महाराष्ट्रातील तरूण शेतकऱ्यांचे हृदय ❤ सम्राट रविकांत भाऊ तुपकर.....
@shashikantjagtap7615Ай бұрын
ABP maza चे खरोखर धन्यवाद अशा बातम्या दाखविण्याकरीता आणि शेतकऱ्याची व्यथा माडण्याकरिता जो पर्यत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत आपण बातमी लावून धरावी ही विनंती.
@ramdasjagtap480Ай бұрын
तुपकर साहेब तुम्ही इलेक्शन लढवून सत्ताधाऱ्यांचा फायदा करताय
@NandkishorGorde-ur9yeАй бұрын
खरच गरज आहे रविकांत दादा आमदार पाहिजेत
@maheshingale6743Ай бұрын
विदर्भातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज म्हणजे रविकांत दादा तुपकर. कापूस आणि सोयाबीन ला भाव मिळालाच पाहिजे आणि विदर्भातील शेतकऱ्याला विमा मिळाला पाहिजे.
@Rohitsharma18131Ай бұрын
Ravikant Tupkar❤❤
@yogeshwarbhagat3886Ай бұрын
एकदम बरोबर रवी भाऊ
@bibhishananandgaonkar2279Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@rajeshitkhede2897Ай бұрын
तुपकर साहेब शेतकर्यांचे नेते
@VinayakShinde-i4lАй бұрын
4200 विकल बा आज सोयाबीन😂 काय msp न काय आयात निर्यात होय की
@12.akashchavan85Ай бұрын
❤❤
@harshadalagad6138Ай бұрын
तुपकरसाहेब प्रथम मी शेतकरी तुम्हांला धन्यवाद देतो कारन शेतकऱ्यांला अन्यायापासून न्याय देन्याच काम वारंनवार करत आलात साहेब. निफाड येथून
@maheshingale6743Ай бұрын
तूप कर साहेब तुम्ही जर शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले तर शेतकरी सुद्धा तुमच्या पाठीशी खंबीरपने उभा राहील.
@cmlroshan5444Ай бұрын
रवि भाऊ ❤
@एबीसीडिफ-yb2itАй бұрын
सिंदखेड राजा मधून उभे रहा
@samadhankale8895Ай бұрын
पैशे घेता आणि मॅनेज होता ... खेडेकर कर फक्त यांच्यामुळे निवडून नाही आहे
@pavanm836Ай бұрын
Are yedpat khedekar la koni olkhat nvta bhava yala apaksh 2.5 lakh vote ale vichar kar yala ticket dile aste tr ha 5 lakh mat gheun ala asta pn gharkomda thakre ne yala ticket dile nhi ha tyachya darat jaun basla hota
@KailasPardeshi-ex1gcАй бұрын
TUPKAR SAHEB BHAW KUTHE BHETTO
@maheshingale6743Ай бұрын
यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2021 चा विमा आणखीन मिळाला नाही. फक्त 20 टक्के शेतकऱ्यांना हा विमा मिळालेला आहे बाकी 80% शेतकऱ्यांचं काय विमा कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे.
@maheshingale6743Ай бұрын
विदर्भातील शेतकऱ्यांचे तुषार सिंचनाचे अनुदान सुद्धा आणखीन आले नाही.
@amolwankhade4971Ай бұрын
तुपकर साहेब काय जाल पीक विमा सोयाबीन भाव मुंबईला गेले आणि चूप जाले मन्गच्या वर्षी पण हेच केल तुम्ही
@MaheshChede-zh4ffАй бұрын
विधासभा स्वप्न पडले आणखी कापूस सोयाबीन अनूदान आले नाही
@anuragrathod8749Ай бұрын
अजून पण रविकांत तुपकर भाऊंना ग्राउंड लेव्हल वरची माहिती नाही आहे सोयाबीनला तीन हजार ते साडेतीन हजार रुपये आहे फक्त
@33-srushtichopade48Ай бұрын
साहेव, तुम्ही लढा पण पक्षाकडून लढा.
@shivramjadhav-zv6xqАй бұрын
कर्जमाफी च काय झालं
@prakashkhumkar2740Ай бұрын
सरसगत कर्ज मुक्ती शेती मालाला भाव नाही मिळाला तर गावबंदी होणार भाजप चा महाराष्ट्रा त एकही खासदार व आमदार येणार नाहीत100 टक्के तुपकर साहेब इलेक्शन उभे रहा पर्चंड बहू मताने निवडू देणार
@NandkishorGorde-ur9yeАй бұрын
Ravicant tupkar jindabad
@prakashkachgunde1175Ай бұрын
Rabbi pik vima 2023 cha nahi ala Hingoli ji
@DipakJadhav-u4cАй бұрын
आजुन 2023 खरीप पिक विमा मीळाला नाही नाशिक
@PremGhagi-z6mАй бұрын
Saheb tumich pahijel
@maheshingale6743Ай бұрын
तूप कर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. आम्ही विदर्भातील सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी आहोत.