Rohit Pawar यांनी माजी सनदी अधिकारी राधेशाम मोपलवार यांच्याविषयी चक्रावणारी आकडेवारी सांगितली

  Рет қаралды 69,414

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#RohitPawar #Radheshammopalkar
राधेश्याम मोपलवार यांनी या महामार्गाच्या बांधणीसाठी देण्यात आलेल्या कंत्राटांच्या माध्यमातून तब्बल 3000 कोटी रुपयांची आर्थिक माया जमवली असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारयांनी केला. राधेश्याम मोपलवार हे आजघडीला देशातील श्रीमंत सरकारी अधिकारी म्हणून ओळखले जातात. पंतप्रधान मोदी यांनीही राधेश्याम मोपलवार यांच्यावर कारवाई करा, असे सांगितले होते. मात्र, 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर तात्पुरती कारवाई करुन त्यांच्यावर नंतर मोठी जबाबदारी दिली. मोपलवार निवृत्त झाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वॉररुमचे प्रमुख आहेत, याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 266
@AratiShrigire34456
@AratiShrigire34456 2 ай бұрын
राधेश्याम मोपलवार हा 2008-09 मध्ये नांदेडचा कॉलेक्टर असताना हजारो कोटी लाटलेत।
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 2 ай бұрын
या मोपलवार ने, महाराष्ट्राचा अर्धा अर्थसंकल्प खल्ला की काय ❓😂
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 2 ай бұрын
एकनाथ शिंदे फुटण्याचे एक कारण समृद्धी महामार्ग आहे.
@abhaymutha4330
@abhaymutha4330 2 ай бұрын
अधिकृत ३बायका आजून बाहेर कीती आसतील
@lalasahebdoiphode6090
@lalasahebdoiphode6090 2 ай бұрын
सरकारी नोकरदाराला 3,3,बायका करायची परवानगी देत का हे आगोदर ह्या सरकरने जनतेला सांगावे ,त्याला समृद्धी महामार्गावर आगोदर बसवले कोणी ,व परत बसवल्यावर पण त्याने भ्रष्टचार केला होता ,त्याला तेथून काढले पण होते ,पण लगेच 1 महिन्यात परत तेथेच चरायला बसवले ,म्हणजे राजकारण्यना व नोकरदार याना जनतेचा धाक राहिला नाही ,वारे पठ्ठे
@NileshPatil-wo4bq
@NileshPatil-wo4bq 2 ай бұрын
समृध्दी मध्ये खूप घोटाळा झालंय. त्यामुळेच एकनाथ शिंदे नी गद्दरी केली . नाहीतर जेल मध्ये गेला असता.
@abhaymutha4330
@abhaymutha4330 2 ай бұрын
आता मोदीजी याला सुद्धा प्रवेश देऊन केंद्रात मंत्री करतील कारण त्याना अशां लोक फार आवडतात व आवश्यकता आहे
@pradnyaghayal3469
@pradnyaghayal3469 2 ай бұрын
Agdi khar ..janta geli khaddyat
@rogerhouston9433
@rogerhouston9433 2 ай бұрын
ते फडणवीस यांच्या फार जवळ आहेत. म्हणुन त्या ना महत्त्वाचे खाते दिले होते. 😮😮
@shrikarchaudhari3236
@shrikarchaudhari3236 2 ай бұрын
दोघांची चौकशी करा
@dyanuraje3557
@dyanuraje3557 2 ай бұрын
नांदेड लुटलं
@unmeshsathe8723
@unmeshsathe8723 2 ай бұрын
मोपलवार टरबूज्याच्या खूप जवळचा आहे अशी चर्चा आहे.
@JaywantJadhav-pb5ep
@JaywantJadhav-pb5ep 2 ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्राला एका आर्थिक वर्षासाठी लागणारा पैसा एकट्या मोपलवार कडे आहे 2018 व पूर्वी आणि आज पर्यंत किती कोटीची लुबाडणूक केली आहे
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 2 ай бұрын
अण्णा हजारे कुठे आहेत सध्या गेली दहा वर्ष दिसलेच नाही कुठे
@ASGXYZ
@ASGXYZ 2 ай бұрын
झोपायचे सोंग घेऊन आहेत. जर महाविकास आघाडी चे सरकार सत्तेवर आले तर नक्कीच उठतील?
@eknathmore5879
@eknathmore5879 2 ай бұрын
ते मात्र गेली 10 वर्षे झोपलेत. आता वयही झाले आहे.
