Revanth Reddy: Telangana मध्ये Congress पक्ष BRS पक्षाला संपवून BJP ला वाढवण्यासाठी मदत करतोय का?

  Рет қаралды 49,351

BolBhidu

BolBhidu

20 күн бұрын

#BolBhidu #BRSParty #TelanganaCongress
भारत राष्ट्र समिती किंवा BRS ची अम्बॅसिडर कार अगदी गेल्या काही महिन्यापर्यंत महाराष्ट्रभर वेगाने धावत होती. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना अशा सर्वच पक्षातील विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या असंतुष्ट नेत्यांना बळ देऊन BRS पक्ष महाराष्ट्राची सत्ता काबीज करायला निघाला होता. जो बिआरएस पक्ष तेलंगणातील सत्ता राखून राष्ट्रीय पातळीवर प्रभाव पाडण्यासाठी निघाला होता त्यांची तेलंगणातील सत्ता गेल्याने त्यांच्या राजकीय विस्तारावर पाणी फिरलं. महाराष्ट्रात त्यांच्या गळाला लागलेले नेते हळूहळू पुन्हा एकदा त्यांच्या मूळ पक्षाकडे वळाले किंवा नव्या संधीच्या दिशेने गेले.
पण, ही गोष्ट फक्त महाराष्ट्रातील नेत्यांच्या बाबतीत घडली नाहीये. तेलंगणातील BRS नेते देखील पक्षाची साथ सोडून जातांना दिसतायेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी BRS ला संपवण्याच्या चंगच बांधला आहे. मध्यरात्री देखील BRS च्या नेत्यांचे, आमदारांचे पक्ष प्रवेश घडवून आणले जात आहेत. पण, BRS पक्ष संपवून काँग्रेस पक्ष स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहे का? BRS पक्ष संपल्याने तेलंगणात भाजपचे वर्चस्व कशा प्रकारे वाढू शकते? एकूणच काय तर BRS संपवण काँग्रेसच्या अंगलट येऊ शकते का? पाहूयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 134
@PGTRFSG
@PGTRFSG 18 күн бұрын
BRS सत्तेत असताना congress che 18-20 आमदार फोडले होते तेव्हा फक्त congress कडे 2-3 आमदार राहिले होते तेव्हा कुठे गेलात होतात आता असे video बनवितात 😂😂
@pavanbhosale4028
@pavanbhosale4028 18 күн бұрын
हे बोल भिडू वाले भाजपा चे चाटे आहेत....😅😅😅✌🏻✌🏻✌🏻
@prashantkale589
@prashantkale589 13 күн бұрын
Tari congress mukt bharat havach
@o.sstatus3749
@o.sstatus3749 9 күн бұрын
बोल भिडू भाजपाचा दलाल आहे हे आधीच स्पस्ट झाल होत ते आता सिद्ध सुद्धा झाल😅
@Anonymous-cm8bk
@Anonymous-cm8bk 18 күн бұрын
B R S la काँग्रेस ने चांगला धडा शिकवला😂
@LakhanPartapsinghYadav
@LakhanPartapsinghYadav 18 күн бұрын
सत्ताकारणात युद्ध कधी थांबत नसतं डोळ्यांदेखत कांग्रेसला संपवून BRS ने सलग दहा वर्षां सत्ता भोगली आता कांग्रेस हाच मार्ग अवलंबून एका प्रकारे बदला घेत आहे..... निश्चितच जनतेला भाजप चांगला पर्याय देईल ही स्पर्धा थांबणारी नाहीये
@PrasadAdhav-dv7kh
@PrasadAdhav-dv7kh 17 күн бұрын
रेवंत अण्णा संघाच माणूस आहे. BJP ला संधी आहे
@santoshgangoni7110
@santoshgangoni7110 17 күн бұрын
Onli bjp
@upsc_preparation
@upsc_preparation 17 күн бұрын
तेलंगणा - 3.5 कोटी(लोकसंख्या) - 31जिल्हे राजस्थान - 6.85 कोटी - 50 जिल्हे मध्य प्रदेश- 7.27 कोटी - 55 जिल्हे गुजरात - 6.04 कोटी - 33 जिल्हे कर्नाटक - 6.11 कोटी - 31 जिल्हे छत्तीसगड - 2.56 कोटी -33 जिल्हे महाराष्ट्र - 11.40 कोटी - 36 जिल्हे महाराष्ट्रात नवीन जिल्हे कधी होणार ?
