5-7 वर्षात रोहित चि एवढी अपेक्षा मग 40 वर्ष एवढं काम करुन दादांच्या अपेक्षा चुकीच्या कश्या
@namdevtekale35745 ай бұрын
रोहित दादा तुमचे काम चांगल . पण तुम्ही पाच वर्षात जास्त पक्षात दिसले . पाटील फार दिवसा पासून पक्षासाठी काम करत आहे . पक्षाच नुकसान होईल अस वागु नका दोघही समजदार आहे .
@shakilshaikh3905 ай бұрын
रोहित पवार साहेब तुम्ही फार चांगले नेते आहात पण जयंत पाटील साहेब यांच्या सारखे नाही त्यामुळे आपण हा विषय घेऊन आपण महविकास आघाडी कायम ची फुटेल
@Balasaheb_Aware5 ай бұрын
Right 👍
@vikassatpute68025 ай бұрын
Bass ata tumchi comment vachun doghehi smzdar zalech mhnun smza 😂😂😂 are lay lavlay ugach apla kahipn . Te lok shrimant ahet power ahe kuthepn gele tri sattemdhech rahnar tumhi fkt aplya gharakde lksha dya
@samdhanburungale28665 ай бұрын
अहिल्या नगर 🚩🚩 धन्यवाद ताई 🚩🚩
@rishikeshsm15 ай бұрын
अहिल्यानगर उल्लेख केल्याबद्दल आभार. छत्रपती संभाजीनगर , अहिल्यानगर हे नाव अभिमानानं प्रत्येकानं लिहिताना बोलताना घेतलं पाहिजे ... मी मराठा आहे ज्योतिबा चा आणि बाळूमामा चा भक्त आहे .... धनगर आणि मराठा आरक्षण हे मिळालेच पाहिजे .... जय शिवराय जय बाळूमामा ..
@firojmulani65585 ай бұрын
Ahmad nagar
@Fergie0685 ай бұрын
@@firojmulani6558 mulle chup baith😂
@pradiplavate59775 ай бұрын
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर
@kushaq11735 ай бұрын
Bjp 😂😂
@शीतल-स1ण5 ай бұрын
रोहित पवारचा अजित पवार होणार, आता त्यांना पक्ष हवा आहे
@dadakonda6675 ай бұрын
पक्षाचा नेता म्हातारा झाल्या नंतर,,पक्षाची पावर आपल्या कडे घेण्यासाठी किती स्पर्धा होते हेच दिसून येते
@pranavpatil94855 ай бұрын
रोहित हे गिधाड शरद पवारांच्या मृत्यूची वाट बघत त्यांच्या मागे उभ आहे. रोहित म्हणजे मी नाही त्यातला कडी घाल आतली. जयंत पाटील छाती ठोकपणे सांगतायत मीच वारसदार
@MrYTNitinVLOGs5 ай бұрын
रोहीत रावला मनावं लई उडू नका...
@commonman97245 ай бұрын
Tus nahi "lay uddu nakasa "😅
@darshanavp53365 ай бұрын
रोहित पवार यांनी उगाचच आगाऊपणा करू नये. अजून त्यांना महाराष्ट्रात कोणी ओळखत ही नाही.
@rahulwable69245 ай бұрын
हे सगळे घराणेशाही चालू आहे राहूद्या कि जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष काय हरकत आहे सगळंच तुमच्या घराण्यात जायला पाहिजे काय
@ashokdevkatte81935 ай бұрын
Pvt Ltd company CEO tyanchech
@varadbhide6035 ай бұрын
एकवेळ शरद पवार रोहित पवार ला सोडतील पण जयंत पाटील यांना नाही
@darshanavp53365 ай бұрын
अगदी बरोबर आहे. त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे.
@tejpalkakadepatil75945 ай бұрын
घराणे शाही आहे कार्यकर्त्याला तेवढं मोठं कोण करत नाही
@skylinetraveller5 ай бұрын
He vr vr asta.
@rahulwadekar61975 ай бұрын
बरोबर
@must6045 ай бұрын
बघत रहा.
