सांभाळून.. चिलखती तटबंदीत अडकू शकता | Rajgad fort trek | राजगड किल्ला | Part 3

  Рет қаралды 27,709

RoadWheel Rane

RoadWheel Rane

Күн бұрын

Пікірлер: 94
@Rohithande-p9z
@Rohithande-p9z 8 ай бұрын
खूप वाट बघत होतो दादा या विडिओ ची ❤️🚩
@ajitpatil
@ajitpatil 8 ай бұрын
खुप छान खरंच महाराज हवे आहेत. आताच्या पिढीला प्रेरणा व बाल व तरूण पिढी घडवण्यासाठी महाराज हवे आहेत. 😢
@manjilimahadeshwar4177
@manjilimahadeshwar4177 6 ай бұрын
खरच खूप छान. सर्व माहिती अगदी खोलवर समजून सांगता.खूप छान माहिती मिळते. गडकिल्ल्यांचे इतर एवढे विडिओ पाहतो आम्ही पण तुमच्या विडिओ मधून खरच खूप परिपूर्ण माहिती मिळते.प्रत्येक ठिकाण तुम्ही तेथे जावून नीट समजून सर्व माहिती सांगता.तुमचे मनापासून खूप खूप आभार.तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 🙏💐 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩
@AkshayNagre-o9e
@AkshayNagre-o9e 3 ай бұрын
गडकिल्याची अवस्था पाहून शिवाजी महाराजांना किती वाईट वाटत असेल कि कोणच्या मुर्खासाठी मी माझ आयुष्य वाया घातल 😭
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 8 ай бұрын
राणेदा मि तुमच्यावर नाराज आहे 😮 एकतर तुमचा video येतो दर शुक्रवारी त्यात हे video फक्त आर्धा तासाच्या आसपास.निदान पाऊन तासाचा पाहिजे video.असं बघता बघता संपतं राव video 😢.महाराज आपल्या कुटूंब कबिल्याबरोबर २५ वर्ष राजगडी राहिले त्या राजगडाची अवस्था पाहुन फार वाईट वाटलं 😢. किती ठिकाणी महाराजांच्या हातांचा व पायांचा स्पर्श या ठिकाणी झाला असेल फार नशिबवान आहे राजगड किल्ला.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
माफ करा. पुढचा व्हिडीओ ४५ मिनिटांचा असेल. शब्द आहे..♥️
@mangeshsalunkhe3834
@mangeshsalunkhe3834 8 ай бұрын
👍
@Passharshal
@Passharshal 8 ай бұрын
तुला घरात बसून बोलायला काय जातंय...एकदा जाऊन बघ राजगडावर मग समजेल तुला....आळशी कुठला
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 8 ай бұрын
@@RoadWheelRane आभार दादा जय शिवराय
@subhashkhedekar464
@subhashkhedekar464 8 ай бұрын
आवाज वाढवा.
@maheshthul4768
@maheshthul4768 8 ай бұрын
सर तूझा कार्याला सलाम बाकी शब्द नाही जय जिजाऊ जय शिवराय
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
खूप आभार!😇🙏🏼
@maheshkamble3095
@maheshkamble3095 8 ай бұрын
मित्रा खूप भारी काम करतोस
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
मनापासून आभार!🙏🏼🙏🏼
@bhausahebmagare8819
@bhausahebmagare8819 8 ай бұрын
खूप छान , अप्रतिम सर , सहसा कोणी दाखवत नाही एवढे तपशीलवार जे तुम्ही दाखवता ❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
मनापासून आभार!♥️🙏🏼
@riteshdurve3941
@riteshdurve3941 8 ай бұрын
Kay bolo dada kahich kalt nahi. Excellent work done dada. "Shivaji" Maharaj ki Jai "Sambhaji"Maharaj ki Jai "Jijau" Mata ki Jai
@vaishalitambe7692
@vaishalitambe7692 8 ай бұрын
Khup mehnat gheta dada tumhi we are so proud of you . Aai jagdamba sadaiv tumchya pathishi raho.😊
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
मनापासून आभार!😇🙏🏼 असाच पाठिंबा कायम असूद्या. जय शिवराय!
