Рет қаралды 1,740
नमस्कार, संपूर्ण त्र्यंबकेश्वर दर्शनाच्या दुसऱ्या भागात सर्वांचे स्वागत आहेत या भागात आपण दर्शन घेऊयात
श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर, प्राचीन जुने महादेव मंदिर, अहिल्या गोदावरी संगम, महर्षी गौतम तलाव, आठवडी बाजार, ब्रम्हगिरी दर्शन, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर दर्शन आणि बरेच काही...
तेंव्हा हा व्हिडीओ पुर्ण पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तर कराच पणं नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...
संपूर्ण त्र्यंबकेश्वर दर्शन भाग १ पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• Sampurn Trimbakeshwar ...
#trimbakeshwardarshan #trimbakeshwar #trimbakeshwarnashik #nashik