Jai hind jai hindutvavadi. Owais la baga kai bool laa
@maheshmeher59685 ай бұрын
Caste karat rahaa
@prc60754 ай бұрын
हा रोहित पवार अदानी च्या गाडीत ड्राइव्हर म्हणून जातो, २५ कोटी स्वतःच्या संस्थेसाठी घेतो आणि इथं गुजराती गुजराती म्हणून आभाळ हेपाळतो. उद्या केरळ ने जिरे, मोहरी, काळी मिरी, दालचिनी ची निर्यात बंद केली तर काय करणार ?
@MaharashtraIndian4 ай бұрын
@@maheshmeher5968 तुम्ही धर्म म्हणून मते मागत रहा.
@MaharashtraIndian4 ай бұрын
@@prc6075 25 कोटी प्रूफ करा. तसें असेल तर चुकीचेच आहे.
@tusharnivangune85555 ай бұрын
मा.एकनाथजी शिंदे साहेब 👑✌🏻💪🏻🚩🚩🚩
@dashshitu74085 ай бұрын
Rohit saccha aahe.... jante cha neta 😊
@साहेब995 ай бұрын
🙏🏻
@prc60754 ай бұрын
हा रोहित पवार अदानी च्या गाडीत ड्राइव्हर म्हणून जातो, २५ कोटी स्वतःच्या संस्थेसाठी घेतो आणि इथं गुजराती गुजराती म्हणून आभाळ हेपाळतो. उद्या केरळ ने जिरे, मोहरी, काळी मिरी, दालचिनी ची निर्यात बंद केली तर काय करणार ?
@damudhadvad52785 ай бұрын
आस आहे तर, गुजरातच्या कंपनीसाठी गणवेश सरकार देणार तर. तरी सभागृहातील सगळे गप्प ! मिलीभगत दुसरे काय !
@prc60754 ай бұрын
हा रोहित पवार अदानी च्या गाडीत ड्राइव्हर म्हणून जातो, २५ कोटी स्वतःच्या संस्थेसाठी घेतो आणि इथं गुजराती गुजराती म्हणून आभाळ हेपाळतो. उद्या केरळ ने जिरे, मोहरी, काळी मिरी, दालचिनी ची निर्यात बंद केली तर काय करणार ?
@varunkadam663813 күн бұрын
@@prc6075आरे त्याचा मुद्याबद्दल बोल 😅
@always-cool-dude5 ай бұрын
We support Eknath Shinde Saheb
@sushamagunjal62115 ай бұрын
गटप्रवर्तक यांचा विषय घ्या व त्यांच्या मानधना मध्ये 10 हजार रुपयांची वाढ करा
@djsidhivinayaksoundbodwad22 күн бұрын
Rohit pawar कोणाची मदत करत नहीं
@Kajalganesh-xw7rs22 күн бұрын
only Rohit Dada
@mauliawhale90625 ай бұрын
गुजरात धारजीने सरकार
@prc60754 ай бұрын
हा रोहित पवार अदानी च्या गाडीत ड्राइव्हर म्हणून जातो, २५ कोटी स्वतःच्या संस्थेसाठी घेतो आणि इथं गुजराती गुजराती म्हणून आभाळ हेपाळतो. उद्या केरळ ने जिरे, मोहरी, काळी मिरी, दालचिनी ची निर्यात बंद केली तर काय करणार ?
@varunkadam663813 күн бұрын
@@prc6075अडाणीचा ड्राइवर मोदी आहे 😂
@DipsPatil-t5d8 күн бұрын
अगदी बरोबर साहेब ❤❤❤❤ मोदी गुजराती बाळासाहेबांना आठवा जरा..💯🚩
@padmabhushanlondhe64392 ай бұрын
बोलण्याच्या संधीला नियमावली असावी. सर्वांना संधी दिली पाहिजे. सर्वांना सविस्तर मते मांडू द्या. घाई गडबड आणि ओढा तान होऊ देऊ नये. यातूनच मग एखाद्या प्रसंगा वेळी जीभ घसरते, बोलणारा भावना विवश असतो, आणि हसणारे हसत असतात. यातून सत्य बाजूला राहतं, असत्य ही उघडकीला येत नाही. आणि अधिवेशनाचा दिवस भरला जातो.
