलं. ९ ऑक्टोबरच्या रात्री रतन टाटांचं निधन झाल्याची बातमी आली आणि सगळा देश हळहळला. पण रतन टाटांची कारकीर्द पाहिली की निश्चितपणे अभिमान वाटतो, हा अभिमान वाटायचं कारण म्हणजे टाटांचे हे पाच किस्से, टाटा माणूस म्हणून किती भारी होते हे सांगणारे.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 229
@amolborade4851
@amolborade4851 2 сағат бұрын
महाभारतातील कर्णा विषयी फक्त वाचलं आणि ऐकलं होतं. पण आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला आणि अनुभवलेला दानशूर कर्ण. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो... साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली...
@ganeshdughad6194
@ganeshdughad6194 Сағат бұрын
❤❤
@FaceTheHarshTruth
@FaceTheHarshTruth Сағат бұрын
❤❤
@KantaLandge
@KantaLandge 45 минут бұрын
❤❤
@pradeeppatil8406
@pradeeppatil8406 36 минут бұрын
78
@pradeeppatil8406
@pradeeppatil8406 36 минут бұрын
​@@ganeshdughad6194😊Aai ⁷y
@Adv.SantoshBhalerao
@Adv.SantoshBhalerao 2 сағат бұрын
लाख मरावेत पण लाखोंचा पोशिंदा मरू नये असे म्हणतात.
@artbyrohit7264
@artbyrohit7264 29 минут бұрын
माझी सध्या रतन टाटा सरांच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये कॅन्सरची ट्रिटमेंट सुरू आहे त्यांनी कदाचित हॉस्पिटल उभारले नसते तर माझी कॅन्सरची ट्रिटमेंट चांगल्या पद्धतीने आणि कमी खर्चात झाली नसते रतन टाटा सरांच्या निधनाची बातमी ऐकून खूप वाईट वाटले 😢 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 2 сағат бұрын
टाटा म्हणलं कि विश्वास 🥹💔 त्यांचा तिरस्कार करणार माणूस शोधून ही सापडणार नाही 💔 भावपुर्ण श्रद्धांजली भारतरत्न सर रतन टाटा 🙌🏻🥹
@KantaLandge
@KantaLandge 45 минут бұрын
@sankukawale5288
@sankukawale5288 2 сағат бұрын
मला समजल्यावर लगेच डोळ्यात पाणी आलं 😢🥺
@shivadasmahalungkar4868
@shivadasmahalungkar4868 Сағат бұрын
Same.. कधी आपला डायरेक्ट संबंध नाही आला.. तरी डोळ्यातून पाणी येते टचकन 😢
@amolborade4851
@amolborade4851 Сағат бұрын
Same😢😢
@amarpatil6693
@amarpatil6693 Сағат бұрын
Same mi pan radalo😢
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 2 сағат бұрын
ह्या भूतलावर व्यवसाय नावाच्या कोळश्यात भारताला मिळालेला एकमात्र हिरा म्हणजे स्व. रतन टाटा सर....🌎🌿💐
@KantaLandge
@KantaLandge 44 минут бұрын
@HSG123-K9
@HSG123-K9 2 сағат бұрын
रतन टाटा यांना भारतरत्न प्रदान केला तर भारतरत्न पुरस्कार ची शोभा वाढेल. ओम शांती 💐💐💐
@funnyvote983
@funnyvote983 2 сағат бұрын
