प्रणाम सर जी खूप छान माहिती दिली. हे भारतातून बाहेर गेले तर येथे 3 टक्के च राहिले😅
@That_Introvert_Guy222 жыл бұрын
सर असाच खरा इतिहास सर्वांना सांगत राहा कारण दुसऱ्या कुणाची हिम्मत पण नाही सांगण्याची
@felixthecat9715 Жыл бұрын
सहमत 👍🏼
@user-fx9kv1mw2r6 ай бұрын
म्हणजे धनगर , यादव, गुज्जर हे पशुपालन करणारे समाज आर्यन आहेत. आणि मूलनिवासी हे कुणबी, आदिवासी आहेत
@ankit-jathar611 Жыл бұрын
आर्य हे भारतात आल्याचे scientific research मध्ये सिद्ध झालेलं आहे शिवाय भारतीय समाजामधून स्वतंत्र (आर्य समाज) नावाने संघटना काढल्या हे त्यापेक्षा वेगळे पुरावे नाहीत.
@sunsaxz Жыл бұрын
कुठल्या scientific research मध्ये सिद्ध झाले आहे ते सांग
@dineshfulsundar35757 ай бұрын
अल्पज्ञान आर्य आर्यावर्त, हे केवळ वैदीकच नव्हे तर चार्वाक दर्शन जैन दर्शन बौद्ध दर्शन मधे ही उल्लेख आलेले आहेत आर्य सत्य हा काही वैदीक साहित्यातला शब्द नाही तो कुठला आहे हे तुम्ही सांगा मग कळेल असो कोणत्या सायनटीफक रिसर्च मधे सिद्ध झाले आहे की आर्य बाहेरून आले याचा रिसर्च रिपोर्ट द्या किंवा लिंक द्या
@Punerifamily2 ай бұрын
@@sunsaxzह्यांचा research म्हणजे इंग्रजांनी पुस्तकात लिहिले ते मान्य करायचे...
@dineshfulsundar35752 ай бұрын
@@ankit-jathar611 कमेंट करण्याच्या अगोदर तुम्ही कधी आर्यसमाज मंदीरात गेलात का ❓किंबहुना या संस्थेचा इतिहास माहिती करून घेतला का किमान या संस्थेचा आधार अजरामर ग्रंथ सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ वाचला का मग कळेल कि आर्य बाहेरचे होते कि स्थानिक विचार करा वेदामध्ये जिराफ, पांडा तसेच तुम्ही म्हणता युरोशीया मधील हिमअस्वल तेथील लोकरीचे कपडे, तेथील हिमनद्या असले वर्णन बिल्कुल नाही जे वर्णन आहे ते भारतीय उपखंडातील आहे वृषभ, अश्व निरभ्र आकाश अग्नी उगवत्या सुर्या चे वर्णन आहे
@dineshfulsundar35752 ай бұрын
@@ankit-jathar611 आर्य समाज हि एकमेव जातीनिर्मुलन करणारी संस्था आहे. दुसऱ्यानी पुरोगामी पणाच्या नावाखाली जाती वादाचा खुटा बळकट केला
@bapparawal9709 Жыл бұрын
आर्य कुठून येणार त्यांचे मूळ वस्ती स्थान सरस्वती नदीच्या काठावर.
@vasantmulik303 Жыл бұрын
आजपर्यंत चुकीचा इतिहास शिकवुन लोकांची दिशाभूल केली आणि हिंदु समाजामध्ये भांडणं लावून दिली. पण जे आफ्रिकेतून आले त्यांच्या सारखेच त्यांचे भाऊबंद आफ्रिकेत दिसतात. पण त्या विषयी काहीच संगितलं जात नाही.
