♦️ सांगोला ; आधी PSI झालो मग DYSP झालो..भारत पांढरे यांची मुलाखत | वडिलांचा सुद्धा विश्वास बसला नाही

  Рет қаралды 522,610

New Sangola Times

New Sangola Times

Күн бұрын

Пікірлер: 297
@MaxGaming-lh6ij
@MaxGaming-lh6ij 7 ай бұрын
धनगर समाजाचा मुलगा एवढ्या मोठ्या पदावर गेला याचा आम्हाला अभिमान आहे चांगली प्रामाणिक पणे समाजाची सेवा कर सत्याच्या मागे चाल keep it up bro ❤🎉💥
@sirajinamdar-oj3xw
@sirajinamdar-oj3xw 2 ай бұрын
Pandhare saheb pramanikpane kam kara
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 8 ай бұрын
पांढरे साहेब तुमचे आई तात्या आणि तुमचे बंधू यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून माज्या डोळ्यात सुद्धा आश्रु आले.
@BapuravMane-rn9bo
@BapuravMane-rn9bo 8 ай бұрын
अभिनंदन.पाढरे.साहेब.तुमची.भेट.होणे.आशि.अपेक्षा.बाळगतो
@amolkare3080
@amolkare3080 8 ай бұрын
रामकृष्णहरी माऊली पांढरे साहेब अभिनंदन संपूर्ण कुटुंबाचे पण अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या आपल्या हातून राष्ट्राची समाजाची गोर गरिबांची दिन दुबळ्यांची सेवा घडो पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या ❤🎉🎉
@rahulpandhare58
@rahulpandhare58 8 ай бұрын
Thank you 😊
@sunandakudale704
@sunandakudale704 8 ай бұрын
अभिनंदन, आई वडिलांना विसरु नका
@jalindarbajiraogaikwad5617
@jalindarbajiraogaikwad5617 8 ай бұрын
भारत पांढरे साहेब आपल्या कष्टाचं बहुमोल चीज झालं.आपण आई-वडिलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या. आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले, जनतेच्या सेवेची एक जबरदस्त संधी आपल्याला मिळाली आहे. ती सत्कारणी लागावी हीच पांडुरंग चरणी इच्छा व्यक्त करतो.
@rahulpandhare58
@rahulpandhare58 8 ай бұрын
Thank you sir
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 8 ай бұрын
पांढरे साहेब तुमच्या आई तात्या तुमचे बंधू यांना माझा सलाम. कीती चांगले आणि साधे सरळ मनाचे कुटुंब आहे.
@HemantChavan-jf4fq
@HemantChavan-jf4fq 9 ай бұрын
ज्यांच्या पाठीवर आईबापांचा आशीर्वाद हाय ते काही मीळु शकतात परिवाराला अंतर देऊ नका तुमी अजुन पुढे जाल अभिनंदन तुमच 💐💐🙏🙏
@rohitthite-st3tg
@rohitthite-st3tg 2 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 8 ай бұрын
पांढरे साहेब तुम्ही परिश्रमाने मिळवलेले यश तुमचे सारे आयुष्य सुगंधाने दरवळून जावो हीच परमेश्र्वराकडे माझी प्रार्थना.Cogratulation.
@rekhagaikwad5981
@rekhagaikwad5981 8 ай бұрын
अभिनंदन बाळा तुझ्या कष्टाला यश आलं तुझी मुलाखत ऐकून छान माझे माहेर लक्ष्मी दहिवडी आहे माहेरच्या शेजारचं गाव बामणी
@rahulpandhare58
@rahulpandhare58 8 ай бұрын
Thank you
@VanitaPawar-x4u
@VanitaPawar-x4u 3 ай бұрын
अभिनंदन पांढरे साहेब तुमचे कडून समाजासाठी चांगले , कार्य घडो
@bhagwaniinge8335
@bhagwaniinge8335 9 ай бұрын
भारत पांढरे साहेब आपले मनापासून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा .
@sushmarachkar8732
@sushmarachkar8732 8 ай бұрын
🙏💐🙏आई व वडिलांचे कष्टांचे चीझ झाले धनयावाद साहेब ,…..
@satishugale9641
@satishugale9641 9 ай бұрын
आपल्या हातून देशाची व समाजाची सेवा व्हावी ही ही अपेक्षा जनतेची असते ती पूर्ण होहील अशी भोळ्या आई वडिलांची इच्छा पूर्ण होहील
@dnyaneshwarborkar9363
@dnyaneshwarborkar9363 8 ай бұрын
Congratulations🎉🎊 bharat sir 🎉🎉
@rameshdeokule399
@rameshdeokule399 7 ай бұрын
God bless you Bharat sir mala aabhiman aahe.
@manoharadhav2632
@manoharadhav2632 8 ай бұрын
हार्दिक अभिनंदन आणि शुभकामना सर , मला तुमच्या कुटुंबीयांची तुम्हाला मिळालेल्या मायेच्या ऊबेतून आणि तुमच्या प्रामाणिक प्रयत्न, कष्टाने हे यश मिळाले आहे.तुम्हाला गरीबी तसेच सामाजिक जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करून पुढे जाऊन यशस्वी वाटचाल या साठी शुभेच्छा 👍🌹💖💐🌹💐👌💐🙏
@ambadasdhande2318
@ambadasdhande2318 9 ай бұрын
इथे एक सांगू इच्छितो गरीब चे चटके म्हणून साहेब झाले खुप शुभेच्छा आई वडील ओभआऊ यांचें आशिर्वाद राम कृष्ण हरी
@sharadshinde6159
@sharadshinde6159 Ай бұрын
आपल्या आजूबाजूला बरीच अपशकुनी लोकं असतात आणि त्याच लोकांचा आशीर्वाद घेऊन आपण अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकू नका आपण गरिबीतून पुढे आलो आहोत याची जाण ठेवून काम करा हीच शुभेच्छा धन्यवाद साहेब🎉🎉
@SunilKamble-dr4tj
@SunilKamble-dr4tj 3 ай бұрын
सर तुम्ही भाग्यवान आहात लय भारी आईची माया आणि वडिलांच्या आशिर्वादाने तुम्ही साहेब झाले एक नंबर
@singersnehalpatil5212
@singersnehalpatil5212 9 ай бұрын
धन्यवाद पांढरे साहेब. तुमची मेहनत, कुटूंबातील आई वडील व भाऊ यांची सक्षम अशी साथ त्यामुळेच तुम्ही यशाचं गौरीशंकर गाठू शकलात. परमेश्वर तुमच्या हातुन चांगले काम करवून घ्यावेत हीच सदिच्छा. 👌👍🏻🙏🏻🌹तुमचे मनपूर्वक अभिनंदन. तुमचाच एक समाजबांधव. 🙏🏻🙏🏻🌹🌹
@rahulpandhare58
@rahulpandhare58 9 ай бұрын
Thank you sir
@LokshahiAgm
@LokshahiAgm 8 ай бұрын
बापाचं आशीर्वाद... आणि तुमची महत्वाकांशा... याचा मेळ...🎉🎉🎉
@mayechisavali1919
@mayechisavali1919 9 ай бұрын
सर खुप छान मुलाखत घेतली ...भारत सर तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤❤
@vasantmali4597
@vasantmali4597 8 ай бұрын
पांढरे साहेब अभिनंदन तुम्हाच्या कुटुंबला चांगले आरोग्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना Best of luck🎉🎉🎉 आपली मुलाखत ऐकून अभिमान वाटला
@bhagwaniinge8335
@bhagwaniinge8335 9 ай бұрын
एवढेच लक्षात ठेवले पाहिजे आपण जे कार्य करीत असतो ते प्रामाणिक पणे कष्ट काम केले कि यश आल्याशिवाय राहात नाही .