अदानी किंवा अंबांनींच निधन झाल तर कदाचित कोणाला दुःख होणार नाही कारण हे लोक फक्त पैशाने श्रीमंत असून प्रत्यक्ष आयुष्यात श्रीमंतांच्या यादीत यायचा प्रयत्न करतात तर स्वर्गीय रतन टाटा सर हे जितके श्रीमंत पैशाने होते त्यापेक्षा श्रीमंत ते एक माणूस म्हणून होते, त्यांचे नाव आज खऱ्या अर्थाने अजरामर झाले , भावपूर्ण श्रद्धांजली रतन टाटा सर 🌷🌷😔😔
@shrikanthulyalkar7555
@shrikanthulyalkar7555 Сағат бұрын
शंभर टक्के बरोबर बोललात तुम्ही
@ClassicInd
@ClassicInd 46 минут бұрын
Nahi bhava... AANDBHAKTAna lai vait vatnar😂
@truelordg9sx
@truelordg9sx 18 минут бұрын
​@@ClassicInd he lok pan charity kartat.. Jyana fayda hota.. Tyana white watnar
@Hinduism98
@Hinduism98 Сағат бұрын
एकूण संपत्तीच्या 65% संपत्ती समाज सेवेसाठी अर्पण करणारा एकमेव माणूस म्हणजे रतन टाटा. ओम शांती 💐💐💐🥺
@shrikanthulyalkar7555
@shrikanthulyalkar7555 Сағат бұрын
एकमेव व्यक्ती
@jitendradanave
@jitendradanave 2 сағат бұрын
आपल्या देशाचा"बाप माणूस"गेला!! "भावपूर्ण श्रद्धांजली"🙏🙏🙏🙏🙏
@vijubhai9518
@vijubhai9518 2 сағат бұрын
भारतरत्न बापमाणूस सर रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@rajupatel1094
@rajupatel1094 2 сағат бұрын
"TATA"👋 सर 😔😔 आपण भारताचे अनमोल "RATAN" 💎 होतात 🙏
@ashishgavit9466
@ashishgavit9466 2 сағат бұрын
अंबानी अदानी यांची तुलना सर रतन टाटांशी होऊच शकत नाही ❤
@alwaystrue01
@alwaystrue01 2 сағат бұрын
एका गोष्टीचं वाईट वाटतंय रतन टाटा सरांना भारतरत्न दिले पाहिजे होतं 😔💔🇮🇳💐 End of era 💔
@premmahale2770
@premmahale2770 Сағат бұрын
द्यायची गरज नाही जनता त्यांना आधीच भारतरत्न रतन टाटा या नावाने ओळखतात ❤❤
@SushmaM-wd7zw
@SushmaM-wd7zw Сағат бұрын
खर आहे 🙏🌹
@DevendraPawaskar
@DevendraPawaskar Сағат бұрын
भारत रत्न पुरस्कार चे दुर्दैव आहे की त्याच्या नावापुढे रतन टाटा हे नाव नाही लागलं
@drsantoshawale2182
@drsantoshawale2182 Сағат бұрын
आज सर्वाचे स्टेटस बघून समजते की रतन टाटांनी काय मिळवून गेलेत..भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉
@RoyalKing-v3d
@RoyalKing-v3d Сағат бұрын
असा माणूस ज्यामुळे सर्व देश रडला, सर्वांना वाटल आपला जवळचाच कोणी गेला... 😥🙏🏻 आपण सर्वांनी मिळून रतन सरांच्या विचारांचा आणि त्यांच्या मदतीच्या कार्याचा वारसा... असाच पुढे चालू ठेवू... आणि त्यांना नेहमी आपल्या मध्ये असच अमर ठेवू 🙏🏻
@dhanajishingare4972
@dhanajishingare4972 2 сағат бұрын
ज्या माणसाने देशासाठी सर्व काही दिले अशा महान व्यक्ती साठी भारत सरकारने एक दिवसाचा दुखवटा तरी पाळायचा?