@शूद्रराष्ट्र Жыл бұрын
युरेशिया
@bapparawal9709 Жыл бұрын
@@शूद्रराष्ट्र येडं
@sunsaxz Жыл бұрын
@@शूद्रराष्ट्रसरस्वती काय युरेशिय मध्ये आहे
@swapnilmagar34262 жыл бұрын
सागर सर Combine च्या नवीन Syllabus बद्दल माहिती देण्या साठी कधी live येतील. खूप आतुरतेने जनता वाट बघत आहे सरांची. please सर लवकर live या.💐💐💐💐🌼🙏🏻🙏🏻
@Punerifamily Жыл бұрын
ऋग्वेद मध्ये कुठे invade लिहलेले आहे ते सांगाल का
@anamikbhartiy2 ай бұрын
Te swata kase lihtil lokana kalalyavr lok tyana jivant thevle aste ka
@Punerifamily2 ай бұрын
@@anamikbhartiyअहो... आर्य भारतात आले हे इंग्रजांनी सांगितले...त्यांना पुरावा कुठून मिळाला हे तरी विचार करा...त्यांनी फूट पाडायला सांगितले आणि काही मूर्ख लोकांनी ऐकले...तुम्हाला जर इतकच वाटत असेल तर एखादा इंग्रजांनी दिलेला पुरावा दाखवा...
@anamikbhartiy2 ай бұрын
@@Punerifamily tumhala kuni sangitle ingrajani sangitle magchya kahi varshat yavr sanshodhan zalay search kara aary baaherche aahet he dna test varun siddh zalay
@drishtiiashindimediumaspir8946 Жыл бұрын
Jay Hind sir ⚔️🇮🇳📚📖📚🇮🇳⚔️
@InOnePlace-z2p10 ай бұрын
You are great sir ❤
@felixthecat9715 Жыл бұрын
💯👍🏼
@gl555bass62 жыл бұрын
जय मूलनिवासी जय भारत 💪
@Anshul.Sharma.9832 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@Bhavna695 Жыл бұрын
😆😆😆😆😂😂
@Prashil_ Жыл бұрын
Jaibhim🇮🇳🇮🇳🇮🇳
@dineshfulsundar35758 ай бұрын
बोगस इतिहास इंग्रज धार्जीना इतिहास सिंधू संस्कृती इसा पुर्व दोन हजार वर्षे अंदाजित पण त्याही अगोदर साधारण सात ते अकरा हजार वर्षे ( हाही अंदाज भुरट्या इंग्रजानी वर्तवलेला पण भारतीय विद्वानांच्या मते सत्तर हजार वर्षांपूर्वी घडलेले) भारतीय भुमीत महायुद्ध घडले होते, त्याला दाशराज युद्ध म्हणतात अर्थात एका राजा विरूद्ध दुसर्या दहा राजांनी एकत्र येऊन पुकारलेले यूद्ध आणि हे पृथ्वीतलावरील पहीले महायुद्ध आहे ज्याचे लिखीत वर्णन आढळते, आणि हे वर्णन आहे ऋग्वेदात युनेस्कोच्या मतानुसार आजपर्यंतच्या सर्वात प्राचीन ग्रंथ आहे ऋग्वेद या युद्धात पण आर्यांचे वर्णन आहे अर्थात सिंधू संस्कृती च्या खुप आधी या दाशराज युद्धाची माहिती यु ट्युब वर उपलब्ध आहे जिज्ञासूंनी पहावी मग ठरवावे आर्य विदेशी होते कि भारतीय
@username_AK7 ай бұрын
Mag tumcha itihas UPSC MPSC manya ka karat nahi?? Administration madhe khare bolnare adhikari hawet khotarde rajkarni vrutti che nakoit.