@yuvrajsawant528
@yuvrajsawant528 9 ай бұрын
आई वडीलआणि कुठुंबाचे निस्वार्थी कठोर कष्ट आणि आपल्या जिध्दीला सलाम...भारत पांढरे साहेब. मनापासून अभिनंदन. आपला प्रवास निश्चित पणे प्रेरणादायी आहे.Confidense is success of life.
@miranaik2400
@miranaik2400 8 ай бұрын
अभिनंदन अभिनंदन
@policesantoshshirdole3907
@policesantoshshirdole3907 9 ай бұрын
ट्रेनिंग सेंटर मधे असताना सुद्धा कधी अभ्यासाला खंड पडू दिला नाही,, त्याच मेहनतीचं फळ आहे, आणि आई वडिलांचा आशीर्वाद सुद्धा,,,, त्यासाठी एक कडक सेल्यूट मित्रा.. जय हिंद
@chandrashekharvhanmane3588
@chandrashekharvhanmane3588 8 ай бұрын
अभिनंदन साहेब जय मल्हार
@shadnadargude
@shadnadargude 8 ай бұрын
Congratulations 🎉🎉sir 💥💥🌹🌹💐💐
@BalajiDatar
@BalajiDatar 8 ай бұрын
खरोखर आई वडील चा आशीर्वाद आणि तिथकाच भावाचा पण खारीचा वाटा आहे सर तुम्हीं फक्त आई वडील यांचं जे कष्ट हे मनात धरून तुम्ही जिद्द सोडली नाही ज्या वेळेस आई वडील बोलतात तेव्हा माझ्या पण डोळ्यात अश्रू आले धन्य धन्य आई बाबा
@rahulpandhare58
@rahulpandhare58 8 ай бұрын
Thank you
@sadanandjadhav768
@sadanandjadhav768 Ай бұрын
अभिनंदन साहेब आपण केललं खुप श्रम केले. आपणाकडून सर्व गरीब जनतेची सेवा हो ओ
@rajarammali9806
@rajarammali9806 3 ай бұрын
अत्यंत प्रतिकुल परिस्थिती मधुन यशस्वी झालेले भारत पांढरे कधीही त्यांच्या सेवेमध्ये नावलौकीक कमावतील अभिनंदन अभिनंदन🎉
@pravinbhanudasdudhal7071
@pravinbhanudasdudhal7071 8 ай бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन श्री.भारत प्रकाश पांढरे साहेब🌹🌹👌👌
@anandchavan6054
@anandchavan6054 8 ай бұрын
अभिनंदन भारतभाऊ साहेब.असच यश तुम्हाला मिळत राहो.खुप खुप शुभेच्छा .
