अतिशय आवडली मुलाखत 🙏अभ्यासू, प्रामाणिक, बुद्धिमान नेता 👍👍
@dadasovaliv65403 сағат бұрын
शांत आणि संयमी मुलाखत शांततेत क्रांती साहेब जयंत पाटील 💪
@vilas-shinde21213 сағат бұрын
धूर्त आणि लबाडी 😂😂😂
@mahadeogund2322 сағат бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयंत पाटील भावी मुख्यमंत्री आहेत
@SharadaTambe-yt1gm2 сағат бұрын
मुलाखत घेण्याची पद्धती खूपच उत्तम!
@Like_to_explore_the_world2 сағат бұрын
वारं फिरलंय जनतेचं ठरलंय वन साईड महाविकास आघाडी ओन्ली विजयी भवं 🚩
@siddharthg8134Сағат бұрын
हे अस करण्यातच अख्ख आयुष्य गेल. तू गुडघ्यात मेंदूच राहणार… आणि मटण वाटीसाठी मतदान करणार
@omkarsalunke48282 сағат бұрын
भावी मुख्यमंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब ❤️✌🏻
@grpdfcghСағат бұрын
जयंतराव पाटील साहेब योग्य उच्चशिक्षण, अभ्यासू सुसंस्कृत,प्रामाणिक, अनुभवी नेते आहेत..असा नेता Maharastra cha cm झाला पाहिजे .खूप छान मुलाखत ❤❤🔥 🔥
@rakeshkamble28472 сағат бұрын
विलासराव देशमुख साहेब नंतर तुमच्या रूपाने महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळेल ❤
@dhavalhore729759 минут бұрын
👌👍✌️
@painterprashant50 минут бұрын
जयंतराव एक भला माणूस, उत्कृष्ट मुलाखत !
@ra82082 сағат бұрын
एकनिष्ठ. अभ्यासू. शांत. संयमी. सुसंस्कृत नेतृत्व म्हणजे जयंत पाटील साहेब ✌️
@jaydevpatil46992 сағат бұрын
जयंत पाटील हे सिव्हिल इंजिनीयर आहेत अमेरिकेत शिक्षण घेतले आहे 9 वर्ष अर्थमंत्री होते अतिशय हुशार आणि संयमी माणूस आहे मुख्यमंत्री पदासाठी एकदम योग्य माणूस आहे 👌
@drbharatbhushantelang3039Сағат бұрын
Civil Engineer from VJTI, Mumbai. America madhe shikshan nahi ghetla tyani. Tyana gheta ala nahi tithe shikshan
@jaydevpatil4699Сағат бұрын
@@drbharatbhushantelang3039घेतल आहे B.E VJTI ला झाल त्यांच M.E साठी अमेरिकेत होते 1 वर्ष पण त्यांच्या वडिलांच अचानक निधन झाले त्यामुळे त्यांना यावे लागले
@jaydevpatil4699Сағат бұрын
@drbharatbhushantelang3039 घेतल आहे B.E VJTI ला झालं त्याचं M.E साठी अमेरिकला होते 1 वर्ष पण अचानक त्यांचा वडिलांचं निधन झालं त्यामुळे परत आले
@madhavramraopanchal99582 сағат бұрын
अजित पवार पुन्हा सत्तेत येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
@maheshjagatap27172 сағат бұрын
शांत सय्यमी नेतृत्व व अभ्यासू नेता एकदम एक नंबर ☝️👍
@PrashantShekhar-e7e2 сағат бұрын
भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब
@prakashmhetre30532 сағат бұрын
२३तारखेच्या निकालानंतर जयंत पाटील साहेब मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटू नये
@KisanMundfaneСағат бұрын
खुप छान मुलाखत दिली पाटील साहेब मोहीते पाटील समर्थक आकलुज तुतारी
@JayantJPatilСағат бұрын
मा. ना. जयंत पाटील साहेब 👑✌️❤ #CM इतिहास घडणार.
@sujaypatil5408Сағат бұрын
महाराष्ट्राच सुसंस्कृत आणि हुशार नेतृत्व आदरणीय जयंत पाटील साहेब भावी मुख्यमंत्री...
