स्व्प्ननिल जोशी, अन्कुश चौधरी अशा शायनींग मारणाऱ्या हिरो पेक्षा किती तरी पटी ने अशा मातीतुन आलेले कलाकार भारीच आहे
@GreatVivekananda Жыл бұрын
Agree 💯
@RushikeshSpeaks Жыл бұрын
ते पण चांगलेच आहेत
@onlineshoping8502 Жыл бұрын
@@RushikeshSpeaks घे उडवून मग ..
@RushikeshSpeaks Жыл бұрын
@@onlineshoping8502 tu bhau shinde la ghe udvun..... तुझ्या बहिणीचा dana mc ..... kay chukich bolalo..... लगेच शिवी द्यायला
@maheshtidke9 Жыл бұрын
@@RushikeshSpeaks सप्नील जोशी चांगलाय 😂
@ShubhamPatil-sf8lm Жыл бұрын
सच्चा कलावंत down to earth असलेल्या कलाकार ... सलाम तुमच्या कार्याला भाऊसाहेब 🙏❣️
@punekar358 Жыл бұрын
बोल भिडू ला धन्यवाद....योग्य माणसाची मुलाखत घेतली. मुलाखतीचा वेळ थोडा जास्त पाहिजे होता.
@sameershilimkar3345 Жыл бұрын
सच्चा माणूस कोणताही सोंग नाही खुप छान
@sambhajipisal2086 Жыл бұрын
जे चित्रपटात ऊस उत्पादक शेतकऱ्यांबद्दल ची व्यथा दाखवली ती real story आहे आणि हे सत्य जगाला दाखवले खरच ह्रदयाच्या तळापासून आभार सर्व टिमचे ❤
@durvaproduction858 Жыл бұрын
Ha manus khup mota star honar Khupch sanyami ahe hit filam delle pn kutlahi garv nahi
@sanketgahandule3905 Жыл бұрын
रौंदळ आणि भाऊ शिंदे या सामान्य शेतकरी आणि कलाकाराची दखल घेतली त्यासाठी बोल भिडू ला खरच खूप खूप धन्यवाद... असेच initiative घेत रहा ...एकदिवस महाराष्ट्राचं एक नंबर च KZbin channel असेल हे
@kailasugale2483 Жыл бұрын
हृदयस्पर्शी मुलाखत.. रांगडा अस्सल मराठी कलाकार.. आजही ख्वाडा आणि बबन मधली गाणी कितीतरी नवीन आलेल्या मराठी सिनेमा पेक्षा अति सुंदर आहेत..
@bibishannole2130 Жыл бұрын
भाऊंना मी खूप जवळून ओळखतो,माझे जवळचे मित्र आहेत,कुठलाच गाजावाजा नहीं,गर्व नाही, दिखाऊपणा नाही,खरच मातीशी नाळ असलेला हिंदी आणि मराठी,इंडस्ट्री चा एकमेव माणूस ,...
@dhananjayghorpade2309 Жыл бұрын
Amhala betachy bhauna
@dhananjayghorpade2309 Жыл бұрын
Majhi sampurn family bhauchi fan ahe
@dhananjayghorpade2309 Жыл бұрын
Amhi sarvani milun roundal baghitala 1 no film ahe. Maza 7 varshacha mulaga sagale diolog mhanto
@dhananjayghorpade2309 Жыл бұрын
Bap gela door desi he gane baghatana majhi mulagi majhya galyat padun radali. Mulagi fakt, 4 th standardmadhe ahe
@bharatdhokane530 Жыл бұрын
Mala bhetaich ahe yana
@shuhbham_5535 Жыл бұрын
किती खरी मुलाखत ...! कुठेच नाटक नाही . अजुन मोठी पाहिजे होती .
@Jack-qz1lq Жыл бұрын
मराठी इंडसट्री म्हणजे मुंबई पुणे नाही त्या व्यतिरिक्त पण महाराष्ट्र आहे..मातीतील कलाकार खूप आहेत पण एक तेलकट तुपकट लॉबी आहे जे हे सगळे कंट्रोल करते.नागराज मंजुळे भाऊसाहेब शिंदे यांच्यामुळे उर्वरित महाराष्ट्राची सिनेमाच्या निमित्ताने ओळख झाली...
