No video

आर्थिक योगायोगाचा आठवडा| पैसा ही पैसा पर किसका?| A week review| Harshada Swakul

  Рет қаралды 15,881

Harshada Swakul

Harshada Swakul

4 ай бұрын

#electoralbonds #arvindkejriwal #kejriwal #KavithaKalvakuntla #kanganaranaut #PSarathChandraReddy #oneweb #kangana #2gscam #congress #congressnews #bjpnews #manishsisodia #bonds #electoral #sbi #supremecourt #sbi #statebankofindia #modiji #narendramodi #bjp #bhajapa #notebandi #demonitization #congress #rahulgandhi #gandhi #amitshah #amit #shah #narendra #india #australia #adani #coalmine #australia #donation #donate #election #indianelection #KavithaKalvakuntla, #PSarathChandraReddy #congress #congressnews #bjpnews
-----------------------------------------------------------------
All my VLOGS 🎥:
• VLOGS
All about News and Report 📰:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.
If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

Пікірлер: 132
@jagtap81
@jagtap81 4 ай бұрын
आत्ता समजतंय जे पत्रकार सत्याच्या बाजूने आहेत त्यांना न्यूज चॅनेल तरी कडून टाकत किंवा त्याना स्वतःला दबावात आणि खोट्या विकल्या गेलेल्या चॅनेल सोबत काम करायचं नसतं स्वाभिमान असलेले पत्रकार 💯💯💯
@user-wt9kv8pn2r
@user-wt9kv8pn2r 3 ай бұрын
🤔🤣🤣
@YourAgn
@YourAgn 3 ай бұрын
आता समजतंय अश्या टुकार पत्रकारांना थोडेफार views मिळतात ते कुठून मिळतात. म्हणे सत्य सांगतायत.😂 Fallacy चा वापर करून हे डावे पत्रकार लोकांची दिशाभूल करायला हुशार असतात. जे ही करतिये. आणि त्यात तुझ्या सारखे अतिशहाणे उल्लू बनतात.
@shardulrukadikar6004
@shardulrukadikar6004 4 ай бұрын
शाह रुख खान पर्यंत ठीक आहे पण ही कंगना स्टार कुठने झाली, ती फिल्म इंडस्ट्री मध्ये आहे ह्याचा आम्हाला कधीच विसर पडला आहे.
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 4 ай бұрын
Really appreciable well said
@mysongskkg3381
@mysongskkg3381 4 ай бұрын
Khup Chan Video ahe Harshada!! BJP ek no chi Faltu Ghanerdi ani Brastachari Party ahe. Maharashtramde koni hi Tya dukkar Modi la Vote nka deu hi vinanti hai!! Is baar, 400 paar nave tar Modi Rastyavar. Thanks Harshada 🥰🥰🥰🥰
@suvarnajawalkar1545
@suvarnajawalkar1545 4 ай бұрын
Right
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 4 ай бұрын
Absolutely 👍
@user-wt9kv8pn2r
@user-wt9kv8pn2r 3 ай бұрын
Pappu bhakta spotted 🤣🤣
@mysongskkg3381
@mysongskkg3381 3 ай бұрын
@@user-wt9kv8pn2r Pappu Bhakt nhi ahe, I hate him but BJP is also very bad
@shivrajmasurekar8394
@shivrajmasurekar8394 3 ай бұрын
येणार तर मोदीजी, तुम्ही कितीही ** आपटा
@sambhosale2457
@sambhosale2457 4 ай бұрын
Thanks Harshada... Unique and very very important information with link..🙏...Khup important facts lokaparaynt yet pan nahi jus because of...
@sumitbanke3807
@sumitbanke3807 4 ай бұрын
Great work👍keep it up ! L9ng live the True Journalism!
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 4 ай бұрын
True & great explaination Madam !
@sachinsawant7114
@sachinsawant7114 4 ай бұрын
मॅडम तुमचे मुद्दे अगदी मुद्देसूद आहेत पण आपणास 1 विनंती आहे. कृपया मुद्दे मांडताना थोडा सावकाश जा. कारण मुद्दे तुम्हाला माहित आहेत, तुम्हाला पटले आहेत, timeline तुम्हाला समजली आहे, पण प्रेक्षकांच्या माहितीत पहिल्यांदाच येत आहे. So give them some time to understand. त्यांना मागचा पुडचा संदर्भ लावण्यास वेळ द्या.होऊ द्या की व्हिडिओ मोठा. नाहीतरी तुमचा व्हिडिओ shorts किंवा reels या सदरात नाही मोडत ना
@satpalsawant160
@satpalsawant160 4 ай бұрын
इथे भक्त भक्तिमय वातावरणात. दंग आहात.. टत्यांना काहीही सांगा. ते सांगतील मोदी कसे बरोबरच आहे. आणखी समजवायचा प्रयत्न केला की ते. राहुल गांधीचे edit केलेलं. व्हिडिओ दाखवतील. 😊
@akashadagale2965
@akashadagale2965 4 ай бұрын
Great
@sangitarangari6606
@sangitarangari6606 4 ай бұрын
Thank u हर्षदा.. खूप छान माहिती 🙏❤️
@sg-su1cn
@sg-su1cn 4 ай бұрын
नात्यातल्या भक्तांना शहाणे करायचा भरपूर प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी पालथ्या घड्यावर पाणी. सुखवस्तू मध्यम वर्गीय मोडी चे आंधळे भक्त आहेत, सुधारण्याच्या पलीकडे. हे जे बेकार युवा आहेत ते पण टोकदार दाढी वाढवून, चंद्रकोर लावून अडाणी साठी बांधलेल्या गुळगुळीत रस्त्यांवरून जय महाराष्ट्र, जय शिवराय घोषणा देत तेच तेच व्हिडिओ करत गुजरात्याचा अजेंडा राबवत आहेत आणि त्यालाच रोजगार समजत आहेत. आता शाळेतली पोर पण युट्यूब व्हिडिओ बनवतात, उद्या घरटी एक युट्यूबर होईल मग कदाचित यांना बेरोजगारी म्हणजे काय ते समजेल. निवडणूकीचा निकाल इतर समाज काय ठरवतोय त्यावर अवलंबून. आठवड्याभरात काय घडल ते उत्तम सांगितलस
@vitthalgadekar7442
@vitthalgadekar7442 4 ай бұрын
🎉 अभिनंदन
@stimadhurikhedekar407
@stimadhurikhedekar407 4 ай бұрын
Keep it up....आम्हाला पण खूप काही करू वाटत ....पण आपण सगळे काहीच करू शकत नाही... अगदी हतबल वाटत हे सगळं बघून....
@nikitakulkarni7112
@nikitakulkarni7112 3 ай бұрын
तुमचा निर्णय चांगला आहे परदेशात राहण्याचा,ज्या प्रकारे आम्ही मत देतो.आणि भ्रष्ट वा गुन्हेगारी प्रवृत्ती च्या नेत्यांना सपोर्ट करतो वा कितीही मोठा आर्थिक घोटाळा झाला तरी शांत बसतो गुलामी मानसीकता घेऊन जगतो त्या अर्थी देशाचं पुढील 20-25 वर्षात खूप वाईट दिवस येतील आणि राजकारणी पळून जातील.
@Rjkiduniya5640
@Rjkiduniya5640 4 ай бұрын
Mam,ur doing great job.Putting a clear opinion about today's political situation it's not a joke. On hindi platform #Dhruv Rathee is aslo doing same thing.Hat's off to both.
@swapnillavhale6448
@swapnillavhale6448 4 ай бұрын
Great Work Keep It Up.