@ansarpathan1037
@ansarpathan1037 18 күн бұрын
प्रादेशिक पक्ष हे राहिले पाहिजे, त्या, त्या राज्य मधील जनते ची आवाज आस्तात, पन प्रादेशिक पक्ष हे एका कुटुंब पुरते मर्यादित राहु नये, BRS, सेना, DMK, BJD, BSP, SP, इत्यादि यांनी संघटन हे वेकेंद्रिकरन करून आपला पक्ष मजबूत केला पाहिजे
@sampatlallunawat2316
@sampatlallunawat2316 18 күн бұрын
बोंबला
@shivampatil9688
@shivampatil9688 18 күн бұрын
काँग्रेस ने brs चे अर्ध्याच्या वर नेते आपल्या पक्षात घेतले 😂 काँग्रेस ने पण वॉशिंग मशीन घेतली 🤣
@prathamesharage
@prathamesharage 17 күн бұрын
वॉशिंग मशीन????.. ते कधीच आरोप करून लोकांना घेत नाहीत..तशी पण अर्धी BRS ही आधीची काँग्रेस आहे
@theexplorerguy8843
@theexplorerguy8843 17 күн бұрын
काँग्रेस कर्नाटक हिमाचल अणि तेलंगणा मध्ये सत्तेत आहे तरी पण bjp पेक्षा 1 जागा जास्त घेऊ शकले नाहीत लोकसभेला
@PSD-d9x
@PSD-d9x 18 күн бұрын
Please raise this question for helping students in Maharashtra please माननीय महोदय मी एक सामान्य 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आहे.सध्या MHT-CET द्वारे कॉलेज प्रवेश प्रक्रिया येत्या 10 तारखे पासून सुरू होत आहे आणि असा असताना सध्या sebc caste certificate साठी शासनाने 28 june ला नवीन GR काढलेला आहे ज्यात caste certificate आणि Non-creamy layer certificate साठी seperate apply करून वेगळ्या वेगळ्या कागदावर घ्यावे लागणार आहे असे म्हंटले आहे परंतु हे सर्व आधी एकच कागदावर यायचे आणि कॉलेज प्रवेश प्रक्रिया सुरू होईल म्हणून माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांनी हे sebc च certificate 28 june आधीच काढलेल आहे . तरी आता 28 तारखेच्या GR मुळे जर ते ग्राह्य नाही धरल तर आम्हाला आज परत SEBC certificate काढायला फार वेळ लागेल आणि येवढा वेळ CET -CELL थांबेल का? असा प्रश्न आम्हा विद्यार्थ्यांन समोर आहे. तरी आपण लवकरात लवकर याबाबत काही तरी करावे ही नम्र विनंती आम्हा समस्त विद्यार्थ्यां कडून करत आहे. धन्यवाद.
