राजे आपण व बच्चु भाऊ मिळुण मेन मुद्दा मराठा अरक्षण व शेतकरी प्रश्न सोडावा आपला पक्ष नंबर एक होईल.
@vitthalshirpurkar9500Ай бұрын
अपक्षांचा काय प्रभाव पडतो तर काही नाही..
@nivruttidhatrak181Ай бұрын
शेतकरी मजूर दिव्यांग गरीब इत्यादी सर्व स्तरातील लोकांना माननीय बच्चू कडू साहेब मदत करत आहेत त्यांची ताकद वाढलीच पाहिजे असे आमचे ठाम मतआहे
@sd44336Ай бұрын
@@nivruttidhatrak181 कडू हा गद्दार आहे guhati सुरत गोवा ला पळून गेला होता
@parmeshwarkadam324Ай бұрын
तिसरी आघाडी महायुसाठीसाठी फायद्याची 🙏
@BaliramKirwale-oq4wzАй бұрын
Only vba sir
@sagardeshmukh4924Ай бұрын
रयतेचे राजे छत्रपती संभाजीराजे ❤❤❤❤
@dipakchavan1058Ай бұрын
मी शेतकरी बच्चुभाऊ सोबत आहो बच्चुभाऊ मालाला भाव देऊ शकतील
@aabasahebgambhire9122Ай бұрын
महायुती महाभकास खेळ खल्लास फक्त महाशक्ती ❤❤❤❤
@ChandramaniSalvi-q7uАй бұрын
आता तिसरी आघाडील लोकांनी पसंदी दिली पाहिजे...
@sd44336Ай бұрын
काहीच फरक पडणार नाहि महविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना होईल
@Mahesh-e9fАй бұрын
फक्त ठाकरे विरुध्द भाजप असेच सामना होईल तिसऱ्या आघाडीला कोणीही मतदान करणार नाही
@vikas.247Ай бұрын
अर्थातच उद्धवजींचा खेळ बिघडवणेचा केवळ अपयशी प्रयत्न करणार.
@anilkoperkar9106Ай бұрын
मी bacchu भाऊ सोबत आहे
@UTTAMMANE-sq5mkАй бұрын
पत्रकार साहेब तिसरी आघाडी कुणाचा खेळ बिघडणार कृपया असे वाक्य वापरू नका
@madhvraokale3041Ай бұрын
तिसरी आघाडी BJP ची बी टिम ठरु नये ही अपेक्षा आहे.महायुती सरकारला लोक आता विटले आहेत.
@SharadBhanuseАй бұрын
परिवर्तनाची जीत कायम
@mangeshghayawat4991Ай бұрын
VBA 🧡💙🙏
@HaribhausjadhavJadhavАй бұрын
दोगांचे भांडण तिसऱ्याच लाभ
@premumale8854Ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी सोबत एकनिष्ठ राहुन सहकार्य करुन विधानसभा निवडणुकीत विजयी करा आणि बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करा नि. गॅस सिलिंडर
@vithalgopinath8957Ай бұрын
बच्चु भाऊ तुमी महायुती किंवा महविकास आघाडी या दोन्हीना समान बाजुला ठेवा आपलाच विजय होईल
@roshanwarthi7712Ай бұрын
भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र बच्चु भाऊ कडू
@Panjtani313Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@DattatrayKushare-p6dАй бұрын
कमलेशजी हाके दरेकर लाड विचित्र वाघ ताई असे लोक चर्चेला बोलवु नये
@SevajanshaktipartyofficialАй бұрын
सेवा जनशक्ती पार्टी पक्षप्रमुख आदरणीय प्रा मनोहरजी धोंडे सर
@SantoshJadhav-nu3hbАй бұрын
आमदार पगार बंद केले पाहिजे
@anantmahale966322 күн бұрын
आम्ही मतदान आमच्या मनामध्ये एकच शंका तुम्ही थोडक्यात लोक निवडून आणायला आणि शेवटी महाशक्ती का पाठिंबा देणार म्हणजेच महायुती
@subhashshedge2771Ай бұрын
Bhau great We all are with you don't worry
@RamrajeKakade-hf2zvАй бұрын
महाविकास आघाडी १००% विजयी होणार
@jibhaupatil728921 күн бұрын
महेस तपासे जींनी, बरोबर सांगितले आहे, लोक आता फार हुशार झाले आहेत,
@SugreevShelarАй бұрын
बच्चु भाऊ पूर्ण बीड जिल्हा तुमच्या पाठीशी हाय बच्चू भाऊ
@Panjtani313Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@Panjtani313Ай бұрын
जय मराठा जय मुस्लिम
@ferojshaikh8516Ай бұрын
बचू भाऊ कडू यांचा कार्यकर्ता
@rohinijadhav671225 күн бұрын
आत्ता समजेल सर्वाना, आत्ता विरोधी पक्ष किती imp आहे, लोकांचे भले करणारे माझे राजे छत्रपती आणि ज्यांनी आपल्या लोकांना राज्य घटना दिली आणि माणूस बनवले यांच्या साठी लढा
@vilasrajebhosale116Ай бұрын
तिसरी आघाडी विजयी भव
@anilchaudhari6185Ай бұрын
दोन्ही आघाडी वर तिसऱ्या आघाडीचा परिणाम होऊ शकतो आणि त्याच मुळे तिसरी आघाडी भविष्यात कमजोर होईल
@balkrishnanerurkar8510Ай бұрын
Bacchu भाऊ कुठून कुठून फिरून आले ते भविष्यात एकाच ठिकाणी थांबतील का
@takatakpАй бұрын
काम तर करतात न ते बघा काम महत्त्वाचं आहे बाकी काही महत्त्वाचं नाही
@sampatraut1448Ай бұрын
निवडणूक झाल्यानंतर हे सारे बिजीपी मध्ये सरकार बनवतील यांनी सांगावे ही बी टीम आहे
@rahulpawar1247Ай бұрын
मिडिया ची किती आत्मीयता आहे 😅😅. रोखठोक ऐका वाक्यात सांगा हि आघाडी नाही तर बिघाडी आहे. हे जनतेचे विकासला बिघडत चालली आहेत.