@ganeshapujarirc94645 ай бұрын
अहिल्या नगर🚩🚩 धन्यवाद आरती ताई
@Mynameislakhan1235 ай бұрын
ताई न म्हणून काय होतंय. लोकसभा निकाल लागताना सरकार ने काय नाव घेतली माहित आहे ना😢😢
@ns-pj5bc5 ай бұрын
@@Mynameislakhan123बाळा राज्य सरकारच्या। परवानगी नंतर केंद्र ची परवानगी लागते शहराचे नाव बदलायला.. सध्या राज्य सरकारने परवानगी दिली आहे केंद्राकडे। प्रस्ताव आहे.. त्यामुळे officially zal nahi.. पण आमच्या साठी #अहिल्यानगर❤❤
@Mynameislakhan1235 ай бұрын
@@ns-pj5bc मी पण अभिमानाने छत्रपती संभाजी महाराज नगर असाच बोलतो. पण अजून पण साले जुन्या नावाने च व्यवहार करतात सरकारी दप्तर
@Humanity-x5k5 ай бұрын
अहील्यानगर ❤❤ छत्रपती संभाजीनगर ❤❤
@Dharmik4595 ай бұрын
राजकारणात कोणीही दगा देऊ शकतं. पण रोहित पवार पेक्षा जयंत पाटील अधिक विश्वासू आहे शरद पवारांचे. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष व्हायला पाहिजे. 🙏
@Jaymaharashtramaza5 ай бұрын
केळ घे जंत पाटील अजित पवार बरोबर जातील रोहित पवार शिवाय पर्याय नाही 🙏🏻🙏🏻
@riyazm31515 ай бұрын
Jayant patil ne Sangli madhe BJP la soyaskar bhumika ghetli hoti . Jayant patil nech Sangli madhe BJP wadavli ahe
@Mynameislakhan1235 ай бұрын
@@riyazm3151 भूमिका कसली. सगळ मतदान तिकडचं दिलाय😂😂. धैर्यशील ला पण मतदान दिलंय इकड 😢😢😢
@mohiteabhijeetanil57525 ай бұрын
Àà@@riyazm3151
@AJ007-d8r5 ай бұрын
Gharanesahi cha moh beta gharanesahi cha moh....Tumi sataranji master kalaji Karu naka..
@sukhdevchougale93065 ай бұрын
रोहीत तू लहान आहेस बाळा शेवटी अजितदादा बाहेर गेला तूला पण जाशील कारण तो जयंत आहे 😂
@digambaradling86125 ай бұрын
रोहित cm म्हणून चांगले काम करेल मात्र आता सध्या जयंत पाटील हे cm पदासाठी योग्य नेते आहेत रोहित दादा ने जास्त उडू नये नाहीतर शरद पवार त्याला जमिनीवर आणतील हे. मात्र खरे आहे
@हिंदुसैनिक5 ай бұрын
अरे डुकरा पवार खानदानाच्या बाहेर काय चांगले लोक नाहीत
@shankarkekan62485 ай бұрын
सर्व नाटक आहे हे यालाच राजकारण म्हणतात रे भावांनो काम करा आपले घरदार सांभाळा मुलांबाळा साठी कष्ट घ्या हे काय? सकाळी ईकडे तर रात्री तिकडे सगळे एकाच माळेतील मनी हे इतरांना देतात का ? पद पैसा सर्व घरात पाहिजे सर्व राजकीय मंडळीना
@शुभमतपासे5 ай бұрын
Barobar ahe bhawa
@sagarmali-t8i5 ай бұрын
शांतता, संयम,अनुभव, एकनिष्ठ जयंत पाटील ❤ शरद पवारांच्या सर्व विरोधात असताना एक माणूस ठाम राहिले ते होते जयंत पाटील
@drkrishna69555 ай бұрын
राष्ट्रवादी हा सत्तेशिवाय राहू शकत नाही असा पक्ष आहे, सत्ता म्हणजे ऑक्सिजन आहे त्यांचा साठी, विचारधारा नसलेला पक्ष असाच असतो, जिकडे सत्ता तिकडे आपली मक्तेदारी
@sharad_wagh5 ай бұрын
पांढरा कपड्यातील चोर आहेत
@user-kw1dp6nn7y5 ай бұрын
Moody chi kay vichardhar mehbooba barobar sattet hota
@samadhanchormale49415 ай бұрын
