खुप छान अभ्यासपूर्ण व्हिडिओ केल्याबद्दल🙏🙏 मी स्वतः मुरुड जंजिरा चा आहे आणि कित्येक वर्षापासून आपल्याच लोकांची हाव ही जंजिरा किल्ला बघण्यासाठी असते आणि त्यासाठी काही हरकत नाही परंतु तिथले जे गाईड आहेत ते पद्मदुर्ग बद्दल चुकीची माहिती लोकांना देतात जसं की कासा किल्ला हा सिद्धी कासिम नी जेल म्हणून बांधला होता..लोकांना विनंती आहे की कुठलाही किल्ला बघायला जाताना त्याची नीट माहिती आधी घ्यावी आणि गाईड वर विश्वास न ठेवावा.. पुरातत्व खात्याने जर जंजिरा वरती २५रू आकारात असेल आणि त्याने जर किल्ल्याची साफसफाई आणि देखरेख होत असेल तर पद्मदुर्ग वरती असं का करू नये.. मुघल, सिद्धी, इंग्रज ह्यांचा वास्तू जर पुरातत्व खात इतकी काळजी घेत असेल तर आपल्या स्वराज्याचे किल्ले का नाही नीट सांभाळले शकत😣😒
@मुरुडजंजिराघडामोडी9 ай бұрын
छान वाटल आवडलं, पद्मदुर्ग जागर व गड संवर्धन संस्था, ही संस्था दर वर्षी पद्मदुर्ग जागर करते, त्या आधी गड पूर्ण स्वच्छ करते, तसेच काही डागडुजी ही करते. आज पर्यंत 15 वर्ष झाली.
@umeshlad6494 Жыл бұрын
तुमच्या कडून गड किल्यांची खूप छान माहिती मिळते स्वतः गड फिरल्याचा अनुभव येतो. खूप खूप धन्यवाद
@rameshpawar6240 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली त्या बद्दल आपले धन्यवाद! तसेच महाराजांच्या अनेक ढासळलेल्या किल्ल्यांची अवस्था बघून खूप वाईट वाटते..परंतू आपले ढोंगी मराठा नेते निरंतर सत्तेत असून सुद्धा त्या एकाही नेत्यांनी या गड किल्ल्याकडे लक्ष दिले नाही..तरी पण स्वतःला मात्र काय काय उपाध्या लाऊन घेतात, जसे मराठा समाजाचा स्ट्रोग नेता, जाणता राजा,भावी पंतप्रधान..पण त्यांना महाराजा विषयी अजिबात अस्था नाही..आस्था आहे ती फक्त पैसा आणि खुर्चीची च..
@Musicwala-96 Жыл бұрын
शिवरायांचे दुर्ग म्हणजे आपल्यासाठी मंदिर ❤
@Musicwala-96 Жыл бұрын
शिवरायांची हिम्मत आणि दुर्ग बांधनाऱ्यांची निष्ठा ❤🚩💪🏻
@RoadWheelRane Жыл бұрын
राजियांच्या गडात कातळ, चुन्यासोबत मावळ्यांची निष्ठा सुद्धा मिसळलीय.. म्हणून तर अजून भक्कमपणे उभेयत!❤💪🏻 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा.
@vaibhavkarangutkar1989 Жыл бұрын
कुठच्याही blog चे विश्लेषण,शक्यता, आणि सुरेख मांडणी हे अगदी वाखण्याजोगे आहे, त्यामुळे वडिलधाऱ्या आणि लहान मंडळींना समजण्यास फार सोपे आहे👌 प्रथमेशजी खुप छान👌
@laxmikantkulkarni9003Ай бұрын
या पद्मदुर्ग फक्त ऐकून आपण प्रत्यक्ष फिरून दाखवला. धन्यवाद.