@sangameshwarmahajan3435
@sangameshwarmahajan3435 2 сағат бұрын
माणसातला देव गेला 😭
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 2 сағат бұрын
देशाचा रतन कायम आमच्या मनात जिवंत राहील. ❤
@omkarghugare7382
@omkarghugare7382 2 сағат бұрын
भारतीय ऑटोमोबाइल्स चे जनक
@ArtBy_Anil
@ArtBy_Anil 2 сағат бұрын
भारत मातेचा हिरा हरपला...💐😔 सर तुम्ही अमर आहात सदैव आमच्या मनात राहणार. ओम शांती 💐😔
@commentguy7
@commentguy7 2 сағат бұрын
Ratan tata's thought process and moral grounds will shape india's economic future.What a patriot ! What a man ;
@laxmikantwaghmare8895
@laxmikantwaghmare8895 Сағат бұрын
एकीकडे भारत देशात समाज कार्यासाठी मुक्त हस्ते देणगी देणारे रतन जी....तर दुसरी कडे लेकाच्या लग्नाचा खर्च निघण्यासाठी मोबाईल रिचार्ज वाढवणारे ....😢 रतन जी खऱ्या अर्थानं " भारत मातेचे " रत्न " च आहेत...😢❤❤
@SingerRupeshGoreAnr
@SingerRupeshGoreAnr Сағат бұрын
रतन टाटा सरांची उंची खरोखरच भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारापेक्षाही खूप मोठी आहेच यात तिळमात्र शंका नाहिए , रतन टाटा सरांसारखे महानतम व्यक्तीमत्व हजारों वर्षांमधून एकदाच जन्माला येत असते , आपल्या भारताचे नशीब की रतन टाटा सरांसारखे दानशूर उद्योगपती आपल्या देशाला लाभले , विनम्र श्रद्धांजली 😢🙏
@jaypatil6055
@jaypatil6055 2 сағат бұрын
पुणे अॅटो इंडस्ट्री चे प्रणेते ❤
@vdm9790
@vdm9790 2 сағат бұрын
सचिन तेंडुलकर सारख्या छपरी ला भारतरत्न मिळतो पण रतन टाटा सारख्या, देशासाठी मोठ योगदान असणाऱ्या देव माणसाला मिळत नाही.
@sachinpatilbhiwandi2902
@sachinpatilbhiwandi2902 Сағат бұрын
तुझा बाप छपरी. रतन टाटा यांना भारत रत्न जरूर मिळावा, पण म्हणून तेंडुलकरला छपरी म्हणण्याचा काय संबंध
@LinkHubHere
@LinkHubHere Сағат бұрын
Ekdum barobar 💯
@vijaydhumal160
@vijaydhumal160 Сағат бұрын
रतन टाटा खूप भारी माणूस..❤❤ असा माणूस पुन्हा होने नही
@aniketkudukoffcial964
@aniketkudukoffcial964 2 сағат бұрын
भावपुर्ण आदरांजली 😢
@harekrishna5992
@harekrishna5992 52 минут бұрын
😢legend never die
@vkmsd7714
@vkmsd7714 2 сағат бұрын
भारतरत्न नाही तर जगरत्न दानशूर देवमाणूस रतनजी टाटा सर भावपुर्ण श्रद्धांजली 😢🙏🙏
@purushottam2720
@purushottam2720 2 сағат бұрын
भारतरत्न उद्योगपती रतनजी टाटा यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻🌷
@Dharmik459
@Dharmik459 2 сағат бұрын
रतन टाटा सर सारखे रत्न पुन्हा होणे नाही. 😔🌹💎🗿
@sandeeppatil8031
@sandeeppatil8031 2 сағат бұрын
टाटा हे टाटा च आहेत. दुसरे कोणीही त्यांची बरोबरी करूच शकत नाही. देशाचे कधिही न भरून येणारे नुकसान झाले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏💐🙏💐
@rameshwarskills2783
@rameshwarskills2783 2 сағат бұрын
The man with zero haters🥺
@SamirShaikh-fr5bq
@SamirShaikh-fr5bq 2 сағат бұрын
Sir Ratan Tata❤🥺
@Haribhau-w2p
@Haribhau-w2p 2 сағат бұрын
दानशूर व्यक्तिमत्व समाज सेवा करणारे साधी राहणी उच्च विचार श्रेणी
@jayukhawle6988
@jayukhawle6988 2 сағат бұрын
😢 भावपूर्ण श्रद्धांजली sir
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 2 сағат бұрын