It cell lavdya
@divyajeetlokhande27395 ай бұрын
व्हिडिओ च्या सुरवातीला च आहिल्यानगर म्हणल्यामुळे व्हिडिओला लाईक करायला आवडल
@shubhamwagh37405 ай бұрын
Ata tya jilhyache te nav ahe tr tasach bolla jail na
@sushilkumarchikhalepatil31655 ай бұрын
पण अधिकृतपणे नाव झाले नाही
@Humanity-x5k5 ай бұрын
@@sushilkumarchikhalepatil3165लवकरच होईल
@Humanity-x5k5 ай бұрын
अहिल्यानगर ❤❤ छत्रपती संभाजीनगर ❤❤
@mithilnalawade27815 ай бұрын
देवाला न माननार्या, नास्तिक असणार्या मनुष्याचे आणि पक्षाचे यापेक्षा वेगळे काय होणार. ज्या बुध्दीचा जोरावर राजकारण केला जात ती बुध्दीच मूळात देवाची देणगी आहे...😊
@prnmane38175 ай бұрын
एकोपा राहिला नाही तर विधानसभेत नक्की वाट लगानार
@akshaygidde46365 ай бұрын
रोहित दादा... तुमचा आलेख चढता पाहिजे...काहीपण बोलून आदर कमी करू नका
@ganeshpatole68565 ай бұрын
जयंत पाटलांना मी चांगला माणूस म्हणत होतो; पण सांगलीत जी त्यांनी घाण केली त्यावरून तर आता पक्क झालं आहे की जयंत पाटील लय चॅप्टर माणूस आहे.
@Loukik_00085 ай бұрын
Hot barobr tuch tithla vikas krtoy na
@kahp464185 ай бұрын
Jayant patilani bharpur vela tyanchya sobat mitvun ghyaycha prayatn kela pn madan patilani te kadhi hovun dil ny jyani aplya bapala evdha trass dila tyanchya sobat mitvun ghyaycha prayatn karun tyani ch masti dakhavali kalal ka
@sanjaysawant65065 ай бұрын
जयंत पाटील म्हणजे सांगलीच्या राजकारणातील कुचकी शेंगा आहे दुसऱ्याचे चांगले झालेले त्याला बघवत नाही त्यामुळे त्यांचे माप भरले आहे आता येथून पुढे जयंत पाटलांची राजकारणातील उतरती कळा सुरू होईल
@akashchavan54735 ай бұрын
त्यांच्या वडिलांना ज्यांनी संपवले त्यांना ते साथ देतील का?
@appa72355 ай бұрын
जयंत पाटील चॅप्टर चे पण बाप आहेत
@vinayakanuse60655 ай бұрын
सुसंस्कृत निष्कलंक व्यक्तिमत्त्व आदरणीय जयंत पाटील साहेब ❤❤❤
@darshanavp53365 ай бұрын
अगदी बरोबर आहे.
@ashokkamble45125 ай бұрын
दोघांनीही जरा दमाने घ्यावे हीच प्रेमाची सक्ती. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा गट आणि महाविकास आघाडीचे यश महत्त्वाचे.
@impulse09095 ай бұрын
म्हणून घराणेशाही असणाऱ्या पक्ष्यांचा राजकारणातून अंत झाला पाहिजे. ते तुम्हाला कधीच पात्रता असूनसुद्धा आपल्यापेक्षा मोठे होऊ देणार नाहीत.
@Kolitejesh205 ай бұрын
हे पण काकांच्या सांगण्यावरून असू शकतं.... निवडणुकीच्या आधी एक एक स्क्रिप्ट बाहेर काढायची आणि विधानसभा निवडणुकीनंतर सगळे एकत्र 😂
@rishikeshsm15 ай бұрын
अहिल्यानगर उल्लेख केल्याबद्दल आभार. छत्रपती संभाजीनगर , अहिल्यानगर हे नाव अभिमानानं प्रत्येकानं लिहिताना बोलताना घेतलं पाहिजे ... मी मराठा आहे पण ज्योतिबा चा आणि बाळूमामा चा भक्त आहे .... धनगर आणि मराठा आरक्षण हे मिळालेच पाहिजे .... जय शिवराय जय बाळूमामा ..