@karanchavan-vg8lz Жыл бұрын
मुलाखत घेनारी पोरगी फिदा झाली भाऊ वर 😊❤️❤️❤️
@virtue6394 Жыл бұрын
बोल भिडू चे मनापासून धन्यवाद अस्सल मातीतल्या हिऱ्याची मुलाखत घेतल्याबद्दल
@sachinchavanke4342 Жыл бұрын
Agree
@kishorkamble1212 Жыл бұрын
❤
@nandetani Жыл бұрын
,,❤️👍
@GreatVivekananda Жыл бұрын
💕
@archanatidke7240 Жыл бұрын
☀️☀️☀️☀️☀️
@Laxman2095 Жыл бұрын
स्व. जोशी आणि सु. भावे पेक्षा सातपट दिलदार आणि दमदार माणूस....🔥🔥💥💥💯💯🖤🤟🤟🤟🤟
@PK-ov9ou Жыл бұрын
तेलगू मध्ये नानी ला " Natural Star " म्हणतात, तस भाऊसाहेब शिंदे मराठीतील " Natural Star " वाटतात, दिसायला ही अगदी सारखेच. इच्छा एकच आहे की त्यांनी किमान वर्षाला एक तरी चित्रपट काढावा.
@jidnyasacomputer4816 Жыл бұрын
अगदी बरोबर
@anilvetaleyahoou Жыл бұрын
एकच नंबर भाऊसाहेब
@jyotijadhav5290 Жыл бұрын
Ho na tasech ahet bhausaheb
@harshvardhan15500 Жыл бұрын
*_अस्सल मातीतला कलाकार भाऊसाहेब शिंदे_* *_ख्वाडा,बबन आणि आता रौंदळ जबरदस्त अभिनय_*
@vishalaherpatil856 Жыл бұрын
मागच्या आठवड्यात या माणसाला भेटलो, खरच down to earth माणूस आहे हा ✨ फार पुढे जाणार
@bharatdhokane530 Жыл бұрын
Mala pan bhetaich ahe . Yana..Kay Karve lagel
@captjacksparow10 ай бұрын
Kuthe bhetatle please address milel ka
@ajaysawant3836 Жыл бұрын
भाऊसाहेब तुम्हीच खरे मराठी मातीतील कलाकार आहात. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मूळ समस्या मांडली आहे रौंदळ मध्ये.
@sachins4370 Жыл бұрын
काही दिवसापूर्वी भाऊसाहेब यांच्या घरी जाण्याचा योग आला.. अतिशय प्रेमळ कुटुंबं.. भाऊसाहेब यांचे आजोबा 101 वर्षांचे आजी पण जेम तेम 90-95.. तसेच भाऊसाहेब यांचं आई वडील खूप आपुलकीने जगणारी माणसं.. भाऊसाहेब पुण्याला असून सुद्धा त्यांनी आम्हाला मित्र मंडळींना जेवणाची सोय केली.. आणि सोबत कांदा.. मका.. डाळींब दिले.. भाऊसाहेब यांना भावी आयुष्याकरीत खूप खूप शुभेच्छा.. यशवंत व्हा... त्यांच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार...
@captjacksparow10 ай бұрын
Bhau mala pn tyanchya ghari jaych ahe tyana bhetayla sadhya mi punyat ahe mala kalel ka te ghari ahet ki punyat
@@captjacksparowPunyat sinhgad rd la rahtat... Navi assignment chlau aahe tyanchi
@akashsavalkar67007 ай бұрын
दादा ते धनगर समाजातून आहेत का
@ajitbhapkar09 Жыл бұрын
या मातीतल्या कलाकाराला आपण बोलत केल्याबद्दल आपले खरोखर धन्यवाद. अप्रतिम चित्रपट आहे रौदळ. आपण मराठी माणसांनी आपला मराठी चित्रपट मोठा केला पाहिजे.
