Рет қаралды 5,763
हर हर महादेव, नमस्कार, आज बघा आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर महादेवांची नगरी अर्थात त्र्यंबकेश्वर दर्शन हा पहिला भाग आहेत ज्यात आपण दर्शन घेणार आहोत..
श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग महादेवांचे, श्री संत गजानन महाराजांचे, महर्षी वाल्मिकिंचे सोबतच दर्शन घेऊयात गंगा गोदावरीचे व तीर्थराज कुशावर्ताचे जाणून घेऊयात त्र्यंबकेश्वर नगरीचे महत्व, माहिती आणि इतिहास तेंव्हा हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
संपूर्ण त्र्यंबकेश्वर दर्शन भाग २ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
• Sampurn Trimbakeshwar ...
#nashiktrimbakeshwarmandir #tryambakeshwarjyotirlingdarshan #trimbakeshwardarshan #gajananmaharajmandirtrimbak #trimbak #Trimbakeshwar