@SharadPawar135 күн бұрын
धन्यवाद दादा महाराजांच्या बद्दल खुप महत्वाच्या बाबी तुमच्या माध्यमातून नव्याने समजतात 🙏🙏🙏🙏🚩जय शिवराय 🚩
@dineshmumbaikar6050 Жыл бұрын
Mla 1 request aahe ki aaple group banaun maharajani bandhalele gad-kille yanchi saf -safai karayla pahijet please mitrano
@pratapmali906 Жыл бұрын
🙏💕🙏नमस्कार. भाऊसाहेब 🙏💕🙏 भाऊ. आपले. व्हिडिओ. मी. नेहमी. बघतो. तुम्ही. गड किल्ले. ची. माहती, सविस्तर. पूर्ण, समजून. सागतात. पाहून. समाधान. होत. 🙏🙏 मरूळ जंजिरा... किल्ला वरचे. माहादेव. मंदीर... मधल कोणिच, आजपर्यंत. सगितले.. नाही. आपण.. आधी. जाऊन. गड, किल्ला बघुन. घेता. व नंतर., व्हिडिओ. तयार. करतात. ❤🙏❤ खरच.. यालाच. म्हणतात. आवडीने. मनापासून दाखविने. आपले.. व... आपल्या सर्व.. टिम. चे. खुप खुप. मनापासून. आभार , मानतो. 🙏, जय. शिवराय. 🙏
@Janardankahid_1984 Жыл бұрын
नमस्कार राणे साहेब मि तुमचा व्हिडिओ एक सेकंद पण पुढे forward न करता मि पाहतो कारण तुम्ही एवढी मेहनत घेऊन व्हिडिओ बनवता आणि आम्ही बघणार नाही अस होणारच नाही आणि तयात महाराजांनी सवता बांधलेला किल्ला सलाम तुम्हाला आणि तुमच्या मेहनतीला 🙏 जय जिजाऊ जय शिवराय आणि जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩
@RoadWheelRane Жыл бұрын
आणि काय हवं?❤ खूप खूप आभार.. अशीच साथ कायम असूद्या! बाकी आई भवानी समर्थ आहे.. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय!🔥
@Kunal.KW.4187 Жыл бұрын
@@RoadWheelRanesir mi pan tumcha video purnach bagto
@pragatikaranjkar4371 Жыл бұрын
बारकाईने दाखवता म्हणून विडियो मोठा होतो.तर काय झालं,स्वतः जाऊ तेव्हा सुद्धा भरभर बघुन मोकळं होऊ.म्हणून काही हरकत नाही मोठा झाला तरी
@rajeshayarekaraoke443511 ай бұрын
खूप छान माहिती प्रथमेश
@RajeshKorhale11 ай бұрын
Bhava hich Mazi comet
@SachinBalekar-ym9nx Жыл бұрын
छान❤❤❤जय शिवराय🚩🚩🚩 पुढचा दुर्ग.. तुमचा सुवर्णदुर्ग....शक्य असेल तर
@vitthalpande2509 ай бұрын
धन्यवाद साहेब खुप मेहनत घेऊन शिवप्रेमींना किल्ले दाखविल्याबद्दल ५०%किल्ला छ.शिवाजी महाराजांनी बांधला व त्यानंतरचे काम हे छ. संभाजीराजे यांनी केले. असे अशा काही पुराव्यांमुळे सिद्ध होते
@SatishChalak-gu2ny3 ай бұрын
पद्मदुर्ग किल्ला खुप छान वाटले जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩
@AapliMarathiAmbawale Жыл бұрын
तसे पाहता बहुतांश व्हिडिओज मी skip करत पाहतो.. पण.. तुमचे व्हिडिओज एक सेकंद ही skip न करता पाहतो. कारण तुमच्या व्हिडिओज मध्ये आपल्या महाराजांच्या पराक्रमाची त्यांच्या चातुर्याची त्यांनी बांधलेल्या प्रत्येक किल्ल्यांची खूप सुंदर आणि योग्य अशी माहिती मिळते. तुमचे व्हिडिओज skip करत पाहणे म्हणजे अपराध केल्यासारखे वाटते.महाराजांचा अपमान केल्यासारखे वाटते. तुम्ही सांगितल्या प्रमाणे मदतीचा हात आणि शेवटला मारलेल्या गप्पा ह्या विषयी खूप गांभीर्याने प्रत्येक शिवप्रेमींनी विचार करावा. जय शिवराय..🚩🚩
@RoadWheelRane Жыл бұрын
खरंच काय लिहावं सुचत नाहीये. कारण हे बोलणं फार महत्त्वाचं आहे, कारण skip न करणं याचा अर्थ ती गोष्ट व्ह्यूअर्सना आवडतेय. यातून खूप दिलासा आणि ताकद मिळते. असाच विश्वास असूद्या. बाकी शिवकार्य करून घ्यायला आई भवानी समर्थ आहे. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय!❤🙏🏻
@पुणेकर1840 Жыл бұрын
आम्ही आठ दिवसांपूर्वी च गेलो होतो जंजिऱ्याला पण फक्त पाऊण तास होता आमच्या कडे, त्या मुळे पूर्ण पाहता आला नाही जंजिरा. पण तुम्ही सर्व किल्ला दाखवून खूप छान माहिती दिली आहे
@chaitanyagarje83488 ай бұрын
पूडच्या वेळेस पाऊण दिवस वेळ काढून या...