@dineshfulsundar35757 ай бұрын
भाऊ अध्याप यु पी एस सी एमपीएस सी हि इंग्रज मांईडेड आणि वामपंथी इतिहासावरच चालते ज्यादा पाया मेकाले या गृहस्थाने ठेवला आणि त्याचा कळस पंडीत नेहरू, मौलाना अबुल कलाम, आणि काँग्रेसमधील कम्युनिस्ट यानी रचला त्यात अध्याप तरी बदल झाला नाही, सरकार सर्व भाषेला प्रोत्साहन देते पण संस्कृत ला देत नाही असो पण आजच्या इंटरनेटच्या युगात सत्य झाकले जात नाही मोगलांचा इतिहास तपशीलवार शिकवला जातो पण मुलांचा सतत पराभव करणार्या ओहम साम्राज्य गायब केले जाते, तसेच मोगलांचे सुलतानाचे विजय म्हणजे त्यांचा पराक्रम पण तो असतो राजपूत मराठा सरदारांचा त्यांचा उल्लेख इतिहासात नसतो आज हे सर्व ओहम साम्राज्य न शिकवता नेट मुळे माहित झाले, हिच गोष्ट आर्य अनार्य हा मुद्धाच मुळात नाही पण अडीच हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृती ला विकृत रुप देऊन आक्रमणकरी आर्याचा भंपकपणा निर्माण केला आता नेट मुळे हे उघडे पडत आहेत आपण ही गुगलवर दाशराज युद्ध सर्च करा काही जुजबी का होईना माहिती मिळेल
@क्षत्रियमराठा962 ай бұрын
एकदम बरोबर बोलले भाऊ आर्य या भारताचे मूळ रहिवासी आहे या भारताचे पूर्वीचे नाव आर्यवर्त होते बाहेरून आले मध्ये आशियातून त्यांना शक कुशाण हून म्हणतात आणि ते इसवी सन पूर्व पहिल्या शतकात आले त्यांना आपल्या पुराणांमध्ये किंवा इतिहासिक ग्रंथांमध्ये अनार्य म्लेंच्छ म्हटलं आहे जे भारताबाहेरून आली त्यांना आणि जे भारताचे मूळ रहिवासी ते आर्य
@क्षत्रियमराठा962 ай бұрын
@@username_AKसगळा इतिहास इंग्रजांच्या लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीचा आहे त्याच्यामुळेच त्यांचाच शिकवणार खोटा गांधीला महान दाखवून भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचा इतिहास दाबणार
@क्षत्रियमराठा962 ай бұрын
@@dineshfulsundar3575एकदम बरोबर आहे
@किरणपेठकर Жыл бұрын
आर्य भारतात कुठूनहीआलेले नाहीत. ते मुळचे भारतातलेचं होते. इंग्रजांनी आपल्या लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी चूकीचा इतिहास शिकवला.
@vishalambhore3127 Жыл бұрын
WhatsApp University knowledge
@felixthecat9715 Жыл бұрын
तु पाचवी ते बारावी पर्यंत चा इतिहास वाच
@SunilMhanta3 ай бұрын
Right 👍
@Bhavna695 Жыл бұрын
गर्व से कहो हम हिन्दू हैं जय श्री राम 🚩🙏🕉️
@mukeshlahane83484 ай бұрын
😂😂😂
@oaoagolubaba88397 ай бұрын
Avadh dip konich shikvat nahi thanks you sir
@vishalambhore3127 Жыл бұрын
Sir हिंदू हा शब्द केव्हा आला आणि कोणत्या भाषेतून आला
@dhanashri18547 ай бұрын
Hindu ha Urdu shabd ahe. Hindu mhanje chor , lutere , darodekhor
@Punerifamily Жыл бұрын
आर्य ज्या भागात राहायचे त्याला इराण...काय लिंक आहे
@Punerifamily2 ай бұрын
इंग्रजांनी लिहले आणि ह्यांनी मान्य केले
@VOYD_27210 ай бұрын
Sir tumhi bhrmit kartay bhartat pali pakit hoti samrat ashok che shilalekh pali pakit dhamm lipit ahet ved tar devnari madhe ahet .palipakit la sanskarit karun sanskrit banli ahe
@rushikeshmohod1802 Жыл бұрын
Sir vedio incomplete ahe baki part 2 ahe ka 14 mint ha vedio
@dipakgurnule7438 Жыл бұрын
आज जसे आपण मास्टर किंवा स्कॉलर किंवा विद्वान म्हणतो तसे तत्कालीन समाज व्यवस्था त्यावेळी विद्वान मंडळी यांना आर्य असें म्हणायचे
@mankarnaskitchen8920 Жыл бұрын
सर खुप छान माहिती आणि अभ्यास सर तुमचा मो.न. मिळेल का
@vitthalbhisade18722 жыл бұрын
आर्य भारतात कोठून आले 1) आर्य भारतात आले ब्रिटिश इतिहासकारांच्या कुजक्या मेंदूतून २)आर्य भारतात आले एतद्देशिय अर्धशिक्षित मानसिक गुलामांच्या विचारातून ३) आर्य भारतात आले जेअन्यू च्या सडकछाप इतिहासकारांच्या थिअरी मधून ४)आर्य भारतात आले डाव्यांच्या बुधिभेदामधून ५)आर्य भारतात आले तुमच्यासारख्या गल्लाभरू शिक्षकांच्या अनैतिहासिक समजामधून.