रतन टाटा माणूस ❌ रतन टाटा देवमाणूस ✅
@vinayakKamble-ye5ge
@vinayakKamble-ye5ge 2 сағат бұрын
नाही त्या लोकांना एका वर्षात 4 भारतरत्न सरकार ne दिले... पण टाटा ना त्यांची योग्यता असून आणि लोकांची मागणी असून भारतरत्न दिला नाही....😢😢
@Dharmik459
@Dharmik459 2 сағат бұрын
दिलीप कुमार सर सोबतचा किस्सा कोणाला माहिती आहे? असो एकच म्हणू. रतन टाटा सर एकच हृदय आहे ते तुम्ही कितीदा जिंकाल. तुम्ही आमच्यासाठी सदैव भारत रत्न राहाल ओम शांती 🌹💎🙏
@amarpatil6693
@amarpatil6693 Сағат бұрын
Ho dilip kumar sahebanchi ghamendi kahi n karata modali
@abhi-starseed
@abhi-starseed Сағат бұрын
@@amarpatil6693 Dilip Kumar pakistani hota
@RamnathKale-tm9vt
@RamnathKale-tm9vt Сағат бұрын
TATA हे समस्त भारतीयांच्या मनातले भारतरत्न आहेत.
@kailaspawar4647
@kailaspawar4647 2 сағат бұрын
अर्या गैर्यानां भारत रत्न दिला पण या देवमाणसाला भारतरत्न जिवंतपणी दिला असता तर काय बिघडलं असतं
@sudarshansomkuwar1994
@sudarshansomkuwar1994 Сағат бұрын
ते पैसेची श्रीमंती काही कामाची नाही.नको त्यांचं नाव पहिल्या क्रमांकावर. पण ते आजही लोकांच्या मनात पहिल्या क्रमांकावर राहील. विनम्र अभिवादन
@ujjwalanawathe6537
@ujjwalanawathe6537 55 минут бұрын
रतन टाटा हे खूप मोठे उद्योगपती आणि तेवढ्याच मोठ्या मनाचे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. प्रत्येक पोस्ट वाचताना मला अश्रू अनावर झाले आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली.
@vishujadhav6600
@vishujadhav6600 2 сағат бұрын
खूप वाईट वाटतंय असले चांगले लोक सोडून गेले की😢😢😢😢😢
@BhujangShinde-j3k
@BhujangShinde-j3k Сағат бұрын
रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली खुपचं साधं वागणं आणि देखावा पण नाही❤❤❤❤❤
@nivruttichaudhari735
@nivruttichaudhari735 Сағат бұрын
असा उद्योगपती पुनः होणें शक्य नाही.
@RoyalKing-v3d
@RoyalKing-v3d Сағат бұрын
खऱ्या गरजवंताला ओळखनं आणि योग्य ठिकाणी मदत करणे... ही गोष्ट सोपी नव्हे. हे काम रतन सरांना जमल होत ❤️🙏🏻
@vishalghorband8819
@vishalghorband8819 2 сағат бұрын
रिअल हिरो 💐💐
@tanveershaikh705
@tanveershaikh705 Сағат бұрын
Unhe koi kya Bharat Ratna dega jab ki wo hi ek Bharat ke ratan the💐💐🙏
@swanandnilakhe3008
@swanandnilakhe3008 Сағат бұрын
अतिशय सुंदर 👌👌🙏
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 33 минут бұрын
देवालाही चांगलेच माणसं आवडतात भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐 इथं कीड लागली तरी मीच म्हणणारे छळायलेत
@sainathgandalwar298
@sainathgandalwar298 8 минут бұрын
रतन टाटा हे देव माणूस होते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@anildubey9211
@anildubey9211 Сағат бұрын
विनम्र श्रद्धांजलि।
@Parlivaijnath0001
@Parlivaijnath0001 Сағат бұрын
जे स्वतःसाठी जगतात ते जिवंत असून मेलेले असतात , पण जे इतरांसाठी जगतात ते कधी मरत नसतात❤😢 L E G E N D R A T A N T A T A S I R🙏🏻🇮🇳👑
@YogeshGodase-d4d
@YogeshGodase-d4d 2 сағат бұрын
निस्वार्थी व्यक्ती महत्त्व🥺💐
@baldevsuryawanshi9240
@baldevsuryawanshi9240 2 сағат бұрын
Aadarniya RatanaTatasahebanna bhavpurn Shradhanjali !