@meditationmotivationmusic214111 ай бұрын
दादा तुमच्या कार्याला खरंच त्रिवार वंदन 🚩🙏 मी तुमचे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघतो. कारण तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे ते पूर्ण होवो आणि सर्वा ना शिवाजी महाराजांचा इतिहास कळवा. आणि तुमचा कर्या मध्ये शिवकार्य दिसतं आणि तुम्ही ते निस्वार्थी पणे करता आहात. सखोल माहीत अभ्यासपर्वक देता आहात. आणि इतिहास ला कुठे ही ठेच लागू देत नाही. पुन्हा एकदा तुमच्या कार्याला त्रिवार वंदन 🙏🙏
@pratibhaghare3249 Жыл бұрын
परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न व तळमळ कौतुकास्पद...
@drsagarshinde4829 Жыл бұрын
भावा तुझ्यामुळेच आज माझा गैरसमज दूर झाला , हा किल्ला अपूर्ण आहे असं आम्हाला लहान पणी सहलईला आल्यावर सांगितलं होत , मला खूप इच्छा होती पद्मदुर्ग बघायची ,आज ती इच्छा तुझ्या मुळे पूर्ण झाली , फार आनंद होतो आहे मला , आज मी doctor असल्यामुळे मला एवढं फिरणं जमत नाही , पण नक्कीच तुझ्या मुळे पूर्ण झाले ,thank a lot
@Pawanputra24 Жыл бұрын
तुमची भटकंती शिवकाळात घेऊन जाते.... धन्यवाद भाऊ
@JoshiRajesh9 ай бұрын
जय शिवराय 🚩 अगदी मनापासून बोललात,आणि हो किल्ल्यावरती स्वच्छता असावी हे नमूद केलं. प्रत्येक माणसाने ठरवावं मी जेव्हा किल्ल्यावर जाईन तिथे कचरा करणार नाही . माझी विनंती, तुमचं कार्य अविरत चालू ठेवा. छ. शिवाजी महाराज व छ.संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास प्रत्येका पर्यंत पोहोचवत रहा. आई भवानी चा आशिर्वाद आहेच. जय भवानी 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे🚩
@dayavyavahare Жыл бұрын
काही दिवसांपूर्वी मी या आपल्या गडाचा video पाहिला परंतु तुमच्या सारख explain केलं नाही हीच तुमची खासीयत आहे Point to point explain करतात तुम्ही आणि तुमची टीम धन्यवाद तुम्हा सर्वांना आता या नंतर राजधानी रायगड दाखवण्याचं( हिवाळा ऋतू) तुम्ही promice केलं होतं ते पूर्ण करा जय जिजाऊ जय शिवराय ❤❤
@sunilp1974 Жыл бұрын
बंधू तुझ्या मेहनतीला मानाचा मुजरा. तु जी माहिती देतो त्यामुळे महाराजां विषयी माहित नसलेली एव्हढी महत्वाची माहिती (ईतिहास) कळते. आणि उर अभिमानाने भरुन येतो.