@realpropertyventures2 жыл бұрын
खरच हा कोण आहे YZ? याला कुणी सर केला काय माहित? आणि याच्या क्लास ला शिकणारी मंडळी निर्बुद्ध च राहतील. कारण आडा तच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?
@vishalambhore3127 Жыл бұрын
आमच्या देशात येऊन आम्हाला शाहन पणा शिकवणारे मूर्ख लोक म्हणजे आर्य आज हि समाजात फूट पडायचं काम हे आर्य करत आहे ...
@vasantmulik303 Жыл бұрын
जर आर्य भारतात बाहेरून आले म्हणता तर जिथून आले तिथे एक तरी गाव नाहीतर तर त्यांचे काही भाऊबंद तिथे असले पाहिजेत पण तसा काही पुरावा सिद्ध करून दाखवा . इतिहास चुकीचा शिकवुन लोकांची दिशाभूल करू नका. पण जे आफ्रिकेतून आले त्यांच्या सारखेच त्यांचे भाऊबंद आफ्रिकेत दिसतात.
@vasantmulik303 Жыл бұрын
Dr. Strange नी पुढील व्हिडीओची लींक दिल्याबद्दल त्यांचे खुप खुप आभार आणि धन्यवाद . आर्य कोण होते? कृपया या लिंक्स बघा..! kzbin.info/www/bejne/Z5fGlnWBfsdobs0 kzbin.info/www/bejne/Y2jRYmuHlMqEoZI kzbin.info/www/bejne/noGXXoF7n8ygl7M kzbin.info/www/bejne/rWTcl2uJj8R1f9k kzbin.info/www/bejne/jIOzmqKsecSMZ9k kzbin.info/www/bejne/f5a2Xp6dqceobq8
@felixthecat9715 Жыл бұрын
अरे दिडशाण्या पाचवी ते बारावीपर्यंत इतिहास वाच की
@jaybhimdjsongs Жыл бұрын
Thanks for knowledge
@अनंताचौधरी-म8र2 жыл бұрын
New combine syllabus var lecture taka na
@tanmayarbat34192 жыл бұрын
Sir New syllabus... Varti Lecture gheya sir plezzz🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prashantnikam92294 ай бұрын
muslman arab madhun ale tase aarya kuthun ale
@vasantmulik303 Жыл бұрын
जर आर्य भारतात बाहेरून आले म्हणता तर जिथून आले तिथे एक तरी गाव नाहीतर तर त्यांचे काही भाऊबंद तिथे असले पाहिजेत पण तसा काही पुरावा सिद्ध करून दाखवा . इतिहास चुकीचा शिकवुन लोकांची दिशाभूल करू नका. पण जे आफ्रिकेतून आले त्यांच्या सारखेच त्यांचे भाऊबंद आफ्रिकेत दिसतात.
@Sampitarhimmatwala Жыл бұрын
Namebiya
@rohanrokade5973 Жыл бұрын
Your right bro, chukichi history sangt ahet
@felixthecat9715 Жыл бұрын
तु पाचवी ते बारावी पर्यंत चा इतिहास वाच अनपढ 😂😂😂😂
@Rahulkhokale11342 жыл бұрын
Thank you Sir
@power34332 жыл бұрын
Sagle classes free taka youTube vr ... Garibanche bhale kara
@samadhanmorbale94722 жыл бұрын
सागर सर आपण व्हिडीओ टाकणे,जवळजवळ बंदच केले.