@pavanchayal49172 сағат бұрын
आपल्या टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम.💪🔥❤️भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब
@SAS-uq2ryСағат бұрын
निषकलंक नेता भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब ❤
@nitinkumbhar86662 сағат бұрын
भावी मुख्यमंत्री ❤❤🎉🎉🎉
@Prakash00503 сағат бұрын
मुलाखत घ्यायला आरती मोरेच बेस्ट ....कौंटर प्रश्न करण्याची पद्धत , समोरच्याच बोलण ऐकून प्रश्न विचारण्याची पद्धत खूप छान आहे
@tabishkhan95593 сағат бұрын
Jst perfect, her demeanour, her calm and soothing voice, the way she lets the guest complete their views us really commendable. I really liked the way she respects the guest and does not interrupt. She really conducted pawar sahebs interview really well jst hoping to see her conducting more interviews of maharashtra and national leaders.
@GaneshPawar-cf6nhСағат бұрын
खूप छान वाटली मुलाखत ❤
@mahadeogund2322 сағат бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार
@yogeshbhandari234Сағат бұрын
अभ्यासु व विनयशील व्यक्तिमत्व
@wamanadik88173 сағат бұрын
कष्टाचे फळ मिळणारच साहेब.
@prakashgawarkarpatilСағат бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय संयमी,सुसंस्कृत, उच्चशिक्षित व अभ्यासू व्यक्तिमत्व....
@omkarmule958 минут бұрын
Perfect time .. perfect interview.. correct karyakram zala .🎉🎉🎉
@nhcrezymasti1892 сағат бұрын
❤ खुप छान मुलाखत 🙏🏻🙏🏻
@dhavalhore729735 минут бұрын
Nice interview and Jayant Patil is a clear personality in politics ✌️✌️✌️✌️✌️✌️
@sumitp8787Сағат бұрын
अतिशय संयमी नेतृत्व......अजित गेला त्यामुळेच खरा कोहिनूर हिरा सापडलाय....❤
@rohitnagwanshi2 сағат бұрын
याला म्हणतात class व्यक्तिमत्त्व, मला असं वाटते जयंत पाटील, नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांच्या कडून महाराष्ट्रातील इतर राजनेतांनी वर्ग घ्यावे.
@vinayakpatil4097Сағат бұрын
निष्ठावान नेता.. मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब
@naturewithshriСағат бұрын
मुख्यमंत्री व्हावा असा नेता👍
@rajeshsabale64312 сағат бұрын
टप्प्यात कार्यक्रम ❤
@yogeshnaik43913 сағат бұрын
Next CM जयंत patil!!!
@prakashgawarkarpatilСағат бұрын
सहकारातील आदर्श अश्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या, सांगली जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात मिळून 4 शाखा (साखर कारखाने) काढून, एका सभासदला 4 कारखान्याचे सभासद (मालक) बनविणारा कर्तृत्वान नेता ...देशातील एकमेव उदाहरण.
@sujitdombe606Сағат бұрын
खूप छान साहेब
@sandipkadam0113 сағат бұрын
भावी मुख्यमंत्री
@vilas-shinde21213 сағат бұрын
😂😂😂
@saikrupa1113 сағат бұрын
😂😂
@Djkingisback3 сағат бұрын
शरद पवार नि मुख्यमंत्री पदाच्या वासावर ठेवलेला भावी मूर्खमंत्री😂
@allmovies423238 минут бұрын
@@Djkingisbackzop ja tu lay shanyalavdyachyaa ahes
@VikasZadpide47 минут бұрын
अतिशय अभ्यासू ,उच्च शिक्षित , सोज्वळ नेता जयंत पाटील साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजेत.
@pratik9296Сағат бұрын
बंटी पाटील साहेबांची एक मुलाखत घ्या अशीच
@VarunKumar-fn4fmСағат бұрын
Next cm of Maharashtra. Educated sophisticated brilliant.