@babasahebmemane4976 Жыл бұрын
खुप छान खुप आवडला तुमचं वकृत्व चांगले आहे आवडलं
@मीमराठी-त8घ Жыл бұрын
पुरातत्व खात्याचे 'काम इथे जाण्यास बंदी तिथे जाण्यास बंदी ' एव्हढच आहे. किल्ला ढासळण्याशी (निगा राखणे) याचाशी त्यांना काही देणं घेणं नाही. 😢
@RoadWheelRane Жыл бұрын
म्हणून तर वास्तू दिवसेंदिवस ढासळत चालल्या आहेत..
@rameshgawade1598 Жыл бұрын
धन्यवाद राणे सर शिवराय यांच्या नेतृत्वाखाली ल बांधकाम👷🚜 केले लया किल्ले व तयांची सखोलपणे माहिती दिली😊😊
@nileshsonawane8228 ай бұрын
खुप अप्रतिम माहिती दिली तुम्ही तुमचे व्हिडिओ बघताना शिवकाळात असल्या सारखे वाटते जय भवानी 🙏🙏🚩🚩 जय छत्रपती शिवाजी 🙏🙏🚩🚩 जय धर्मवीर शंभु राजे 🙏🙏🚩🚩
@krishnadeokale91194 ай бұрын
सर्व किल्ले आम्हाला घरी बसून पाहायला मिळाले आपल्यामुळे, सर्वच किल्ल्यांचे व्हिडिओ बनवा
@suresholdisbestpawar9476 ай бұрын
सर इतकं समजावून सांगितलं की किल्ला पाहिल्याचा आनंद झाला
@Kamleshdudhane.Chakan10 ай бұрын
आज जगाला खरी गरज आहे शिवचरित्राची. बाळ मनावर बीजे रोविता शिवगाथेची, नवीन अंकुर फुटतील तयामध्ये शिवचैतण्याची. मातृनिष्ठ अन स्वामींनीष्ट भाव निपजतील तयामधी, नवचैतन्य आनन्या एकऊया आज तयांना गाथा शिवसंघर्षाची, तयांना गाथा शिवसंघर्षाची. 👏🏼 खुप छान भावा, आज तुम्ही हे जे काही शिवकार्य करीत आहात, हे खुप अनमोल आहे. आपल्या माध्यमातून शिवरायांचे दुर्ग विज्ञान लोकांपर्यंत पोहचते आहे. आपल्या या शिव कार्यास, शिव प्रेमी म्हणुन मानाचा मुजरा. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
@mayurtelsinge143311 ай бұрын
खूप छान माहिती दिली, पदमदुर्ग नक्की बघणार, तुमच्या मेहनतीला सलाम..
@prakashpawar2855 Жыл бұрын
खूप छान व्हिडीओ आहे. आपल्या किल्ला दाखवण्याच्या पद्धतीबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏 जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🚩
@VilasTandle-ti9qh10 ай бұрын
सर तुम्ही तुमच्या खर्चात गेलात तुम्ही खरा मावळा जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ माँ साहेब
@sangeetakadam78748 ай бұрын
पद्मदुर्ग ची सविस्तर माहिती दिली खूप धन्यवाद . तसेच दर्शनही झाले.
@Virat_kohli234 Жыл бұрын
सखोल अभ्यास आहे दादा तुझा❤
@kalpeshchaudhari6548 Жыл бұрын
खूपच छान अनुभव ❤दादा
@pradnyeshkanade303 Жыл бұрын
संपूर्ण व्हिडिओ अप्रतिम झाला आहे अगदी बारीसारीक माहिती सखोल दिली आहे खूप कमी युट्यूब चॅनल आहेत ज्यांच्या vlog ची मी वाट पाहतो त्यातले एक तुमचे चॅनल Keep rocking dada
@bhivsenchaure844010 ай бұрын
तुम्ही दिलेले विचार आणि मार्गदर्शन आवडले
@VINAYAKMANEE11 ай бұрын
भाऊ खुप सरळ व साध्य भाषेत माहिती सांगितली धान्यवाद❤
@nitintawte2242 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@pradeepnikam2481 Жыл бұрын
छान माहिती दिली राणे तुम्ही
@AVIANILKALAMANCH8 ай бұрын
आम्ही संपूर्ण व्हिडीओ पहातो सर.खूप खूप बरं वाटतंय, महाराष्ट्रा बाहेरील लोकं म्हणतात कि पुढच्या जन्मी माणूस म्हणून जन्माला आलो तर महाराष्ट्रात जन्माला येऊदे.मला वाटतं कि मी महाराजांच्या वेळी का नाही जन्माला आलो.असो,पण आता आलो आहे तर व्हिडीओ तरी पुर्ण बघणं माझं कर्तव्य आहे. धन्यवाद सर.खूप छान.
