हा इपिसोड खूप आवडला. कोकणातील लोकांची शाश्वत जीवन जगण्याची अजून एक वैशिष्ट्यपूर्ण शैली आपण दाखवलीत त्याबद्दल धन्यवाद. बांबूच्या कोंबाची भाजी रुचकर असते.
@mangeshghag8916 Жыл бұрын
बांबु ची भाजी करून खातात हे प्रथमच बघितले आणि माहीत झाले.कोकणात अशा विविध नैसर्गिक रानभाज्या असतात खरच कोकण म्हणजे निसर्गाचा अनमोल खजिना....
@anushreekalgutkar8702 Жыл бұрын
बोरिवलीला (मुंबई) पण मिळतात
@snehapatnekar7371 Жыл бұрын
He bambu vegle astat regular bambu khalat bambu mhnun tr khaj sutate angla
@madhurisawant9624 Жыл бұрын
पूजा तू साक्षात अन्नपूर्णा आहेस....आणि शिरीष तूझ्या मेहनतीला सलाम.....👌👌👍👍🙏🙏🙏
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@shraddhasane72075 ай бұрын
खूप सुंदर बांबूचे कोंब माहीत होते रेसिपी प्रथमच पाहत आहे सुंदर आभारी आहे
@sheelasamant4187 Жыл бұрын
आगळी वेगळी रेसिपी. खूप आवडली.शिरीषने रानात जाऊन केवढ्या मेहनतीने बांबूचे कोंब तोडून आणले. अशीच वाटचाल सुरू ठेवा. खूप खूप धन्यवाद.
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@dilipbhide7089 Жыл бұрын
दोघेही नशीबवान आहेत.आजकाल अशी जोडी अगदी"एकदूजेके लिये" जवळपास अशक्य.अपवादात्मक उदाहरण आहे दोघांचे.खूपखूप बरं वाटलं हे बघून की दोघांचे सुख एकसारखे आहे.कारण मुळात हेच कठीण असतं.
@rakeshghule5090 Жыл бұрын
आपल्या महाराष्ट्रात अशी पण सुगरण आहे हे पाहून खुप छान वाटले अभिनंदन ताई आणि जिजुनां 🎉❤
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@mayurthakur1291 Жыл бұрын
खूप सुंदर वीडियो आणि ज्या प्रकारे कीचन बनवल आहे अप्रतिम
@kavitavichare5703 Жыл бұрын
तुम्ही विडिओ मनापासून मेहनत घेऊन बनवता हे प्रत्येक विडिओ पाहिल्यावर समजत खूप सुंदर
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂
@manojpatil6582 Жыл бұрын
छान Healthy भाजी. मस्त presentation
@priyajikar Жыл бұрын
पुजा ताई तुमचा प्रत्येक रेसिपी युनिक असतात आणि त्यात तुम्ही कोकणातली पुरेपूर प्रथा जपली आहे कोकण खरच खूप सुंदर आहे तुमचा प्रतेक व्हिडिओ मी बगत असते.. तुम्ही जेवण बनवत असताना तुमचा चेहऱ्यावर प्रतेक वेळेस 1 smile😊 असते त्यात तुमचे स्वयंपाक घर खरच खूप सुंदर आहे.. अशाच नविन recipe घेऊन या ❤
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@harshalgawas5445 Жыл бұрын
खरच जुनी आठवण झाली आमची आई अशीच बनवते कोमाचा samaara सुद्धा मस्त जाता कडधान्य घालून
खूपच छान कटलेट बनवलेस नवीन रेसिपी कळली Thank you. आम्ही ह्या कोंबांना वास्ता म्हणतो चवीला थोडा उग्र असतो.
@vaishaliachary6020 Жыл бұрын
खरच पूजा खूप छान बांबूची भाजी लहानपणी आता तू आठवण करून दिली खूपच छान कटलेट तू सुगरण आहेस
@nandakadam159 Жыл бұрын
पूजा, खूप छान बांबूची रेसीपी..❤❤
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂
@manasiparadkar55874 ай бұрын
खूप छान स्वयंपाक घर मातीची भांडी आणी serving डिश पण मस्तच
@hinalad4159 Жыл бұрын
नेहमीप्रमाणेच व्हिडीयो सुंदर आहे ,रेसपी पण 1 नंबर ,,बांबुची भाजी माहित नव्हती. रानात एकट्याने जाणे धोकादायकच आहे कोणीतरी माणसालाही सोबत घेवुन जात जा.पावसाळयात जनावराची भिती असते. पुजा तु सुगरणच आहेस.