@sachinvishe9468
@sachinvishe9468 2 ай бұрын
मंत्र्यांना घोटाळे कसे करायचे ते सनदी अधिकारी च शिकवतात नाहीतरी यांना येतंय तरी काय
@Cmd610
@Cmd610 2 ай бұрын
राजकारणात प्रवेश करुन धुलाई यंत्रात धूवून निघेल
@rajaramkolekar1202
@rajaramkolekar1202 2 ай бұрын
अनिधिकृत मालमत्ता जमविण्याचा छंद, अधिकार खानदानी राजकारण्यांचा असताना,संनदी अधिकाऱ्यांनी अश्या प्रकारची संपत्ती जमा करणे चुकीचे आहे ,धन्यवाद साहेब ,सगळ्यांचीच चवकशी करावी
@kishorpatil2815
@kishorpatil2815 2 ай бұрын
राधेश्याम मोपलवार यांच्या संपूर्ण कुटुंबाची मालमत्ता जप्त करून, त्यांनी नोकरी केली त्या काळातील सर्व वरिष्ठ अधिकारी, मंत्री यांच्यावर कारवाई करावी..
@siddheshwarchavan3112
@siddheshwarchavan3112 2 ай бұрын
हो सत्य आहे.समृध्दीत लोकांना अन सरकारला धुउन खाल ह्याने
@satishrdatar6337
@satishrdatar6337 2 ай бұрын
फडणवीस साहेब तेव्हा काय करत होते.....
@pradnyaghayal3469
@pradnyaghayal3469 2 ай бұрын
Gadkari ch kaay? Gharaver helipad swatache viman .majja aahe bwa
@sunsaxz
@sunsaxz 2 ай бұрын
​@@pradnyaghayal3469वांगी ताई माहीत आहे का? सगळे एकाच माळेचे मणी
@classandclass4976
@classandclass4976 2 ай бұрын
पैसे ठेवायला बायका केल्यात 🤣🤣🤣
@भारत-म8झ
@भारत-म8झ 2 ай бұрын
मोपलवार ने एकट्याने समृद्धी महामार्ग पोटात घातला का
@marutikamble1829
@marutikamble1829 2 ай бұрын
असे लाखो भ्रष्टाचारी विविध खात्यात 24 तासात भ्रष्टाचार करण्यात माहीर.. लाखो कोटी पापी मार्गाने कमावलेल्या अधिकारी यांची प्रचंड गर्दी राज्यात झालीय
@shravanchavan8079
@shravanchavan8079 2 ай бұрын
या कारवाई होणार नाही कारण मोपलवार हे राजकारणी लोकांबरोबर भागीदारी आहे. म्हणूनच त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही. या करीता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वताहून लक्ष केंद्रित करायला पाहिजे. जर करत नसतील तर ईडी आणि इन्कम टॅक्स कडे सर्व जनतेच्या वतीने चौकशीचे करायलाच पाहिजे. असे ठासून सांगितले पाहिजे. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏 🙏
@basheerahmed8383
@basheerahmed8383 2 ай бұрын
नांदेड़ ला असताना अत्यंत भ्रष्ट अधिकारी असल्याचे आम्हीही ऐकले होते 😢
@mohittaur8799
@mohittaur8799 2 ай бұрын
आता ईडी झोपेत आहे ❓
@Cmd610
@Cmd610 2 ай бұрын
मुलुंडचे भाऊ कुठे झोपलेत
@blackblack1553
@blackblack1553 2 ай бұрын
आई घाल्या तो
@eknathmore5879
@eknathmore5879 2 ай бұрын
ते सद्ध्या रजेवर आहेत
@Cmd610
@Cmd610 2 ай бұрын
@@eknathmore5879 अण्णांच्या कुटीत गेले असतील
@anilmhatre1105
@anilmhatre1105 2 ай бұрын
मोपळवर एव्हढे कमावतो तर त्यांचे बॉस किती कमवत असतील, 10 पट तरी नक्कीच.
@mjspeaking
@mjspeaking 2 ай бұрын
पवारांनी कोणाच्या संपत्तीबद्दल बोलावे. कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र
@rameshwarkendre2267
@rameshwarkendre2267 2 ай бұрын
त्यांच्या संपत्ती वाढीत आमच्या नांदेडचा मोठा वाटा आहे...😉
@chillucho3032
@chillucho3032 2 ай бұрын
हो जणू नांदेड मध्ये सोन्याच्या रासा च लागल्या होत्या 😂😂
@dilipkumarkshirsagar2435
@dilipkumarkshirsagar2435 2 ай бұрын
राजकीय नेत्याकडे असलेली संपत्ती कधीच उघड होऊ शकत नाही. ती संपत्ती इतर कोणाच्या तर नावावर असते.