@Bhavna6952 жыл бұрын
हिंदू🔥🚩💪💪💪💪💪💪🔥🔥🔥🔥🇮🇳
@mukeshlahane83484 ай бұрын
😂😂😂😂
@samratarya61407 күн бұрын
Abhyas kar aadhi.
@Bhavna6957 күн бұрын
@samratarya6140 tu kar na pahile👩🍼😂🤣
@dipakgurnule7438 Жыл бұрын
आर्य ही पदवी असून त्याचा अर्थ श्रेष्ठ, नोबल असा आहे. इथल्या भागातील श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे आर्य होत त्यामुळे ते बाहेरून कुठून यायचा प्रश्नच नाही. बुद्ध यांनी जे चार आर्य सत्य सांगितले ते म्हणजे श्रेष्ठ व्यक्तीमत्व निर्माण करणारी व्यवस्था
@anamikbhartiy2 ай бұрын
Aary baaherche ch aahet khup vela siddh zalay ani latest sanshodhan dna test varun zalay aarya he baaherche ch aahet sanskrut bhasha baghun ghe tyatle khup shabd english shi saddharmya dakhavtat brother bhratha, father pitra, mother matru
@Punerifamily2 ай бұрын
@@anamikbhartiydna टेस्ट चा पुरावा द्या की आर्य वेगळे आणि बाकीचे वेगळे...असेल भ्रम पसरवले त्या इंग्रजांनी...ना त्याचा काही पुरावा ...
@anamikbhartiy2 ай бұрын
@@Punerifamily rakhigadi dna test search karle sach pata chal jaayega ke aarya bahar se hi aaye hai aur sanskrut bhasha yuropiyan bhashaon se mel khaati hai vo bhi dekhle
@anamikbhartiy2 ай бұрын
@@dipakgurnule7438 ani ingrajanchya khandyavr banduk thevaych band kar brss, bbjp gobar bhaktana hach gobar roj chartat ki ingrajani jaati nirman kelya ani tyani story sangitlya are baal to kaal sampla junya kalat mnuwadi lok ithlya lokana vedyat kadhat hote ata kaal badallay ata sagle shikshan ghetat vaachtat tyamule ata chu banvaych band kara re ani yureshiyala nighaychi tayari kara
@anamikbhartiy2 ай бұрын
@@Punerifamily rakhigadi dna test baghun ghe ani sanskrut bhasha pn baghun ghe aary he yureshiyache aahet he siddh zalay ani he baahreche lok ithe malak houn baslet
@Yashmarathe3292 жыл бұрын
New syllabus plan combine
@Mr.bharatiy2 жыл бұрын
MPSC UPSC GS1 online batch kadhi Pasun ahe sir
@nitinsurdkar2070 Жыл бұрын
हिंदू धर्माचा उदयं कधी झाला याच उत्तर अपेक्षित आहे सर...
