आपण घराणेशाही च्या नावाने ओरडतो पण अशी घराणेशाही कधीही चांगली 👍
@deshbakt69643 күн бұрын
Apan nahi feku khotarda oradat hota 😂😂😂
@kanchanshinde69843 күн бұрын
Khar ahe rajkaran rakatata asav lagat ani chaha viknara president jhalyanantar kay kay hovu shakt he desh aj baghtoya
@koustubh57633 күн бұрын
Chalaty mg r r patil la tar mla hoiel navta pahiji te pn self made ahet te zali naste tr ha kasa zala asta mla
@kanchanshinde69843 күн бұрын
@@koustubh5763te modi sarkhe ghrane shahi ghrane shahi kart navhate ya ulat tyani kiti tari lokana bina shart poliche bharti kel ya ulat modi sgalach vikat nighala
@pritam-x5u3 күн бұрын
अरे तो R R आबा चा मुलगा आहे...त्याच्यात चांगले राजकारणाचे बाळकडू आहे ...पण इतर राजकारणाचे मुले त्यांना साधं बोलता येत नाही... राजकारणात घराणे शाही तेव्हा म्हणता येते जेव्हा पक्षाच्या नावाने अक्लल शून्य वारसदार जनतेवर थोपवणे....
सेम आबा...... पवार साहेब, आपण अशा युवकांना संधी देताय ....
@mayursalve76443 күн бұрын
अध्यक्ष महोदय... सेम आबासारखा टोन.....❤
@nitinsawant67923 күн бұрын
आबांचं भास झाला 👌👌
@ramdasshelke17723 күн бұрын
❤शेवटी संस्कार महत्वाचे आहेत पैशा प्रमाणे डोक्यात चांगल्या विचारांची श्रीमंती महत्वाची त्याचीच ही विचारधारा.❤
@BharatiShinde-ix4rs3 күн бұрын
अस वाटत आहे की आर आर आबा च बोलतं आहेत आणि तसेच भावी तरुण आमदार दिसत आहेत❤❤❤❤संस्कार ते संस्कारच... ते रक्तातच असावं लागतं ह्याचं उत्तम उदाहरण.❤❤❤
@haridassutkar36083 күн бұрын
अभिनंदन 🙏 "वैचारिक भाषण कसे असावे " हे हल्लीच्या काळात क्वचित ऐकायला मिळते. असाच आदर्श बाकीच्या नेत्यांमध्याही निर्माण व्हावा अशी माफक अपेक्षा. 🙏
@aarnavsawant79583 күн бұрын
अशे तरुण सुशिक्षित आमदार विधानसभेत असायला हवेत. अभिनंदन रोहित 💐
@SANLALI3013 күн бұрын
असं वाटलं सभागृहात आबा बोलत होते खूप छान रोहित दादा
@shailajafulkar50993 күн бұрын
अभ्यास पूर्ण भाषण. ज्युनियर आबा 🌹
@swapnilgadade5553 күн бұрын
भावी मुख्यमंत्री 🎉 एक सुशिक्षित वक्ती ❤
@Haribhau-w2p3 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण सर
@hiramanpatil50273 күн бұрын
खुप छान रोहीत बेटा.आर.आर.आबांचे नाव उज्वल करणार.
@om033373 күн бұрын
गलिच्छ राजकारणातील आशेचा किरण आहे, स्व. आबांचा लेक लाखात एक आहे. रोहित सुमनताई आर. आर. पाटील ✌🏻🤞🏻
@vishwajitbhatkar12913 күн бұрын
खूप छान साहेब आपण आपली vidavata dukhun दिली dhanywad
@pramodmane84203 күн бұрын
प्रत्यक्ष आबा बोलत आहे असे भासते .. तुझ्या पुढील कर्यकिर्दिस शुभेच्छा
@sachingurav59623 күн бұрын
तासगाव मतदारसंघाचा बुलंद आवाज रोहित आर आर पाटील
@pankaj_nashik3 күн бұрын
रोहित दादा, खूपच सुंदर आणि मवाळ.... आर आर आबांची आठवण झाली....असेच काम करत राहा....आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे....