@balirampuyad1501
@balirampuyad1501 2 ай бұрын
जनता ऊपाशी आयएएस तुपाशी
@om_game_585_op
@om_game_585_op 2 ай бұрын
सरकार ला विकासासाठी जमीन देणारे मोबदला देत नाहीत. आता 4 पट ऐवजी 10 ते 20 पट मोबदला देणे योग्य आहे.
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 2 ай бұрын
माननीय फसवणीस साहेब कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्, जबाबदार कोण
@marutikamble1829
@marutikamble1829 2 ай бұрын
Radheshyam सोबत corruption मध्ये माहीर एक नीलेश अधिकारी पण असेल
@dilipkumarkshirsagar2435
@dilipkumarkshirsagar2435 2 ай бұрын
सर्व राजकीय नेत्यांकडे असलेल्या संपत्तीची सुद्धा माहिती जाहीर करण्याची हिंमत दाखवा मग महाराष्ट्र आपल्याला डोक्यावर घेतल्या शिवाय राहणार नाही
@prakashpant486
@prakashpant486 2 ай бұрын
श्रीमौदी यांचा आदेश डावलण्याची हिंमत ठेवणारा खरा शिवसेना वाघ
@shirishkate1291
@shirishkate1291 2 ай бұрын
सगळ्याच माजी आणि आजी सनदी अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी व्हायला पाहीजे।
@vikasdangat8628
@vikasdangat8628 2 ай бұрын
राधेश्याम मोपलवार यांची SIT नेमून चौकशी करायला पाहिजे.
@raosahebgagare9033
@raosahebgagare9033 2 ай бұрын
खरोखरच चौकशी झाली पाहिजे या माणंसाने आमची गरीबांची जमीन स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट करून आमचे संसार उध्वस्त करायला सुरुवात केली होती.
@amitjadhav444
@amitjadhav444 2 ай бұрын
Ha officer serv minister la kamavun deto project madhun mhanun serv corrupted minister cha aawdata officer aahe. Ashok chavan. पासून. Fadanvis
@totadesunil
@totadesunil 2 ай бұрын
ही सगळी आधिकृत संपत्ती आहे पण यात आश्चर्य काय ..महाराष्ट्रात कोणताही राजकारणी किंवा अधिकारी 5000 कोटी चा कमीत कमी निघणार. सतरंजी उचले कार्यकर्ते मात्र कटिंग चहा एवढीच लायकी 😂
@ravindradawane2499
@ravindradawane2499 2 ай бұрын
असाच हिशोब सर्वांचाच जाहीर करून टाका कोणता माणूस बघू नका कोणता पक्ष बघू नका
@marutikamble1829
@marutikamble1829 2 ай бұрын
6 वेळा मुदत वाढ कायमस्वरुपी
@eknathmore5879
@eknathmore5879 2 ай бұрын
तुकाराम मुंढे सारख्या प्रामाणिक अधिकार्याला बदली केली जाते चौकशी केली जाते. कारण ते यांच्या सिस्टीम मध्ये बसत नाहीत. मोपलवार किंवा खेडकर यांच्या बदल्या करण्याची सरकारने हिम्मत दाखविली काय❓सरकार कुठलेही असो. मंत्री आणि अधिकारी यांच्यातील साटेलोटे असल्यामुळे हे घडत असत.
@chillPJs
@chillPJs 2 ай бұрын
Aslya yz adhikaryanna ani netyanna changlach chopla pahije
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 2 ай бұрын
सन्माननीय रोहित दादा आपण याच विषयावर बोला राजकारणावर अजिबातच बोलु नये कारण पवार साहेबांची सत्ता किती दिवस होती याचा देखील विचार करावा लागेल
@vikasshinde5811
@vikasshinde5811 2 ай бұрын
येवल्याची पार्टी लय मालामाल आहे त्याच्याकडे पण लक्ष दया?😅😅😅
@pradnyaghayal3469
@pradnyaghayal3469 2 ай бұрын
ED pathav ki...sagle yadit aale pahije
@rohitgbanker0205
@rohitgbanker0205 2 ай бұрын
बारामती वला पण पाहिजे
@jaihind421
@jaihind421 2 ай бұрын
रंग्या पण मालामाल झाला .. शंभर कोटी खाऊन .