@Shivam_58385 ай бұрын
🎉🎉🎉❤❤❤❤
@shubhamshelake77355 ай бұрын
अहिल्यादेवी नगर....🚩🚩🚩धन्यवाद ताई
@SubhashPundkar-lq3ov5 ай бұрын
रोहित पवार जास्त बोलायला लागले तर पक्ष गोत्यात येऊ शकतो. जयंत पाटील हे एक शांत व शालिन व्यक्ती मत्व आहे. पक्ष हे कोण्या एकाची जगीर नाही.
@Vishwajeet_Patill5 ай бұрын
जयंत पाटील साहेब लय तयारीचा माणूस हाय... पवारांना विकून येइल...
@saurabhkolhe16855 ай бұрын
अहिल्यानगर 🚩
@pravin77775 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी !!
@rajendraghorpade3885 ай бұрын
जयंत पाटील साहेब आपण स्वाभिमानाने रहा नाही तर भाजप ऐवजी पंजा बरा
@Patil_pritam5 ай бұрын
Mullla Rajesh 😂😂
@DinkarChorghe5 ай бұрын
जयंत पाटील हे सच्चे नेते आहेत ते मुख्यमंत्री झाले तरच ह्या महाराष्ट्राचा विकास व मराठ्यांना न्याय मिळेल.
@chetanbhapkar98065 ай бұрын
जयंत पाटील साहेब ❤❤❤❤❤ रोहितदादा वेळ आहे अजून तुम्हाला आम्ही तुम्हाला ही आदर देतो पण ह्यावेळी जयंत पाटील साहेब फक्त ❤❤❤
@ranjitpawar69525 ай бұрын
रोहित पवार स्वतःला लय शहाणा समजायला लागलंय...
@vinayakpatil40975 ай бұрын
निष्ठावंत जयंत पाटील साहेब अडचणी वेळी ठाम राहून आदरणीय पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोबत राहिले.. पद मिळवायचं असतं तर ते पूर्वीचं bjp गेले असते...
@DNYANOBAJEDGE5 ай бұрын
अहिल्यानगर उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद 🎉🎉
@suhasgadave82175 ай бұрын
2017/18 साली अनेक जण पक्ष सोडून गेले पण महाराष्ट्रात जयंत पाटील साहेब यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणुन अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट केला,चांदा ते बांधा परिवार संवाद यात्रा काढुन प्रत्येक तालुक्यात नव्याने बुथकमिटी,कार्यकर्ते,यांच्या निवडी केल्या पक्ष संघटन केलं म्हणुन आज आपल्या 10 पैकी 8 जागा निवडुन आल्या आहेत.. फक्त नावालाच प्रदेशाध्यक्ष न होता पक्षाला परत चांगले दिवस आणले पण आत्ता कोणाला स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रदेशाध्यक्ष पाहिजे असेल तर घ्या पण साहेब पद सोडल्यावर सगळी घडी विस्कटणार यात तिळमात्र शंका नाही
@BabasahebDongre-c2d5 ай бұрын
जरांगे पाटलामुळे आघाडीला फायदा झाला. नसता जणतेला फसवणूक करणारी आघाडीला मत देण भाग पडल. लोकांनी फकत जरांगे पाटलामुळेच मते आघाडीला दिले. नाहीतर पवार ठाकरे घराणेशाही फोपावतेय. हे जणतेला चांगल माहीत आहेत.
@Kim.jong_uncle05 ай бұрын
बरोबर आहे उत्तर प्रदेश मद्ये पण भाजप मनोज जरांगेमुळेच हारली आहे ...😂😂
@mahendrachorge-n8n5 ай бұрын
जयंत पाटील पुढील भावी मुख्यमंत्री आणि रोहित दादा प्रदेश अध्यक्ष असेच समीकरण राहणार लिहून घ्या 💪
@हिंदुसैनिक5 ай бұрын
दुसऱ्याला चान्स नाही ? सोडा रे राष्ट्रवादी इथ फक्त घराणेशाही.