@aniketchavan5168Сағат бұрын
भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब 👑
@taimurmujawar419450 минут бұрын
अशी मुलाखत खुप दिवसाच्या नतर बघायला मिळाली
@Spartanash54 минут бұрын
अभ्यास आहे...❤❤ Congratulations 🎉 Future CM 🔥
@grpdfcghСағат бұрын
पवार साहेबांची या वयात आणि परिस्थितीत घेतलेल्या लढण्याच्या आणि संघर्षयाच्या भूमिकेमुळे..महाराष्ट्रातील तरुण त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहिला आहे 🎉🎉🔥 🔥
@madhavramraopanchal99582 сағат бұрын
आरती मोरे योग्य नियोजन मुळें मुलाखती छान विश्लेषण करतात
@avinashk7009Сағат бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी..✌🏻🚩💯
@hemantpatil0551 минут бұрын
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब ...
@swapnilwagh8557Сағат бұрын
कृपया आरती ला विधानपरिषदेवर घ्या 😂
@jayeshkandle23642 сағат бұрын
अभ्यासू मनोगत 🙏🏼🙏🏼👌🏼महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरदचंद्र पवार 🙏🏼🙏🏼
@shivamjangam744529 минут бұрын
अश्या निष्ठावान आणि निस्वार्थ नेत्याचा कार्यकर्ते असल्याचा गर्व नाही तर माज असतो आम्हाला❤🔥✌️ CM 👑 साहेब नुस्तं लीड बघायचं जिल्ह्यात नाही तर राज्यात 🔝🤙#इस्लामपूरकर ❤
@_ssp13Сағат бұрын
सर्वात उत्कृष्ट नेता महाष्ट्राच्या राजकारणात...जयंतराव❤
@asefshaikh79803 сағат бұрын
एकनिष्ठ जयंत पाटील
@patilabhishek564Сағат бұрын
Jayant patil saheb premi ❤
@chandrakantdhamal10612 сағат бұрын
शांत, सय्यमी, अभ्यासु नेता.
@marutisidhaganesh42602 сағат бұрын
जयंत पाटील आणि करेक्ट कार्यक्रम विषय संपला 😂✌️
@Nikhil-n5h3 сағат бұрын
Nishtavant CM of Maharashtra Jayant Patil
@-tadkaСағат бұрын
उध्दव ठाकरे यांची मुलाखत घ्या....❤
@dhanajijadhav476548 минут бұрын
जयंत पाटील साहेब ❤
@kamleshpatil574230 минут бұрын
मानलं जयंत साहेबांना , "पक्ष संपला तर घरी बसू , रोज मंत्री व्ह्यायला पायजेल अस थोडी कुठे लिहिलेलं आहे " खूप अभ्यासू, सुसंस्कृत, शरद पवार यांच्या नंतर माझा आवडता नेता भावी मुख्यमंत्री
@Jinks24Сағат бұрын
करेक्ट कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब 👑🔥
@GaneshPawar-cf6nh2 сағат бұрын
Cm❤
@Shubhrasvideo_202442 минут бұрын
२०२४ महाराष्ट्र चे भावी मुख्यमंत्री आणि शांत पणे सर्वंचा करेक्ट कार्यक्रम करणारे नेते मा.जयंत पाटील साहेब 🙏
@abhijeetpatil128Сағат бұрын
Please display both in single frame Interview & interviewer
@virajpatil83323 сағат бұрын
MVA 170++++🎉❤
@ShaileshKadam-n7uСағат бұрын
❤❤
@VitthalMore-o9vСағат бұрын
Nice interview Saheb
@rahulekhande491142 минут бұрын
निष्ठावंत आणि सुसंस्कृत नेतृत्व एक प्रामाणिक नेता एक निष्ठ व्यक्तिमत्व ❤
@anilgavhane93882 сағат бұрын
सुसंस्कृत नेतृत्व जयंत पाटील साहेब
@sagarkaingade11452 сағат бұрын
साहेब कागला सभा पाहिजे समरजितदादा घाटगे आमदार
@prakashgawarkarpatilСағат бұрын
परवा शेवटची सभा कागल ला आहे 🙏
@PRAFULLKUMARPATIL-d4y3 сағат бұрын
Next cm jayant patil
@Jeetkiore3 сағат бұрын
चकित चंदू.. अत्यंत लबाड, धूर्त, जातीवादी आणि लुटारू माणूस
@ayusht78372 сағат бұрын
बोल भिडू हे राष्ट्रवादी ला अधिकच्या १० जागा निवडून दिल्या शिवाय शांत बसणार नाही 😂😂 आधी दादा, मग साहेब आता पाटील साहेब😂
@creativeframesstudio3831Сағат бұрын
Pawar saheb ❤
@sahildesai28Сағат бұрын
शांत, शालीन खानदानी नेता..
