साबण तयार करण्याची पद्धत | साबण कसा बनवतात |saban business |soap making business |

  Рет қаралды 119,577

उद्योग भरारी Udyog Bharari

उद्योग भरारी Udyog Bharari

Күн бұрын

Пікірлер: 85
@GOODLOVETIPS
@GOODLOVETIPS 7 ай бұрын
. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे सर आपण अनेक महिलांना या व्हिडिओच्या माध्यमातून उद्योग करण्यासाठी प्रेरणा मिळेल
@PrakashGosavi-hy4un
@PrakashGosavi-hy4un 7 ай бұрын
एकदम मस्त ताई खुपच छान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 आपल्याला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा May God bless you 🎉🎉🎉🎉🎉 आपणांस सुख, सम्रध्दी, ऐश्वर्य संपन्न जीवन प्राप्त होवो हिच पांडुरंग चरणी प्रार्थना होय. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shodhvarta
@shodhvarta 7 ай бұрын
वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये साबण बनवण्याची संकल्पना अतिशय सुंदर आहे आणि उद्योग भरारीने मांडली सुद्धा सुंदर आहे...👍
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 7 ай бұрын
धन्यवाद सर
@sneha7724
@sneha7724 5 ай бұрын
ताई खूप छान माहिती दिलीत... God bless you ❤
@fathersfarming
@fathersfarming 6 ай бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली.
@SnehalVmohite
@SnehalVmohite 7 ай бұрын
फुले फळभाज्या यांपासून साबण तयार केला जातो हे आजच समजलं. महिलांसाठी खूप सोपा व्यवसाय.
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 7 ай бұрын
नक्की सर अशाच प्रकारचे उद्योग आणि व्यवसाय हे महिलांनी सुरू केले तर खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि महिलांचा आर्थिक सामावेशन होऊ शकतं.
@sureshfaye4024
@sureshfaye4024 4 ай бұрын
आपल्या धाडसाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा..💐👍
@ghatolpramod6150
@ghatolpramod6150 7 ай бұрын
खूप छान माहिती दिली आपल्या व्यवसायाला हार्दिक शुभेच्छा
@gajanankolte6798
@gajanankolte6798 7 ай бұрын
अभिनंदन पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@rushikeshyadav7256
@rushikeshyadav7256 7 ай бұрын
अप्रतिम संकल्पना
@bhashanrang
@bhashanrang 7 ай бұрын
कमी भांडवलात व्यवसाय कसा सुरु करावा ? याबद्दल अत्यंत सूक्ष्म माहिती मिळाली आहे. त्यासोबत महिला सक्षमीकरण या अशा माहितीतून होत आहे. खूपच सहज सोपी आणि सुंदर माहिती, उद्योग भरारी टीम आमच्यापर्यंत पाठवत आहे. त्याबद्दल उद्योग भरारी टीमचे खूप खूप धन्यवाद.❤❤😊😊
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर,आपलं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच होत आहे. यापुढेही अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ लोकांपर्यंत घेऊन येण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू
@surekhapopalghat8276
@surekhapopalghat8276 7 ай бұрын
Khupach chhan माहिती दिली
@pandurangsanap4212
@pandurangsanap4212 6 ай бұрын
घरात बसून महिला उद्योग करू शकतात खूप छान माहिती आतार्यंत न पाहिलेला व्हिडिओ
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 6 ай бұрын
धन्यवाद सर
@jayalokhande3744
@jayalokhande3744 6 ай бұрын
कपडे धुण्याचा साबण बनवून दाखवला तर बरं होईल प्लिज
@jayalokhande3744
@jayalokhande3744 6 ай бұрын
खुप खुप छान साबण बनवले ❤❤
@Gymvlogs9260
@Gymvlogs9260 7 ай бұрын
Good job keep doing
@ShreyaSansare
@ShreyaSansare 7 ай бұрын
Kup.chan.mahiti.sangitli
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 7 ай бұрын
धन्यवाद ताई..
@परमोददनागरगोजे
@परमोददनागरगोजे 7 ай бұрын
Atyantat mahatvapurn mahiti dili ahe
@shraddhasawant7981
@shraddhasawant7981 29 күн бұрын
धन्यवाद ❤
@ferozkadircomedyshow
@ferozkadircomedyshow 7 ай бұрын
Grt job 👍
@shraddhadeoraikar9528
@shraddhadeoraikar9528 7 ай бұрын
Great bhabi .best of luck.
@Sunanda-DSRR-Haridasi
@Sunanda-DSRR-Haridasi 6 ай бұрын