@sunilgogawale46055 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी खूपच छान माहिती आपण सांगत आहात.
@parjwalgaikwad318111 ай бұрын
दादा तुम्ही गड किल्ल्या बद्दल फार चांगली माहिती महाराजांचा इतिहास व पराक्रम ऐकून गौरव इतिहासाचे साक्ष गड-किल्ले दाखवता आपला फार फार धन्यवाद 🙏🙏
@sachinwankhede706 Жыл бұрын
JAY JIJAU JAY SHIVSHAMBHU RAJE JAY RANE BHAU..🙏🚩
@satishjadhav1412 ай бұрын
छान सादरीकरण केले भाऊ तूम्ही धन्यवाद
@sanjeevpatil4346 Жыл бұрын
जय शिवराय, कृपया पदमदुर्ग दर्शन करण्याकरिता आवश्यक बोट प्रवास करिता बोट चालक अथवा मालकाचा संपर्क असल्यास उपलब्ध करून द्या।। हा भाग अत्यन्त स्थळदर्शनासाहितमाहिती पूर्ण आहे, आता उत्कंठा श्री छत्रपतींच्या आज्ञाने तयार झालेंल्या पवित्र पदमदुर्ग दर्शनाची।।
@bhupendraphadtare8874 Жыл бұрын
Nice work PADAMDURG nav sudar ahe
@omraut4444 Жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩🚩
@tanajigaikwad466111 ай бұрын
छान दर्शन घडवलं आज राणेसाहेब. बर्याचदा मुरुड किनार्यावरुन प्रवास करताना पद्मदुर्गाबाबत एक प्रकारची ऊत्सुकता असायची,मनात हुरहुर असायची.ती आज तुमचा व्हीडीओ पाहुन पुर्ण झाली.जंजिरा,कुलाब्यासह कोकण किनारपट्टीवरील बरेचसे जलदुर्ग पाहीले.पण हा शिव छत्रपतींनी बांधलेला जलदूर्ग आपण सांगितल्याप्रमाणे वाहतुकीच्या अडचणीमुळे पहाता येत नव्हता.दर्शन तर सुंदर,सखोलपणे घडवलंत.आता मात्र या जलदुर्गाला प्रत्यक्ष भेट देणारच . पुनशः आपल्यासह समस्त टिमचं आभार आणि धन्यवाद.जय शिवराय.
@MEDHAKAMBLE Жыл бұрын
गड किल्ले बघायची इच्छा मनातून असेल तरच बघावे. तुम्ही म्हणता तसे याठिकाणी भावना फार महत्त्वाच्या आहेत. फारच अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे, धन्यवाद.