@vinodgratidea5382
@vinodgratidea5382 4 ай бұрын
Nice video madam 🙏🙏🙏🙏 very very happy
@rohidaspalav620
@rohidaspalav620 4 ай бұрын
Salute to madam 🙏 jai maharastra ❤❤❤❤❤
@prakashpurao2150
@prakashpurao2150 4 ай бұрын
Good one
@ravikantgundewadi3865
@ravikantgundewadi3865 4 ай бұрын
Khup chan video 👌👌
@rajanlokhande930
@rajanlokhande930 4 ай бұрын
खुप छान विश्लेषण
@hrushighadge
@hrushighadge 4 ай бұрын
मॅडम थोडं अजून विश्लेषण हवं तुम्ही माझ्या मते तुमच्या दृषटिकोनातूनच समजेल असं सांगतात.होऊ द्या थोडा वेगळा व्हिडिओ वाढला तर कारण मराठी मध्ये खूप कमी व्हिडिओ असतात असे.बाकी तुमच्या courage ल सलाम
@prakashvengurlekar7239
@prakashvengurlekar7239 4 ай бұрын
👍
@amoghruikar6827
@amoghruikar6827 4 ай бұрын
Thank you.
@VadirajPatil
@VadirajPatil 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई
@tusharpatil.
@tusharpatil. 4 ай бұрын
धो डाला..👍
@kirandaruwale3269
@kirandaruwale3269 4 ай бұрын
हे बघा ऐका आणि नपुंसकपणे थंड बसा .....
@dilipgore3251
@dilipgore3251 4 ай бұрын
Vow kudos to your research team and you presented it very well.👍👍👍👍👍
@abhijeetpawar3079
@abhijeetpawar3079 4 ай бұрын
अखंड निद्रिस्त जनता काय करणार हर्षदा
@rajeshpatil8364
@rajeshpatil8364 4 ай бұрын
शाहरुख चं ठीक आहे, कंगना ने स्वतःला स्टार म्हणवून घेतलं, त्या बातमीने रक्त पेटलं नाही पण हसू अनावर मात्र नक्की झालं 😂
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 4 ай бұрын
तुझा judicial सिस्टीम चा अभ्यास खूप कच्चा आहे
@dawalvijay
@dawalvijay 4 ай бұрын
Doing a good job, keep it up.
@rajuzagade3148
@rajuzagade3148 4 ай бұрын
👍👍👍
@sarangkadam1471
@sarangkadam1471 4 ай бұрын
@swapneshkunjir4504
@swapneshkunjir4504 4 ай бұрын
Thanks
@pranayshetkar6027
@pranayshetkar6027 4 ай бұрын
बर झालं 83 टक्के तरुण बेरोजगार आहेत ....नाहीतर ट्रेन ला किती गर्दी झाली असती - मी एक भक्त
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
आत्ताच्या आत्ता आदरणीय सेक्युलर राहुल गांधींछीला पंतप्रधान घोषित करा. फक्त १५ मिनिटे वाट बघा. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, सुटणार तसेच अख्या भारतामध्ये धारा 370 लावून पाकिस्तान बद्दल संबंध पण सुधारणार. एक अं ध न मा जी.
@himanik2118
@himanik2118 4 ай бұрын
@pranayshetkar6027 Do you understand basic English? The news that displayed says "83% of jobless are youth" and what you she is saying is "83% of youth are jobless". These two sentences mean different things. Kon pan uthun patrakar hotat
@jobiden2875
@jobiden2875 4 ай бұрын
Mobile mule youth berojgar zale aihe te pn sanga😂
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 4 ай бұрын
Andhabhaktanno ata tari sudhra re. Kiti he jhapde lavli ahet dolyavar, kiv yete tumchi😂
@prasadbabar1203
@prasadbabar1203 4 ай бұрын
हर्षदा prompter खाली गेला. काही टेक्नीकल किंवा एडीटिंग मदत हवी असल्यास कळव. मला आवडेल तुझ्या चैनल साठी काम करायला.
