इतर शेतकऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग, तुमचा डाळिंब पिकातला अनुभव, नियोजन, तुमचे कष्ट व तुमची चिकित्सक वृत्ती यामुळे खूप छान शेड्युलने आपण डाळिंब बागेत काम करता. तुमचे अभिनंदन. तुमचे काम,इतर बागायतदारांसाठी मार्गदर्शक आणि आदर्शपूर्वक आहे. 🙏
@AabaImade11 ай бұрын
मा . नानासाहेब माळी हे ग्रेट आहेत . डाळिंबाचे तज्ञ आहेत .
@atulwaghmode66492 жыл бұрын
खुप खुप मोठ्या प्रर्यन्तातून व कष्टातून तुम्हची टीम यशस्वी झाली त्याबद्ल तुम्हचे प्रथमता अभिनंदन परंतु तुम्ही डांळीब पिकांत यशस्वी झालात तर तुमचे अनुभव हे सर्व शेतकऱ्यांना चांगले व यशस्वी मार्गदर्शन करचाल येवढीच अपेक्षा
@bhimrajkharse27333 ай бұрын
नाना आणि सहकारी यांचे खूप अभिनंदन🎉
@navnathnagane3032 жыл бұрын
खूप छान कन्सेप्ट आहे डाळिंब वाचवा उपक्रम सुरू केला आहे, त्या बद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा. एकत्रितपणे शेती केली तर विकास होतो हे या मुलाखतीचा खरा आनंद आहे. एकमेक साह्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणीप्रमाणे संकल्पना मांडली आहे. सर्वांचे अभिनंदन, आणि शुभेच्छा. खूप छान मुलाखत आणि मार्गदर्शन.
@shankarpatil69872 жыл бұрын
महाराष्ट्र माझा आणि ह्या पाच पांडवांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार ...खूप सुंदर vdo बनविला आहे.
@shankarjadhav96342 жыл бұрын
मुलाखत ऐकतआसताना बागेतच आहोत आसे वाटते मुलाखतकार खुप सुंदर आसी मुलाखत घेणारे आहेत.
@spkalamwadi89122 жыл бұрын
खुप खुप छान अभिनंदन सर्वांचे
@nileshsonawane16702 жыл бұрын
पत्रकाराला मानाचा मुजरा साहेब छान माहिती
@vijaykumargidde11622 жыл бұрын
आपणा सर्वांची डाळिंब शेती खूपच आदर्शवत आहे... आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन...नानाभाऊ, आण्णाभाऊ, शिवाजीराव...आपले काम खूपच छान आहे..👌👌👌👌👌
@rameshvagholi57632 жыл бұрын
एकत्र शेती केला तर समृद्ध शेती होईल आणि एकमेकांचे अडचण पण दूर होईल 👌👌👍👍🙏🙏🙏
@Kasal2692 жыл бұрын
एवढी एकी ऐक विचार सहकार्याची भावना, विश्वास,निरपेक्ष विचाराने ऐक मेकांना साथ, एकमेकांविषयीं संशयाला कसलीही जगा रहात नाही, घरातील माणसं आनंदी, पैसे पावणे आनंदी व गावाला आनंदी देशीं देण्यासाठी हे तरुण नक्कीच यशस्वी होतीलच, उत्कृष्ठ व्हिडीओ 🌹🙏
@atulwaghmode66492 жыл бұрын
महाराष्ट माझा न्यूज़ चैनल व श्री अविनाश सुर्वे सरांचे खास करुन अभिनंदन व आभार
@yadhavkhude6522 Жыл бұрын
बहुत सुंदर बनाया है दोस्त
@anilkumarkarande50332 жыл бұрын
Best अंकरिंग. फारच छान. माहिती.
@shidapalashe4452 жыл бұрын
Nice team work sir.
@govindgomladu772 жыл бұрын
युवा शेतकरी ला सलाम हर्दिक अभिनंदन
@yuvrajnikumbh31682 жыл бұрын
आपणा सर्वांचे,खुप खुप अभिनंदन
@amolbabar24892 жыл бұрын
खरंच खूप कौतुकास्पद कार्य.
