Dada last video la comment kelto tumha bhetyche ahe mhnau
@foodwithamolsadkar4 ай бұрын
Insta la jaoin vha aplaya page var tukde bolu.
@shriramthanekar91605 ай бұрын
सांगलीला दोन महिन्यांनंतर जाईन तेव्हा नक्की भेट देईन. दरवर्षी सांगलीला जाण्यापूर्वी तुमचे विडिओ बघून कुठल्या स्पॉटला भेट द्यायची हे ठरवून तिथ आवर्जून जातो, त्यामुळे तुमच्या विडिओंची खुप मदत होते. असेच छान छान विडिओ करत रहा. धन्यवाद
@foodwithamolsadkar5 ай бұрын
श्रीराम जी welcome to food with Amol Sadkar 🙏
@Yunus_Hukkeri71275 ай бұрын
*महाराजा चौक, संभा भेळच्या शेजारी छोले भटुरेच गाडा आहे ट्राय करा...मी काल खाल्ले चांगल आहे टेस्ट.*
@foodwithamolsadkar3 ай бұрын
Hi kela video tumcha nav pan ghetlay next week la yeil.