@jijakhodve3688 Жыл бұрын
भाऊसाहेबराव हे खरे मराठी कलाकार आहेत पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा
@Royal-xw1hj Жыл бұрын
मन जिंकलस भावा जेव्हा बोला की ते मला शोभणार नाही ❤️💯
@चांगभलं-झ7घ Жыл бұрын
भाऊसाहेब शिंदे यांच्या सारख्या कलाकारांना जास्तीत जास्त पुढे आणले पाहिजे. हा खऱ्या अर्थाने मातीतील कलाकार आहे. 💐💐💐
@aakashsontakke9792 Жыл бұрын
खरंच कलाकार जग दाखवणारा कलाकार... 🙏🏻❤
@rahulgaikwad5616 Жыл бұрын
या सिनेमा ची शूटिंग आमच्या गावात साखर कारखान्यावर झाली मी बरेच सीन डोळ्यांनी पाहिलेत तवाच कळलं होतं हा सिनेमा राडा करणार♥️
@POLICE_DREAM_100 Жыл бұрын
Kontya gavat
@prasadkamble1797 Жыл бұрын
कुठलं गाव..
@kishormisal19984 ай бұрын
खरंच इतका भारी माणूस आहे हा कसलाच गर्व नाही यांना आज दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी बोधेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे हर्षदाताई काकडे यांच्या सभेसाठी आले होते मला भेटले खरंच एक नंबर रांगडा मर्द गडी आहे हा
@marathimotivationfun1942 Жыл бұрын
भाऊसाहेब शिंदेचे चित्रपट हिट होतात ,पण कोणत्याच मराठी वाहिनीवर त्यांच्या चित्रपटांची जाहिरात का होत नाही.
@gurunathjoshi1425 Жыл бұрын
हो खरे आहे आम्हाला बोलभिडू मुळेच समजले.
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
पैसा भावा दुसरं काय
@marathimotivationfun1942 Жыл бұрын
@@yogitajadhavar7019 बरोबर आहे.
@pratapsapkal8112 Жыл бұрын
Pan mouth publicity audiance khechte Blockbuster huge hit Bhausaheb era
@sushil1667 Жыл бұрын
Are te shinde ahet brahman thodech ahet k tyanchya movie ch promotion brahmnachya media vr vhayla.. 😂
@yogeshpatil2635 Жыл бұрын
असं मनातलं बोलणारा कलाकार प्रथमच बघितला. मराठी प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला पाहिजे यांना.
@nareshjadhav835 Жыл бұрын
भाऊसाहेब शिंदे हे खरोखर खूप शांत अभिनेता आहे परंतु या मुलाखती मध्ये मैथली आणि भाऊसाहेब यांचा दोघांचा सवांद आवडला आपल्याला जस की मैथली पण भाऊसाहेब जवळ बोलताना लाजत होती आणि भाऊसाहेब पण जोडी आवडली आपल्याला आणि मुलखात पण धन्यवाद बोल भिडू चे
@abhijeetdhumal7385 Жыл бұрын
भाऊसाहेब शिंदे ह्यांच्यात रजनीकांत सारखं पोटेन्शियल आहे स्वतः ची स्टाईल, स्वतः ची भाषा, Mainstream सिनेमाच्या हिरो पेक्षा वेगळा हिरो
@Kunal.Ghatge Жыл бұрын
नागराज मंजुळे sarana विनंती आहे की असा कलाकाराला घेऊन तुम्ही काम करा. खूप मेहनती आहे भाऊसाहेब . ❤️
@RohitKale-uy2xt5 ай бұрын
नागराज ची गरज नाही तला
@Jay.jayshivaray12-.._ Жыл бұрын
सच्चा मराठी कलाकार .....हा चित्रपट आमच्या जुन्नर तालुक्यत चित्रीकारण झाले आहे सार्थ अभिमान ......
@sarangbsr Жыл бұрын
बरोबर बोलले. हा खरा मराठी कलाकार, मराठमोळ्या मातीतला.
@Nishikant130 Жыл бұрын
Vighnaharla?