@atmaramsalunke73073 күн бұрын
रोहित महाराष्ट्र तुझ्याकडे फार मोठ्या अपेक्षेने पाहत आहे
@gauravraut28483 күн бұрын
याला म्हणतात भाऊ वडिलांना आपल्यात उतरवणे ....भारी आबा आठवले बोलताना जो लेहजा आहे तो सेम आबांसारखा आहे
@PrabhakarSalunkhe-cu3dv3 күн бұрын
श्री. आर्. आर्. पाटील आबा यांचें अस्तित्व आज सदनात जाणवत आहे. रोहित दादा तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
@p.k.rathod39163 күн бұрын
दमदार सुरुवात लंबी रेस का घोडा
@AnilPatil-z9x3 күн бұрын
पवार साहेब आपले आभारी आहे तुम्ही असा युवा नेत्याला संधी दिली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभारी आहे हुशार व कर्तबगार नेतृत्व आबांची जाणीव भासत आहे उत्कृष्ट वकृत्व आहे
@prakashbodake38493 күн бұрын
अभ्यासू नेतृत्व आदरणीय रोहित दादा❤❤
@sunilpatil42033 күн бұрын
बोलण्याची शैली स्वर्गवासी आबासारखीच आहे भविष्य खूप उज्ज्वल आहे तुझ फक्त आमदारकीची हवा डोक्यात नको जाऊ देवू . सर्वसामाण्य जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून दे .येवढ्या कमी वयात आमदार झाल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@GopalSuryawanshi-h6b3 күн бұрын
खूप छान विचार पुर्वक भाषण खरच पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@Rushikesh-b6x3 күн бұрын
Presence of mind Rohit congratulation💐💐💐💐
@SantoshLondhe-lm3bx3 күн бұрын
रोहित पाटील साहेब सुसंस्कृत राजकारणाचा अस्सल चेहरा,,,,❤❤❤❤❤
@PanditMaske-o6z3 күн бұрын
जबरदस्त भाषण केले रोहित पाटील 🎉
@Mane3223-f7p3 күн бұрын
अतिशय छान व सुंदर अप्रतिम भाषण 🙏👌👌
@Vitocorl993 күн бұрын
शिक्षण, भाषा, विचार, अलंकारिक शब्दांचा वापर, दूरदृष्टी, नम्रता, सर्व समावेशकता... लोकप्रतिनिधी कसे असावेत याच उत्तम उदाहरण !!!
@shubhammitkal81433 күн бұрын
मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करत आहेत रोहित पाटील
@Sanketkhawale182 күн бұрын
खुप आनंद झाला माझ्या वयाचा कोणी झालं आमदार❤😅 येतो तुला भेटायला खूप इच्छा आहे
@tateraosurushe28673 күн бұрын
मुख्यमंत्री साहेबांना विनंती शेतकऱ्यांना लवकरात लवकर सोलर वाटप करा पैसे भरूनही आज दोन महिने होत आहेत
@rushi__40033 күн бұрын
ऐका विचार रोहित चे ❤️विरोधकला सुद्धा हसवलं आणि कोणालाच अपशब्द न वापरता आदर देऊन प्रत्येकाला बोलण खूप कमी असतात ❤️ R. R. Patil, विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ जी मुंढे साहेब ❤️
@BabasahebKardile-dg1ne3 күн бұрын
रोहित दादा आपले मनापासून खरोखरच अभिनंदन केले पाहिजे राज्यात व देशात उज्वल भविष्य घडवाल असे माऊली चरणी प्रार्थना करतो जे का रंजले गांजले त्यासी मने आपुले
@surajsabale49633 күн бұрын
खूपच सुंदर भाषण रोहित दादा👌👌
@RaviChauhan-xd1pp3 күн бұрын
माझं मत वाया गेलं नाही ❤❤❤पुन्हा एकदा R R ❤❤❤❤
@DipakPatil-h5s3 күн бұрын
तासगाव तालुका युवा आमदार रोहित पाटील उद्याचे उज्ज्वल भविष्य 👍
@detective41223 күн бұрын
1:17 स्वतःला आमदार म्हणू शकला असता पण सदस्य म्हणून संबोधलं स्वतःला.
@Virat_kohli2343 күн бұрын
अरे विधानसभेचे सदस्यच आहेत ते सर्व 😅
@NareshWagh-tu8sy2 күн бұрын
@@Virat_kohli234अरे बाबा ते रोहित च मोठेपण आहे
@Virat_kohli2342 күн бұрын
@@NareshWagh-tu8sy आमदार म्हणजे विधानसभा सदस्यच
@kalpakdeshmukh97903 күн бұрын
ह्या भावा ला पाहून म्हणावे वाटते बाकीच्या 287 आमदार यांनी या तरुण नेतृत्वा कडून असे विचार शिकावे..
@bharatrokade96753 күн бұрын
अप्रतिम रोहित दादा साहेब 🚩🚩
@chets..3 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण ❤❤
@eliasdbritto60672 күн бұрын
दुसरे वाजपेयी जन्मास आले आहेत. छान बोलतात, सुसंस्कृतपणा दिसून येतो. त्यांच्यापेक्षा सर्व मोठ्या राजकारण्यांनी त्यांचा आदर्श घेऊन सदनात वागावे असे वाटते.