@vaishalitambe7692
@vaishalitambe7692 8 ай бұрын
@@RoadWheelRane nakkich pathimba aahe da. Amchi family tumche video ektr basun baghto. Apan khup favourite ahat gharat sarwanche.🙏😇
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
याहून वेगळा आनंदच नाही.. खूप खूप धन्यवाद!😇
@tukaramshikare8482
@tukaramshikare8482 8 ай бұрын
खपा खपा लाईक करा सर्वांनी राणे दादा खुप मेहनत घेतोय
@komalnagare07
@komalnagare07 8 ай бұрын
Atishay sundar explore kelay Rajgad.. Ek salam Chatrapatina.. Evdha Strong Killa kelyabddl N ek salam tumhala evdhi chan info dilyabdl🙌😇✨
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
मनापासून आभार!😇🙏🏼 जय शिवराय💪🏻
@sanketjori4922
@sanketjori4922 8 ай бұрын
सर मला तुमचे सगळे विडिओ पाहिला आवडते तुमचे सगळे vlog बघीतले आहे खुप छान माहिती मिळाली आहे सगळ्या विडिओ मधुन❤🧡🚩🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
मग आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. जय शिवराय!💪🏻♥️
@VEDANTMOHOL-zj8wh
@VEDANTMOHOL-zj8wh 8 ай бұрын
Khup Chan Dada ...thodishich video baghun sudha ...Rajgad la jaychi icha zhali ahe 😀😀
@as9874
@as9874 8 ай бұрын
दादा प्रत्यक्ष जाऊन ये एकदा.... आपल्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड अप्रतिम आहे..जय शिवराय जय शंभुराजे 🙏
@PappuKarande-s8n
@PappuKarande-s8n 8 ай бұрын
चिलखती बुरुज अदभुत चमत्कार
@sayalijagtap970
@sayalijagtap970 8 ай бұрын
Khup chan mahiti milali Ani video suddha apratim❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
♥️🙏🏼
@suvarnajagtap1087
@suvarnajagtap1087 8 ай бұрын
जय शिवराय, जय शंभूराजे 🚩खूपच छान माहिती सांगितली.असे वाटते की आम्हीच तुमच्यासोबत पाहतोय राजगड.
@rameshjagtap5130
@rameshjagtap5130 8 ай бұрын
Sanjivani machi. 1984 I was wondering there And a fatal accident was there With us . Thanks for sharing.
@Raavindraa
@Raavindraa 6 ай бұрын
Wandering
@ShubhamBhosale-ll2ue
@ShubhamBhosale-ll2ue 4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🙏🏻🚩
@deepalisawant-d9e
@deepalisawant-d9e 6 күн бұрын
Dada Good information... Keep it up!!! All the best..