खूपच महत्त्वाची माहिती दिली तुम्ही धन्यवाद मला पण हा बिझनेस करायचा आहे कच्चामाल कुठून विकत घेता येतो आणि कसा घेतात हे प्लीज सांगाल किंवा त्या ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर द्याल का प्लीज सर😊
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 6 ай бұрын
ताईचा नंबर व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे
@ShitalBhagat-n6m
@ShitalBhagat-n6m 4 ай бұрын
Sir saban baes kasa banvaycha aavar ek video banva
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 4 ай бұрын
नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करू
@anujavaishampayan4428
@anujavaishampayan4428 6 ай бұрын
प्लीज सोप बेस आणि आपण ज्याचा साबण करू त्याचे प्रमाण सांगाल का
@bhairavikoli1644
@bhairavikoli1644 3 ай бұрын
साबणाल सुगंध येण्यासाठी काय वापरता तुम्ही
@ShitalBhagat-n6m
@ShitalBhagat-n6m 3 ай бұрын
Margin kaise nikale ret to bataya nahi
@GOODLOVETIPS
@GOODLOVETIPS 7 ай бұрын
Saban kasa bnavycha he aj samjl
@UdyogVishwa21
@UdyogVishwa21 7 ай бұрын
Mahilansathi khoop sopa business aahe.🙏🏻
@ShitalBhagat-n6m
@ShitalBhagat-n6m 4 ай бұрын
Sop bes kitila milto kutun magvaycha
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 4 ай бұрын
कॉल करा त्यांना
@happylifevlogs64
@happylifevlogs64 7 ай бұрын
मी सुद्धा हा व्यवसाय करू इच्छितो तरी production बद्दल प्रशिक्षण मिळेल का
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 7 ай бұрын
सरजी डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओमध्ये चायनल चा संपर्क क्रमांक दिलेला आहे. त्यांच्याशी संपर्क करा आणि आपल्याला हवी असलेली माहिती मिळवा.
@anujavaishampayan4428
@anujavaishampayan4428 6 ай бұрын
ताई प्लीज शिकेकाई साबण कसा करायचा
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 6 ай бұрын
मॅडमशी संपर्क करा
@truptikubal.8879
@truptikubal.8879 6 ай бұрын
यासाठी ग्लिसरीन सोप बेस लागतो. घरी साबण बनवायचा असेल तर pears साबण आणून तो किसून घ्यायचा. एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करत ठेवून त्यात साबणाचा किस घातलेलं भांड ठेऊन तो किस वितळवून घ्यायचा याला double boiler method म्हणतात. ते वितळल्यानंतर त्यात एक लहान चमचा आवळा, कडुनिंब पावडर,रिठा आणि शिकेकाई पावडर टाकायची. पावडरचे प्रमाण आपण किती साबण घेतलाय त्यावर आहे. जास्त पावडर टाकू नये साबण जमून येत नाही. सगळं मिक्स केल्यावर त्यात व्हिटॅमिन इ चे 2 कॅप्सूल आणि असेल तर टी ट्री ऑइल किंवा रोजमेरी ऑईल चे काही थेंब टाकायचे. हे नाही टाकलं तरी चालेल मी टाकते म्हणून लिहिलं. एखाद्या मोल्ड मध्ये हे मिश्रण टाकून गार करायचं नाहीतर फ्रिजमध्ये ठेवायचं पटकन साबण बनतो. बाकी साबण सुध्दा असेच बनवता येतात.
@savita910
@savita910 6 ай бұрын
मी पण घरी बनवते ,रिझल्ट चांगला आहे
@ShitalBhagat-n6m
@ShitalBhagat-n6m 4 ай бұрын
Sop bes kitila milto 1kg madhy kiti sop bantat
@ShitalBhagat-n6m
@ShitalBhagat-n6m 4 ай бұрын
Bes konta's vaparta
@bajiraochoure8903
@bajiraochoure8903 7 ай бұрын
ताई तुम्ही प्रशिक्षण द्याल काय....?
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 7 ай бұрын
व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये मॅडमचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा
@prasadjadhav1838
@prasadjadhav1838 6 ай бұрын
ताई प्रशिक्षण देणार का
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 6 ай бұрын
मॅडमशी संपर्क करा
@Vimal-we2ex
@Vimal-we2ex 7 ай бұрын
Saban banvayecha kasa te tar tumi dakhvayla pahije konte sahity kiti prmanat.vaprayeche te pratham sangayela pahije mulkhet ghenara ani denara barobar vatel nahi sudhrnar karavi.jenekarun udhog karnyas Shas sope vave dhanyawad
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 7 ай бұрын
नक्की सर आपण सांगितलेल्या काही गोष्टी आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद..