@vikasshinde5811
@vikasshinde5811 2 ай бұрын
@@pradnyaghayal3469 ED नेते लोकांच्या तालावर नाचते सर्व सामान्य लोकांच्या नाही,,,नाहीतर तासाला ED पाठवली असती असल्या भ्रष्ट राजकारण्यांच्या घरी👍
@vikasshinde5811
@vikasshinde5811 2 ай бұрын
@@rohitgbanker0205 जुने नेते सगळेच पाहिजे👍
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 2 ай бұрын
सरकार बदलले तर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली पाहिजे
@bhaurao123
@bhaurao123 2 ай бұрын
यानं अनेकांना खाउ घातलेला आकडा तर अजब आहे. त्याच्या विरोधात बोलन्याची हिम्मतही कुणी केली नाही.
@pradnyaghayal3469
@pradnyaghayal3469 2 ай бұрын
Modi sarkar sathi fit criteria
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 2 ай бұрын
लोकांना एक बायकोचा कांथळा आलाय याला तीन बायका पैसे ठेवण्यासाठी
@sanjaychavan8559
@sanjaychavan8559 2 ай бұрын
Right
@swapnilchaudhari4253
@swapnilchaudhari4253 2 ай бұрын
ही लोकशाही नाही तर पेशवाई अवतरली आहे पुन्हा 😖😖
@ravindrashelke6184
@ravindrashelke6184 2 ай бұрын
अगर रोहित पवार ने दिलेली माहिती खरी असेल तर सरकार ने संबंधित अधिकारी वर गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे.
@aniketawari384
@aniketawari384 2 ай бұрын
कायदे कडक पाहिजे होते.
@TataChemicals-x4o
@TataChemicals-x4o 2 ай бұрын
Superb👌👌👌👌
@satishtrivedi7108
@satishtrivedi7108 2 ай бұрын
समृद्धी महामार्ग प्रस्तावित असतांना या सनदी अधिकार्यांच्या कंपूने पालघर परिसरातील आदिवासींच्या जमीनी कवडीमोल भावाने घेऊन सरकार कडून कोट्यावधी चा मोबदला लाटला होता.
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k 2 ай бұрын
रोहित पवार शरद पवार यांच घर त्यांना मिळणाऱ्या दिढ लाख पगारावर चाललं आहे. कशाला दुसऱ्या अधिकाऱ्याकडे किती आहेत बघताय, तुम्ही एकदा आरश्यासमोर उभे रहा.
@nandrajnimbalkar8039
@nandrajnimbalkar8039 2 ай бұрын
सरकारी अधिकारी व मंत्री एकमत करून राज्याला कसे लुटत आहेत याचि संपत्ति बाहेर काढलि तर राज्यावर असनारे कर्ज सपुन जाईल
@shirishkate1291
@shirishkate1291 2 ай бұрын
विधानसभेत हा मुद्दा का उपस्थित केला नाही?
@maheshpawar6008
@maheshpawar6008 2 ай бұрын
मोपलवार आहे का मालदार आहे ❤❤
@Mahabaleshwarnaturevlog
@Mahabaleshwarnaturevlog 2 ай бұрын
लुटायला लावल आहे महाराष्ट्र ला.. सगळे आम्ही शेतकरी गरीब असंच सांगत आहेत राजकारणी लोक. सरकारी लोक आणि राजकीय लोक गरीब शेतकरी लोकांना लुटत आहेत..
@dattatraykale2399
@dattatraykale2399 2 ай бұрын
महाराष्ट्र लुटाला जातोय
@sunilkadam1943
@sunilkadam1943 2 ай бұрын
याला शांत बसणारी जनता जबाबदार आहै
@arvindmarudkar5288
@arvindmarudkar5288 2 ай бұрын
राज्याच्या राजकारणात किती दिवसापासून आहात त्याची तीन हजार कोटी ची मालमत्ता होईपर्यंत आपण झोपले होता की हिस्सा मिळने बंद झाले म्हणून ही मालमत्ता आठवली भाऊ एकट्या ची हिंमत नाही ही सर्वाची चैन असते म्हणून भ्रष्टाचार १००% होतो सापडत कोणीच नाही.