@SafarMarathi Жыл бұрын
आपल्या मातीतले विषय मांडणारा मातीतला कलाकार .... धन्यवाद टीम बोल भिडू 🥰🙏🏻
@dipakkhairnar6935 Жыл бұрын
आनंद झाला. आपल्या आस पास चा सच्चा माणूस.orignal हिरो
@rahulkolekar2011 Жыл бұрын
भाऊसाहेब तुम्ही खूप मनापासून बोलता खरा कलाकार हा आहे आपल्या मातीशी जडलेला. सलाम तुमच्या कार्याला♥️👌
@sureshpatil3829 Жыл бұрын
भाऊसाहेबांच्या बोलण्यात एकदम नंब्र पणा. साधा सरळ स्वभाव. नाहीतर इतर मराठी हिरो.
@sam12477 Жыл бұрын
तळागाळातील व्यक्तिमत्त्व आहे आमच्यातलाच स्वभावाने माणूस असा या उंचीवर पोहचलेला दिसतोय हे बघून च ऊर भरून येतो ❤️❤️❤️
@ganeshjagtap5960 Жыл бұрын
No attitude...एकदम simple कलाकार.......👍👍👍👍👍
@anandchavan6340 Жыл бұрын
भाऊ आहे आमचा...आमच्या शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा आमचा भाऊ..❤
@sagarkhillare1495 Жыл бұрын
मुलाखत घेणाऱ्या मॅडमनी खूप छान मुलाखत घेतली एरवी रटाळ वाटणाऱ्या मुलाखती पेक्ष्या मस्त दिलखुलास गप्पा मारल्या.
@sanjayjadhav9872 Жыл бұрын
सच्चा मातीतील कलाकार 🙏🙏🙏
@mukundkhuperkar2867 Жыл бұрын
पहिला शो पहिल्या दिवशी पाहिला भलरी दादा, बोल भिडू मनःपूर्वक धन्यवाद ह्या भावाला बोलत केलं💐💐💐💐☺️
@pammu315 Жыл бұрын
हा माणूस खुप पुढं जाणार down to earth ✌️👍👍
@surajkamble737 Жыл бұрын
शेवटी दोघेही शांत झाल्यावर मेडम बबन वर काय line मारत होतीं काय 🤔🤔🤔🤣🤣🤣🤣 लाज रा गड़ी हाय लई 🤣🤣🤣❤❤❤❤
@SantoshTondaretutorial Жыл бұрын
Natural actor.. Natural speaking from bottom of the heart..Respect..
@ravisalve1995 Жыл бұрын
बोल भिडू चे खरंच खूप खूप आभार की खरंच चांगला कलाकाराची दखल घेतल्या बद्दल love from shirur ☺️☺️🙏🙏
@sachinhiwarkar6656 Жыл бұрын
भाऊसाहेब शिंदे म्हणजे आमच्या अहमदनगर जिल्ह्याचा सुपुत्र आणि आमच्या जिल्ह्याची शान आहे. त्यांचं बोलणं त्यांची भाषा आपली भाषा आहे असं वाटतं नॉर्मल आयुष्यातला निरगस तरुण भूमिका मात्र कुठल्याही नटाला लाजवेल अशी करतो हे बघून अभिमान वाटतो . शेतकऱ्यांची मुल अशीच वेगवेगळ्या क्षेत्रात मोठी व्हावीत हीच सदिच्छा व्यक्त करतो.
@akshaydushman2795 Жыл бұрын
पटलं ....बोल भिडू👏सध्या जो काही मुलाखतींचा कार्यक्रम हाती घेतलाय... ते भारीच....👍👌 रांगडा गडी #बबन (भाऊसाहेब शिंदे) सलाम सरजी
@shekharshinde6915 Жыл бұрын
एक no interview ..आवडला मला,जास्त show off नाही जास्त drama नाही सगळं खर खर जे असेल ते...