@mangeshsalunkhe3834
@mangeshsalunkhe3834 8 ай бұрын
दादा मला आपल्या शब्दात रायगड पाहायचा आहे तो पण पावसाळ्यातील............😊
@kishornadkar1258
@kishornadkar1258 8 ай бұрын
Khup mast dada
@renukapawar9848
@renukapawar9848 8 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩मुजरा तुमच्या टि मला आणि दादा तुला
@ShekharJadkar
@ShekharJadkar 7 ай бұрын
Apratim
@shamlimbore9406
@shamlimbore9406 7 ай бұрын
Khoop...sundar.....💓
@kalpeshchaudhari6548
@kalpeshchaudhari6548 6 ай бұрын
चिलखती तटबंदी छान अनुभव दादा ❤
@rupabavachikar9611
@rupabavachikar9611 8 ай бұрын
Khup Chan video bro pn take care bro ❤😊
@prashantmodak9422
@prashantmodak9422 8 ай бұрын
Mitraa ek number video banavlaas
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
🙏🏼♥️
@VidhyaHirapure
@VidhyaHirapure 8 ай бұрын
Khup Chan. Pn tumi atvdya mde 2 vel video takt ja 😊 ani ho khup divsa purvi aapn bola hotat ki live enar or questions answer video krnar ami khup vat bgt ahot pn tumi visarla ahat kadacit
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
खरंच सॉरी. कामाच्या गडबडीत राहून गेलं येत्या आठवड्यात मार्गी लावू हा विषय..👍🏼
@ArunJadhav-rp3vq
@ArunJadhav-rp3vq 8 ай бұрын
Khup Chan
@pankajharde6485
@pankajharde6485 8 ай бұрын
Finally! Man it got delayed I think. From NZ 👍🏻
@udaybade6060
@udaybade6060 7 ай бұрын
Dada Khupach mast🚩🚩🚩
@rudrapatil5196
@rudrapatil5196 8 ай бұрын
एक दुरुस्ती आहे रायगड चा टकमक टोक या राजगड आणि तोरणा दोन्ही वरून दिसत नाही तर रायगड हा एक वेगळा पडलेला ठोकळा असे दिसते आणि तीच त्याची ओळख आहे इथून जो टकमक सारखा दिसतो तो वेगळा डोंगर आहे. धन्यवाद😊
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
व्हिडीओशूट पश्चात आम्ही यावर चर्चा करत होतो.. भौगोलिक परिस्थिती पाहता टकमक टोक पलिकडे असणे अपेक्षित आहे मग ते इथून का दिसते हाच प्रश्न पडला होता. योग्य मुद्दा लक्षात आणून दिलात..
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 8 ай бұрын
मि सायं ६ वाजल्यापासून Tab लाऊन बसलो होतो तुम्ही राजगड part 3 कधी upload करता व मी तो video कधी पाहतो असं झालं होतं 😊.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
अजून काय हवं.. हे प्रेम, पाठींबा असाच कायम असूद्या. बाकी आई भवानी समर्थ आहे. जय शिवराय!♥️
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 8 ай бұрын
@@RoadWheelRane जसं महाराजांचे मावळे एकमेकांना साथ दयायचे तसे आपण तुम्ही आम्ही मावळेच आहोत एकमेकांना साथ दयायला.
@sadanand3502
@sadanand3502 4 ай бұрын
Very good video
@varshamodak9086
@varshamodak9086 8 ай бұрын
Hi. Khup chhan
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
😇🙏🏼
@nikscskpremi
@nikscskpremi 8 ай бұрын
Video kdhii yenare friday asun aala Nahi @roadwheel rane
@rajeshmadan183
@rajeshmadan183 8 ай бұрын
श्री राणे, मी राजगड चे तुमचे तीनी भाग बगितले. अतिशे सुंदर केले आहेत. खूप interesting आहेत. पण तुम्ही अजून चौथा भाग (शेवटचा) post केला नाही. ह्यामुळे राजगड पूर्णपणे बागण्याचा आनंद अर्धवट वाटते. संजीवनी माची नंतरचा भाग तुम्ही post नाही केला. सुवेरा माची आणी बालेकिल्ला व शेवट ह्याचा व्हिडिओ बागायचा आहे. तो प्लीज post करा. - राजेश मदन.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
कोकणात असल्याने नेटवर्क इश्यू होता. मात्र तो प्रश्न सुटला आहे. आज सकाळी ९ वाजताच हा भाग अपलोड करत आहोत. तसदीबद्दल क्षमस्व! जय शिवराय!💪🏻
@vijaypawar9553
@vijaypawar9553 8 ай бұрын
🚩🚩 jai jijauu , jai shivrai, sambhaji maharaj ki jaii 🚩🚩
@ajsatisfyingshow3913
@ajsatisfyingshow3913 8 ай бұрын
राजगडावर गेलेल्या प्रत्तेक माणसाला वेगळा वेगळा अनुभव आलेला आहे..
