ऊसाला ही आळवणी(drenching) केल्यानंतर ऊसात अनेक बदल दिसतात. नक्कीच ही आळवणी ऊसाला तुम्ही करावी..

  Рет қаралды 12,442

Shetkari Agro services Latur

Shetkari Agro services Latur

Күн бұрын

Пікірлер: 12
@SwapnaliPathare-ku1kw
@SwapnaliPathare-ku1kw 9 күн бұрын
👍
@VijayGurav-yp5ox
@VijayGurav-yp5ox 5 күн бұрын
Us kandi laun 10 divas zale.konti aalvni kru. Plj sanga
@virendrajadhav4327
@virendrajadhav4327 6 күн бұрын
Micro nutriyant phosphorus madhe mix tumhi nahi karu shakat
@PradipPathare-c2f
@PradipPathare-c2f 5 күн бұрын
सब केमिस्ट्रीच्या हिशोबाने मायक्रो न्यूट्रियन प्लस ग्रेड एकत्र करता येत नाही बरोबर आहे. परंतु हे प्रमाण तुम्ही ज्या वेळेस 500 किंवा 1000 किंवा 200 लिटर म्हणजेच जास्त पाण्यात एकत्र मिक्स करत असल्यास आणि ते द्रावण लगेच वापरताय अशा वेळेस प्रॉब्लेम येत नाही...
@ganeshsolunke976
@ganeshsolunke976 7 күн бұрын
साहेब ही आळुणी केली हे प्रॉडक्ट एकत्र केल्यावर फिक्स होत नाही का
@PradipPathare-c2f
@PradipPathare-c2f 7 күн бұрын
तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे सर.. सूक्ष्म खत आणि डीएपी एकत्र घेतल्यानंतर द्रावणाची ताकद कमी होते.. परंतु हे द्रावण कमी पाण्यात न घेता 500 ते 700 लिटर पाण्यात हे द्रावण घ्यावे.. जास्त पाण्यामध्ये द्रावण घेतल्यानंतर द्रावण फुटत नाही..
@hanumantpatil47
@hanumantpatil47 7 күн бұрын
drip आसताना आळवणी का करता ? DAP ऐवजी ०:५२:३४ वापरा! वेड्यात काढु नका' पहिले तुम्ही शिका आणि मग दुसऱ्याला शिकवा.
@maheshpisal7072
@maheshpisal7072 5 күн бұрын
2424 sagalyat bhari
@dasharthkarande2763
@dasharthkarande2763 6 күн бұрын
सर मी कांडी लाऊन आज 8ते 9 दिवस झाले तर कोणती आळवणी करावी plz सांगावे
@PradipPathare-c2f
@PradipPathare-c2f 5 күн бұрын
सर कांडी लागवड केल्यानंतर 30 ते 35 दिवसांनी ऊस फुगून आल्यानंतर तीन ते चार पानांवर ऊस असताना ही आळवणी करावी
@akashk9485
@akashk9485 7 күн бұрын
ड्रिप द्वारे आळवनी सांगा
@PradipPathare-c2f
@PradipPathare-c2f 7 күн бұрын
ओके सर
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН