सुपर आहे. रेट मध्ये फरक आहे का भगवा आणि सोलापूर लाल मध्ये
@shrifarmview63563 жыл бұрын
रेट चा फरक माहीत नाही पण माल 1 नंबर आहे
@Gaikwadprathamesh93323 жыл бұрын
साईझ होत नाही हे खरे आहे का
@dattasumbe34253 жыл бұрын
@@Gaikwadprathamesh9332 हो
@samadhanpawar65543 жыл бұрын
Size kiti ahe
@shrifarmview63563 жыл бұрын
300gm +आहे
@NaiemAyman2 жыл бұрын
Apka address kea?
@aabasaheb76803 жыл бұрын
माल काढल्या वर किती दिवस टिकतो भगव्या पेक्षा ते सांगावे
@shrifarmview63563 жыл бұрын
भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रामध्ये भगवा, गणेश, नाना, दारू अशा विविध वाणांच्या संकरातून नवीन वाण सोलापूर लाल हे वाण विकसित करण्यात आले आहे. २०१७ मध्ये विकसित केलेल्या या वाणाच्या फळामध्ये मोठ्या प्रमाणात लोह, जस्त, व्हिटॅमिन-सी आणि अँथोसायनिन आहे. मानवी शरीरातील पोषक घटकांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हे फळ वरदान ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही सोलापूर लाल हे वाण लवकर परिपक्व होणारे आणि अधिक उत्पादन देणारे आहे. पक्वतेत या वाणाचा टीएसएस १७ अंश ब्रिक्सच्या वर आहे. त्यामुळे हा वाण प्रक्रियेसाठीही आशादायक ठरू शकेल. १७ अंश ब्रिक्स पेक्षा अधिक टीएसएस आणि पौष्टिकदृष्ट्या समृद्ध असल्याने निर्यातीमध्येही चांगली मागणी राहू शकेल. २०२० मध्ये सततच्या पावसाच्या दिवसातही सोलापूर लाल वाणाच्या झाडावरील फूल गळ कमी होती आणि चांगली फळधारणा झाल्याचे दिसून आले होते.
@sanjaykhairnar70333 жыл бұрын
@@shrifarmview6356 नाव,मो.न,pl
@MrVishal195183 жыл бұрын
रोप कुठे मिळेल
@vikassatav4463 Жыл бұрын
रोप कुठे मिळेल
@ganeshjadhavvideography96658 ай бұрын
3000 rop pahijel
@shrifarmview63568 ай бұрын
सध्या available नाही
@मातृभूमिअँग्रोएजन्सी2 жыл бұрын
साईझ होत नाही ना फळाची हे खर आहे का.... आणि भगवा की सोलापूर लाल बेस्ट कोणती
@shrifarmview63562 жыл бұрын
सर्व माहिती उपलब्ध नाही पण मी सर्च करून तुम्हाला टाकतो नाहीतर चॅनेल वर पुढच्या vdo मध्ये टाकतो 🙏
@दुंधेश्वरफार्म2 жыл бұрын
साइज अजिबात नाही होत सोलापूरची भगवा वरायटी लावा
@pakundan85893 жыл бұрын
Rate milala ka sir
@shrifarmview63563 жыл бұрын
Ho
@samadhankale39283 жыл бұрын
Kiti rate milala
@yuvrajmore53382 жыл бұрын
व्यापारी आजिबात मागत नाहीत.
@shrifarmview63562 жыл бұрын
मुंबई पुणे वाशीमार्केट चौकशी करावी
@yuvrajmore53382 жыл бұрын
@@shrifarmview6356 भगवा जागेवरून जातोय. तो पण एक्सपोर्ट लोकल व्यापारी मालाचा पुर्ण चोता करतात
@prakashpawar88783 жыл бұрын
रोपे कुठुन आणली होती काय रोप आणले
@shrifarmview63563 жыл бұрын
Please subscribe my KZbin channel
@aabasaheb7680 Жыл бұрын
@@shrifarmview6356 पहील्यांदा चांगला video बनवा मग करू.फक्त 30 ते 35 सेंकंदाचे videos आहेत तुमचे.काहीही माहीती नाही सांगत.