रिटायर्डमेंट नंतर काय? प्रत्येक वयोवृद्धांनी नक्की बघावी अशी कथा .

  Рет қаралды 48,705

Marathi StoryStar

Marathi StoryStar

Ай бұрын

#मराठीबोधकथा
रिटायर्डमेंट नंतर काय? प्रत्येक वयोवृद्धांनी नक्की बघा.. हृदयस्पर्शी कथा...
#life #lifejourney #marathibodhkatha #marathistory #motivational #emotional
#marathibodhkatha #मराठीबोधकथा #emotional #हृदर्यशीपर्शी #motivational #motivationalvideo #marathikatha #मराठीबोधकथा #प्रेरणादायीकथा #भावनिककथा #inspiration #emotional #emotionalstory #life
Watch More Videos:-
• सत्य घटनेवर आधारित कथा...
• वृद्धाश्रमात गेलेली आई...
• मुलांनी वडिलांना घराबा...
• सत्य घटनेवर आधारित कथा...
आपणा सर्वांना सुखी समाधानी जीवनाच रहस्य सांगणारे #व्हिडीओ आपल्याला#marathi #Storystar मराठी storystar या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळतील.
ही कथा स्वयंरचित आहे. यामधून आपल्याला प्रेरणा मिळावी आणि आपण आपल्या आई बाबांची सेवा करावी हाच एक उद्देश.