@ganeshrathod21162 жыл бұрын
Sir ethics che video taka
@Ajitgaund Жыл бұрын
चुकीचे शिकवू नका. जर आर्य बाहेरून भारतात आले असतील तर नक्कीच त्या काळी ही भारत भूमी अज्ञात भूमी असेल जिथे आर्य वास्तव्य करू लागले म्हणजे भारत भूमीचे मूळ रहिवासी हे आर्यच असणार म्हणूनच या भूमीला आर्यावर्त म्हटलं जातं असावे, पण असे असेल तर मग आपण भारत प्राचीन सिव्हिलायजेशन आहे असे कसे म्हणू शकतो, तात्पर्य आर्य हेच भारताचे मूळ निवासी आहेत व आर्य इथे प्राचीन काळापासूनचे रहिवासी आहेत. (रामायण, महाभारत काळ)
@शूद्रराष्ट्र Жыл бұрын
हडप्पा संस्कृती नंतर आले आर्य
@felixthecat9715 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@ayushasuryawanshi48682 жыл бұрын
Sir plz new syllabus lecture
@अनंताचौधरी-म8र2 жыл бұрын
Combine sathi old video baghu ka
@ashokdeshpande8695 Жыл бұрын
अहो, आपले ज्ञान अद्ययावत ठेवा. आर्यांचे आक्रमण हे मिथक आहे हे सिद्ध करणारे आधुनिक पुरावे तुमच्या कानावर काही आहे का? नका चुकीचे शिकवू।
@ramdaspatil593 Жыл бұрын
सामान्यजणांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा तथ्यहीन प्रयत्न ., गोऱ्या रंगाने थोपवलेली कपोलकल्पित पूर्वाग्रह दूषित माहिती
@felixthecat9715 Жыл бұрын
दिडशाण्या तु नको सांगू 🤬🤬🤬 जा पाचवी ते दहावीपर्यंत चा इतिहास वाच
@dkshinde16 Жыл бұрын
Aryan Invasion theory is a myth, and it has proven time to time. Expecting better from Sagar Sir.
@DailyLifeSolution Жыл бұрын
शासन अभ्यासक्रम बदलेतोवर ह्यात बदल होणार नाही. खरं बोलायची इच्छा सहसा कुणाची नसते, म्हणून सागरांकडून ह्याची अपेक्षा वाजवी नाही.
@pankajshelake7508 Жыл бұрын
Arya He bhartatlech hote he kuthun baherun nahi aalle
@sk-rt3qf Жыл бұрын
कम्युनिस्ट इतिहासकारांचे संदर्भ घेवून व्हिडिओ बनवलेला दिसतो. मधुकर ढवळीकर यांचे लिखाण वाचणे गरजेचे आहे. आयोगाने सुद्धा असा एक सिद्धांत मान्य असल्याप्रमाणे प्रश्न विचारलेले नाहीत. Sorry पण तुमच्या शिकवण्यात थोडा political view involved वाटतो. मध्यंतरी तुम्ही ४ मुलाखती नंतर selection का नाही झाले याचा अनुभव सांगतो म्हणाला होतात कदाचित हे कारण नाही ना ?
@felixthecat9715 Жыл бұрын
तु पाचवी ते बारावीपर्यंत इतिहास वाच
@sk-rt3qf Жыл бұрын
@@felixthecat9715 पुस्तक मंडळावर असलेल्या लेखकांची सर्व पुस्तक वाचली आहेत मी. 5 वी 10 काय घेवून बसलास. आणि 5 महिन्यांनी तुला का झोंबाव हे ?
@felixthecat9715 Жыл бұрын
@@sk-rt3qf कारण मी आताच व्हिडिओ बघितलाय. मी तुझ्यासारखा रिकामटेकडा नाहीये. आणि हो तु काही पुस्तक वाचली असं वाटत नाहीत तु नुस्ते पुस्तकांचे कव्हर बघितले असशील 😂😂😂😂😂😂 ढेकूळ
@sk-rt3qf Жыл бұрын
@@felixthecat9715 तुला का एवढा पुळका आलाय नाही त्या गोष्टीचा. लांबलचक कमेंट टाईप करतो, उगाच comment section मध्ये वाद घालतो. खरा रिकामटेकडा, बीन कामी, बीन पगारी तूच दिसतोय. 😂
@felixthecat9715 Жыл бұрын
@@sk-rt3qf तुला का पुळका आलाय विदेशी आर्यांचा? आणि हो रिकाम टेकडा तुचयं. बिनकामी. म्हणून तर तु कमेंट पडल्या पडल्या रिप्लाय देतोयसं. आणि हो 5 वी ते 12 वी पर्यंतचा सर्व इतिहास वाच नुस्ते कव्हर बघू नकोस. कळलं का काळ्या ढेकळा 😂😂😂
@rohanrokade5973 Жыл бұрын
Sir tumhi chukichi history shikvu nka, babasahebani swatchya book mdhe lihl ahe Arya hai Bhartiy hote, vaman meshram ne sangitleli history shikvu nka..