खूप खूप छान झालय. महेश,तुझे सर्व कार्यक्रम खूपच छान होतात ! शुभेच्छा तर सतत आहेतच !
@snehalsamant28825 ай бұрын
महेश जी 🙏 माझी आई आणि मी तुमचा कार्यक्रम पाहण्यासाठी खास इचलकरंजीला गेलो होतो.मी आणि आई नवी मुंबई हुन गेलो होतो. तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे .तुमच्या आवाजात दैवी शक्ती आहे.❤
@ashasawant9485 ай бұрын
खूप आनंद, खूप प्रेम.
@alpanaketkar67595 ай бұрын
खूप सुंदर..नुसते ऐकून ही आनंद वाटतो..कान तृप्त होतात..असेच गात रहा..सर्वांना आनंद देत रहा..👌👌👍❤😊
@prashantshinge87705 ай бұрын
WOW MAHESH DÀA KOKNAAT
@mansijoshi29525 ай бұрын
सर खूप खूप छान झाला तुमचा रत्नागिरी चा प्रोग्रॅम खूप खूप सुंदर अप्रतिम भावपूर्ण ❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹 आम्ही पण आज रामाचे दर्शन घेतलं खूप छान वाटलं सर अयोध्येमध्ये शरयू बघितली 👌👌👌👌👌🙏🙏
@raseshshelat37045 ай бұрын
Shri Shri MAhesh kale , when are you coming to Toronto Canada? Want to do your darshan.
@lakshmisanketi46685 ай бұрын
Mahesh kale means maha kaal really it's just miracle!!! Beautiful!!!😊
@DeepaliMurtekar5 ай бұрын
अवर्णनीय आनंद 🙏
@VijayalaxmiNayak-b9g5 ай бұрын
Very best programe🙏👌❤️
@Kirti_Samant5 ай бұрын
Listening to you is a treat to ears!! Hope to see you in Ratnagiri again!! 🎉🎉
@sachinsuryawanshi1025 ай бұрын
Best dada 👌🏻👌🏻🥰🥰🙏🏻🙏🏻
@sudhirvispute84085 ай бұрын
Very nice 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👍👍👍
@Pqr-p7i5 ай бұрын
महेश दादा मी गोंदवल्याचा आहे, मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहतो I really love in your voice, तुम्ही माझ्यासाठी एक inspirational figure आहात. तूम्ही गोंदवल्यात आलात की मला तुम्हाला भेटायचं आहे संधी मिळेल का?
@atharvakulkarni87045 ай бұрын
Mazhe Maher pandhari Ani marma bandhatali thev hi che videos kadhi yetil dada hya concert madhlya ?
@Indianrhythmtabla5 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@PushkarDeshpande-sq4lk5 ай бұрын
Mahesh dada tumche sagle karykram masta aastat. Mazi divsachi suruvat tumchy ganay pasun hote aani divsacha shevat pan konta hi gana aasude tumchy awaazat chagla vatta
@PushkarDeshpande-sq4lk5 ай бұрын
Mahesh sir tumhala gondavlet darvarshi bhetto mi tumhi maza role model aahat
@manjushagodbole77105 ай бұрын
तुमच्या गाण्याबद्दल बोलायला शब्दच नसतात
@mansijoshi29525 ай бұрын
सर खूप खूप छान झाला तुमचा रत्नागिरी चा प्रोग्रॅम खूप खूप सुंदर अप्रतिम भावपूर्ण ❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹 आम्ही पण आज रामाचे दर्शन घेतलं खूप छान वाटलं सर अयोध्येमध्ये शरयू बघितली 👌👌👌👌👌🙏🙏