धन्यवाद राणे तुम्ही या पिढीला गड पहायला शिकवताय खूप खूप धन्यवाद,जय शिवराय जय महाराष्ट्र.
@SurekhaChoudhari-fk5fv3 ай бұрын
एवढा अभेद्य किल्ला, तो खिलजी लुटून नेतो. कमाल आहे
@shashikantg68533 ай бұрын
गद्दारी मुळे किल्ला लुटला गेला
@rajendrakoushike3992Ай бұрын
मी वेरूळ लां राहतो मित्रा तू सुंदर रीतीने हा किल्ला दाखवल्या बद्दल तुला खूप खूप धन्यवाद
@ravindraghorpade40783 ай бұрын
अजून ही भारतीय नागरिक समजले नाही फितुर भरपुर आज ही भारतात आहेत
@शिवबाआमचामल्हारी2 ай бұрын
Ghorpade wani😂
@vishnujadhav42062 ай бұрын
खूप खूप धन्यवाद.. इतंबुत माहिती दिल्याबद्दल... जय महाराष्ट्र
@Deshbhakt-rm4tt6 күн бұрын
अगदी बिनचूक निरीक्षण आणि उत्तम विस्लेशन. धन्यवाद दादा 🙏
@somnathgordeanna78702 ай бұрын
अप्रतिम अतिशय सुंदर माहिती जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@sagarbhise88052 ай бұрын
फार चांगली माहिती....आज देवगिरी बोलला असं वाटलं अगदी❤
@akashbharad15462 ай бұрын
मी हा किल्ला दिवसभर मित्रासोबत फिरलो आणि आसेच प्रश्न मला पाऊल ठेवले की पडत होते.... परंतु लोक लोक इथे इतिहास समजून घेण्याच्या ऐवजी फोटो आणि सेल्फी मध्ये गुतलेली असतात..आणि वॉच टॉवर चे गुप्त दरवाजे तर बघितलेच नाही... दादा ला खूप खूप धन्यवाद सविस्तर माहिती बदल...🙏... तरीही मनामध्ये आजुन खूप सारे? घुटमळत आहेत ..माझे पूर्वज 1200 ते 1500 च्या दशकात देवगिरी ला आले होते... याचे पुरावे माझ्याकडे आहेत
@vikram37133 ай бұрын
चित्रीकरण उत्तम 👌🏻 अप्रतिम झाला आहे व्हिडिओ 🚩👌🏻
@RoadWheelRane3 ай бұрын
♥️🙏🏼
@kesh_____11-o2p28 күн бұрын
अतिशय अभ्यास पुर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@Satyamevjayate7772 ай бұрын
खूप छान.. किती कल्पक होते आपले पूर्वज..
@rajeshmadan1832 ай бұрын
Thanks!
@balasahebgaikwad14672 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर.
@hanmantjadhav68173 ай бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद दादा ❤
@AnandPimpalkarsAnandiVastu2 ай бұрын
Rane proud of u khup masta mahiti सांगितली गोड bless. U bala
@bodakemangesh17113 ай бұрын
देवगिरी जिंकणे म्हणजे आपलेच सैनिक गमावणे हे महाराज ओळखून होते
@ganeshbwaghmare2 ай бұрын
खुप छान माहिती दिली, प्रत्यक्ष अनुभव मिळाला... असेच माहिती पुर्ण video बनवत रहा 💐💐💐💐
@dil_sesudhir26382 ай бұрын
खूपच भारी विश्लेषण करता तुम्ही... ❤ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉
@madhavraobhalerao27932 ай бұрын
खूप ऐतिहासिक माहिती समोर आली. छान
@amitdeshmukh78632 ай бұрын
खूप छान पद्धतीचे मार्गदर्शन,किल्ला गड कसा पहावा हे शिकायला मिळतंय पण एक विनंती व्हिडिओ लां असलेलं मोघलिय पार्श्व संगीत खटकतय त्यात काही योग्य नियोजन करता आलं तर नक्की करा..