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@rekhalad1375 Жыл бұрын
खूप सुंदर रेसिपीज दाखवलात धन्यवाद मी पण कोकणातील आहे पण शहरात जन्म झालाय पण मला कोकणातील रेसिपीज खूप आवडतात बाबू चा कोब मिळाल्या तर रेसिपीज करून नक्कीच बघीन
@mokshadamashalkar703 Жыл бұрын
पालघरला याला शिंद म्हणतात..रेसिपी मस्त👌👌👌👌
@SnehalJoshi-p6c9 ай бұрын
अरे वा बांबूचा सुध्दा खाण्यात इतका डीलीशियस उपयोग होऊ शकतो हे माहीती नव्हते. कोकण ची बातच न्यारी. म्हणूनच तिथले लोक सुध्दा बांबू सारखे काटक कणखर सरळ व मनाने खुप उंच असतात. 😊 होना 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
@RedSoilStories8 ай бұрын
🙂❤️🙏
@rupaligadag1070 Жыл бұрын
Most fev.Bambu (सिंद) Bhaji😋❤
@shilpakadam7814 Жыл бұрын
Saglya recipes khup chan👌👌
@rakeshborkar9609 Жыл бұрын
Aamhala khup Avadate he recipe... mouth watering recipe ❤😊
@prafullakulkarni1376 Жыл бұрын
खुपच छान आहे व्हिडिओ,विशेषतः कोकणी भाषा.. अतिशय लाघवी आणि गोड भाषा... येवा.. कोकण आपलाच असा.. तसा मी खांदेश मधील रहाणारा,पण सुरवातीपासूनच कोकणाबद्दल,विशेषतः तळ कोकणाबद्दल प्रचंड आकर्षण आहे मला.. आणि विशेष गोष्ट अशी की व्हिडिओचं चित्रीकरण अप्रतिम..Oscar Winning .
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@vikasmadhavi9849 Жыл бұрын
खूप छान जबरदस्त रेसिपी एक नंबर
@sudhapatole5597 Жыл бұрын
Apratim Dish Tasty Mouth watering 😋😋 Bhari Blog 👌👌
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@suvarnapawar8941 Жыл бұрын
खुप छान रेसीपी दाखवता नवीनच काहीतरी बघायला मिळत तुमी दोघ ही खुप छान अशीच एकमेकांना साथ दया
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂
@sabihamulla8448 Жыл бұрын
सुंदर vlog and beautiful, yummy😋 food🍲 so different and old recipes good 👍happy day of you to all
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you so much
@sheetalakhade3177 Жыл бұрын
Khup chan navin ani vegle recipe bagyla milale.
@Rihanshaikh80552 Жыл бұрын
माशाअल्लाह👌👌 आप दोनों 🤲🤲
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂
@irenerodrigues71134 ай бұрын
Nice recipe dear God bless you
@babasahebvadgaonkar8888 Жыл бұрын
खूप छान वाटत आणि चवीष्ट भाजीची चव येते. आभारी आहोत. बरे वाटते.अभिनंदन.
@sandhyadesai4632 Жыл бұрын
खुपच सुंदर भाजी कटलेट आणि काप ❤
@apurvasawant6513 Жыл бұрын
पहिल्यांदाच पाहिली ही रेसिपी, खूप छान
@anishp604 Жыл бұрын
पूजा खूप खूप धन्यवाद. mind refreshing video😊 आणी तु साक्षात अन्नपूर्णा आहेस . तू जे काही खायला करते..ते आधी मोगली आणी राजाला देते.. खूप सुखी आणी यशस्वी व्हा 😊
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@rupagonsalves5927 Жыл бұрын
रेसिपी खूप छान होती आणि आवडली आम्हाला
@kellyw.1779 Жыл бұрын
Hello Pooja and Shirish! I haven't had bamboo shoots like this before, just usually in Chinese dishes. The cutlets looked amazing all fried up crispy and golden brown. I have to say that I love to see Mowgoli and Raja being a true part of your family. Our pets are so sweet and loyal, they deserve all the love and support from their forever families...just adorable!! Y'all have a wonderful day...Big ((Hugs)) from Texas! ; )
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you so much 😊
@aryapawar7445 Жыл бұрын
Bamboo Cutlet, bhaji, kap khup chan recipe. Love from mumbai.