@PrakashSalunke-l4p29 күн бұрын
आम्ही भाऊ सोबत आहोत
@uttambhujbal4595Ай бұрын
मला वाटत मिडीयाच्या पण सदस्य उभा करावेत म्हणजे महाराष्ट्री सुदरेल
@ferojshaikh8516Ай бұрын
महाशक्ती म्हणून बचू भाऊ कडू यांनी घोषणा केली
@mangalsingbhople358927 күн бұрын
महाविकास आघाडी फायदा होईल ❤
@HaribhausjadhavJadhavАй бұрын
Bhachu bhau kadak kam ram ram
@arungaikwad7410Ай бұрын
एकेकाळी याच सरकार मधे असलेल्या लोकावर जनता विश्वास ठेवल अस वाटत नाही।
2019 ला वंचितमुळे भाजपला फायदा करून दिला आत्ता फडणवीसन नवीन बी टिम तयार केली आहे याचा फायदा भाजपला होणार
@mohanshinde1530Ай бұрын
वाघमारे साहेब चुकीचे समर्थन करू नका. राज्यात जनता महा युतीच्या विरोधात आहे. जे सध्या सरकार आहे हे लक्षात घयावे
@pradeepthatte206326 күн бұрын
किती राजकीय नेते आणि नटवे नटवी , लाळचाटी मिडीया अंतिम दर्शनाला जाणार ! कारण काल बिहारी सिद्दीकीसाठी लाचार्याँची लाईन लागली होती ! अतुल परचुरे भावपूर्ण श्रध्दांजली 👏
@rajeudaysingtaurtaur6103Ай бұрын
दोघांना ही फटका बसणार
@arvindpatil4247Ай бұрын
Only Mahavikas Aaghadi
@namdevjagrut7782Ай бұрын
एकही निवडुन एनारा नाही 😢😢😢😢😢😢😢😢
@dattafalke3469Ай бұрын
मराठा दलीत मुस्लिम धनगर समाजातील लोक बरोबर घेऊन प्रत्येक मतदारसंघात बुथ प्रमुख बाधनि करूनच लढावे100/:विजयी होतील
@SBmore4646Ай бұрын
सरकारच महाशक्तीच बननार आहे
@PanjabShinde-ro8uh21 күн бұрын
अगोदर ही टीम कुठे होती
@bacchubhau_kadu_fc5749Ай бұрын
मी बच्चु भाऊ सोबत ❤❤❤❤❤
@Vikasraj12426 күн бұрын
बि आर एस पी,बसपा व वंचित ने तिसर्या आघाडीत जावे .
@AnandaGavakarАй бұрын
.. माहायुतिला फायदा होणार आहे
@ngnikumbh692722 күн бұрын
Only "Mahashakti" in Maharashtra.
@jibhaupatil728921 күн бұрын
राजू वाघमारे हे, मुंबई ला बसवून राजकारण करत आसतात, त्यांना ग्रामीण भागातील जनतेच्या मांगणी बाबत माहीत नसते, जंरागे पाटील फॅक्टर आज ज्यांनी ज्यांनी आरक्षण बाबतीत त्रास दीला तो आज फार महत्वाचा आहे, 🎉😂
@shukhdevdawakare975928 күн бұрын
महायुती ला भयणक फटका बसणार
@PANDURANGSHALARАй бұрын
मनोज रंगी पाटील तिसऱ्या आघाडीत यायला पाहिजे
@nivruttidhatrak181Ай бұрын
शेतकरी सुज्ञ झालेले आहेत शेतकऱ्यांना कोण लुटत हे त्यांना माहिती झालेला आहे त्यामुळे मत कोणाला द्यायचं हे त्यांना समजायला लागलेला आहे शेतकऱ्यांना कमी लेखू नका
@anandagaikwad975924 күн бұрын
महायुतीच्या उमेदवार याना फटका बसू शकतो
@Meames69Ай бұрын
Best CM Eknath shinde Saheb
@nandkumardewne455624 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा सत्यानास करणार!!