@vighnahartaenterprises1734Ай бұрын
आमचं गाव देवगिरी (दौलताबाद)❤❤❤❤❤
@General.facts45Ай бұрын
काश माझ्या राज्यांचा रायगड पण असाच अभेद्य राहिला पाहिजे होता 😢
@Pravin-0233 ай бұрын
दादा रायगड सिरीज कधी चालु करतोय
@RoadWheelRane3 ай бұрын
ऑक्टोबर एन्ड!👍🏼
@DevanandNerkar3 ай бұрын
दादा मी वाचलेले पाणीपत पुस्तकात 1857च युद्ध पेशवान मध्ये झाल आहे तर मग ई पुर्व 8वा शतकात आताऊलजी खलजी मुलगा कसा राहू शकतो
@RudraPande-l2u2 ай бұрын
@@RoadWheelRaneDada aapla raygad pn bran raygad series pahto mi ❤
@sagarbhise88052 ай бұрын
@@DevanandNerkar इतिहासात 3 पानिपत युद्ध झालेली आहेत
@pranavsutar9303 ай бұрын
Entro mast hota dada👍👍🚩🚩
@pranavsutar9303 ай бұрын
Video lay bhari zala👌👌
@VidhyaBhadagave3 ай бұрын
Khup chan mahiti dilit tnx
@maheshdate89752 ай бұрын
फारच भारी व्हिडीओ केलाय ! माहितीपूर्ण
@swatikhandale32153 ай бұрын
Khup Chan information 👌👏👏👏
@siddhivinayakbhosale93513 ай бұрын
दादा मस्त सांगता तुम्ही स्टोरी❤
@chandrakantnarvekar34713 ай бұрын
Very good information, waiting for next part
@ShaileshKharat-up4kk3 ай бұрын
त्या खिलजी च मुंडकं कापुन लटकवल पाहीजे होत मुख्य दरवाजा वर वर्षांनुवर्ष..
@prathameshubhare21233 ай бұрын
खूप मस्त माहिती दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@rajeshmadan1832 ай бұрын
खूप छान 👌
@sangitayadav9720Ай бұрын
Hare Krishna 👌 thanks dada
@maheshpawale44693 ай бұрын
Jyotirling var vlog banva,❤ ur explanation 😘
@shalikraogorade2073 ай бұрын
Chan mahiti dili
@ramchandrakumbhar66073 ай бұрын
छान माहिती मिळाली
@sachinshigvan82703 ай бұрын
🚩🚩 जय जिजाऊ🚩जय शिवराय🚩जय शंभुराजे🚩🚩
@RoadWheelRane3 ай бұрын
🙏🏼🙏🏼
@vivekpaturkar26922 ай бұрын
आणि या साम्राज्याचा अस्त केवळ एका माणसामुळे झाला तो म्हणजे ... हेमाद्री पंडित हा हुशार होता प्रगल्भ होता पण अत्यंतिक नीच माणूस होता.हा कसा मेळा हे वाचलं किंवा समजेल तर हादरून जाणार
@kishorghag18532 ай бұрын
हे, खरं आहे वरील माहिती दिली जाते,तिथे हे.पंडीत ऐवजी हरपाल ची बदनामी केली जाते आहे,
@mohanshinde829119 күн бұрын
हेमाद्री पंडित ची तुम्ही म्हणताय ती माहिती कोणत्या पुस्तकात मिळेल?
@prakashkumarbhagwanpatilpa20532 ай бұрын
खूप छान वर्णन ऑफ devgiri
@YogeshPawar-d4t3 ай бұрын
Khupach chan bhau
@RohitS-r8c2 ай бұрын
भारत हा अखंड भारत का होऊ शकला नाही..कारण आपल्या मधे फितूर जास्त होते.
@siddhivinayakbhosale93513 ай бұрын
मला खूप आवडते यार
@Official_Lucky103 ай бұрын
Dada first comment
@RoadWheelRane3 ай бұрын
♥️
@SandeshYadav-b3h2 ай бұрын
Yadav is always Brand 💥✌
@Ganeshjarag20013 ай бұрын
जय शिवराय दादा 🚩🚩🚩
@RoadWheelRane3 ай бұрын
जय शिवराय!🚩
@SachinGatkhal-bc9kn3 ай бұрын
लहान पणी शाळेची सहल देवगिरीला गेली होती पण मला सहलीला जाता आल नाही. देवगिरी किल्ला कसा आहे हे आज पाहायला मिळल
@aswalekeshav2549Ай бұрын
atishay sundar mahiti dili sir
@RaniAarushАй бұрын
Mi 22/2/2020 ale hote college trip madhe🎉 devgiri ❤
@shantanu19modgi-td2mr3 ай бұрын
खूप भारी व्हिडिओ
@amitconnect4 күн бұрын
देवगिरी महाराष्ट्राची खरी राजधानी... ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पारंपारिक देखील.... पुण्यासारख्या १६ व्या शतकात जन्माला आलेल्या खेड्याला लोक महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात हे हास्यास्पद आहे....मराठा आणि मुघल शासन येण्याआधी महाराष्ट्र होता की....यादवांनी २०० वर्षे राज्य केलं... सातवाहनांनी तर ४०० वर्षे महाराष्ट्रावर राज्य केलं... तेव्हा कुठं होतं पुणं?...म्हसणात?.... आणि ईतक हुशार पराक्रमी, सांस्कृतिक पुणेकर... अल्लादिन खिलजीने आकमण केलं तेव्हा काय झोपा काढत होते का?.... वामकुक्षी १ ते ४.... काहीही आपलं सांस्कृतिक राजधानी म्हणे
@shubhamchougule44924 күн бұрын
100% agree, ya baddal kunich kadhe bolala nahi..