@Swati-m3k
@Swati-m3k 7 ай бұрын
Nashikla bhetl ka
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 7 ай бұрын
मॅडम व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे. त्यांच्याशी संपर्क साधा ते आपल्याला माहिती देतील
@anitanikhade4334
@anitanikhade4334 7 ай бұрын
Mast tai🎉🎉
@vinaicreation9484
@vinaicreation9484 7 ай бұрын
Viknar kase marketing che sanga
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 7 ай бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये मॅडमचा नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करा. त्या तुम्हाला मार्केटिंग बद्दल माहिती देतील
@suchetathigale493
@suchetathigale493 7 ай бұрын
Mould etake swast nahit 2000 tr hot nahi me karate base 350 per kg ahe
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 7 ай бұрын
व्यवसायासाठी बनवता का फक्त घरगुती वापरासाठी..
@AshokYadav-t8b
@AshokYadav-t8b 7 ай бұрын
Base kuthe vikat milato
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 7 ай бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओमध्ये मॅडमचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा
@lilanandkadam2972
@lilanandkadam2972 7 ай бұрын
यामधे वापरण्यात येणार्‍या पदार्थाचे प्रमाण सांगा.
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 7 ай бұрын
व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्यांच्याशी संपर्क करा आणि आपल्याला हवी असलेली माहिती मिळवा
@Swati-m3k
@Swati-m3k 7 ай бұрын
Hii tai kitila jate soap papaya soap kiti la
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 7 ай бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे. त्यांच्याशी संपर्क करा. त्या आपल्याला माहिती देतील
@PariRaut123
@PariRaut123 6 ай бұрын
मला पन साबन बनवता योतो पन जमा कुट करायचा साबना
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 6 ай бұрын
संपर्क करा 7972657986
@UmaBhavsar-o8i
@UmaBhavsar-o8i 6 ай бұрын
साबण कडक होत नाही त्यासाठी काही उपाय सांगा
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 4 ай бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे कॉल करा
@GMRDONGAMING
@GMRDONGAMING 6 ай бұрын
हे.साबण.बणवनयाचा.विधी.सागा
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 6 ай бұрын
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करा
@PrashantPawar-rz4pl
@PrashantPawar-rz4pl 6 ай бұрын
Mal.2nd quality cha.aahey.tai.skin. problem.sati
@meghlatanavalkar7124
@meghlatanavalkar7124 5 ай бұрын
साबण शेवटपर्यंत कडक राहण्यासाठी काय उपाय करता कारण हा साबण लवकर विरघळतो म्हणून असा साबण शेवटपर्यंत कडक राहण्यासाठी कोणता घटक त्यात घालायला पाहिजे ते सांगा .
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 5 ай бұрын
मॅडम डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा त्या मॅडम तुम्हाला माहिती देतील धन्यवाद..
@Unknown-qx8rb
@Unknown-qx8rb 5 ай бұрын
थोड सिमेंट घालू शकता .... काही पण प्रश्न विचारता...साबण विरघळला तरच ते विकले जातील...नाही तर लोक दगड न वापरू का
@deepsthorat2471
@deepsthorat2471 6 ай бұрын
Tumhi ya sabnacha bes kasa antst
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 6 ай бұрын
व्हिडिओमध्ये मॅडमचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा
@RamchandraJadhav-jv1td
@RamchandraJadhav-jv1td 5 ай бұрын
साबण कडक होत नाही. 6 ते 7 तास झाले आहे उपाय सांगा
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 5 ай бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 59 МЛН
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
How to Earn Crores by Roti Business | Half Cooked Chapati Business
11:50
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20