सुपरहिट गायिले साहेब खूपच छान जय भीम नामोबुध्दाय 🙏
@santoshgamare515614 күн бұрын
घुले साहेब... शेर बरोबर गा.. हो... अर्धवट का गाता... हा शेर.. कोकणरत्न रमेशजी येलवे यांचा आहे काजू बदाम पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर गांधी जगले असते मजेत तेज नव्हते मुखड्यावर.. पण माझे भीमराव ज्ञानसूर्य झाले ऐका पावाच्या तुकड्यावर... पुन्हा गायलात तर पूर्ण गा.. विनंती