@djmaheshvlogs65162 жыл бұрын
सांगोला डाळिंब चे हब आहे...👌👌🔥🔥🔥
@sambhajilandge97282 жыл бұрын
👏🌹🌹पाचही शेतकरी बांधवांच्या कष्टाला सलाम 🌹🌹
@shantoshchangond21852 жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ सर
@chavarenilesh91732 жыл бұрын
खूप चांगली माहिती
@bharatnalawade79882 жыл бұрын
1 no.mulakhat sir
@tanajiburange49554 ай бұрын
Great👍
@kushabathange7234 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन मित्रांनो 💐💐🌹🌹🌹🌹🌹
@prabhakarmali1852 жыл бұрын
खूप खूप छान शेती आहे , असेच आपल्याला यश मिळत राहो
@pradipgadhave19922 жыл бұрын
Very nice.
@bhosale98292 жыл бұрын
खूप छान माहिती माहिती घेतली
@arvindkarwat37142 жыл бұрын
Congratulations for taking remarkable interview and covering all aspect of Pomegranate farming. Keep it up.
@prakashvittalraoakhare95142 жыл бұрын
खरंच खूप चांगली गोष्ट एकत्र येऊन शेती केली आणि मोलाचा सल्ला दिला तुमची सर्वांची अभिनंदन तसेच व्हिडिओ बनवण्याची सुद्धा खूप खूप अभिनंदन
@ganeshvasu36487 ай бұрын
पाचही शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा
@vaibhavsarate25502 жыл бұрын
Khup mast
@meharbangejage4757 Жыл бұрын
Nice team work
@jalindarlande97102 жыл бұрын
तुम्ही पाच पांडवांचा खूप खूप हार्दिक अभिनंदन इथं भावाभावांचे जमत नाही एक उत्कृष्ट शेती व डाळिंब बाग पिकवत आहात महाराष्ट्रातील तरुण पिढीने तरुण पोरांनी तुमचा आदर्श घ्यावा हीच खरोखर तुम्हाला धन्यवाद तेवढे थोडेच आहे बंधूंचे खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं जायचे महाराष्ट्र तेल तरुण पिढीला तुमचं खरोखर तुमचा आदर्श घेतला पाहिजे तर आणि अशाच पद्धतीने शेती केली तर तरच शेतकरी कुठेतरी दंग धरू शकेल तुमचा फोन नंबर द्या सर
@VaibhavDhaygude-u2i Жыл бұрын
Khup Chan mahiti dati sir mala karichi ahi new bag
@rajuchougule59922 жыл бұрын
अतिशय सुंदर एक नंबर
@ganeshvasu36486 ай бұрын
अभिनंदन पाच परिवाराचे अविनाश सर तुमचे पण अभिनंदन
@yashwantbhosale19632 жыл бұрын
खूप छान अविनाश जी.
@vinodmane81332 жыл бұрын
Very Nice 🙏
@samadhanwaghmare1013 Жыл бұрын
Maharashtra maza che Thanks
@raosahebjadhav48972 жыл бұрын
एक नंबर
@prashantpatil11M7 ай бұрын
खूप छान ✌️
@rajendrawaghmode84582 жыл бұрын
सलाम, तुमच्या सर्वाना
@ashokgaikwad39362 жыл бұрын
खूप छान
@madhavmadhavai62892 жыл бұрын
अभिनंदन टिमचे आणि सर तुमचे.. सुंदर माहिती मिळाली रोपे कुठे घेतली त्या बद्दल पत्ता द्या
@maheshwaghmare85042 жыл бұрын
GREAT NANA BHAU, PINTU, BHAU
@subhashkhandekar10442 жыл бұрын
अभिनंदन तुम्हा सर्वांना
@dattatrayayadav88712 жыл бұрын
Congratulations
@dnyandevdevakhile1054 Жыл бұрын
मस्तच
@popatkale16122 жыл бұрын
छान माहीती
@sunilraskar50512 жыл бұрын
Khup Chan mahiti.
@sharnabhatta42462 жыл бұрын
भाऊ खुप छान आहे
@keshavshingade44262 жыл бұрын
अभिनंदन मामाश्री
@digambarjeughale89182 жыл бұрын
एकाच नंबर आहेत 👌. 👌 👌 👌
@balasahebmore88212 жыл бұрын
मस्त
@tanishagambhir6167 Жыл бұрын
Nice🎉🎉
@fitcoachwithfitness18312 жыл бұрын
ग्रेट
@rajendraaher29342 жыл бұрын
आदर्श शेतकरी
@sandhutidas1556 Жыл бұрын
Excellent anchoring. All aspects covered
@devayanideshmukh29982 жыл бұрын
एका मित्राला ६६०० झाडं कमाल आहे . धन्यवाद
@anilpatil89872 жыл бұрын
Great.