@maheshjadhav67664 ай бұрын
ख्वाडा, बबन, रौंदळ भाऊसाहेब यांचे चित्रपट अभिनय कथा डोळ्यात पाणी आननारे आहेत खरच उत्र्कृष्ट कलाकार आहे तुम्ही
@d.m.5410 Жыл бұрын
शेतकरीवर्गातील आणि ग्रामीण भागातील एक गावरान अभिनेता. हा आणि भाऊसाहेब शिंदे ने हे दाखवुन दिले की एक शेतकऱ्यांचा मुलगा पण अभिनेता होऊ शकतो
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Natural actor..🙏.. Mumbai Ani punyatlya actor la mage takal..🙏...Love you Bhausaheb Shinde...🙏
@pawankhandekar1121 Жыл бұрын
चित्रपट तर आहेच भारी हीरो पण लय भारी आहे 💥
@harishchandrabhandare6384 Жыл бұрын
Maanus mhanun pan lai bhaari aahet...!
@komalsingshinde2309 Жыл бұрын
हाडा मासाचा कलाकार ज्या परिस्थितीतून आला त्यातून सिनेमे काढले आणि प्रत्येक वेळी वेगळ्या स्तोर्या कुठलीही ओव्हर शायनिंग नाही साधा सरळ अभिनय . भाऊ आवडलं तुमचं काम
@kisanjamdar8661 Жыл бұрын
महाराष्ट्राचा खरा हीरा भाऊसाहेब शिंदे 💯💯💯💥💥💥🚩🚩🚩
@bhaiyya3089 Жыл бұрын
अस्सल मातीतला माणूस.भाऊसाहेब शिंदे चे सर्वच चित्रपट खूपच छान आहेत.ख्वाडा तर एकच नंबर... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍
@sagarbhujbal6073 Жыл бұрын
खरच एक मराठी माणूस आणि खेड्यातील माणूस येक चित्रपट सृष्टीमध्ये उतरतो.आणि चित्रपट सृष्टीमध्ये एक वेगळ्या प्रकारच नाव होत त्याची एक वेगळीच चर्चा होते.म्हणजे खेड्यातील मराठी माणूस एवढा उंच जातो त्या वेळेस चेहऱ्या वरती एक वेगळच हसू आसत.खूप मस्त सर खरंच . the great 🥰
@vikramlamkane7589 Жыл бұрын
बोल भिडूचे मनापासून आभार....... 💐💐 तुम्ही अस्सल मातीतल्या कलाकाराला त्याचे गुण ओळखून आपल्या platform वर बोलवले अशा माणसांना मोठे करा नायतर माजलेल्यांना काय किंमत देऊन उपयोग होणार
@HemantFajage Жыл бұрын
भाऊंची कालच भेट झाली बारामती मधे.
@rahulkamble6851 Жыл бұрын
बर्याच दिवसांनी सह्याद्री चॅनलच्या आठवण आली खूपच हरी मुलाखत झाली कुठेस तामझाम नव्हता अतिशय निर्मळ मुलाखत थँक्स बोल व्हिडिओ आणि भाऊसाहेब शिंदे
@vishaljadhav14144 ай бұрын
साधा सरळ स्वभाव आहे भाऊचा चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्ही खूप जवळून पाहिले भाऊला
@akshaysaundane9520 Жыл бұрын
Real Actor ..Thank you for selecting bhausaheb ...
@sonalsabale6319 Жыл бұрын
एक उत्तम अभिनेते आहेत भाऊसाहेब शिंदे....
@abhijitwaghmare3732 Жыл бұрын
स्वप्नील जोशी पेक्षा कैक पटीनं भारी आहे हा
@lgbgamer4743 Жыл бұрын
आता पटलं राव bol bhidu is real news channel
@narayanpatil6470 Жыл бұрын
महाराष्ट्राचा मातीतला खराखुरा नायक....❤❤❤❤❤
@Rajashree-4 Жыл бұрын
हा सिनेमा फार छान आहे.सर्वांनी आवर्जून पाहावा. मी पाहिला आहे.