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 18 күн бұрын
पोच पावती जपून ठेवा तीच पावती लागेल 😎😎
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 18 күн бұрын
महाराष्ट्रात पक्ष फोडले पक्ष फोडले असे भाजपच्या नावाने बोंबलणार आहे आता का बोंबलत नाहीत काँग्रेसच्या नावाने संजय राऊत शरद पवार
@pandharkawdaustavyavatmal6951
@pandharkawdaustavyavatmal6951 17 күн бұрын
बिआर एस प्रमाणे युबीटी पण फुटनार आहे 😅😅😂😂
@veermachindra8647
@veermachindra8647 12 күн бұрын
😅
@dabangkhan9315
@dabangkhan9315 18 күн бұрын
400 पार चा नारा भारतात लावण्यात आला आणि त्याचे प्रतिसाद ब्रिटेन मधे झाले केअर स्ट्रामर 400 पार झाले 😂😂😂😂
@hinduaryan2836
@hinduaryan2836 18 күн бұрын
WhatsApp che joke nako taku re ❤dya😂
@harshpashte4871
@harshpashte4871 18 күн бұрын
​@@hinduaryan2836 abdul loka desh drohi astat tyna desha chy development shi kahi ghene dene nahi 😂
@factically4972
@factically4972 18 күн бұрын
​@@hinduaryan2836 lavdya nahi to atankwadi ahe 😂😂
@Patil...-441
@Patil...-441 16 күн бұрын
Are yat ch guntle tumhi😂😂 satta modi chi ahe opposition la vatat 400+ nhi mhnje jinklo aapn 272 visrle 😂
@apaseelfarmmh
@apaseelfarmmh 15 күн бұрын
इराक मध्ये काय झालं बघ 🙏
@omrajagrawal8340
@omrajagrawal8340 18 күн бұрын
Jya divshi to pandharpur la jat hota tya divsacha new report bgha tyane chicken party krun darshana la gela tya divshi tyachi ulti ginti suru zali
@imranamin6099
@imranamin6099 18 күн бұрын
जसं महाराष्ट्रात अंगलट आलं
@AmrutaWaydande
@AmrutaWaydande 18 күн бұрын
अन जेव्हा भाजपा दुसर्‍यांचे पक्ष फोडतो तेव्हा कुणाचे अस्तित्व वाढते.....
@DipakPatil-fz5xs
@DipakPatil-fz5xs 18 күн бұрын
राजकारणावरील व्हिडिओ बनवायचे कमी करून दुसरे माहितीपर व्हिडिओ बनवावे ही एक माफक अपेक्षा धन्यवाद
@nikhilmehta8328
@nikhilmehta8328 18 күн бұрын
Bjp ❤
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 18 күн бұрын
Tumhala Khup Chinta aahe BRS chi 😂😂
@syedumar2488
@syedumar2488 18 күн бұрын
😂
@ankitch1542
@ankitch1542 17 күн бұрын
Congress chi chinta jast aahe hyana
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 18 күн бұрын
Percentage vote bagha 8-8 seats aahe tari fark 5 Percentage cha aahe BRS ne apalw vote transfer kele hote weak candidate deun ani BJP che kaam karun already chupi yuti suru hoti
@Tech_AI-f
@Tech_AI-f 18 күн бұрын
Congratulations❤for 2 M subscriber❤❤
@iamas1825
@iamas1825 18 күн бұрын
Tripura madhe left sampavanya sathi congress ni bjp la madat kelti 😂
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 18 күн бұрын
Bangal madhe pan keli, pan madhech rahul pappu pachakla
@nitingadhave9932
@nitingadhave9932 18 күн бұрын
नक्कीच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने बी आर एस चे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला महागात पडू शकते
@sandym7329
@sandym7329 18 күн бұрын
Wrong information KCR is from Telugu Desam Party not from Congress
@YesIcan3719
@YesIcan3719 18 күн бұрын
पांडुरंगाच्या दर्शनाला येताना मटण पार्टी केली होती त्यांची फळे ते भोगत आहेत
@drbharatgyn
@drbharatgyn 18 күн бұрын
तेलंगाना वर आंध्र चे राजकारण् किंवा विकास अवलंबून आहे का? यावर एक विडीओ व्हावा.
@zohebshaikh3551
@zohebshaikh3551 18 күн бұрын
मुस्लिमांचे मते घेऊन दहा वर्ष तेलंगानाची सत्ता भोगली पण.... जेंव्हा जेंव्हा मुस्लिम विरोधी विधेयक संसदेत यायचे तेंव्हा हा BRS बीनशर्त पाठींबा दयायचा.
