सर अपील बाबतीत करावयाची कार्यवाही बाबतीत सुंदर मार्गदर्शन केले आहे त्यामुळे आम्हाला ही तरतूद समजली आहे आभारी आहे
@rishikeshneharkar42927 ай бұрын
खूप छान माहीती देताय सर तुम्ही
@suhaskadam17347 ай бұрын
खूप छान माहिती सर आणि महत्वापूर्ण माहिती. धन्यवाद.
@deepakmane7521Ай бұрын
तहसीलदार साहेबांच्या निकाल वर 23 Aug तारीख आहे आणी निकालाची प्रत 14 Sept ला मिळाली आहे. पुढे प्रांत अधिकारी यांच्याकडे अपील करायचा कालावधी कधी पासून चालू होतो? 23 Aug पासून की 14 sept पासून? कृपया रिप्लाय द्या. धन्यवाद सर.
@vasantjadhav674125 күн бұрын
सर ही अर्ध न्यायालयीन प्रथा बंद करून पूर्ण न्यायालयीन प्रथा का करू नये भ्रष्टाचार थांबेल
@madhavjadhav60773 ай бұрын
Sir amal bajavani chi mudat kiti diwasachi aste. Tye krapya kalwa.
@vaikulrathod8275 ай бұрын
आयुक्त च्या आदेशा विरुद्ध अपील दाखल करण्यासाठी किती मुदत असते.
@manjushajadhav28687 ай бұрын
सुयोग्य मार्गदर्शन. धन्यवाद सर.
@vitthalsonawane37547 ай бұрын
अपील दाखल केली वादी हजर राहत नाही prtivadini काय करावे
@WamanUkinkar4 ай бұрын
Bhai tu sarkar sobat ladat ahe prtivadi sobat nahi
@KodilkarKodilkar6 ай бұрын
धन्यवाद सर जी
@bhagwanmapari54623 ай бұрын
अपील सोबत स्थगिती अर्ज दाखल केल्यास किती दिवसाच्या आत स्थगिती वर सुनावणी अपेक्षित आहे?
@shyamsundarkhankare95397 ай бұрын
S.P 3 महिने हद्दपार आदेश Cri. Rev. अँप्लिकेशन. Crpc 397 स्टे ऑर्डर सेशन कोर्ट दाखल करता येईल का ✍️
@saudagarchavan65787 ай бұрын
वाटपाच्या दिवाणी दिव्यातील कामकाजासाठी सहहिस्सेदाराच्या बँक खात्याची माहिती कोणत्या नियमानुसार काढता येते यावर विडिओ बनवा सर
@arunpatil43466 ай бұрын
आपण दिलेल्या माहितीने निश्चितच ज्ञानात भर पडेल सर 😂🎉
@पुरोगामीविचारमंच7 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर 🌹
@Sheela99994 ай бұрын
Collector na process @ pmrda stopped illegally by collector pune ---corruption should also have some limits --- violation of govt GR -- is govt sleeping
@rahulwakchaure49954 ай бұрын
कॉन्टॅक्ट नो. मिळेल का सर...
@Nali20237 ай бұрын
आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर काय करावे लागेल महसूल विभाग
@virajkand43707 ай бұрын
ए डी एम ने दिलेला निका लाचा अपील कालावधी किती
@vijaypatil13227 ай бұрын
सर खुपचं महत्वाची माहिती दिली आहे माझी केस दिवानी न्यायालयात होती आणि त्याचा जजमेंन्ट 11.3.2024 ला झाला पन डिक्री मिळाली नाही अजुन म्हणजे आज दिनांक 27.3.2024 पर्यंत मीळाले नाही याला कारण काय असु शकते सर धन्यवाद तुम्ही जी माहीत व्हिडिओ मद्धे दिल्या बद्दल धन्यवाद