@abhigaikwad47405 ай бұрын
😂😂
@EntertainmentFactory-ui3xf5 ай бұрын
सत्ताच येत नाही
@KrishnaTapse-jg7tg5 ай бұрын
नेमका विजय हा मनोज दादा जरांगै पाटलांमुळे झालाय आणि हे १०० टक्के सत्य आहे
@Kim.jong_uncle05 ай бұрын
बरोबर आहे उत्तर प्रदेश मद्ये पण भाजप मनोज जरांगेमुळेच हारली आहे ...😂😂
@ajaydhanu96905 ай бұрын
रोहितजी अजुनबरेच पावसाळे तुम्हाला काढायचे आहेत... जयंतरावच काय अनेक जेष्ट नेते पक्षात आहेत याचा भान ठेवा...त्यांचा मानसन्मान राखा ...विजयामुळे हवेत ऊडु नका..विधानसभेला आपटी खाल..
@surajsangolkar87935 ай бұрын
म्हणुन मी भाजपला मतदान केले हे निवडून आले तर आरक्षण वर बोलू पन देणार नाहीत आता आंदोलन करून 10% कुणबी नोंदी भेटल्या हे आले तर 10% पन जाणार
@hemanttayade34295 ай бұрын
अहिल्यादेवी नगर धन्यवाद
@DigambarKhambe-rd2yt5 ай бұрын
रोहित पवार अजून राजकारणात खूप लहान आहेत त्यांनी जयंत पाटील यांच्याशी बरोबरी करू नये
@niteshjagtap74335 ай бұрын
2024 महाराष्ट्रात मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब हेच असणार आहेत.100%
@viveks40785 ай бұрын
जयंत पाटलांना त्यांच्या जिल्हातील एक पण उमेदवार जिंकून आणता आला नाही त्यामुळं त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं.....
@AtulBhoi-s3o5 ай бұрын
सध्यांच राजकारण पाहता राषट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष हे मा. जयंत पाटील यांचेकडेच राहणे योग्य आहे राजकारणात जर घराणेशाही आली तर त्याचा अंत होतो ह्याची बरेच उदाहरणें आहेत आणि तसे झाले तर मा. जयंत पाटील याच्याकडे ही अनेक मार्ग आहेत त्यात त्यांना दोषी ठरवु नये एवढेच .
@99ranjit5 ай бұрын
जयंत पाटलांनी सरळ सरळ सांगली लोकसभा अन हातकणंगले लोकसभा दोन्हीकडे विरोधी पक्षांना मदत केलीये..
@rameshbobade40445 ай бұрын
होय राजू शेट्टी ल पाडायचं म्हणुन जंत पाटील ने ठाकरे ना इचलकरंजी त उमेदवार उभा करायला लावला
@netajigharage14145 ай бұрын
Rajula padaychech hote jantenehi tech kele @@rameshbobade4044
@arunkavathekar9085 ай бұрын
जंयत पाटील सागली व हातकणंगडे दोन्ही ठिकानी भाजपला मदत होईल असेच राजकारन केल आहे
@skylinetraveller5 ай бұрын
प्रत्येकाने आपापल्या घराकडे लक्ष द्या 😂 हे असले विषय घेऊन डोकं फिरवून घेऊ नका. हे दोघेही जिथे फायदा तिथे जाणार .😂😂
@AK-ie9xb5 ай бұрын
8 खासदार आल्यावर एवढा वाद 😂😂😂😂
@santoshkulkarni63145 ай бұрын
दैव देतं आणि कर्म नेत....काहि झालं तरी वाणी वर नियंत्रण पाहिजे...
@aniketkhambayatkar53145 ай бұрын
जयंत पाटील च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शोभून दिसतात... रोहीत पवार ह्यांनी उगाच जास्त हवेत जाऊ नये... आपण आत्ताच अंड्यातून बाहेर आलात हे विसरू नये...
@manikpatil50705 ай бұрын
रोहित पवार तुम्हीही जरा सबुरीने घ्या जयंत पाटील साहेब यांचे नादाला लागू नका जरा धीर धरावा.