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 18 күн бұрын
Muslim loka nehmi dalit Virodhi paksha la madat krtat…. BSP la sodun SP, BRS sodun Congress, Vanchit sodun Shivsena… tyamule prakash Ambedkar yani BJP sobat jave mi Kamal 🪷 la vote deil… Jay Bhim
@sk-cu2zs
@sk-cu2zs 18 күн бұрын
​@dipulmanwar5649 Dr ambedkar saheb bole hote मुसलमानांवर कधीच विश्वास ठेऊ नये त्यांचा अजेंडा हेतू खूप वेगळा असतो
@itsrahul2867
@itsrahul2867 18 күн бұрын
Aata lokshahi khatryat nahi ahe wah manje koni aala regional parties cha vat lagnar ahe
@hinduaryan2836
@hinduaryan2836 18 күн бұрын
Waah congress BJP la mahnte paksha fodtat mahnun😂😂😂😂😂😂
@Sidop-f9z
@Sidop-f9z 18 күн бұрын
Are brs ne pn tech kela hota😂
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 18 күн бұрын
BRS Congress Fodun banali hoti full dhokebaaji keli hoti BRS Telangana banalya war Congress la support denaar hoti pan KCR la dhoka dila
@naturelover5784
@naturelover5784 18 күн бұрын
​@@Sidop-f9z mg vegal kay ahe re darbari
@Satya29Nov85
@Satya29Nov85 18 күн бұрын
कॉंग्रेस चा इतिहास खूप भयंकर आहे, माझे आजोबा राजकीय अभ्यासू होते, ते खानग्रेस चे कर्मकांड नेहमी सांगायचे! उद्धव साहेबांनी पण मनसेचे नगरसेवक फोडले होते, फोडाफोडी काय नवीन नाही...
@factically4972
@factically4972 18 күн бұрын
Congress ek hijdi party ahe 😂😂😂 congress washing machine
@DeepakSingh-pu9lx
@DeepakSingh-pu9lx 18 күн бұрын
Bjp
@arihantanamika4879
@arihantanamika4879 18 күн бұрын
एकदम सटीक विश्लेषण... कॉंग्रेस याचा जरूर विचार करावा...
@shaikhkalimoddin8646
@shaikhkalimoddin8646 17 күн бұрын
काँग्रेस ने भाजप चे नेते पक्षात घेऊन आपला दम दाखवावा.
@Mr.SantoshPatil-rg4ru
@Mr.SantoshPatil-rg4ru 16 күн бұрын
फास्ट होतंय जरा हळु करा भासन
@sampatlallunawat2316
@sampatlallunawat2316 18 күн бұрын
सरकार 5 वर्षाचा कार्य काळ पुर्ण करेल, विरोधकांचा अडथळा कार्यात सातत्य राहील्यास मध्यावधी निवडणुक घेतली जाईल र्य
@rajputbm
@rajputbm 13 күн бұрын
BJP ne kele ter chankya niti ani other party ne kele ter vishwasghat😂😂😂
@sachhinGB
@sachhinGB 10 күн бұрын
Brs च्या बाबतीत तेल ही गेल तूप ही गेल हाती राहील धूपाटण😂 अस झाल 😂
@nikhila7668
@nikhila7668 18 күн бұрын
अमेरिकेत जसे दोन पक्ष राष्ट्रिय स्तरावर आहेत...तसेच पुढे भारतात पण दोन पक्षीय राजकारण होणार, क्षेत्रीय पार्टी ते पण एखाद्य परिवार वर चालणारे पक्ष एक दोन पिढ्या नंतर नाहीसे होतात हा इतिहास आहे
@themyth245
@themyth245 18 күн бұрын
महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष संपवणं सोप नाही ....
@bhav2274
@bhav2274 18 күн бұрын
Indian constitution n usa constitution vach ekda...fakt khup ahe ...United States n india...unites States kay ahe bag😊
@SidharthSNS
@SidharthSNS 18 күн бұрын
काँग्रेस मधले नेते भाजप मध्ये जावू नाही शकत काय जोक मारलस भावा 😂 २०१४ पासून काँग्रेस आणि भाजप काय एकच आहे. फक्त सत्तेचा माज आहे भाजपला सत्ता गेली की भाजपला ही अशीच गळती लागेल लिहून ठेव.