@ajitmanjrekar4875
@ajitmanjrekar4875 4 ай бұрын
Good to see u… after so long 👍
@user-nj8nf8wb2v
@user-nj8nf8wb2v 4 ай бұрын
Kangana gone case ,must consult psychiatrist
@AnglePaws
@AnglePaws 4 ай бұрын
tumchya sarkhe patrakar ahet mhanun amahala satya samjtay.
@user-wt9kv8pn2r
@user-wt9kv8pn2r 4 ай бұрын
Designer patrakar brasht ptrakarita
@ravikiranujalambe3007
@ravikiranujalambe3007 4 ай бұрын
काँग्रेस असा कोणता उद्योक करते म्हणून त्यांच्याकडे दीड हजार कोटी आले ते पण सांगा
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 4 ай бұрын
आता यापुढे AI चा जमाना आहे. त्यामुळे सगळे सिनेमा हे एआय बेस असतील. सध्या एआय रोबोट गानी गाणे आणि एक्टिंग दोन्ही करतात. त्यात वेगाने डेव्हलपमेंट चालू आहे. त्यामुळे कोणीही ह्यूमन बीइंग मूव्ही स्टार असू शकणार नाही. कंगना राणावत बोलते त्यात तथ्य आहे
@LR-sy6wy
@LR-sy6wy 4 ай бұрын
👋👋👋
@vikram3713
@vikram3713 4 ай бұрын
सोशल मीडिया आहे सोसेल इतकंच बोलव लागत नाहीतर एक चप्पल चं बटण नक्की असावं आणी शिव्या घालायची पूर्ण सोय जेणेकरून आयेगा तो मोदी ही EVM वर पण जनता आपला राग तरी व्यक्त करू शकते..
@shubhachavan2389
@shubhachavan2389 4 ай бұрын
खालील मजकूर रिपीट करते ,प्रकाश पडत नाही ,जेव्हा सगळे हाताून जाईल तेव्हा जागे होऊन काय उपयोग
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 4 ай бұрын
भाजप हटाव भष्ट्राचार मिटाव
@nitinprakashkamble1397
@nitinprakashkamble1397 3 ай бұрын
SBI vs RBI
@Rut11115
@Rut11115 4 ай бұрын
Mam detailed video ana yawr please.🙏
@santyavlogs898
@santyavlogs898 4 ай бұрын
Last star ✨ he vakyrbolanre star ⭐ hyanche ऐकून सुधा भक्त म्हणत आहे t येणार तर मोडिच 😂
@milinds26
@milinds26 2 ай бұрын
सिलिंडर महंगा , रोजगार का पता नही , पुलवामा कि तहकिकात नही , एक बार प्रेस कॉन्फेरंस नही ,बीजेपी हटावो , मोदी देश कि बरबादी .
@shilpamanohar5860
@shilpamanohar5860 4 ай бұрын
U r great journalist...khup kami lok aahet ...deshat.. jyana ya deshat je chalale aahe त्याबद्दल वाईट वाटत आहे... अंध भक्त लोकांची संख्या वाढत चालली आहे हे दुर्देव्य आहे..... लोक जे स्वतःला wel educated मानतात ,चुकीचे जे चालले आहे त्याबद्दल बोलत नाहीत social media वर .. this is very sad...but सत्याचा नेहमी विजय होतो
@ravikiranujalambe3007
@ravikiranujalambe3007 4 ай бұрын
कर्नाटक हिंदू बिलवर व्हिडिओ बनवा
@sawantnitin005
@sawantnitin005 4 ай бұрын
भाजपा भगाव 🇮🇳 भारत बचाव
@sambhosale2457
@sambhosale2457 4 ай бұрын
Twitter cha password bhetla watat...Manipur ... farmer protest...chya weli ID lock zala hota na😂😂
@aadityaavasarkar2201
@aadityaavasarkar2201 2 ай бұрын
Lady boiss ruling it
@don1874
@don1874 4 ай бұрын
Prakash ambedkar VBA var video banva
@vidharbhaviews2543
@vidharbhaviews2543 4 ай бұрын
kay karave rakt petun ..ekae kay honar
@nileshbhabad1765
@nileshbhabad1765 4 ай бұрын
ड्रग्स घेणारे कलाकारांनी स्टार हिरो हिरोईन बद्दल बोलू नये..... हर्षदा तू पहिली व्यक्ती आहे जी यांच्या विरोधात बोलत आहेस 🙏थँक्स
@prashantkamble9913
@prashantkamble9913 4 ай бұрын
This is real facts 😂😂😂
@charurane6624
@charurane6624 4 ай бұрын
अघोषित आणीबाणी सुरू आहे. Tanashahi आहे. Pm should be educated.