@madhusudanbobhate
@madhusudanbobhate 2 сағат бұрын
Ratan Tata is great man god bless him
@amoljadhav4080
@amoljadhav4080 Сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि सर 😢😢❤❤
@sarthakbrogamer8648
@sarthakbrogamer8648 2 сағат бұрын
Ratan Tata bhavpurna shradhanjali
@hanumantpokale874
@hanumantpokale874 Сағат бұрын
समजल्यावर अतिशय वाईट वाटले माणसातला देव माणूस गेला देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना,🙏🙏
@hanumantpokale874
@hanumantpokale874 Сағат бұрын
रतन टाटा सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
@SnehaKhawale-b7u
@SnehaKhawale-b7u 29 минут бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 💐 sir 🎉
@MohanPatil-cm8nr
@MohanPatil-cm8nr 41 минут бұрын
भाव पूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉
@rekhabhat4833
@rekhabhat4833 Сағат бұрын
भारतमातेचा कोहिनूर एक सच्चा देशभक्त दानशूर व्यक्तीमत्व 🎉 भावपूर्ण श्रध्दांजली
@sovisam
@sovisam 2 сағат бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली अत्यंत दुःखी वाटत आहे
@sharadkharde5264
@sharadkharde5264 Сағат бұрын
भारताने आज काय गमावलं हे शब्दात सांगता येणार नाही, संपूर्ण हिंदुस्तानात त्या माणसाचा शत्रूच काय त्यांच्याबद्दल शंका असलेला एकही माणूस सापडणार नाही. दया करुणा संयम आणि विश्वास म्हणजेच आदरणीय रतन टाटा सर, हे ईश्वरा हिंदुस्तानच्या या महान सुपुत्राला तुझ्या चरणाची नाही तर तुझ्या बरोबरीने जागा दे, कारण अखंड हिंदुस्तानच्या जनतेच्या मनात त्यांना आधीच देवत्व बहाल केल आहे. भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐👌🏻
@harshadakamat8420
@harshadakamat8420 Сағат бұрын
खूप खूप धन्यवाद बाबांना हेच खरे भाग्यच आहे
@kailaspawar4647
@kailaspawar4647 2 сағат бұрын
देवमाणूस समाजाला पोरकं करून गेला 😢
@vijayshreegresis7559
@vijayshreegresis7559 2 сағат бұрын
Great human being
@SushmaM-wd7zw
@SushmaM-wd7zw Сағат бұрын
भारतरत्न रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹😔
@srentertainment1613
@srentertainment1613 4 минут бұрын
भारतरत्नाचे खरे - खुरे मानकरी - रतन टाटा सर ❤
@aniruddhapatwardhan7055
@aniruddhapatwardhan7055 2 сағат бұрын
Ratan Tata Aamar rahe...