@dhirajkotrange2127
@dhirajkotrange2127 18 күн бұрын
वाह चमचे
@maheshvashikar8415
@maheshvashikar8415 11 күн бұрын
haaaaaa Mus.laman कुणाचे नाहीत
@dipzade507
@dipzade507 18 күн бұрын
Are bhau asa video maharashtra zal तेव्हांच काऊन नाही बनवला
@pankajkate6905
@pankajkate6905 18 күн бұрын
कारण तो भाजपचा बोल भिडू आहे 😅
@sushantshelar2442
@sushantshelar2442 18 күн бұрын
काँग्रेस जर लोकशाहीवादी स्वतःला समजत असेल आणि दुसऱ्या पक्षाला संपवायच्या गोष्टी करत असेल याचा अर्थ काँग्रेस हुकूमशाही पक्ष आहे. भाजपने नारा दिला होता, काँग्रेस मुक्त भारत म्हणजे भाजप आणि काँग्रेस एकच आहे.
@Truth2.00
@Truth2.00 18 күн бұрын
Congress kayam BJP sathi rakta mokli karat jate😂😂😂😂
@dhanrajvishwakarma09
@dhanrajvishwakarma09 18 күн бұрын
तेलंगणा मध्ये अगोदर भाजपा BRS ची B टीम होती आता BRS भाजपची B टीम आहे. 😂😂
@vijaykalikate4145
@vijaykalikate4145 4 күн бұрын
विठ्ठला समोर काही नाही चालत
@mujtabalokhandwala6745
@mujtabalokhandwala6745 17 күн бұрын
कोणी कोणाला संपवत नसतं! सगळे आपापल्या मृत्यृने मरत असतात. बहुतेक वेळा हे मृत्यू अहंकाराच्या रूपाने येत असतं
@pankajvyas9961
@pankajvyas9961 18 күн бұрын
Tumhi lai hushar
@SataraPlus
@SataraPlus 17 күн бұрын
अय भिडू तिकडं कुठं निघाला रे महाराष्ट्रच बोल भावा 😂
@suryakantkshirsagar9903
@suryakantkshirsagar9903 18 күн бұрын
Mendharrrrrr 😂😂😂
@user-ms6iu2bt2e
@user-ms6iu2bt2e 13 күн бұрын
Bol bhidu ne BolBJP banu naye
@pravinraskar2662
@pravinraskar2662 12 күн бұрын
Bolbhidu HINDUTVA SAMPAT CHALA YA VER VIDEO KARANA
@ankurmestry777
@ankurmestry777 18 күн бұрын
Maharastrat U B T Che Congres B R S karanar
@SunilKale-rt1fr
@SunilKale-rt1fr 18 күн бұрын
B r s pakshachi vatahatimule shetkary vargache far mothe nuksaan honar
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 18 күн бұрын
प्रादेशिक आणि स्थानिक पक्षच या देशाला भाजपच्या भगव्या मगरमिठीतून वाचवू शकतात
@factically4972
@factically4972 18 күн бұрын
Are chutya video nit bgh tri 😂😂😂 ithe congress chi washing machine dakhvtyat ani tu kay andhlya lvdya sarkha boltoys shaunak hijda
@amarsawant9361
@amarsawant9361 17 күн бұрын
काँग्रेसच भाजपा आहे...... गंगाधर ही शक्तिमान है..... जागो ग्राहक जागो 😂😂😂
@user-uo9hw1ed9m
@user-uo9hw1ed9m 12 күн бұрын
काँग्रेस हे कॅन्सर आहे भारतासाठी
@mushtaq_shaikh
@mushtaq_shaikh 18 күн бұрын
Revanth reddy is RSS man, Revanth is making Space for BJP by doing all this, After revant became CM BJP growth was fast In Telangana.