@sudhirshelke2331 Жыл бұрын
पुर्ण बोल भिडू टीम च अभिनंदन, लवकरात लवकर 1milllion subscribers चा टप्पा पार होण्यासाठी शुभेच्छा
@narayanpatil6470 Жыл бұрын
महाराष्ट्राचा महा नायक.... भाऊसाहेब शिंदे...
@mithileshbattalwad8639 Жыл бұрын
एक वेगळी ओळख निर्माण केलीय भाऊ तु.. बबन मध्ये येमायडीशीत दुधाच्या can ने फाईट केली ना ती लय आवडली... खुप शुभेच्छा दादा तुला.. आणि बोलभिडूला आभार.
@vinayakjadhav1340 Жыл бұрын
शंभुराजे राज्याभिषेक सोहळा निमित्त सर तुळापूरला आले होते, तेव्हा त्यांच्या सोबत एक फोटो मी घेतला होता, ते कोणताही attitude न दाखवता जे येतील त्यांच्या सोबत फोटो काढत होते. खूपच साधे आहेत, अस्सल मराठी मातीतील कलाकार आहेत.♥️
@bhausahebgite3020 Жыл бұрын
लय भारी. अभिनयाचं अंग प्रत्येकाला असते. परंतु, हे अंग कलाकाराला व दिग्दर्शकाला, अभिनेत्याला साकार करावं लागत. भाऊ, प्रत्येकाला संधी मिळत नाही. मेहनत ही आपल्याला करावीच लागेल. उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा. 👍
@sunilrathod2405 Жыл бұрын
गरीबांचा मुलगा हा पुढे जायला पाहिजे.
@rajendradange3219 Жыл бұрын
निगर्वी मराठी कलाकार;भाऊसाहेब शिंदे!
@yogchw1806 Жыл бұрын
खुपच छान मुलाखत घेतली आहे हा कलाकार खरंच मातीतला आहे मातीत घट्ट पाय रोवून उभा आहे नक्कीच आयुष्यात अशा प्रकारचे चित्रपट येथील त्यांच्याकडे कैसे सेट होत राहतील भाऊसाहेब शिंदे आयुष्यात खुप मोठे होतील
@abhishekshettyar3770 Жыл бұрын
"क्या बात है.... अतिशय सुंदर आणि मजेदार मुलाखत बघायला मिळाली. झबरदस्त... ग्रेट!!!
@navalekiran697 Жыл бұрын
रियल हिरो बघायचं असेल तर ह्याला म्हणतात खूप साधी राणी उच्च विचासरणी
@gauravmali141 Жыл бұрын
मी आणि माझे सहकारी मित्र आम्हाला चित्रपट बघण्याची खूप आवड आहे... 3 दिवसांनी आम्ही जातच असतो चित्रपट बघायला .. आणि आता इतके चित्रपट पाहिले की त्यांची मोजमाफ सुद्धा करतात आम्ही.. पण रोंदळ या चित्रपटात ऐकही चूक आम्ही पाहिले नाही ..... अक्षरशः रडू येत होत ... खूप छान चित्रपट आहे. सर्वांनी नक्की बघा... बोल भिडू चे धन्यवाद, चांगल्या कलाकाराला बोलवल्या बद्दल
@eknathmorepatil9378 Жыл бұрын
भाऊसाहेब दादा माझे ग्रामीण माय बाप शेतकरी यांच्या परिवारातून आला आहे....अत्यंत प्रचंड मेहनत आणि चिकाटी दादा मध्ये आहे.... एक दिवस नक्की दादा चे भरपूर सारे Movice येतील आणि संपूर्ण महाराष्ट्र मध्ये गाजवतील.......