@anitaerayi3289 Жыл бұрын
सुंदर निसर्ग आणि पौष्टिक रेसिपी ❤❤
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂
@shalakalad4645 Жыл бұрын
आम्ही बघणार पावसाच्या दिवसात रानात झाड वाढलेली असतात सांभाळुन पुजा तुमच्या दोघांची मेहनत भरपूर आहे अश्या भाज्या पावसातच होतात पण काळजी घ्या❤
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@sandipchavan4678 Жыл бұрын
Traditional आणि tempting 👌 मोगली, राजा घर राखी होते. आणि संकेतदादाचे दोन खंडे बिच्चारे शिरीष वांगडा रानात 😄 कोंबाची भाजी आम्हीं करतवं पण कटलेट आणि कापा पण करून बघूकं व्हयी.. ♥️👍
@anilbotle823 Жыл бұрын
हि कोंबाची भाजी मी प्रथमच बघितली मस्त होती
@shivajijadhav58035 ай бұрын
फराच छान .मला कोंब ची भाजी फार आवडते. आपण डोन वेगळे पदार्थ करून दाखविले. पावसाळ्यात मिळणारी भाजी खावी. धन्यवाद.
@smitapangerkar7630 Жыл бұрын
Khup chhan recipe kichan lay bhari
@jjtechnologiesjoshi6654 Жыл бұрын
Hi, Mr& Mrs Shirish Poojaji,, I realy,, Wondered about Your Life Style,, its simple and Healthy,, and your Love and care of your pets,, at home. ALL THE BEST TO BOTH OF YOU. I LIKE ALLLLL YOUR RECEIPS,, THEY ARE AWASOME AND MOUTH WATERING,,,,HEEEE,,,
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏
@yogithetag Жыл бұрын
Kitchen aani ghar khup chan sajawalay…
@alkaghadge532 Жыл бұрын
Bamboo shoots is available in Mumbai City sunder vatavaran beautiful rainy season waah sunder recipies love all your Beautiful videos 👌👌👌❤️❤️
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you so much 🙂
@shubhawayangankar2134 Жыл бұрын
खूप छान रेसिपी. God bless both of you. 👌👌🌹🌹🌹
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@pravinjadhav17476 ай бұрын
Very Nice Bamboo Recipe First time pahili.
@rupaliraut75224 ай бұрын
1 number jhali banbu chi bhaji, vadi, Katlet
@nilimanagarkar4747 Жыл бұрын
I was not aware how to cook bambo you gave three different nice recipes, your home is awesome your ooking neat clean, giving a happy touch to your vedioes good luck
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you so much 🙂
@ArunaChitre-ch7lz5 ай бұрын
Khoop chan bamboo recipe. How is Pooja & your loving daughter? When are you showing her & Pooja ? God bless both.
@sonali_andazaaplaaapla9 ай бұрын
बापरे किती मेहनत घेता तुम्ही,तुमची मेहनत दिसून येते विडिओ मध्ये. खुप छान. असेच विडिओ येऊदे 😊
@RedSoilStories9 ай бұрын
Thank you 🙂
@sangeetashembekar Жыл бұрын
ही प्राचीन विळी मस्त आहे -रत्नागिरीला असायची सासर घरी
@MH33WADSA-bi8zg Жыл бұрын
Khub chan vedeo banwata simpla
@anupamadesai15 ай бұрын
प्रथमच बघितले बांबूचे कटलेट.खूपच छान
@gaurishintre6439 Жыл бұрын
नेहमीप्रमाणेच मस्त अप्रतिम ❤
@sangeetashembekar Жыл бұрын
god bless mogli and raja and your love towards them
@deepashreenabar382 Жыл бұрын
कोकणातून मुंबैक्क आयलेले चाकरमानी एकदा तरी ही भाजी बनवून खातात.फक्त आपलया झाडाचे कोंब खाणार नाहीत. दादर वर कातकरी बायकां आणतात. चायनीज लोक रिसिपित्त खातात.❤❤❤
@EktaNaik-yy3wt Жыл бұрын
Ho dada purn video bagitli khupp mast hotat 3 hi recipe thanku Pooja lots of tkcr bye
@eknathsalunklhe7104 Жыл бұрын
ताई आजचा एपिसोड खूपच छान आहे👏👍 👏 👏
@bellafernandes7376 Жыл бұрын
I'm sure the cutlets were yummy. Beautiful village. New recipes.
@RedSoilStories Жыл бұрын
Yes, thank you🙂🙏❤️
@amrutaphatak8667 Жыл бұрын
Wow super resipi नविन च बघायला मिळाली रेसिपी आमच्या सांगली जिल्ह्यात अशी कोणती भाजी नसते
@vaishaligadade1589 Жыл бұрын
सांगली जिल्ह्य़ात गाव कोणते तुमचे. मी पण सांगली chi आहे
@amrutaphatak8667 Жыл бұрын
वाळवा
@snehajadhav9490 Жыл бұрын
सर्व प्रथम धन्यवाद या रेसिपी साठी... जंगल बघूनच जाणवलं होतं,किती घनदाट जंगल आहे पूर्ण खडा डोंगर वाटत होता...मी तर पहिल्यांदाच बघतिये की बांबू जेवणात वापरू शकतो...आमच्यासाठी एवढा धोका पत्करून तुम्ही ते घेऊन आलात त्या बद्दल खर्च thank you ...ani कोकण करांसाठी हॅट्स ऑफ 😊... खरंच तुम्ही खूप पौष्टिक अन्न खाताय...