@factically4972
@factically4972 18 күн бұрын
As ahe tr farch uttam 😂😂😂
@sk-cu2zs
@sk-cu2zs 18 күн бұрын
Good analysis
@sayaligholap8528
@sayaligholap8528 18 күн бұрын
Bol bhidu jara jast jhukut chalay as vaty
@dinkarbhople1254
@dinkarbhople1254 16 күн бұрын
बीजेपी
@Akd6056
@Akd6056 18 күн бұрын
BJP + BRS YEKTRA YENAR AHET FIX MADHE GHYA LIHUN KARAN AP MADHE PN TYANI TECH KELE
@o.sstatus3749
@o.sstatus3749 9 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये रेट झाल त्याचे व्हिडिओ बनेव......आधी
@AmarChavan-yi1ir
@AmarChavan-yi1ir 18 күн бұрын
1 नंबर च्युत्या व्हिडिओ
@sachfacts8014
@sachfacts8014 18 күн бұрын
बीजेपी ❤
@factically4972
@factically4972 18 күн бұрын
Ata maharashtrat pn UBT che same hal karnar ahe 😂😂😂
@factically4972
@factically4972 18 күн бұрын
Congress washing machine 😂😂😂
@alwaystrue01
@alwaystrue01 18 күн бұрын
BRS BJP एक येणार
@surajdabhekar3246
@surajdabhekar3246 18 күн бұрын
Uddhav cha tond kal kel pahije
@MaxBh-sh3ne
@MaxBh-sh3ne 18 күн бұрын
BJP 35% मत मिळालेच कसे काय?
@pravinraskar2662
@pravinraskar2662 12 күн бұрын
Kongadi hindu vha mhanavha
@santoshteli999
@santoshteli999 18 күн бұрын
Only Congress 🎉
@alwaystrue01
@alwaystrue01 18 күн бұрын
तेलंगाना कांग्रेस T. रेड्डी कर्नाटक कांग्रेस Dk शिवकुमार King Maker आहे 🔥🧠 South only कांग्रेस ✊
@harshpashte4871
@harshpashte4871 18 күн бұрын
😂 tari loksabha madye kahi upatla sarkar asun ? Clean sweep karnar hote na South madye ?
@alwaystrue01
@alwaystrue01 18 күн бұрын
@@harshpashte4871 india alliance la 260 seat ale aste tar BJP cha game jala asta
@sandy-hd5ub
@sandy-hd5ub 17 күн бұрын
​​@@alwaystrue01ya nivdnukit yevdhi takat panala laun kay fayda zala.bjp che voters 400 par aikun voting la gele nahit jar te voting la gele aste tar he 232 aahe tyatle kiman 50 kami zale aste
@harshpashte4871
@harshpashte4871 17 күн бұрын
@@alwaystrue01 sagle kutre milun pan 272 anu nahi shakle kiman BJP peksha jasta seat tari anai la pahije 🤣🤣 mag comparison kara hite jy lokan che 9 jaga ale ahet te sarkar banvai la bolat ahet 😂😂
@atharvshinde18
@atharvshinde18 18 күн бұрын
BJP sampli pahije
@Satya29Nov85
@Satya29Nov85 18 күн бұрын
शेंबडं पोर, अभ्यास कर!
@ariphshaikh7147
@ariphshaikh7147 16 күн бұрын
Only Congres ❤
@vijaypol1519
@vijaypol1519 18 күн бұрын
ये जादा दिन नही चलेगा काँग्रेस की भी वाट लग जायेगी ये पाच साल मे
@govindgargote9257
@govindgargote9257 18 күн бұрын
बाहत्तर हजार कोटी रुपयांची घोटाळा कुठल्या जनतेसाठी केला ते पण सांग रे नको लाजू
@sachinkale5627
@sachinkale5627 18 күн бұрын
BRS ha BJP cha vote katva manze B team ahe tasech vanchit Amim b team ahet
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 38 МЛН