@abhirajshivgan1287
@abhirajshivgan1287 4 ай бұрын
New film,,,ae watan mere watan par please video karo....
@omsonar4718
@omsonar4718 4 ай бұрын
मॅडम हे बी सांगा की मंदिरात दान सरकार जातो आणि sc st आरक्षण मिळतो 🙏🚩
@ramchandragandhi7730
@ramchandragandhi7730 4 ай бұрын
Nirlaj panacha kalas ahe
@kailasbarahate
@kailasbarahate 4 ай бұрын
आता काय कुणाचा विचार करण्यात अर्थ उरला नाही.
@shivrajmasurekar8394
@shivrajmasurekar8394 4 ай бұрын
हर्षदा तुम्ही ध्रुव राठी च्या बहीण शोभता. मोदी विरोधी कितीही काहीही पसरवलं तरी येत्या निवडणुकीत मोदीच येणार आणि तुमचे विरोधी चॅनल पुन्हा पाच वर्ष चालू ठेवावं लागेल.
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
ध्रुव राठी, रब्बीशकुमार, वायर न्युज, अरफा खानुम शेरवानी करण थापर न्युज क्लिक अशी कितीतरी मंडळी नियमितपणे भारत विरोधी आणि हिंदूविरोधी विडीयो बनवत असतात. पण जे ऐंकार हिंदीमध्ये बोलतात त्यांचेच विडीओ पाकिस्तानमध्ये अतीशय लोकप्रिय होतात. ध्रुव राठी, रब्बीशकुमार यांच्याकडे आलेल्या कमेंट्स बघा. 70/80 % पाकिस्तानी. जर पाकिस्तानकडून शाबासकी अपेक्षित असेल तर हिंदीमध्ये विडीयो पाहिजेत. मराठीत काढून काही फायदा नाही.
@user-wt9kv8pn2r
@user-wt9kv8pn2r 4 ай бұрын
Agdi barobar Jay shree ram
@smitaborkar740
@smitaborkar740 4 ай бұрын
rakt petun uthnya peksha batmini maz rakt aatal
@narendray8921
@narendray8921 4 ай бұрын
हुकूमशाही सरकार मध्ये असे विश्लेषण करुन काही होईल का?
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
जनता अतीशय स्वार्थी झालेली आहे. जनता स्वतःच्या फायद्यासाठी हुकुमशहाला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून देते आहे.
@sanketjoag5450
@sanketjoag5450 4 ай бұрын
The facts are misrepresented here: E.g., 83% of unemployed Indians are youth, and not 83% of Indian youth is unemployed. Please understand the difference between two sentences.
@pavanshorts9514
@pavanshorts9514 4 ай бұрын
Media ethics vs Godhi media varti video banava
@sunilransing6325
@sunilransing6325 4 ай бұрын
भाजपा येणार
@user-wt9kv8pn2r
@user-wt9kv8pn2r 4 ай бұрын
Are hi ter marathi Barakha datta 😂😂
@himanik2118
@himanik2118 4 ай бұрын
Do you understand basic English? The news you are displaying says "83% of jobless are youth" and what you are saying is "83% of youth are jobless". These two sentences mean different things. Kon pan uthun patrakar hotat
@user-wt9kv8pn2r
@user-wt9kv8pn2r 4 ай бұрын
She thinks that peoples are fool so spread nagative things against modiji
@rohitsarfare630
@rohitsarfare630 4 ай бұрын
D young educated knowledgeable talented n well established people especially journalist who r currently living news channels n starting their own individual channel must come forward and join active Indian politics. Our country real need them...❤
@kapilgharat9702
@kapilgharat9702 4 ай бұрын
निर्भिड पत्रकारिता
@prashantsalunke5682
@prashantsalunke5682 4 ай бұрын
नेम k तुला काय म्हणायचं ते सांग.😂 तुम्ही आम्ही pm पदावर असल्यवर ह्या घडामोडी होणार नाही का? हे चक्र असच चालू राहणार.