Пікірлер: 35
@prabhakarjoshi7162
@prabhakarjoshi7162 Ай бұрын
कथा उल्लेखनीय आहे ! मुलगा ,सेन, नातवंडे आली तेच उत्तम होते ! इतर मित्रांनी कान भरवले व भावनेच्या भरात तो मुलांना घेऊन परत अमेरिकेत गेला ! या वयात अनुभव येउन सुद्धा भावनावि्श होऊ नये ! तसेच इथर मित्रांनीकान भरले तरी दुर्लक्ष करावे ! " मन सांगेल तेच करावे
@ShobhaWalzade
@ShobhaWalzade Ай бұрын
जिथे आपलीं मुलगा आणि सून नातवंडे असतील तथे आई वडीलांनी राहावे
@saee69
@saee69 Ай бұрын
आई वडीलांनी मुला सोबत रहावे. कोणीतरी सोबत घेऊन रहावे नाहीतर वृद्धाश्रमात रहावे हल्ली छान सोय असते.
@latasheshraoghayal3119
@latasheshraoghayal3119 Ай бұрын
आई, वडिलांनी च मुलांकडे रहायला जावे म्हणजे सर्व कुटुंब सुखात राहील
@kalpanashinde1479
@kalpanashinde1479 Ай бұрын
सर्वात उत्तम मुलं असतील तिथे राहावे,,श्री सारखी मुले असतील तर आईवडील यांनी त्यांच्यासोबत राहणे योग्य आहे,,
@anjanipatil8666
@anjanipatil8666 Ай бұрын
अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या आई वडिलांना आपल्या सोबत न्यावे व तेथे आपल्या देखरेखीखाली नर्सकरवी सेवा करून घ्यावी. यामुळे आई वडील दोघांनाही समाधान मिळेल . मानसिक ओढाताण होणार नाही.आई वडिलांचे शेवटचे दिवस गोड जातील. धन्यवाद
@sangeetasawant138
@sangeetasawant138 Ай бұрын
आम्ही सुद्धा दोघच असतो कधी कधी काय करायचे कळतच नाही
@arunad142
@arunad142 Ай бұрын
वृद्दाश्रम ही सोय. असून मुले किवा पालकांना कमीपणा आहे नाही
@sunilbansialhat8738
@sunilbansialhat8738 Ай бұрын
चांगल्या वृद्धाश्रमात जावे. जिथ सकाळ- संध्याकाळ आरोग्यसेवा मिळते. चांगल्या वागणूकी बरोबरच चांगले जेवण मिळते. गार्डन असावे. निसर्गाच्या सान्निध्यात असावे. माणुसकी ची माणसे आसपास असावीत.
@popatraopatil1739
@popatraopatil1739 24 күн бұрын
मुलाला खूप वाटत आई वडीलांच सेवा करावी पण बायको नाराज होते त्यामुळे त्याचा नाईलात होतो त्यामुळे सुनेने प्रथम पुढाकार घेऊन सासू सासरे आणि आई वडील असा भेद करू नये
@ashwinikamat2616
@ashwinikamat2616 Ай бұрын
Uttam upay mhanje vrudhhashram.Aata uttam soy aslele anek vrudhhashram aahet tithe anandane retired aayushya ghlvave ha uttam paryay
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 29 күн бұрын
वृध्दांनी मुलांसमवेत अमेरिकेत जावे तेथे सर्व आरोग्य सेवा उपलब्ध आहेत.
@pratibhavaidya6598
@pratibhavaidya6598 Ай бұрын
थोडे दिवस परदेशी राहून मायदेशी परत येणेच योग्य आहे
@user-dr2bb7yf7k
@user-dr2bb7yf7k Ай бұрын
आपल्या देशात राहिल्यास आईवडिलांनाही साभाळता येतं. तर आपला देशही सुधारण्याचा प्रयत्न करावा असे कोणाला क२ वाटतं नाही? इतरांनी सुधारावा व मग आपण उत्कर्ष साधण्यासाठी इथं यावं असंच सुचवतात
@haribhaubharate3327
@haribhaubharate3327 Ай бұрын
Jithe apala mulga soon nathvande astil thithe Ai vadlani rahave
@arunatanpure4704
@arunatanpure4704 Ай бұрын
Yek mulga asto tethe option naste.aplya hakkachya mansabarobar rahile ,ter ase chote mothe problem co_opreate karta yetat.apli mati,apli manse ,apla desh Aplach asto.pan apli energy sampli,hey pan katu satya ahe.so mule ni natvande hyat ramun happy Raha.
@user-pd7ic3uf6v
@user-pd7ic3uf6v 27 күн бұрын
अहो त्याचा मुलगा अमेरिकेत आहे पण इथल्या मुलांच काय काही ठिकाणी मी पाहिले आहे घरात असुनही आई वडीलांना विचारत नाही
@alkavaidya6934
@alkavaidya6934 Ай бұрын
Kathin prashan aahe
@vimalminde8992
@vimalminde8992 Ай бұрын
Aajkalcha ha ghn prshn aahe
@arunad142
@arunad142 Ай бұрын
पालनघरसारखे वृद्धांसाठी डे care सेंटर असावे.
@minalgharat3371
@minalgharat3371 Ай бұрын
काही वर्षे नोकरी केल्यानंतर आपल्या मायदेशी परत यावं
@vasundharakelkar7606
@vasundharakelkar7606 Ай бұрын
Must accept good Oldage home.
@ushajoshi8808
@ushajoshi8808 Ай бұрын
Aahe tase rahave
@chhayabrahmankar9758
@chhayabrahmankar9758 Ай бұрын
Paishya peksha manse jodane ,velela aapan konala mansik /Aarti aadhar Dene ,he khup IMP aahe.Natewaik/Shejari frend Circule Yat aapan Milun misalun rahilo ki he problem khup Avghad vatat nahi..Mazi donhi mule U S madhe aahet. 20 years zale. Aamhi doghe pan Government servant hoto. Above 70 age aahot.pan aamhi U S madhe mulankade 2/4 months rahato punha India t yeto .Aamhi Doghe hi Sohail work .madhhe Active aahot paishapeksha Manse jodane khup Valubale aahe.Tyamule Hospital Admit zalot tari mulana sangat nahi.Tyamuley mulehi 2/3 years ne 1/1 yevun jatat Ikade .Te pan Happy. Aamhi Happy. Te pan with Family yetat .Aamhi 2/3 months jato. .
@arundhanve8911
@arundhanve8911 29 күн бұрын
विदेशात स्थायिक झालेल्या,प्रत्येक पालकांची हीच स्थिती आहे .माझीही तीच स्थिती आहे .भरपूर पैसा भौतिक सुख देतो , अतःकरणाचा स्नेह नाही .योग्य काय ? यक्ष प्रश्न आहे .भारत अमेरिकेची बरोबरी करु शकेल ? या दे शाची मानसिकता ,विविध धर्म ,पंथ ,नेते (अपवाद श्री .मोदी )उषःकाल होता ,होता....(३0 jun 24)
@nandabhujbal7141
@nandabhujbal7141 Ай бұрын
I think as where your children you are have to adjusted your life and leave with them when they are ready to take with them. If childrens are not take with them then you have managed in our country dev ahe to pahil.
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 Ай бұрын
आई आणि वडील स्वतच घर सोडायला तयार नसतात
@sanjaygundawar2310
@sanjaygundawar2310 Ай бұрын
Mansani himttiwar jagave l
@user-hu9ye7fp6k
@user-hu9ye7fp6k Ай бұрын
Mule.bhavnashunya.astil tar tyanchya.kade jaun Kay upyog
@madhurimkb6947
@madhurimkb6947 Ай бұрын
Mula Kade rahave
@sandhyataibokey4705
@sandhyataibokey4705 Ай бұрын
आज समाजात अनेकांची हीच स्थिती आहे एखादे अपार्टमेंट भाड्याने घेऊन तिथे 3 ते 4 वृद्धांनी एकत्र राहावे व कर्मचाऱ्यांना सर्वमी मिळून पेमेंट करावे म्हणजे वृद्धाश्रम पण नाही व एकटे राहणे पण नाही
@madhuripatil5618
@madhuripatil5618 29 күн бұрын
Khup chan alternative.
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 202 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 63 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 187 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 106 МЛН
||श्री शिवगीता_संपूर्ण अध्याय|| ShivGeeta_All Chapters #shivgeeta
3:27:37
धर्मो रक्षति रक्षितः
Рет қаралды 2,2 МЛН
Мыла наелся
0:21
Pavlov_family_
Рет қаралды 2,3 МЛН
Summer shower by Secret Vlog
0:17
Secret Vlog
Рет қаралды 11 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
0:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 21 МЛН
Difference of girls and boys when eating sweets 😂😬
0:35
VovaLika Family
Рет қаралды 8 МЛН
My wife said she wants to show me her true skills
0:27
昕昕一家人
Рет қаралды 60 МЛН