@reshmapatil-x5n11 ай бұрын
दादा तुझे व्हिडिओ खूप छान असतात. मी किल्ल्यांचे खूप जणांचे व्हिडिओ पाहिले. पण मला तुझे व्हिडिओ फार आवडले. मला सगळ्यात आवडलेला जिंजी किल्ल्याचा तो व्हिडिओ तुझ्या व्हिडिओ मधून खूप बारीक सारखी माहिती मिळते. तुझ्यामुळे सर्व किल्ल्यांची माहिती घरी बसल्या पाहायला मिळते त्याबद्दल तुझे खूप खूप आभार
@balasahebkadam761111 ай бұрын
अगदी सुंदर व्यवस्थीत समजेल असं सांगता धन्यवाद
@dattatraykondhalkar51258 ай бұрын
अतिशय सुंदर आणि खरा इतिहास सोप्या पद्धतीने तुम्ही सर्वांपुढे मांडता त्याबद्दल खूप धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे
@pankajkavdiwale Жыл бұрын
अप्रतिम माहिती दादा 👍
@SunilKhilare-p8b10 ай бұрын
Jay shivray Jay Shambhu Raje Jay Bhawani
@SatyaSurya-e5p3 ай бұрын
मी तुमचे व्हिडिओ पूर्ण पणे पाहतो जवळ पास अर्धे व्हिडिओ पाहिले so thanks आमच्या पर्यंत हे pohachavnyasathi जय शिवराय ❤
@ajaykhandagale5427 Жыл бұрын
Khupach chan. Tu jya prakare killa explain kartos i think tas aatatri kontyahi KZbinr ne prayatn suddha kele nastil. Great ahes bhai tu 👍. And mala as vatta ki pratek killa cha ek tri drone shot tu gheyla pahije tyane ky hoil ki killa actual madhe kiti sundar ahe te samjel.also shevat cha communication cha part khup bhari hota ashich khup molachi and important mahiti det raha khup shubhechchha. 🙏
@yogesh199104 Жыл бұрын
आवडला विडिओ, असेच पूर्ण विडिओ बनवा पाहिजे असेल तर सिरीज बनवा एकाएका किल्ल्यावर
@beautyqueen283311 ай бұрын
तुमच्या मेहनतीला सलाम खुप सुन्दर माहीती दिली तो सुवर्ण काल डोळ्यांसमोर आला ❤
@roshansablevlog7732 Жыл бұрын
नेहमीप्रमाणे आजची व्हिडिओ ही खुप छान होती.खरच दादा तुम्ही जी माहिती सांगता अस वाटत ऐकतच बसाव खुप छान प्रकारे तुम्ही माहीती समजून सांगता त्या बद्दल तुमचे खुप खुप आभार,आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
@shabdanshikhellatanamazyak815111 ай бұрын
अप्रतिम 🚩 VDO अजिबात फॉरवर्ड केला नाही सपरिवार सोबत पहिला.. 🚩 जय भवानी जय शिवराय 🚩🚩
@DadaRP Жыл бұрын
Khup chan maahiti dilaat sir thank you🙏
@bharatkare4533 Жыл бұрын
Khup bhari sir....👍👍👍😊
@savitakarale274 Жыл бұрын
जय शिवराय जय भवानी
@Swapnilsurvase1108 Жыл бұрын
Khup chan mahiti deta dada 🙏
@RoadWheelRane Жыл бұрын
मनापासून आभार!❤🙏🏻
@samirPatil-lm5kz Жыл бұрын
आतुरता अजून एका नव्या व्हिडिओची 🙏🏻👍🏻👍🏻जय शिवराय 🙏🏻🙏🏻
@AVIANILKALAMANCH8 ай бұрын
खूप छान सर.ग्रेट वर्क.
@AdhikYadav-v4u23 күн бұрын
छान माहिती दिलीत जय शिवराय
@sureshbhanuse58046 күн бұрын
जबरदस्त
@VasantBarange11 ай бұрын
अप्रतीम दादा येवढे किल्ले बघणं शक्य होईल की नही महित पण प्रयत्न असेल पण तुझा व्हिडिओ मधून किल्ले वर गेलं सारखं वाटल. खूप खूप धन्यवाद 🚩जय शिवराय
@vitthalpokharkar656611 ай бұрын
तू छान विश्लेषण करतो भावा... मी आज नवीन च तुला पाहतोय.. दुसरा vdo.. माझ्यासाठी आहे हा
@RoadWheelRane11 ай бұрын
हळूहळू सर्व व्हिडीओ पाहून काढा...😉 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय!❤
@girishgogate732628 күн бұрын
1 नंबर दादा 👌👌
@Hiddeneyeofficial213 Жыл бұрын
Dada thanks video chi khup vat bght hoto ❤
@Rathod_kiran_ Жыл бұрын
Nice video 👍 dada
@sumantkandalkar4196 Жыл бұрын
विडिओ अपलोड होण्या माघची मेहनत ❤️respect you brother❤️
@RoadWheelRane Жыл бұрын
❤❤
@adityayog54869 ай бұрын
Jay shivray Jay shambhuraje Dhanyawad saheb🙏🙏🙏
@ankushpadave5448 Жыл бұрын
Khup mast maheti aani vedio aahe thanku sir
@ChandraprakashThapa05 Жыл бұрын
मज्जा आली राणे सर खूप खूप आभार 😊😊
@RoadWheelRane Жыл бұрын
खूप खूप आभार!❤💪🏻
@rajendrabobade37769 ай бұрын
खूप छान माहिती मिळतेय.. जय शिवराय.. जय महाराष्ट्र
@drdipak1 Жыл бұрын
Khup best ch
@dineshmumbaikar6050 Жыл бұрын
Rane bhau khup chhan
@shamalange_200011 ай бұрын
तुमचे व्हिडिओ फार माहिती पूर्ण असतात ❤
@AtmaramWaradkar8 ай бұрын
जंजीऱ्या प्रमाणे पद्मदूर्ग पण पाहीला चांगली माहिती दि ल्या बद्दल धन्यवाद.जय शिवराय
@dnyaneshwarpawar859210 ай бұрын
प्रथमेश दादा मि तुमचे व्हिडिओ आत्ताच म्हणजे कालच बघायला सुरुवात केली आहे, पण जसा टाईम भेटेल तसा व्हिडिओ बघतोय, पण व्हिडिओ हा पुर्णच बघतोय, जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@subhashpatil918811 ай бұрын
Very nice Information, Padmadurg.Fort.Jay Shivaji, Jay Sambaji.