@ashokgovale4058
@ashokgovale4058 8 ай бұрын
अभिनंदन माऊली
@devidasbarkade3051
@devidasbarkade3051 8 ай бұрын
अभिनंदन साहेब
@Dad9999v
@Dad9999v 9 ай бұрын
तुझं खूप खूप अभिनंदन आई-वडिलांना विसरू नको या महाराष्ट्रासाठी आणि या देशासाठी तू पुढे पुढे जात राहा यापुढे देखील तुला अनेक आकरषणे येतील पण त्याच्या बरीच पडू नको
@sunilmahajan-dg1en
@sunilmahajan-dg1en 2 ай бұрын
पांढरे साहेब एकच नंबर असे आई वडील असा भाऊ नशिबवाल्या ला मिळतात व पांढरे साहेब तुमची जिद्द महत्वाची
@timetable641
@timetable641 9 ай бұрын
भारतभाऊ तुमचे खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा व तुमचे आईबाबांनाही खुप शुभेच्छा
@suvarnapawar6726
@suvarnapawar6726 8 ай бұрын
हार्दिक अभिनंदन भाऊ तुला
@dilipveer8725
@dilipveer8725 2 ай бұрын
अभिनंदन भारत सर पुढील वाटचाली करीता खूप शुभेच्छा
@vikramshinde6762
@vikramshinde6762 9 ай бұрын
अभिनंदन साहेब मी संपूर्ण मुलाखत पाहिली आई-वडिलांचे प्रेम आपल्या मुलावर असतेच पण भावाचे प्रेम पाहून डोळ्यात पाणी आले भावाला कधीही विसरू नका
@ravikiranbhuse624
@ravikiranbhuse624 2 ай бұрын
मनापासून अभिनंदन पांढरे सर तुमचं 🎉 मनापासून तुम्हाला एक सांगतो, आजही सदाशिव पेठ मध्ये अजूनही उपाशी मुलं भरपूर आहेत. तुम्हाला पोस्ट निघाली आहे म्हणून तुम्ही ही गोष्ट ऑन स्क्रीन बोलू शकता पण आज ही मुलं आहेत की ती बोलू शकत नाहीत पण ते उपाशी आहेत त्यांच्यासाठी नक्कीच फुल नाही फुलाची पाकळी तुम्ही मदत करा. 😊🙏
@jayshreeghige5866
@jayshreeghige5866 2 ай бұрын
मनापासून अभिनंदन भावा,सलाम साहेब 💐💐👍
@namdevshinde9861
@namdevshinde9861 2 ай бұрын
साहेब तुमची मुलाखत ऐकून माझ्या पन डोळ्याला पाणी आलं कारनं मुलांची आसीच काहाणी चालू आहे पण यस बाकी आहे तुम्ही आशीर्वाद द्या आमच्या घरच्या भोलेनाथ पूर्ण करा
@rajumetkari7108
@rajumetkari7108 9 ай бұрын
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक ⚘⚘👍👍 जय मल्हार
@mayuripawar4664
@mayuripawar4664 9 ай бұрын
देशाची आणि आई वडील बहीण ची पण सेवा करा खूप साधी माणसे वाटते खूप छान अभ्यास केला तुमच्या मेहनतीला यश आले🎉🎉🎉🎉
@rahulpandhare58
@rahulpandhare58 9 ай бұрын
​​Thank you ​@@mayuripawar4664
@appasokokare7095
@appasokokare7095 9 ай бұрын
हार्दिक अभिनंदन आणि पुढील जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.
@UshaAhire-m3l
@UshaAhire-m3l 8 ай бұрын
Congratulations
@ravindrakunte77
@ravindrakunte77 2 ай бұрын
धन्य ते आई बाप अशा मुलाला जन्म दिला व भाऊ देखील वाटेकरी ऐकून खूप छान वाटले अभीनंदन
@खवासपूरचीखवाटपोर
@खवासपूरचीखवाटपोर 8 ай бұрын
संघर्षातून संम्रुध्दीकडे .....आम्हांला अभिमान आहे की बामनी गावचे दोन DYSP
@VaishaliTaware-u8y
@VaishaliTaware-u8y 2 ай бұрын
असे आईवडील, भाऊ बहिण व तुम्ही स्वताः समाजासाठी एक उत्कृष्ट उदाहरण आहात.