@gauravbelhekar7717 Жыл бұрын
दादा.. खुप छान काम करत आहेस.. मराठी माणस नक्कीच तुझ्या पाठीशी आहे, बाहेरची लोकं आपण मोठी केली तू तर मातीतला भूमिपुत्र आहे.. full support..🚩
@dattatraydivekar5471 Жыл бұрын
भाऊ असाच रहा तुझी मुलाखत छान घेतली लगे रहो बोल भिडू
@rushikeshaherofficial2799 Жыл бұрын
भाऊसाहेब सर मला बोलता येत नाही हा न्यूनगंड दूर करा तुम्ही खूप छान बोलतात खूप छान मुलाखत दिली तुम्ही तर अप्रतिम आहे तुमचं अगदी नैसर्गिक असच बोलणार हवा असतं दुसरं काय यापेक्षा यालाच तर खरं बोलणं म्हणतात ♥️♥️♥️♥️♥️
@gokulshusir4894 Жыл бұрын
Ekdam sarad ani sadha manus.... Bhau tumcha sinema super hit honar...
@jugadukamlesh9895 Жыл бұрын
खूप छान सिनेमा आहे आणि शेतकऱ्यांच्या खऱ्या व्यथा मांडल्या आहेत, असे चित्रपट चालायला हवे ,जय जवान जय किसान
@vijaykamble3782 Жыл бұрын
1 no bhava. Khas tumchyasathi purn family sobat raudal baghitala. 1no acting. ❤️❤️❤️❤️❤️
@तानाजीजाधव-स5स Жыл бұрын
हा भाऊ म्हणजे साताऱ्याचा कंदी पेढा अस्सल गावरान नो मिलावट पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
@babuthorat4974 Жыл бұрын
भाऊसाहेब शिंदे सर मला तुमचे ग्रामीण विषयावर आधारित सिनेमे खूप आवडतात. मी ते आवर्जून पाहत असतो.
@BK-hs8go Жыл бұрын
एकही negative comments नाही.. यातच समजत किती सच्चा कलाकार आहे
@sachinkathole1075 Жыл бұрын
महाराष्ट्रतील जनेतेला आवाहन, प्रत्येकानी रौंदळ चित्रपटगृहात जाऊन बघा🙏
@mahendrapaikrao8717 Жыл бұрын
नागराज मंजुळे यांनी यांच्या सोबत नक्की काम करायला पाहिजे...!
@ssproductionmhaswad7226 Жыл бұрын
सगळ्या फिल्म इंडस्ट्रीत धुमाकूळ घालणारा आमचा हिरो... आता कळलं आसल मोठमोठ्या कलाकारांना शेतकऱ्याची पोर कुठच कमी नाय ते
@krushnachoudhari4953 Жыл бұрын
बोल भिडू चे खूप धन्यवाद .या मराठी सनी देओल ची मुलाखत घेतल्याबद्दल 🙏
@kishormali5646 Жыл бұрын
रोमँटिक, किसींग सीन या मध्ये कधी पाडायचे नाही.. सुसंस्कृत, माती च्या माणसांनी.. जसा आहे तसा च भाऊ भारी काम करत असताना.. आणि या मराठी ढेब्रे, दाथा दे, पेक्षा वेगळाच पाहिजे... भाऊसाहेब
@B3astr24 Жыл бұрын
atishay sadha manus , jara hi garva nahi...... assal matitla Rangda Hero BHAUSAHEB SHINDE....
@laxmankakde108627 күн бұрын
दिलदार मोकळ्या मनाचा संस्कारी माणूस 😂
@gourijagtap1220 Жыл бұрын
बाप गेला दूर देशी 🙏🤝😎
@akshaymahadik3024 Жыл бұрын
रौंदल movie पाहिला खूपच छान... हृदयस्पर्शी, बोल भिडू चे खूप खूप धन्यवाद अशा मातीतल्या कलाकाराची मुलाखत घेतल्याबद्दल...
@rameshwarbiradar4536 Жыл бұрын
Babu Saheb tumhi ek number shetkari shetkaryache manogat 🙏🙏🔥🔥💐💐
@rahulsonwane9509 Жыл бұрын
मला फार आनंद झाला .कारण एक शेतकय्रांचा मुलगा हा marathi movie मध्ये super star झाला म्हणून कारण मी पण एक शेतकय्रांचा मुलगा आहेत .good luck acting bhausaheb shinde. ..
@athaangbhatkanti6495 Жыл бұрын
लईच साधा गडी हाय आपला बबण्या ,लय ग्वाड मनाचा माणूस 🧡