@sameeryadav97092 ай бұрын
Chan information ❤
@VidhyaBhadagave3 ай бұрын
Khup chan video, pn mla he samjt nhi ki kilyachi rachana he bhul bhulya sarkhi keli ahe brobr ahe mnj kahi darvaje fake kelet pn jr shatru kilyavr atack krnar tr to adi kilya mde her patvun kilyacha nakasha pahun ch kilya vr attack krnar na ??
@SushilMane-je9qh23 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज समतेची मशाल महात्मा जोतीराव भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या महामानवांच्या चरणी नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करतो बहुजन हिताय बहुजन सुखाय
@ChandraprakashThapa053 ай бұрын
Devgiri kayam interesting 🧐 .... Kiti da pahave navin kahi shikai la bhet ta
@Dr.vijaykumar_naikwade2 ай бұрын
Very nice explation 👍 Please make video on kandhar Fort ( Nanded District )
@ajitpatil3 ай бұрын
Mst bnvly. Chuk sudharli te imp. Baki koni khihi kro jya viswasane tumhi re-upload kela tyabddl thanks.
@saishtodankar80333 ай бұрын
Ashes videos regularly post kar dada.
@surajsuvarnakar21247 күн бұрын
फितुरी हिच ओळख आहे माझ्या भारत देशाची... मेरा भारत महान है 😂😂😂
@Tube-862 ай бұрын
रामदेवराया चा जावई हरपालदेव राय यादव हयाला जीवंत सोलून कोणत्या दरवाज्या वर लटकवलेल ?
@dilipdangade52943 ай бұрын
व्हिडिओ मस्त झाला आहे परंतु पुन्हा अपलोड का केला आहे ?
@RoadWheelRane3 ай бұрын
कृपया Description वाचावे🙌🏻
@NoOne-bx4yk3 ай бұрын
एका भ्रष्टं भटाने ही फितूरी केली होती, हे कडवट सत्य व वास्तव आहे!😮
@KetanJayade2 ай бұрын
Alauddin khilji ne easily jinkla Devgiri durg. Ramchandra then king of Devgiri submitted to Alauddin and gave his daughter Jhatyapali to Allauddin along with a lot of ransom and wealth. But his son simhana challenged Alahuddin khilji again but got defeated and hence Devgiri falls.
Devgiri was raided and falls to khiljis four times. 1296, 1308, 1313 and 1317
@RahulkumarGorane3 ай бұрын
1st one ❤
@RoadWheelRane3 ай бұрын
♥️
@Pjcreation742 ай бұрын
सैलूट your hard वर्क
@milindskamble64773 ай бұрын
Sir jalna bhokardan leni explain kara please Jalna majhe gaon
@VANITV-ut5ih3 ай бұрын
सर खूप भारी व्हिडिओ आहे.. पन पाट 2 पन बनवायला पाहिजे होता थोडी घाई केली वाटतेय
@RoadWheelRane3 ай бұрын
पार्ट २ येत्या शुक्रवारी पाहता येईल
@sagarubharecreativity3 ай бұрын
Devgiri blog aadhi zala hota aata punha kashala upload kela ?