@PrakashKamble-bs7bd3 күн бұрын
वयाच्या २५ व्या वर्षी,.. इतकं प्रभावी,अभ्यासू, आणि दिशादर्शक भाषण.. खरंच मानलं रोहित.. ग्रेट
@vbatliwala68603 күн бұрын
पवार साहेबांना अनेक धन्यवाद, त्यांनी पश्चिम महाराष्ट्रा मधे अजुन एक नेतृत्व उभ केल.
@d.m.54103 күн бұрын
सेम आर आर पाटील...speech
@bapupatil23443 күн бұрын
आर आर पाटील पुन्हा विधान सभेच्या सभागृहात आले आहेत. आवाज, हावभाव, शारीरिक हालचाल सर्व आबा सारखच.
@GaneshKarite2 күн бұрын
रोहित,,, भावी मुख्यमंत्री 1000000% रोहित,,, तुझी वाणी, तुझा बोलण्यात मिश्किल पणा,, तूझ सादरीकरण,,,,, अफलातून,,,,,!!!! अभिमान वाटतो,,, आबांचा वारसा अखंड तेवत ठेवणार,!!!!! सलाम रे तुला ❤️🌹🌹🌹
@jadhavananta23573 күн бұрын
तासगावांने योग्य आमदार निवडून दिला आहे.चार टर्म केलेल्या आमदाराला लाजवेल असे भाषण केले आहे.बेस्ट ऑफ लक रोहित पाटील.
😅 मेंढ पाळ लायकी नसलेल्या लोकांना इज्जतीत काय बोलणार 😂
@shobhashinde2083 күн бұрын
खुप खुप अभिनंदन मनापासून कौतुक रोहीत
@eknathraskar46382 күн бұрын
जबरदस्त, जबरदस्त ..👏धन्यवाद...
@littlechamp3628Күн бұрын
सध्या महाराष्ट्रात राजनीती कमी आणि बाजार (गलिच्छ राजकारण)जास्त आहे, महाराष्ट्राला उभारी आणि उंची देणारे नेतृत्व हरपले असे वाटले होतें परंतू आपल्या आगमनाने मन प्रफुल्लित झाले महाराष्ट्राच्या मातीत उगवणारे नवे व सच्चे नेतत्व म्हणून आपनाकडून खूप अपेक्षा आहेत छोटे R R आबा ❤
@adityarupnar16202 күн бұрын
हे परमेश्वरा या व्यक्तीला वाईट नजरेपासून लांबच ठेव हीच तुमच्या चरणी प्रार्थना
@aniljadhav84403 күн бұрын
Good
@ankushkengar76282 күн бұрын
अतिशय सुंदर रोहित दादा हीच खरी आपल्या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे हे पुन्हा एकदा आबा नंतर सभागृहाला आणि महाराष्ट्रातील जनतेला आपण दाखवून दिलं
@kishorpadekar57803 күн бұрын
Like to See you in C. M of Maharashtra.. ❤
@v2digitalinsurance3 күн бұрын
खूप छान.....रोहित कोणत्याही पक्षात राहिले तर निवडून आले असते.... कर्तृत्व आहे.....❤🎉😂
@sayitlouder6493 күн бұрын
Dalbhadti pakshat janar pan nai BJP sarkhya
@namdevaghav1000Күн бұрын
एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार रोहित दादा हा आपला शब्द आहे... महाराष्ट्राचे भविष्य
@mandarbhosale94393 күн бұрын
1 number
@dattakale31143 күн бұрын
good❤🎉🎉
@Maxi_2013 күн бұрын
रोहित बेटा आबांचे आदर्श समोर ठेऊन राजकारणात वावरावे आपले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@YadavPatil-m7u3 күн бұрын
आबा म्हणजे महाराष्ट्राची शान होती आणि त्यांचा मुलगा तो शान शाबुत ठेवीन अशीच ईच्छा
@sunilpawar11102 күн бұрын
रोहित दादा तुमच हे भाषण मी 4 ते 5 वेळा आईकलय एखाद्या मुरब्बी राजकारण्याला लाजवेल अंस भाषण झालय तुमच स्वर्गीय आर आर आंबाची आठवण झाली त्यांचेही सदनातील भाषण असेच होते. दादा तुला पुढील वाटचालीस मनापासून खुप खुप शुभेच्छा
@shobhashinde2083 күн бұрын
रोहीत तु तुझे बाबान चे पुढे जाणार पुढिल वाट चाली साठी खुप खुप शुभेच्छां रोहीत 💐💐
@BalasahebBidave-b6g2 күн бұрын
खुपच छान भाषण केल सेम आबा रोहीत दादा आपल्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ❤
@ganeshkadam56092 күн бұрын