@TruptiBedre-l4m7 күн бұрын
Rohit dada ❤❤
@SadaYegare4 ай бұрын
आजुन पण शाळांना गणवेश मिळाले नाहीत...
@ArjunBendwale17 күн бұрын
या,पडळकरच,पाहीजत,शीदेसाहेब
@yogeshkondawar52664 ай бұрын
शिंदे साहेब नमस्कार, नांदेड कराच्या विकासाची मागणी मंजूर करा.नादेड ला महसूल आयुक्तालय व पोलीस आयुक्तालय मंजुर करून प्रत्यक्ष तात कार्यान्वीत करा ही नांदेड करांची मागणी खुप वर्ष पासुन आहे.दोन वेळा मंत्रीमंडळात ठराव मंजूर होऊनही राजकीय दुशमनानी हे होऊ दिले नाही.आता तरी नांदेड करांचे स्वप्न पूर्ण करा.तसेच नांदेड बिदर व नांदेड अहमदपूर लातूर रेल्वे प्रकल्प साठी हमीपत्र केंद्र कडे लवकरात लवकर पाठवावे.याचा फायदा विधानसभा निवडणुकीत महायुतीलाच होईल.
@amarshitut54664 ай бұрын
Polister che kapde dilani aahet. Yanchya factory madhla westage mal sampvayla.
@साहेब992 ай бұрын
आजून गणवेश भेटला नाही शिंदे 0:14
@vidyadharmanjrekar49575 ай бұрын
Rohit pawer la chaplani hanla pahije
@gormhatre4 ай бұрын
Garami madhye cotton che kapde havet aani maharashtra madhye banalele.
@balasahebkumbhar52554 ай бұрын
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच वर्षात गरीबीमुक्त भारत करणार आहेत. त्याचप्रमाणे पाच वर्षात झोपडपट्टीमुक्त भारतही करून गरीबांचे राहणीमान उंचवावे.
@ravideosthaledeosthale82185 ай бұрын
पँट काळा
@asifinamdar14534 ай бұрын
तू कोट्यधीश कसा झाला तेवढाच सांग बाबा 😂😂😂😂😂
@Shlok-yu2yvАй бұрын
गांधी नगर मार्केट
@sukirkamdi13074 ай бұрын
Shinde saheb changl kam kartat tyanna karudya
@kiranpawar64894 ай бұрын
गुजरातचा नोकर एकूण
@prc60754 ай бұрын
हा रोहित पवार अदानी च्या गाडीत ड्राइव्हर म्हणून जातो, २५ कोटी स्वतःच्या संस्थेसाठी घेतो आणि इथं गुजराती गुजराती म्हणून आभाळ हेपाळतो. उद्या केरळ ने जिरे, मोहरी, काळी मिरी, दालचिनी ची निर्यात बंद केली तर काय करणार ?
@varunkadam663813 күн бұрын
@@prc6075🍌 गप 😅
@SanjayNirbhavane-ls1st2 ай бұрын
गुजरात मधुन आणले काय, चिक्की बाई या मुळे घरी बसले
@prc60754 ай бұрын
हा रोहित पवार अदानी च्या गाडीत ड्राइव्हर म्हणून जातो, २५ कोटी स्वतःच्या संस्थेसाठी घेतो आणि इथं गुजराती गुजराती म्हणून आभाळ हेपाळतो. उद्या केरळ ने जिरे, मोहरी, काळी मिरी, दालचिनी ची निर्यात बंद केली तर काय करणार ?
Kay quality dakhavita zp band padayla laglyat lakhani pagar Ani shikshak chakram shikvit nahi fakt pagaravar. Dola aho darja ahe ka Tyanna fakt bhat khau ghatla mhanje shikshan nahi milat mul khajgi shalet jatat baap potala chimta kadhun fi bharto vatol kele tumhi shikshanache
@vaibhavdesai44175 ай бұрын
40 khoke sagale
@vinodjori611027 күн бұрын
Te magun kon bolatoy
@indrajeetbhadre12814 ай бұрын
shinde tu marathA ahes na ka tuzhya aikade guzrsti yet hote ka
@dajeepatil77374 ай бұрын
Tu adanichi gadi chalav .....ani ith boblat bs gujrat chya navaan