@RoadWheelRane3 ай бұрын
कृपया description चेक करावे♥️
@shashikantg68533 ай бұрын
पाचवी शाही इमादशाही होती
@MVvishalDhotare453 ай бұрын
दादा तुम्ही रायगड सिरीज कधी चालू करणार आहेत अभेद तसा देवगिरी किल्ला अप्रतिम अशी माहिती
@RoadWheelRane3 ай бұрын
ऑक्टोबर एन्डपर्यत सुरू करू♥️
@moharshshinde275Ай бұрын
thanks bhawa
@milindskamble64773 ай бұрын
Sir please EXPLAIN slowly with details thankyou
@samarthyt37443 ай бұрын
डोळ्याच पारण फिटल एवढा भव्यदिव्य किल्ला पाहुन लवकरात लवकर किल्ला पाण्यासाठी देवगिरी ला येणार
@umesh74622 ай бұрын
हत्ती तलाव साधारणतः मोठा; आकाराने मोठा तलाव ह्या अर्थाने असावा,कारण बऱ्याच किल्ल्यांवर हत्ती तलाव आढळतो ज्यातून गडावरच्या लोकांची पाण्याची पुर्ण गरज त्याच तलावातून भागवल्या जात असत.चूक असेल तर कृपया बरोबर करावे🙏
@Aniiket_Patil3 ай бұрын
❣️❣️❣️
@nikhilvancharamdhekale279Ай бұрын
Nice
@Jaystyle.ashokp2 ай бұрын
Jay chhatrapati shivaji maharaj ❤😊
@Pqr-p7i2 ай бұрын
दादा खाली खूप पळून दमु नकोस वरती जाई पर्यंत निम्मा जीव जातो इतका मोठा किल्ला आहे हा
@yadneshkand22213 ай бұрын
❤
@balajirashtrakut1764Ай бұрын
8 वे शंतक राष्ट्रकूट घराणे वल्भराजे शाही
@himanshukulkarni19473 ай бұрын
भाऊ साल्हेर मुल्हेर चा पण व्हिडिओ बनव
@RoadWheelRane3 ай бұрын
हो नक्की..
@akashnikam77103 ай бұрын
Dada ya fort varcha purn 230 ekar cha bhag jamal tar dron ne shoot karun upload karanyacha try kar karan me he ya fort var gelolo aahe but 230 ekar firan ek day madhe mushkil aahe so jamal tr try kar 😊
@RoadWheelRane3 ай бұрын
चांगली कल्पना आहे.. नक्की विचार करू. जय शिवराय !
@rameshshingne64312 ай бұрын
गद्दारी म्हण, फितूरी नाही
@ArunBargode-kq7ltАй бұрын
सर हत्ती तलाव . हा बऱ्याच ठिकाणी आहेत . मला वाटतं हत्ती तलाव हा हत्तींना आंघोळी साठी नसून ,तो खूप मोठा हत्ती सारखा अवाढव्य , म्हणून कधीचीत हत्ती तलाव बोलला जात असावा , काही चुकलं असेल तर समजाऊन सांग
@RajsilverАй бұрын
you are right, Chota hatti truck kahi hatti nasto, aani aamhi TATA sumo, fortuner gadi na hatti mhanto. Hatti /Hathi is used as explanation of gigantic thing.
@saishtodankar80333 ай бұрын
Part 5 parent videos post kar.
@abhirajraje132026 күн бұрын
Baground music is not in synchronisation
@kishor-ho6sk2 ай бұрын
चांद मिनार ची माहिती नाही सांगितली.का? मी या किल्ल्याला 6 वी ला असताना भेट दिली होती. शाळेची सहल
@Asr.is.archit3 ай бұрын
Dada parat ka takalas ?
@RoadWheelRane3 ай бұрын
प्लीज चेक Description!🙌🏻
@Asr.is.archit3 ай бұрын
@@RoadWheelRane sorry mi aata vachla
@Asr.is.archit3 ай бұрын
@@RoadWheelRane dhanyawaad reply dilya badal
@maheshdate89752 ай бұрын
धान्याच्या पोत्याऐवजी फितुरांनी मीठाची पोती भरुन ठेवली होती ! त्यामुळे रामदेवरावांचा नाईलाज झाला ! असं म्हणतात
@sandipshelke49712 ай бұрын
बाबा किल्लेदार हिंदू होता
@sunilgaikwad34792 ай бұрын
Nave bharat mata mandir bandhun nava paise kamwayaha dhanda koni tayar kela ? Please sanga
@cwgopal-0012 ай бұрын
kaii bolu aata? gap railela barr
@spreadinglove76785 күн бұрын
Hahaha..bhawa satya accept karayla pahije 😂😂
@ganeshgarkal3542 ай бұрын
देवगिरीचे राजे यादव होते की जाधव? बखरीमधे जाधव वर्णन आहे तर बऱ्याच ठिकाणी यादव राजे असं वर्णन आहे.
@ओमराजेजगतापपाटील2 ай бұрын
क्षत्रिकुलावतंस मराठे यादव च पुढे चालून जाधव झाले ...!
@rajeshburade23362 ай бұрын
बरोबर
@mightyfarmer49892 ай бұрын
य ला उल्ट लिहिलं कि ज होत म्हणजे जाधव😢😢
@शिवबाआमचामल्हारी2 ай бұрын
North che yadav he shudra ahet South che kshtriya
@dr.rupeshsastepatil41122 ай бұрын
यादवांचा उच्चार उत्तरेतील लोकं जाधव असा करत होते...देवगिरीचे यादव आणि जाधव एकच