Sajan dada tumacha aavaj sundder aahe Sajan dada devicha aashiravad sada tumachavar aasu de aai raja ude ude
@sagarbhalerao37994 жыл бұрын
साजन दादा काय जादू आहे राव तुमच्या आवाजात . 1 नंबर गायला आहे साहेब.तुमच्या कार्यक्रमाच चिंचवड येथे नक्की आयोजन करुच.धम्म गृप विद्यानगर चिंचवड
@babanikam2144 жыл бұрын
Alaaf ekach no my favourite
@devayewole84315 жыл бұрын
साजन दादा तुमचा कार्यक्रम पहण्यानी व तुम्हणा जवळून पहाण्याची खूप इच्छा आहे पण ते माझ्या नसी बात आहे की नाही हे मला माहीत नाही पण हा योग एकदा तरी येडा माय येवू देनार आहे व तुम्हाला पहण्याची व भेटण्याची खूप खूप इच्छा आहे दादा
@tushargaikwad75615 жыл бұрын
साजन दादांशी संपर्क साधा व तुमंच्या जवळ आसपास कार्यक्रम असेल,तर तिथे भेटा साजन दादा खुप दिलदार मोकळ्या मनांची व्यक्ती आहे..
@नादखुळाअनिकेत5 жыл бұрын
8888808211 साजन गुरुजींनचा नंं. आहे तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दिला