@PRADIPpatil201
@PRADIPpatil201 9 ай бұрын
अभिनंदन भारत ..🎉🎉 Best wishes for your future success
@divyagawali7465
@divyagawali7465 8 ай бұрын
Congratulations bhau
@suneldevkar3530
@suneldevkar3530 2 ай бұрын
अभिनंदन साहेब आई-वडिलांचे कष्ट भावाचं
@sharadshinde6159
@sharadshinde6159 Ай бұрын
गरिबीचे चटके बसल्याशिवाय माणूस पुढे जात नाही अभिनंदन पांढरे साहेब❤❤🎉🎉
@msl413
@msl413 9 ай бұрын
साहेब पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🤝🤝🌹🌹🌹
@Omraj-s4f
@Omraj-s4f Ай бұрын
Congratulations तुमच्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज जहाले
@dnyaneshwarkolpe5117
@dnyaneshwarkolpe5117 9 ай бұрын
अशा कष्टाळू आई-वडिलांनी भाऊ-बहीण या यांना सलाम मी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्या 🎉🎉🎉🎉
@AnilChate-l5z
@AnilChate-l5z 9 ай бұрын
भारत तुझ अभिनंदन खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
@raguhpandareraguhpandare5843
@raguhpandareraguhpandare5843 2 ай бұрын
भारत पांढरे त्यांचे खूप खूप अभिनंदन काका आणि काकू यांचेही आभार
@Enovafacts
@Enovafacts 8 ай бұрын
Congratulations pandre saheb
@rajendrapalande2706
@rajendrapalande2706 9 ай бұрын
पांढरे साहेब सेवा करत असताना सर्वसामान्य माणसाला आपुलकीने विचारपूस करून न्याय द्या
@dhanajideshmukh4898
@dhanajideshmukh4898 6 ай бұрын
Right
@SumitraDandge-g4j
@SumitraDandge-g4j 8 ай бұрын
अभिनंदन भैय्या 🎉🎉
@marutikanase9992
@marutikanase9992 8 ай бұрын
ग्रेट भारत सर
@Tanajipawar-uw8mu
@Tanajipawar-uw8mu 8 ай бұрын
धन्यवाद भारत पांढरे सर
@yashwantgawadepatil6885
@yashwantgawadepatil6885 9 ай бұрын
पुढील वाटचालीसाठी आपणास शुभेच्छा.
@senapatibhosale3437
@senapatibhosale3437 8 ай бұрын
अभिनंदन सर
@rajumetkari7108
@rajumetkari7108 9 ай бұрын
भारत पांढरे यांचे बंधू फार मोलाचा सल्ला दिला आहे... सलूट बधूराज
@umakantkesgire7720
@umakantkesgire7720 22 күн бұрын
Congratulations Pandare Sahab. All the best for your future endeavours
@sunildhame3238
@sunildhame3238 Ай бұрын
बाप बापच असतो हे आज कळलं बापाचं बापाचं हृदय दाटून आले त्यावेळेस डोळ्यात पाणी आलं
@gajendraarjun1887
@gajendraarjun1887 8 ай бұрын
जिद्दीला सलाम साहेब. 🙏🙏🙏🌹🌹🌹
@sunitaukey8094
@sunitaukey8094 9 ай бұрын
Congratulations Sir ❤❤❤Aai baba khub chan Aahe sarwana jay bhim
@LaxmanKonde-uy4gd
@LaxmanKonde-uy4gd 2 ай бұрын
साहेब मनापासून अभिनंदन एक विनंती आपण काम करत असताना भूतकाळ विसरू नका भूतकाळाची जाणीव ठेवली तर खूप सुखी राहताल
@ashabhadale2576
@ashabhadale2576 2 ай бұрын
अभिनंदन सर तुमच्या कार्याला सलाम
@ShobhaPanditDeore
@ShobhaPanditDeore 8 ай бұрын
अभिनंदन दादा
@ashokkandhare9715
@ashokkandhare9715 8 ай бұрын
यालाच.म्हणताय गरिबी. आई.वडील. याला.विसरू.नको.जय.हिंद जय महाराष्ट्र
@netajijadhav5733
@netajijadhav5733 8 ай бұрын
अभिनंदन पांढरे सो
@DilipKadam-l8n
@DilipKadam-l8n 8 ай бұрын
पुढील सेवेसाटी शुभेच्छाही
@sandipnagare2619
@sandipnagare2619 9 ай бұрын
Congrats bhau....psi chi duty karun post marlis ti pn dysp.....khup mothi achivhament ahe❤❤
@manjushakhairnar5996
@manjushakhairnar5996 8 ай бұрын
Congratulations bhau .👍proud of you.