@manojjadhav4847 Жыл бұрын
पद्म दुर्ग पाहण्यास प्रयत्न करू, तेही लवकरच
@RoadWheelRane Жыл бұрын
आणि हो.. फोटो काढून instagram ला टॅग करायला विसरू नका. आपल्याला सर्वांना '१००० दुर्गसेवकांची पद्मदुर्गला भेट' हे ध्येय पूर्ण करायचं आहे..❤💪🏻
Khup chan video, khup kashta aahet tumche. Suggestion:- Rikmya plastic kachrya baadal suggestion det asta me swataha khali vakun majya takti nusar 2 hatani dusraynchya bottle uchlun jevdya jamtil tevdya khalli aanaycha praitna karen ani he video madhe hi dakhvel tyana swatahcha kelela kachara ani dusryani pasravlela kachara gola karun khali aanyacha praitna video chya madhematna kelela disel, Motivation hoil😊
@sudhirdoke317611 ай бұрын
खुपच छान माहिती, खुप आवडली, धन्यवाद
@anilkavankar5223 Жыл бұрын
Khup chan
@MangalJangam-i2jАй бұрын
खूप छान 👌👌👌
@sangeetakawche4911 Жыл бұрын
Khup chhn❤
@Aruna-zb5fz Жыл бұрын
Khupch chhan. Tumche kasht tumchi mhnat amhala jastit jast mahiti milavi ani jastit jast killa bghayla milava hi tumchi dhadpd pratyak veli disun yete.amhi ekhi sekand skip n karta video bghto Kahi vela repeat karun tech te scene pan pahato.yayche amantran dilat abhari ahe Jamle tar nakki yeu.parat ekda dhnywad.
@jyotiramraut8229 Жыл бұрын
धन्यवाद दादा🙏🏻
@RoadWheelRane Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@prashantmodak9422 Жыл бұрын
Mitraa khup chaan video banavlaas ani khup chaan mahiti dili
@RoadWheelRane Жыл бұрын
मनापासून आभार!❤🙏🏻
@indiandefenceforcestheinsp608511 ай бұрын
आम्ही जेव्हा जंजीरा पाहायला गेलो तेव्हा आम्हाला तेथील स्थानिक लोक म्हणाले की पद्मदुर्गा वर जाता येत नाही तो किल्ला इंडियन नेव्ही च्या ताब्यात आहे हे खरे आहे का दादा
@harshdalvi123411 ай бұрын
किल्ला बघायला जाता येत...त्यासाठी मुरूड समुद्र किनाऱ्यावरून बोट सुटतात...३००/- रू प्रत्येकी भाड असतं..🙏🏻
@AapliMarathiAmbawale Жыл бұрын
मी YA perfect picture माझ्या ह्या दुसऱ्या यूट्यूब वर सुद्धा पाहतो. जय शिवराय 🚩
@rahulbhoir1820 Жыл бұрын
Changli mahiti dili killya baddal. Keep up the good. 👍🏽