@dipakdhakane22365 ай бұрын
शरद पवार घराबाहेर/जातीबाहेर कधीही पद जाऊ देत नाहीत .मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री बर का ? 1-2 दिले जरी असतील तर ते त्या जातीतील मतदान बघून बर का ...नाही तर जितेंद्र आव्हाड पक्ष अध्यक्ष झाले असते
@nitintaralekar91945 ай бұрын
जयंत पाटील यांनी सांगली लोकसभेला भाजप ला मदत केली आहे...
@SavitaChaudhari-ip1bk5 ай бұрын
Keep understanding everybody
@amolrajbhoj57735 ай бұрын
रोहित पवार आजून लहान आहे आणि जयंत पाटील हे मोठे नेते आहेत पहिला हक्क जयंत पाटील यांचा आहे त्यामुळे रोहित पवार यांनी गडबड करू नये
@seemadeshmukh98755 ай бұрын
What an analysis....
@spune50385 ай бұрын
जयंत पाटील आणि रोहित पवार ही दोघे रत्ने आहेत पवार साहेबांची. उगाच सार्वजनिक वाद करण्यापेक्षा चर्चा करून वाद मिटवा. कारण विधानसभा जिंकायची आहे
@bapuraogaikwad18215 ай бұрын
शरद पवार गटामध्ये कोणताही संघर्ष अथवा धुसपुस होऊ नये याची जयंत पाटील आणि रोहित पवार या दोघांनी काळजी घेतली पाहिजे. अन्यथा त्याचा फायदा विरोधक घेऊ शकतात.
@ramchandrapatil53685 ай бұрын
रोहित पवार यांनी असे काही बोलणे योग्य नाही
@balasahebgorde17615 ай бұрын
सांगली बाबत तुमच विश्लेषण चुकीच वाटत, जंयत पाटीलंचा, वसंतदादापाटील घरान्याला विरोध आज आहे का? कालही होता त्यात नवीन काय..
@sanjaysawant65065 ай бұрын
जयंत पाटलांनी वसंतदादा घराण्याला जाणून बुजून केलेला विरोध जनतेने हाणून पाडला तसेच तिकडे विश्वजीत कदम यांना सुद्धा विरोध करत होते त्यामुळे विश्व विशाल जोडी आता सावध झाले आहे त्यामुळे जयंत पाटलांचे घाणेरडे राजकारण इथून पुढे सांगली जिल्ह्यात चालणार नाही
@sanjaysawant65065 ай бұрын
जयंत पाटील यांनी काडी आणली संजय राऊत यांनी आग लावली आता उबाठा ची राख झाली सांगली येथे
@sanjaysawant65065 ай бұрын
रोहित पाटील बरोबर बोलले
@sanjaysawant65065 ай бұрын
रोहित पवार बरोबर बोलले
@arjunthube63495 ай бұрын
जयंत पाटील फार अनुभव असलेले नेते आहेत तें भाजपा ला कदापि मदत करणार नाही
@avinashkudale35835 ай бұрын
Saglit kay kele
@bhakti19805 ай бұрын
Jai Maharashtra
@M2Raj4195 ай бұрын
रोहित साहेब आती महत्त्वाकांक्षा ठेवू नका.... आती तिथे माती वाईट काळात जयंत पाटील साहेब उभे होते सहेबान बरोबर... तेच राजाचे सेनापती आहेत.... आजित दादांचे पुतणे शोभाता आता...
@rajendrapatil54935 ай бұрын
रोहित pavar yanni जयंत पाटील yanchyavar vishvas dakhavun paksha sanghatna majbut करावी आणि रोहित पवारांना ajun खुफ vel आहे turtas जयंत पाटील yanna सिनियरी प्रमाणे pakshyatla sarvocch पद् CM किव्वा deputi CM पद् द्यावे
@shekharpansare63965 ай бұрын
कदाचित अस पण होऊ शकते की जस आत्ता अजित दादांना बाजूला केलं तस विधान सभा जवळ आल्यावर जयंत पाटलांना लांब केलं जाईल मग जनता अजून भावनिक होईल
@must6045 ай бұрын
रोहित दादा किती मार्मिक बोलतात.युवकांचे खरे नेते आहेत ते. जयंत दादा काय करतात?
@rohitdeore70285 ай бұрын
मी जयंत पाटलांचा समर्थक नाहित पण लोकसभा निवडनूकीत त्यांनी घेतलेले कष्ट मी जवळून बघितले.