First time I saw bamboo root 🫚 recipe.. screenplay mast...and good cooking. Pooja vahinichi tar ghoshtach vegli ahe ❤❤❤❤
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂
@kavitarajput9799 Жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे ताई 😊
@krishnarayakamath2638 Жыл бұрын
Khupach chan tasty Amhala far avadate
@shushmakhaire7922 Жыл бұрын
अप्रतिम रेसिपी 😍😍
@dhanashrimalekar9260 Жыл бұрын
खूप मस्त रेसिपी. मला नवीनच कळली. भारी.👌👌👌
@austind20414 ай бұрын
तुमचा हा व्हिडिओ बघून भूतकाळाची आठवण झाली धन्यवाद 🙏
@anuradhachavan812 Жыл бұрын
मी तर अगदी आवडीने तुमचे व्हिडियो बघते. खूप छान. आणि तुम्ही दोघे तर एकदम भारी.😊
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@sejalgorivale2250 Жыл бұрын
खूपच छान तुमच्यामुळे रानातला रानमेवा आणि त्याचं महत्त्व काय आहे ते कळत 👍
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂🙏
@kaartya76 Жыл бұрын
केळफूलाची भाजी पण अशीच करतात. मस्त.
@RedSoilStories Жыл бұрын
केळफूल चा एपिसोड बनवला आहे. तुम्ही बघितला का?
@nareshsawant5012 Жыл бұрын
खुप सुंदर अशी बांबूच्या कोंबो ची रेसिपी आहे, पुजा मॅडम खरच तुम्ही सुगरण आहात आणि शिरीष सरांची तुम्हाला सुंदर अशी साथ आहे👍🌴🌴
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@sayli3727 Жыл бұрын
माझी सगळ्यात आवडती भाजी, आमच्या कडे हिला शिंदभाजी म्हणतात
@mayurimore1907 Жыл бұрын
खूप छान व्हीडीओ दाखवला तुम्ही हल्ली अस कोण खात नाही रान भाज्या खूप छान
@sanjaymagar1390 Жыл бұрын
पुजा शिरीष खूप छान बांबु रेसीपी हे फक्त कोकणात आमचे कडे भाजीपाला सोडुन काही नाही फार अप्रतीम व्हिडीओ करता अनिकेत परत आला नाही का ? ॐ साई राम🙏🏻🚩
@shubhlaxmiiyer3692 Жыл бұрын
Yummy thaiiiiiiiii waiting for next recipe thaiiiiiiiii
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@PratibhakiPratibha Жыл бұрын
मस्तच बांबू चे बन बांबूचे घर बांबूची भाजी.. गाण्यांची पण आठवण झाली Thanks receipie शोधतच होते मी
@sudharoy4505 Жыл бұрын
Mowgli and raja both are so sweet
@manishadeshpande3713 Жыл бұрын
बांबूच्या सर्व रेसिपीज सुंदर❤
@tejashreekalsekar28239 ай бұрын
Kharcha ek navin recipe shikala milali khup khup chhan.1 no.
@parmeshwarshinde1182 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी ❤❤❤
@niteshnand7880 Жыл бұрын
Beautiful couple ❤ so peaceful video
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you!! 😊
@prathameshparab1456 Жыл бұрын
Nice camera work🤍🎥and traditional cooking ❤👌
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@learneverydaysomething Жыл бұрын
Bahut Mast Kiya recipe best hai mai bhi Banegi thank you sir madam
@vrushalikhandale Жыл бұрын
मला नवल वाटले की बांबू कोंब भाजी बनवली जाते!🤗 खुप मस्त आनी धन्यवाद!🙏 मेहणती व्हिडिओ बनवलात!👌👌👌
@ankitadesai7502 Жыл бұрын
Wow. Mazje favourite ahe komche boltat
@deepakdevkar5437 Жыл бұрын
आपल्याला फक्त एकच माहिती ते पोकळ बांबूचे फटके, इकडे पहा पूजाने केलेत बांबूचे पदार्थ हटके.... (कोकणातील या रानमेव्याचा पूरेपूर उपभोग घेताय आणि आम्हालाही त्यात सहभागी करून घेतायं....छान वाटतयं पूजा.....कल्याणमस्तु....!!!)