@siddharthg8134Сағат бұрын
शेट्ट
@sahildesai28Сағат бұрын
@siddharthg8134 tuza bapachi ky
@sahildesai28Сағат бұрын
@@siddharthg8134tuza bapachi kay
@immy4u994Сағат бұрын
टप्यात आल की करेक्ट कार्यक्रम 😂😂😂😂
@ajaypatil75273 сағат бұрын
करेक्ट कार्यक्रम करणार...जयंत पाटील साहेब 🎉
@abhijitdhole9036Минут бұрын
True Leadership....
@mohsinladekhan369718 минут бұрын
एक शांत, संयम मी , हु शा र, अभ्या सु, निदर, महाराष्ट्राच्या राजकारणात उत्तम नेतृत्वगुण आहे साहेब यान चा
@sureshbande96992 сағат бұрын
Cm saheb
@s.m379539 минут бұрын
खरे बोललात साहेब... यांचा निम्मा राज्य आमच्या कड़े नौकरीला आहे...
@shivamjangam744533 минут бұрын
आरती जी आणि संबंध बोल भिडू च्या टीम ला माझ१च सांगणं आहे आमचं ठरतं नसतय ओ आमचं फिक्सच असंतय मागच्या वेळी सप्तपदी आमदार आणि यंदा अष्टपदी आमदार मा.जयंतराव कुसुमताई राजारामबापू पाटील ❤भावी मुख्यमंत्री 👑
खरा वारसा पुढे घेऊन जात आहेत जयंत पाटील 1 यशवंत राव चव्हाण 2 शरद पवार साहेब यांचा काही काळजी करू नका
@prakashs78673 сағат бұрын
मिशन स्वराज्य.....🚩🚩
@साहेब_प्रेमीСағат бұрын
50 खोके वाले 3000 प्रति मत पैसे वाटत आहे .
@irfanmulla953312 минут бұрын
Nice interview Sir
@gurukulclasses9063Сағат бұрын
One of the best leader
@sanketsatape5831Сағат бұрын
#Next CM
@avinashkale89382 сағат бұрын
चांगली मुलाखत,,, farward करा..
@jmjm1772Сағат бұрын
Fix next cm
@RambhauThorat-dy9ysСағат бұрын
नाही आत्ता अजित पवार फक्त वसा व वारसा आहेत शरद पवार साहेब यांचा अभ्यासू नेता जयंत पाटील पाटील पण ऐक विनंती आहे आबा चे पुत्र रोहित पाटील यांना साथ हवी हो आहोत सोबतीला थोरात परिवार
@rajuparab652Сағат бұрын
Atta vajale 11:40pm Two hours before cha video.. Mag ha 11:45pm cha video kasa..???
@DrDhairyashilPatil48 минут бұрын
Friday night cha interview ahe, Friday la dupari 2 la Pandharpur मध्ये sabha zali then बाकी sabha urakun zalyavar ratri interview zala.. आज upload केला asel
@keshavpujdekar32813 сағат бұрын
अत्यंत हुशार आणि अभ्यासु नेता।
@vilas-shinde21213 сағат бұрын
😂😂😂
@आपलामाणूस-त6खСағат бұрын
आरती plz मेकअप करायची गरज नाही ओ.
@harshalpawar50872 сағат бұрын
🎉❤
@Ibpo-r7nСағат бұрын
पवारसाहेबांनी पै पाहुण्या नंतर याला खूप श्रीमंत केल 😂😂😂😂