@bhasakarkorake3952
@bhasakarkorake3952 4 ай бұрын
modi aapla
@vikasma1000
@vikasma1000 3 ай бұрын
मॅडम खोटं बोलायला लाज वाटू द्या. Time 1.50. What is the unemployment rate in India according to ILO? It rose from 8.19 per cent in December 2022 to 9.05 per cent in December 2023. Breaking down the data according to educational status revealed that unemployment rate was highest amongst the graduates at 17.31 per cent while the number stood at 3.96 per cent for persons with no education.28 Mar 2024
@prasadchorghe17
@prasadchorghe17 4 ай бұрын
तुम्ही ऑस्ट्रेलिया मधून ज्ञान देणार आणि ध्रुव राठी जर्मनी मधून तेही विशिष्ट विचारसरणी मधून हा निव्वळ योगायोग समजावा का?
@JohnSmith-ti7ql
@JohnSmith-ti7ql 4 ай бұрын
100% barobar... Khangress chi patrakar ahe ti...ughada pakit moja nit😂😂
@user-wt9kv8pn2r
@user-wt9kv8pn2r 4 ай бұрын
Wa kya bat hai achha dhoya Harshdako😂😂
@JohnSmith-ti7ql
@JohnSmith-ti7ql 4 ай бұрын
1 no. 🇮🇳🚩 He so called patrakar/reporter/lachar Khangress chi pilla ahet...Kay apeksha thevnar... Bharatani pragati keli ki hyanchi ka 🔥? Hya lokana kadhi logical debate karta yenar nahi...
@jobiden2875
@jobiden2875 4 ай бұрын
Harshada बकुल घोटाले😂😂😂😅
@user-hg5yt6bq1d
@user-hg5yt6bq1d 4 ай бұрын
Andhbhakt spotted 🤣
@mysongskkg3381
@mysongskkg3381 4 ай бұрын
Mudi ji ne 6000 cr khaon tumhala fatka 2rs dhile😭😭Mudi ji ne wor rukwadi Papa🤣😭
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 4 ай бұрын
तुझा बा नेमका कोण बायडन की मोदी 😂😂😂😂😂
@chhayam1854
@chhayam1854 4 ай бұрын
Now andhbhakts coming here 😂
@jobiden2875
@jobiden2875 4 ай бұрын
@@user-hg5yt6bq1d jali na teri bhi jali na🤣🤣
@swapnildhawad
@swapnildhawad 3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/l6u1faaAq7t0rMUsi=oY6ZBQSHZMBCJnyK Yewadhi pan vaait awastha nahiy, linked video gives different perspective about India.
@jayuashok9017
@jayuashok9017 4 ай бұрын
RAVISH KUMAR,SAKSHII JOSHIII HYANCHIII JULLIIII BAHIN JADDI AMAAAAAA SWAKYL BAIII
@sanjaybagul669
@sanjaybagul669 4 ай бұрын
👍
@SpandanKhullakarni-cj3jv
@SpandanKhullakarni-cj3jv 4 ай бұрын
♥️
@thelegalword6001
@thelegalword6001 4 ай бұрын
👍
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 5 МЛН
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 21 МЛН
Why is anti-immigration sentiment on the rise in Canada?
13:00
The Guardian
Рет қаралды 931 М.
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 5 МЛН