दादा खूप छान बोलात आबानची आठवण आली दादा तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@anilverybeautifulwayase99643 күн бұрын
Junior R R Aba Patil Thanks Rohit
@popatmalame20763 күн бұрын
आम्हाला क्षणाक्षणाला आबांची आठवण येते विधिमंडळात खूप छान छान रोहित दादा
@narayanpatil60542 күн бұрын
आबांची आठवण यावी असं भाषण
@sebastianpereira33492 күн бұрын
रोहित पाटील खूप छान बोलात आणि congratulations भावा
@baburaomanjarekar93452 күн бұрын
आबांचे भाषण व रोहित जी यांचे हे भाषण अप्रतिम शैली खुप छान जातीवंत पाटील ❤ नाहितर महाराष्ट्र राज्यात एक कुटुंब आहे बाबा वेगळाच नमुना दोन कुपुत्र न बोललेच बर
@mahindpatil91553 күн бұрын
बाप तैसा बेटा First impression is very best impression ❤️👍👌👌
@suryakantdeshmukh26403 күн бұрын
आज आर आर आबांची आठवण झाली
@OmkarAutade-tp6it2 күн бұрын
रोहित दादा 👌👌👌👌 सत्तेत हवे होतेत ... तुम्ही
@sachinmandave60433 күн бұрын
सुंदर रोहित साहेब 💐💐
@krushnahase4822Күн бұрын
कर्म चांगली केली का फळ ही चांगली मिळतात..... स्वर्गीय आबा इथून पुढेही आबांची पुनःरावृत्ती रोहित दादांच्या रूपाने बघायला मिळेल... 🙏🙏🙏
@dr.sandipkirdat4253 күн бұрын
आबा सारखी तिच वक्तृत्वाची खुबी व कोपरखळी.... सत्ताधाऱ्यांना रोहित पाटील यांचा धसका घ्यावा लागणार
@TryambakIngle-s5u2 күн бұрын
पूर्णपणे आबाची शैली तुमच्यात दिसते रोहित दादा अप्रतिम ग्रेट❤❤
@chetanshelake22543 күн бұрын
युवा नेतृत्वाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉❤❤
@thegodfather22712 күн бұрын
😊 मि bjp समर्थक आहे पण हा rr पाटिल यांचा मुलगा अभिमान वाटतो ❤
@mahindpatil91553 күн бұрын
रोहित तुझ्यामध्ये महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री पहिला तर अजिबात चुकीचं नाही. ईश्वर तुला ताकत देवो जय शिवराय 🚩🚩
@umarfarukattar33392 күн бұрын
Mast ch आमदार रोहीत साहेब कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व
@honey2023-f9j3 күн бұрын
नवीन आमदार आहे पण माजी मुख मंत्र्या पेक्षा चांगलं बोलतो. कुणी लिहून दिलेले वाचून दाखवत नाही खाली मान घालून.
@santoshPatil-b2x3 күн бұрын
पाटील हा नेहमी कणखर असतो❤❤❤
@श्रीदयानंदअँग्रोएजन्सीनागापूर3 күн бұрын
ग्रेट ❤
@prashantetambe96782 күн бұрын
मन जिंकलीस रोहित दादा
@KiranGaigole3 күн бұрын
अशा तरूणा ची विधानसभेत आज गरज आहे अभिनंदन रोहित दादा
@balasahebbramhane27053 күн бұрын
❤ घराणेशाही असावी तर अशी, संस्कृती, परंपरा, छान असावी, आहे हो धन्यवाद ❤❤❤
@ishwarpatil41053 күн бұрын
288 पैकी फक्त रोहित पाटीलच अभ्यासु आहेत
@GJ-np5qo3 күн бұрын
Kahipan😂😂...to changala ahe te Manya pan hi comment chukichi ahe
@NareshWagh-tu8sy2 күн бұрын
@@GJ-np5qoगप रे टरबूज्या बीजेपी चा चमचा 🥄
@manojvivekdongre12072 күн бұрын
खुप अभ्यास पूर्ण भाषण महाराष्ट्र ला खर तर अशा तरुण आमदारानची गरज आहे…
@hemantkumarpatil97083 күн бұрын
Ek no ❤❤
@manglarane68863 күн бұрын
Congratulations Rohit Patil saheb we ms our Pramanik and Hardworking Mr.Abha saheb unexpected life swatache treatment and satat outside Dora Abaha saheb varsha tumhi chalwal aaj je pan chagle karya kele lady police and all Police yantrana aabhasahebani rabawali