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 Сағат бұрын
4:21 रतन टाटा शिस्तप्रिय,कनवाळू, दानशूर साधी राहणी उच्च विचारसरणी, कस जगायचे व कसे मारायचे हे त्यांनी दाखवून दिले 🙏🌹🙏वागण्यातील सहजता हा दैवी गुण होता 🙏सहजची चालणे बोलणे हाची धर्म.. 🙏
@bhatumarathe2735
@bhatumarathe2735 Сағат бұрын
रतन जी टाटा यांना भावपूर्ण श्रध्दांजली
@kishorzaparde8844
@kishorzaparde8844 33 минут бұрын
Ratan sir deserve to Bharat Ratn
@AmeyChavan-w4i
@AmeyChavan-w4i 2 сағат бұрын
Ratan tata hero great i all me miss yoo
@pallavisaraf3897
@pallavisaraf3897 18 минут бұрын
Great Man.....👏👏👏👏आता त्यांचा उत्तराधिकारी असाच पाहिजे.
@swatimogale
@swatimogale Сағат бұрын
माणसातला देव हरपला 😢😢 भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
@aabhitake2132
@aabhitake2132 Сағат бұрын
माणसातला देव माणूस गेला भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💐😢
@rohitbhosale1020
@rohitbhosale1020 Сағат бұрын
भावा तुझीच वाट पाहत होतो 🙏🏻🙏🏻
@sanketshinde4883
@sanketshinde4883 2 сағат бұрын
Ratan Tata🙏💐😔
@rushikeshgawali6530
@rushikeshgawali6530 2 сағат бұрын
We lost gem 😢😢😢
@sarikaborawake6109
@sarikaborawake6109 Сағат бұрын
लोक फक्त श्रीमंत होतात मिजासखोर बनतात सर्वांना आपली श्रीमंती दाखवतात पण माणुस म्हणुन जगत नाहीत
@सुपरमॅन-ध3भ
@सुपरमॅन-ध3भ Сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@adityarondhave3762
@adityarondhave3762 Сағат бұрын
श्रीमंत योगी...❤
@chandrakantbhuwad8783
@chandrakantbhuwad8783 12 минут бұрын
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
@vijaysartape4648
@vijaysartape4648 2 минут бұрын
रतन टाटा great
@mohanbongale8448
@mohanbongale8448 Минут бұрын
रतन टाटा जी जनतेच्या मनातील भारत रत्न
@anjalijadhav8114
@anjalijadhav8114 14 минут бұрын
Khoop chaan mahiti 👌👌👌
@OmkarThakur-l1e
@OmkarThakur-l1e 2 сағат бұрын
𝙃𝙞𝙞 𝙙𝙖𝙙𝙖❤
@codecoro
@codecoro Сағат бұрын
Real hero of india 😢
@samarthyt3744
@samarthyt3744 Сағат бұрын
स्वर्गाला ज्याच्या मोह आवरता आला नाही असा टाटा एक आदर्श व्यक्तिमत्त्व भावपूर्ण श्रद्धांजली
@vijayrajpure1
@vijayrajpure1 14 минут бұрын
❤ 😢देव माणुस होते रत्न टाटा सर 😢 ❤
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 25 минут бұрын
भारतरत्नचे वराती मागून घोडे नाचवणा-यांना आता कळंलकी, आदरणीय रतन टाटा हे विश्वरत्न होते.
@swatithorat2224
@swatithorat2224 13 минут бұрын
Mansatla devmanus harapla😢😢😢... bhavpurn shradhanjali sir.... u will always be missed....😢😢
@shrikanthulyalkar7555
@shrikanthulyalkar7555 Сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@Platinumfitnessvlogs
@Platinumfitnessvlogs 2 сағат бұрын
❤अनमोल रतन ❤
@avinashchavan8772
@avinashchavan8772 Сағат бұрын
1 number bhai 👍🙏🙏
@best_movis
@best_movis Сағат бұрын
सत्याच्या बाजूने उभा असणारा दानशूर कर्ण ❤
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,5 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 101 МЛН
Epic Reflex Game vs MrBeast Crew 🙈😱
00:32
Celine Dept
Рет қаралды 18 МЛН
The Men who Built India | Untold Story of Tata | Dhruv Rathee
16:51
Dhruv Rathee
Рет қаралды 10 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,5 МЛН