@samratbabar93325 ай бұрын
दोघेही आपापल्या परीने खूप योगदान देतात. एकीकडे प्रगल्भ अनुभव तर दुसरीकडे तरुण शक्ती, उत्साह......पण उद्देश मात्र एकच अहावा..पक्ष वाढवण्याचा!!!!बाकी लोक समजदार आहेतच!!!
@jeevankad56945 ай бұрын
हे यश फक्त सर्वसामान्य मतदारांचे आहे....
@sandipdalavi50125 ай бұрын
Nice information
@vishnukarvande13715 ай бұрын
Rohit Pawar haa दुसरा दादा होवू बघतोय...
@ashokbaravkar86565 ай бұрын
रोहित दादा नमस्कार पक्ष आपलाच आहे जयंत पाटील अध्यक्ष आहेत फार छान चालले आहे तुम्हाला अजून फार वेळ काळ आहे सध्या जयंत पाटील व साहेब चांगले समीकरण आहे तेच चालूद्या
@ajitkumardhamal43445 ай бұрын
ताई नमस्कार निकाल लागल्यानंतर १आठवडयानी विषय सापडला वाटत... महायुती च लय गुणगान गायले पण पडली.,आता विधानसभेचा प्रचार सुरू...पण महायुती विधानसभेत सुद्धा पडणार तुम्ही कितीही गुणगान गा...😅😅😅
@ShreyasHase-xq3zj5 ай бұрын
इतक्या लवकर हुरळून जाऊ नका रोहित दादा तुम्ही . थोडं थांबा . तुमच्या पुढे अजुन खुप सिनिअर नेते आहेत . तुम्ही स्व:ताहून जितका उशिर कराल तेवढा तुमच्यासाठी फायद्याचा राहिल
@pragatirisbud9455 ай бұрын
रोहित हवेत जाऊ नका ...कारण उरमट भाषा नका करू ....कारण काही ही झाले तरी पवार साहेब आणि दादासाहेब हे एकच आहेत ...यात जनता मरते ....तुम्हाला काही ही मिळणार नाही ....पण जनतेला दुखवू नका ...दादांचा स्वभाव जनतेला माहिती आहे ....जमिनीवर रहा ....आणि वारसदार दादासाहेब आहेत ....
@satishkurhe10515 ай бұрын
रोहित दादा यांचं वय कमी आहे भविष्यात ते राज्याचं नेतृत्व करू शकता पण कमीतकमी पाच वर्ष राज्याचा अभ्यास करावा माननीय श्री. जयंत पाटील साहेब यांनी पवार साहेबांच्या अडचणीच्या काळात तन मन धनाने काम केले त्यांना नुसता राजकीय वारसा नाही स्वतः कर्तबगार आहे . संयमी व अभ्यासू आहे.रोहित दादांनी अती घाई करू नाही.अती घाई संकटात नेई अशी म्हण आहे.मुख्यमंत्री पदास जयंत पाटील पात्र व्यक्ती आहे.
@mahadevbarbole75445 ай бұрын
Keep co ordination in NCP. Sp.otherwise no Advantage
@Nadkhula_batmya5 ай бұрын
जयंत पाटील जर इतर ठिकाणचे श्रेय घेत असतील तर त्यांनी सांगली, हातकणंगले येथील जबाबदारी घेतली पाहिजे. कारण येथील जबाबदारी संदिग्ध होती.
@must6045 ай бұрын
रोहित दादा पवार साहेब ,जोरदार प्रयत्न करा,तुम्ही शर्यतीत पुढे अहात.
@ganeshjamdade10225 ай бұрын
रोहित पवार आणि जयंत पाटील आपण शांत राहावे लोक तुमंची भांडणं लावतील
@mayurjamdade30675 ай бұрын
सांगलीत जयंत पाटलांनी दगा दिला की...