@navanathpatil156
@navanathpatil156 2 ай бұрын
सोमय्या हे काय चालू आहे आता zopi gela काय
@ParikshitPawarOfficial
@ParikshitPawarOfficial 2 ай бұрын
सरकारी अधिकारी जर एवढे पैसे खायला लागले.. मग विकासाच्या नावाखाली आमच्या जमिनी घेता आमच्या जमिनीत द्या ना कोटी भाव.. आमच्या जमिनी तुम्ही पाच आणि सहा लाखात घ्यायला लागला.. आणि टेंडर तुमचे 4000 कोटी 5000 कोटी.. आणि जमीन अधिग्रहण काय एवढ्या चिल्लर भावात करता मग
@ramdattdesai9745
@ramdattdesai9745 2 ай бұрын
NCP फुटल्यामुले एक फायदा झाला, रोहीत हिरा सापडला,आगे बढो, we should feel we are in perfect hand
@sudammuneshwar8288
@sudammuneshwar8288 2 ай бұрын
Congratulations mr rohit pawar for your courageous exposer of corrupt officials
@shirishkate1291
@shirishkate1291 2 ай бұрын
इन्कमटॅक्सवाले,इ.डी.वाले काय झोपले आहेत?
@sadhumusale2936
@sadhumusale2936 2 ай бұрын
राधे! राधे!!राधे!!! 😢😢😢
@laxmankale5865
@laxmankale5865 2 ай бұрын
ज्यांनी अख्खा महाराष्ट्र लुटला त्यांनी अक्कल शिकऊ नये. हे काय रोजंदारी ला जातात का?
@narsimhawamanparshurame4142
@narsimhawamanparshurame4142 2 ай бұрын
कागद देऊन शाबीत करा . Not guilty till proven .
@shindesarkar466
@shindesarkar466 2 ай бұрын
😂😂
@shindesarkar466
@shindesarkar466 2 ай бұрын
वांगी लावा.😂😂
@tusharjadhav22
@tusharjadhav22 2 ай бұрын
किलीत सोमय्या यांना या बाबत काहीच माहिती नाही😅
@brahamanandanmod1583
@brahamanandanmod1583 2 ай бұрын
Babre...
@pradeepdhage4540
@pradeepdhage4540 2 ай бұрын
अबब
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 2 ай бұрын
अंधेर नगरी चौपट राजा काहीही होणार नाही
@rogerhouston9433
@rogerhouston9433 2 ай бұрын
Bapre.. 🙄🤨 30000000000 rs to read zero
@asmitanarsikar4688
@asmitanarsikar4688 2 ай бұрын
नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चिखलीकर आणी भाजपा चा प्रचार करण्या साठी मोपलवारने 200 कोटी वापरले होते!
@PuneGP
@PuneGP 2 ай бұрын
Devlopment chya navakhali maharastratla sampavaych kaam kel ahe
@jaywantpatil6575
@jaywantpatil6575 2 ай бұрын
कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र भाजप नं 😢
@dilipwaghmare1276
@dilipwaghmare1276 2 ай бұрын
राजकारणातील लोकांना जवाबदार धरत नाही म्हणता असकस बरोबर आहे.
@anildeshmukh1555
@anildeshmukh1555 2 ай бұрын
भयानक प्रकार आहे
@pax0611
@pax0611 2 ай бұрын
राज्यकर्त्यांना दोष देणार नाहीत, म्हणतात हे , मग हे सगळं काय कोणत्या संताच्या आशिर्वादाने घडल काय ??
@Warrier5538
@Warrier5538 2 ай бұрын
याची सर्व संपत्ती जप्त करा
@rajeshvichare997
@rajeshvichare997 2 ай бұрын
त्याचं काहीही होणार नाही..
@ehglt
@ehglt 2 ай бұрын
एक अधिकारी एवढे हजारो करोडो रूपए लुटतो तर मंत्री संत्री किती माल खात असतील?
@swatisalunke6925
@swatisalunke6925 2 ай бұрын
Sir tumi आवाज उठवा जनता पाठीशी आहे
@ashokgholap7067
@ashokgholap7067 2 ай бұрын
मोपलवर ची चौकशी हायकोर्टच्या सिटिंग जज मार्फत करा , याने सर्व्हिस जॉईन केली तेव्हा याचा आर्थिक स्टेटस काय होता आणि आता काय आहे ! सामान्य ज्ञान !