@sandipdahiphale2468
@sandipdahiphale2468 8 ай бұрын
भाऊ खूप वाट पाहतो तुमच्या व्हिडिओची अंगावर काढतो व्हिडिओ बघून
@goofyahmigo8794
@goofyahmigo8794 8 ай бұрын
दादा आपल्या प्लॅन वर काही अपडेट्स?
@shubhamshilpe7800
@shubhamshilpe7800 20 күн бұрын
@motiramshekhare3324
@motiramshekhare3324 8 ай бұрын
Supar ❤
@KAILAS8695KHATPE
@KAILAS8695KHATPE 3 ай бұрын
पाली,माज,गाव
@Swayam-lp6lx
@Swayam-lp6lx 8 ай бұрын
1st view ❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
♥️
@rushikeshpawar4607
@rushikeshpawar4607 8 ай бұрын
❤❤❤🎉🎉
@aniketbirje8400
@aniketbirje8400 8 ай бұрын
Bhau thoda lavkar upload karat ja na part Link tutate jast let zala tr
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
सध्या प्रत्येक शुक्रवारी व्हिडीओ अपलोड करायचं ठरवले आहे.. जसं जसं दौरे वाढतील तसं हा गॅप कमी करू
@prashantghaytidak4779
@prashantghaytidak4779 3 ай бұрын
❤😊
@MaharajKavankar
@MaharajKavankar 8 ай бұрын
महाराज
@sonalitaral7566
@sonalitaral7566 7 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@saishtodankar8033
@saishtodankar8033 8 ай бұрын
Part 4 pan dakhav dada.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
हो लवकरच..
@2.sarthakrangole580
@2.sarthakrangole580 8 ай бұрын
dada rajgad cha pudhcha bhag kadhi yenar
@kalpeshmirgule397
@kalpeshmirgule397 8 ай бұрын
Hatgad karava😊
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
हो लवकरच..
@kishornadkar1258
@kishornadkar1258 8 ай бұрын
Hi dada
@rajeshmadan183
@rajeshmadan183 8 ай бұрын
श्री राणे, राजगड चा पुढचा भाग अजून आला नाही....कारण.... राजगड ची पूर्ण पाहणी झाली नाही. राजगड किल्ला अर्धवट पहिल्याचा दुख होते. please reply करा. - राजेश मदन.
@devileyeseyes
@devileyeseyes 8 ай бұрын
🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
♥️🚩
@amitshelke1221
@amitshelke1221 8 ай бұрын
दादा भोरगिरी किल्ल्या ची व्हिडिओ बनवा ,
@saishtodankar8033
@saishtodankar8033 8 ай бұрын
Ashi mahiti ajun asel youtube var post kar.
@saishtodankar8033
@saishtodankar8033 8 ай бұрын
Apartim ashes videos post kar.
@akashkhatik5080
@akashkhatik5080 8 ай бұрын
दादा आपणास विनंती आहे की block थोडा मोठा पाहिजे तुमचा video येणार याची आतुरतेने वाट बघत असतो. त्यामुळे पुढचा block पन लवकर टाकावा अशी विनंती करतो
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
नक्कीच पुढचा व्लॉग ४५ मिनिटांचा असेल..
@akashkhatik5080
@akashkhatik5080 8 ай бұрын
@@RoadWheelRane पण लवकर टाका दादा
@kalpeshchaudhari6548
@kalpeshchaudhari6548 6 ай бұрын
दादा आपला स्वतः चां टेन्ट असेल तर आपण मुक्काम केला तर ते तेथील लोक बोलत नाही ना ❤ आणि आपण मुक्काम करू शकतो ना
@saurabhlomte9002
@saurabhlomte9002 8 ай бұрын
Hi tar survat ahe
How to have fun with a child 🤣 Food wrap frame! #shorts
0:21
BadaBOOM!
Рет қаралды 17 МЛН
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН
How to have fun with a child 🤣 Food wrap frame! #shorts
0:21
BadaBOOM!
Рет қаралды 17 МЛН