@rushirk43595 ай бұрын
हातकणंगले मध्ये पण
@shravannangare34175 ай бұрын
@@rushirk4359सांगलीकर म्हणून रोहित पवार यांच्या बाजूने
@prakashjadhav77565 ай бұрын
शरद पवाराचे नातू व पुतने झाले म्हणजे काहीही बोलायचे व सवंग प्रसिध्दीसाठी लक्ष वेधून घ्यायचे हा प्रयत्न दिसतोय
@balasahebnadhe81934 ай бұрын
रोहित दादा आपण ऐकच लोकसभेत जयंत पाटील साहेब याना अजमाऊ नका झाले गेले विसरुन पुढे कामाला लागा धागा पकडून टोमने देऊन तुम्ही जयंत पटलाना बिलकुल बोलू नका पक्ष बांधणीचा विचार ठेवा एक पाऊल मागे घ्या पण पटलाना तर नाहीच पण कोणालाच दुखू नका साहेबांचा खास माणूस आहे तुम्हाला थोडा धीर धरावच लागेल
@ajayrk2wt5 ай бұрын
सगळ ठरून आहे जनतेने जास्त मनावर घेऊ नये😂😂
@mahadevpatil84045 ай бұрын
जयंत पाटील यांना च मुख्यमंत्री करणं योग्य त्याच तेवढं काम आहे व 40 वर्षं अनुभवी नेता असुन सहनशीलता व सुसंस्कृत कोणताही आरोप नसलेला व कामाचा माणूस आहे जनमानसात मिळून मिसळून सामान्य माणूस केंद्र माणुन काम करणारा आहे सध्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हाच जयंत पाटील चेहरा भावि मुख्यमंत्री म्हणून असायला हवा एक सामान्य मतदार
@bhaunirmal37315 ай бұрын
आदरणीय जयंत पाटील प्रमाणिक आहेत . दोघामधील संघर्ष योग्य नाही जय जिजाऊ जय शिवराय जयभिम जयसंविधान
@dnyaneshwarbandgar84935 ай бұрын
Rohit majla aahe... Ajit dada hovu pahtoy
@vishwaskadam15345 ай бұрын
ईडी च्या भितीने सख्या पुतण्या ,आज पर्यंत मोठे केलेले नेते सोडून गेले तरी जयंत पाटील यांनी खंबीर पणे पवार साहेबांना साथ दिली, त्यावेळी कोणी प्रदेशाध्यक्ष पदावर दावा सांगितला नाही आणि आज परिस्थिती जरा चांगली झाली की यांना गरज संपली म्हणजे घराच्या बाहेरील फक्त अडचणीच्या वेळी पाहिजे का?
@digvijaypatil55495 ай бұрын
रोहित पवारांना खूप लवकर मोठ व्हायचय
@shirishsumant61905 ай бұрын
जयंत पाटील सर्व ओळखून आहेत ... अनुभवी खेळाडू...
@balasahebpatil3385 ай бұрын
राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मोठा करायचा असेल तर फक्त जयंत पाटील च,
@PrashantPatil-jn2bn5 ай бұрын
रोहित पवार जे बोलले ते योग्यच आहे
@anilgarkal33355 ай бұрын
*रोहित पवार भावी फुक्यमंत्री* 💐🎉☺️
@dadasahebbhosale25 ай бұрын
😂
@Asho9595 ай бұрын
😂
@Vikaskele-sr9qg3 күн бұрын
😂
@TanajiMandale-s8b5 ай бұрын
Jayant Patil Pawar saheb yanchenantar main leader! Rohit Pawar saburi garajeche! Finally team work is important!
@Dharmashree-d8k5 ай бұрын
जयंत पाटील लवकरच मुख्यमंत्री पदी विराजमान होतील..
@harryd9845 ай бұрын
खरं तर रोहित पवार बरोबर आहेत.... कोणा एका सेनापती मुळे हा विजय नहीं, जयंत पाटील मोठे नेते आहेत पण सगळ्या जागा त्यांच्या मुळे आल्या हे सत्य असूच शकत नाही.
@ravipatil-nd6cr5 ай бұрын
लोकसभा निवडणूकीतील विजय हा शरद पवार,उध्दव ठाकरे व राहूल गांधी यांच्या एकत्रित प्रयत्नांचा आहे
@prakashuchit155 ай бұрын
रोहीत पवार कब्जा करण्या साठी बघू राहिले जंत पाटील याचं काय खर नाही