@dilipsomwanshi7591
@dilipsomwanshi7591 2 ай бұрын
चिखल आणि पाणी याचं नात अतूट आहे तसेच अधिकारी आणि पुढारी याचे नाते आहे, जनता निवडणुकीत गुमान मतदान करते,विसर पडतो जनतेला असेच होणारं, देशाचा कोण वाली आहे
@govindkumarchandrath7538
@govindkumarchandrath7538 2 ай бұрын
Sab ka saath sab ka Vikas
@pramodw1898
@pramodw1898 2 ай бұрын
मोपलवार हे नांदेड गुरू-ता-गद्दी सोहळ्या च्या वेळेस जिल्हाधिकारी तब्बल ६ वर्ष खुप पैसा खाल्ला
@ramchandraadsule6247
@ramchandraadsule6247 2 ай бұрын
या बाळाला जरा आपल्या जन्माचे आधीपासून शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे व तुमच्या सह सर्व पवारांची किती मालमत्ता ! तुम्ही काय पण सर्व पवार कुटुंबीय मोजत बसला तरी निदान १५ वर्षे संपून जाईल! पण मालमत्ता मोजून होणार नाही! पवार यांनी भ्रष्टाचार वर बोलताना जरा विचार करा! फक्त तुमची प्रापर्टि सांगा !
@narsimhawamanparshurame4142
@narsimhawamanparshurame4142 2 ай бұрын
Not guilty till proven . कागद द्या आणि शाबीत करा . कुणी अडवले आहे . गोपीनाथ मुंडे पण म्हणायचे १९९५ साली की ट्रक भर पुरावे आहेत . काय झाले त्याचे ? एनरोन समुद्रात बुडवू ?
@kuldeeppensalwar2369
@kuldeeppensalwar2369 2 ай бұрын
Indian law must counter common intrest of politician and bureaucrats on tax payer money
@jaihind7491
@jaihind7491 2 ай бұрын
घोटाळा कसा करायचा हे मंत्र्यांना काय झाट माहिती असत का??हे अधिकारी च शिकवतात कशाप्रकारे जनतेची डांग मारायची
@vinodtawde9839
@vinodtawde9839 2 ай бұрын
कागद पत्र देऊन सुद्धा उपयोग होईल असे वाटत नाही वाटुन खाण्याचि चांगली सवय असते
@Parivartan999
@Parivartan999 2 ай бұрын
समृद्ध मोपालवार😂😂😂
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 2 ай бұрын
ईडी, सीबीआय कारवाई का करत नाही
@vivekmahalle4030
@vivekmahalle4030 2 ай бұрын
Sadhya kuthe aahet te
@damankatre6127
@damankatre6127 2 ай бұрын
इसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी ?😂😂😂😂
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 2 ай бұрын
हेच पैसे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रमाणात वापरणार असे वाटते
@w658
@w658 2 ай бұрын
तुमच्याकडे किती कोटीची संपत्ती आहे हे पण सांगा, दुसऱ्याच बघा वाकून आपल ठेवा झाकून.
@suhasyadav3756
@suhasyadav3756 2 ай бұрын
अरे तुझे पप्पा केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत आणि रोहित पवार कडे जर का भ्रष्टाचारातून मिळवलेली संपत्ती असेल तर पप्पांना सांग त्याच्यामागे ईडी लावायला त्याला अटक करून आर्थर रोड जेलमध्ये पाठवा नाहीतर भाजपमध्ये घेऊन सामील करून घ्या. अंध भक्तांना अजिबात अक्कल नसते हे तुझ्या कमेंट वरून कळते
@SSSSS1434
@SSSSS1434 2 ай бұрын
Haa मराठी आहे की अ मराठी
@gangadharpatil6558
@gangadharpatil6558 2 ай бұрын
नुसती चर्चा करून उपयोग नाही ठोस कार्यवाही करून संपत्ती जप्त करून जेल मध्ये पाठवले पाहिजे.....कार्यवाही करता का पैसे घेऊन मूग गिळून गप्प बसता ?
@dilipkumarkshirsagar2435
@dilipkumarkshirsagar2435 2 ай бұрын
विनाकारण विधिमंडळाचे कामकाज अमूल्य वेळ आशा अनावश्यक चर्चेवर खर्च होतो. भारतात कोणत्याही भ्रष्टाचाराला शिक्षा होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील कार्य करणारे कमी जास्त प्रमाणात भ्रष्टाचार करताना आढळून येतात.
@shrikarchaudhari3236
@shrikarchaudhari3236 2 ай бұрын
आंधळी जनता पीठ दळतय ..