Sanatan Hindu dharma his ek jivana cha aadhar. Sundar speech. 🙏
@ashwin5954 күн бұрын
Very nice Speech.
@Jatin_cube_gamer7 күн бұрын
जय RSS 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
@bharatbahte14964 күн бұрын
सत्य वचन!
@entropyofhell7 күн бұрын
Long live RSS, VHP, BAJRANG DAL, SHIVSENA! Thanking you and entire Sangh Parivar for selflessly serving for humanity, cultures and re-establish our pride Bhartiye Civilization after getting centuries long brutality, genocidal massacres, horrific massive conversion, ideological slavery and conflicts in the ancient holy land of Hindus! Must dismantle pseudo secularism nexus and Jihadist fanaticism bluffs. 🌄💪🏼🇮🇳🙏🏼
@DhananjayGokhaleDG22 сағат бұрын
दहा - बारा वर्ष आपल्या RSS ने सपोर्ट केलेल्या BJP पार्टीचं सरकार आहे. RSS कधीच जात-पात मानणारी नाही, धार्मिक विद्वेष पसरवणारी नाही. पण या सरकारमुळे आणि त्यावेळी आपणासारख्या मान्यवरांनी घेतलेल्या बोटचेपी धोरणामुळे मी आणि माझे अनेक मित्र RSS पासून दूर झालो आहोत. मनात नक्की आहे, सकाळी अलगद का होईना प्रार्थनेच्या ओळी गुणगुणल्या जातात. हे सरकार RSS ला फेकून देतं आहे. वाईट वाटतं काही ओळखीची माणसं (अगदी नगर आणि प्रांत लेव्हल च्या अधिकारी पदावरची) धर्माच्या नावाखाली सर्रास प्रचार करताना आढळत होती. आपलं सरकार होतं., मेजॉरिटी होती त्यावेळी जातपात द्वेष कमी करण्याचं सोडून आरक्षणाचं राजकारण करणाऱ्यांमध्ये हेच सरकार होत. कारण काय देत होते तेर "ते" "रीतसर" ,किंवा "विरोधी" असे वागतात म्हणून आम्ही असे वागतो. माननीय भागवतजी आपण सर्व बाबतीत मोठे आहेत पण सध्याच्या सरकारने RSS ला अडगळीत टाकून दिलं आहे आणि केवळ "प्रचार" संघटना म्हणून वापरली जात आहेत. आपण कदाचित बंद खोलीत कान पिळत असालही पण तुमच्या भाषणामध्ये कधीही सडेतोडपणा दिसला नाही. असो. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपलं हे भाषण कुणा कथेकऱ्याचं वाटतं. मला माफ करा. पण संघाच्या ठाम आणि प्रामाणिक धोरणाची आशा होती पण ब्रुटस यू टु .... तुम्हीसुद्धा ??? इतकंच मनात येतं.
@vaishalibenere18794 күн бұрын
Some parts of speech r cut. Plz don't do this. It creates misunderstanding.
@atulrk5 күн бұрын
Shevatachya veli chukiche , suruvatichi video clip takali aahe. Shevat paryant video parat upload karava.
@TheRabelMonk58 минут бұрын
Mohan Bhagwat ko hatao.. isne RSS ki 100 sal ki mehnat ko mitti me mila diya hai.. Gandhi bnna chah rha hai ye. We need Bal Thakrey type RSS sarsanghchalak.
@sameermaitra41596 күн бұрын
Rss ka mukhiya ko turant badlo e wekti apna bajud bhul chula hai agar puchna hai jarur sampsrk karna