@pralhaddongare1912Ай бұрын
Bacchu भाऊ आमचे नेते❤❤❤❤
@ganeshlokhande2150Ай бұрын
यांनी आगोदर लेहुण दिलं पाहिजे कि हे भाजप मध्ये जाणारं नाही
@Krisna-v4b24 күн бұрын
हे सर्व काय नाही आहे खुळी आपापले खुर्चीवर बसण्यासाठी एक षडयंत्र आहे असं करून महाराष्ट्राचं वाट लावले या लोकांनी
@pradeepvaidya159321 күн бұрын
महाआघाडी ला फटका
@purushottamwelhe451424 күн бұрын
महाशक्ती वाले , शेवटी फडणवीस सोबत जाणार. 100 0/0
@SBmore4646Ай бұрын
2024 मध्ये महाशक्ती च सरकार होणार
@jiti5034Ай бұрын
मी आटा ४ठी आघाडी काढणार माझी बी लाल खिचडी झिंदाबाद
@ngnikumbh692722 күн бұрын
People of India( MH) decided to change political scenario in Maharashtra. Forget parties of ruling and apposition. New Govt. will come in power. It is a white line on a black stone. You all are discussing about past. Future is in hands of people only.
@sanjabraosarkate6105Ай бұрын
Vbp 🎉🎉🎉
@rafiqshaikh4411Ай бұрын
कितीही आघाड्या झाल्या तरी काही फरक पडणार नाही तसेच त्यांचे 10च्या वर उमेदवार निवडून येणार नाहीत व बाकीच्या उमेदवारांचे डिपॉझीट वाचणार नाही
@mohiddinnadaf1703Ай бұрын
तिसरी आघाडी जिंदाबाद!!
@MallpaGuravАй бұрын
महायुती ला फटका बसनार -
@WalchandSavkarАй бұрын
म.वि. आ.ला फटका बसू शकतो.
@haribhaupadwal9629Ай бұрын
महायुती उमेदवार नरेंद्र मोदी सरकार
@shukhdevdawakare975928 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@VinodDhonge-y5r24 күн бұрын
Bachhu bhavu aage badho
@ngnikumbh692722 күн бұрын
Mahashakti is of people and not of parties.
@machhindrajadhav880415 күн бұрын
दोन्ही। आघडी। फटका। बसु। शकतो
@RamrajeKakade-hf2zvАй бұрын
मंत्रीपद देवून बच्चु कडु उद्धव साहेबांना धोका देवु शकतो तो तिसऱ्या आघाडीचा काय होणार
@vinayakbitake3263Ай бұрын
फक्त शेतकरी सुधारले की देश अण तुमचा पक्ष नंबर वन??????
@paragpatil3035Ай бұрын
महायुतीला फायदा होणार.भाजप घालवण्याची हीच वेळ आहे..खोडा घालू नका..मविआ शी जाणे महत्त्वाचे....हसं होणार!
@ngnikumbh692722 күн бұрын
Mahashakti alliance will make India"Mahashakti"
@bhushanhadke187Ай бұрын
Bachhu bhau
@sudamlothe463Ай бұрын
महायुती ला परीणाम होईल
@ayushnikam7336Ай бұрын
Mahayutila fatka jabar dast basel
@ngnikumbh692722 күн бұрын
National Congress did not remain firmed with its ideology, Differences have been seen in State and Central cells.
@ArunKale-u2jАй бұрын
Teesri agadi jindabad
@RenukaYadav-yw8tsАй бұрын
❤❤😂😂😂😂😂
@machhindrajadhav8804Ай бұрын
माहाशकती। ईजेय। होनार
@nileshnikam3568Ай бұрын
Shrimant Mane good
@gorakshadarekar1708Ай бұрын
Raju waghamare yanni kabul kele ki election jinkanyasathi "sagle prayatna karu" tyat evmsudhda ahe ase Matdaranni samjave ka?
@mcjofficials958Ай бұрын
Practically vichar kela tar VBA booster dose sarkha Kam Karel ya aagahdi madhi.Kamit Kami 100+ jaga var 😅
@BHASKARKACHARE-n3r22 күн бұрын
B j p
@dineshpatil3015Ай бұрын
चौथी आघाडी झाल्यावर आम्ही पाचव्या आघाडी त जाऊ😅😅😂
@bhagavanpawde120920 күн бұрын
महा विकास आघाडी
@AnilWahane-y1yАй бұрын
बच्चू कडू हा जातीयवादी माणूस आहे.या बच्चु ला बहुजनांचे राजकारण पहावसं वाटत नाही.वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांना पुरून उरेल.वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो.
@takatakpАй бұрын
काय जातीवाद केला भाऊ ने ते पण सांगा की जातीवाद तर बाकी सर्व करतात फक्त एक माणूस आहे तो म्हणतो की जात पात सोडून काम करा म्हणून