Рет қаралды 141,906
Our ancient Shaastras (holistic sciences) assert that humans are capable of moving towards eternal bliss in this life while walking on the path of action (Karmayog). It is said that the human birth is a unique tool to achieve this. To make this possible it is necessary to remove the defects in the mind and the body. The all pervading nature that dwells within can help us like a Guru if we invoke him.
How is our health connected with the cycles in nature? What should we learn from the shedding of leaves and new foliage? How does maintaining prudence help in sustaining the natural cycles manifesting in the body? What is the role of breath in this? How does the eradication of all defects and their causes result in increased energy levels in the body? How does this positive energy help us in our life journey? Explore the essence of nature that dwells inside us and become healthy while practising Dhyan with Smt. Amruta Chandorkar from Niraamay. Watch the video for details and share it with those seeking a life free from defects by removing the mental blocks!
-----
मनातील व शरीरातील दोष घालवा
आयुष्यात कर्ममार्गावर चालतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे मानवाला शक्य आहे असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. यासाठी मनुष्यजन्म हे एकमेवाद्वितीय साधन आहे, असे मानले जाते. हे साध्य करण्यासाठी मनातील व शरीरातील दोष दूर करणे आवश्यक असते. आपण साद घातली तर चराचरात वसलेला निसर्ग एखाद्या गुरूप्रमाणे आपली मदत करतो.
निसर्गचक्राचा व आपल्या आरोग्याचा कसा संबंध असतो? पानगळ व नवी पालवी यातून आपण काय शिकले पाहिजे? मनात विवेक जागृत ठेवला तर शरीरातील निसर्गचक्र अबाधित राहायला कशी मदत होते? या कामी श्वासाचे काय योगदान असते? एकदा सगळे दोष मुळापासून नष्ट झाले की आपल्या उ
ऊर्जेत कशा प्रकारे वृद्धी होते? या सकारात्मक ऊर्जेचा जीवनप्रवासात कसा उपयोग होतो? निरामयच्या श्रीमती. अमृता चांदोरकर यांच्यासोबत ध्यान करताना आपल्या आत दडलेला निसर्ग शोधून काढा व निरोगी व्हा. अधिक माहितीसाठी व्हिडीओ पाहा आणि मनातील अडसर दूर करून दोषविरहित जीवन जगू पाहणाऱ्या सर्वांना पाठवा!
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#defects #mind #body #Dhyan #holisticsciences #bliss #energyhealing #energy #ancientShastras #Meditation #Swayampurnaupchar #Karmayog #wellbeing #niraamay #niraamaywellnesscenter #Karmayog #success
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.