@bharatidharme7444
@bharatidharme7444 2 ай бұрын
अभिनंदन सर. तुम्हाला जे पद मिळाले त्याचा समाजातील अशी खूप लोकं आहेत की त्यानां आर्थिक परिस्थिती मुळे न्याय मिळत नाही. अशा लोकांना न्याय मिळवून द्या. आई वडीलांना व तुमच्या कुटुंबाला विसरू नका.
@rameshpawde7233
@rameshpawde7233 8 ай бұрын
आश्या मेहनती माणसा सोबत नशीब आणि देवपण असतो
@santoshmanevlogs1361
@santoshmanevlogs1361 9 ай бұрын
2 नंबर चे पैसे कमवून कधीच घरदार गाडी बंगला करू नका साहेब,गरीबाला न्याय द्या..तरच तुमच्या गरीबच सोन होईल🎉🎉🎉 स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नेहमीच चांगले विचार आणि बुद्धी देवो हीच स्वामी चरणी parthana
@jayuvijumadane
@jayuvijumadane 8 ай бұрын
आई वडिलांना विसरु नका पाढरे साहेब....🎉🎉
@AniketKaulage
@AniketKaulage 14 күн бұрын
अभिनंदन पांढरे साहेब❤❤
@jayashripatil2023
@jayashripatil2023 8 ай бұрын
खूप खूप अभिनंदन बेटा 🎉🎉
@priyataitekam8334
@priyataitekam8334 7 ай бұрын
Congratulations sir🎉
@rahulpandhare58
@rahulpandhare58 6 ай бұрын
Thank you
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 9 ай бұрын
आई वडील यांना सलाम आहे.डोळ्यात पाणी आले.
@ashokmarkand1048
@ashokmarkand1048 8 ай бұрын
छान
@riyajnadaf8538
@riyajnadaf8538 9 ай бұрын
खूप खूप अभिनंदन
@RajeshriPawshe
@RajeshriPawshe 8 ай бұрын
Congratulations dada
@KhushalSor-z3j
@KhushalSor-z3j 8 ай бұрын
अभिनंदन मेंढपाळ पुत्र
@shivajikaloge5712
@shivajikaloge5712 2 ай бұрын
Congratulation.your effots & suppot from family .Dont forget them,.Wish you every success in your career.
@akashukey3512
@akashukey3512 8 ай бұрын
Congratulations 🎉
@jambraoshelake8945
@jambraoshelake8945 9 ай бұрын
Khupach anand zala, ashisch unch- unch zep ghya, shi Biradev, shri Balu mamacha krupa rahude ashi prarthana karato.
@dhanajimadne7242
@dhanajimadne7242 9 ай бұрын
जिद्दीला सलाम साहेब
@shankarkale5351
@shankarkale5351 2 ай бұрын
हार्दिक अभिनंदन शुभेच्छा
@navnathkale6736
@navnathkale6736 2 ай бұрын
अभिनंदन साहेब🌹🌹
@ravindrakunte77
@ravindrakunte77 2 ай бұрын
गोरगरीब गरीब असहाय अन्याय ग्रस्त लोकांना न्याय द्या पुढार्यांपासून जपून रहा
@SarikaMandlik-uk7pp
@SarikaMandlik-uk7pp 8 ай бұрын
Abhinandan dysp bharat 🎉🎉
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 125 МЛН
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 3 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 4 МЛН
पाठीमागे निंदा केल्यावर काय होते ? प्रा.गणेश शिंदे सर व्याख्यान | Ganesh Shinde Sir Speech
13:32
वारकरी सिद्धांत | 𝗩𝗮𝗿𝗸𝗮𝗿𝗶 𝗦𝗶𝗱𝗵𝗵𝗮𝗻𝘁
Рет қаралды 2 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 125 МЛН