@SunilMali-to1ck2 жыл бұрын
Very nice and intilegent
@ayurvedicmedicine37772 жыл бұрын
मी ए एच देशमुख, जि. जळगाव.धरणगाव. पाच हजार झाडे आहेत. मला मदत हवी आहे, पार्टनर पाहिजे. माझा बाग २१ आॅक्टोबर २०१४ ची लागवड आहे. झाडे चांगली आहेत. सहकार्य अपेक्षा कर्तो
@rohanbhagwat87922 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद पण या शेतकऱ्यांच सरकारी अधिकारी भांडण लावल्या शिवाय राहणार नाही.
@Viki_kolpe10104 ай бұрын
Nice
@samadhanwaghmare1013 Жыл бұрын
Right statement
@8txj452 жыл бұрын
कसली नोकरी करता मित्रांनो करा अशी शेती व्हा लखपती करोडपती.
@shahabaz80212 жыл бұрын
अरे भाऊ खर्च पण बघ ना. सर्वांची एवढी ऐपत नाही की एकरी चार लाख खर्च करणार. सगळेच शेती करणार तर झालं.
आमच्या गावात पण जावा साहेब आटपाडी तालुक्यात khanjodwadi गाव आहे 90000ते 1 लाख झाडे आहेत
@drbabadakhore24242 жыл бұрын
सर तुमचा फोन नंबर
@drbabadakhore24242 жыл бұрын
,,🙏
@shreepol35525 ай бұрын
Chan aahe number aahe ka
@युवराजकृषीउद्योगसमुह2 жыл бұрын
Supar
@vitthalghadge37042 жыл бұрын
👌👌👍
@anilanuse91852 жыл бұрын
💪💪🔥🔥👌👌
@MrVishal195182 жыл бұрын
मस्त हा प्लॉटआहे,, c लोकेशन आणि या बागायतदारांना भेटता येईल का
@onkarkoli79332 жыл бұрын
🔥🔥
@sambhajifugare28232 жыл бұрын
🙏🙏
@dipakpatil54062 жыл бұрын
👍👍
@sagarwaghmare9508 Жыл бұрын
सर या पाच पैकी एकाचा नंबर मिळाला तर फार बर होईल
@kamleshmavle67292 жыл бұрын
👌👌👌
@Mohammad-Naseer-Durrani2 жыл бұрын
sir very nice what is the plant Distance Row to Row and Plant to plant . Sir translate to Hindi
@akashbabar39592 жыл бұрын
Saheb baag thamble v rog aale hyache karun fkt organic carbon aahe organic carbon level vahdva v chemical use kmi kraa nitrogen level high zali ki carbon level vahdvavi konta hi rog jast yenar nahi control mdhe yeil
@akashbabar39592 жыл бұрын
Sct technology use krun bgaaa ekhdaa
@mohantimalsina1563 Жыл бұрын
Verity?
@nikhilraut36742 жыл бұрын
सर रोपांची योग्य अंतर 14/10 हे आहे .
@nitinmadane-fi6pm Жыл бұрын
Rop miltil ka
@rajkumarbabar27892 жыл бұрын
Group sheti aajcya ghadila khoop imp ahe
@ajinathtakle9074 Жыл бұрын
शेतकऱ्यांचा नंबर मीळेल का. बागेतील गवताचे नीवोजन कसे कराव
@PralhadMane-n7u4 ай бұрын
sangola taluka dalimb hab
@santoshkhandekar8002 жыл бұрын
झाडे variety konti ahe सांगितली नाही..
@maharashtramazanewsmarathi2 жыл бұрын
संपर्कासाठी शेतकऱ्यांचा no 8805035893
@VikasSuryawanshi-y6o Жыл бұрын
Saheb mala shedule taka
@drbabadakhore24242 жыл бұрын
सर्वांचे आभार, अभिनंदन
@dhulakale67782 жыл бұрын
आपणाला प्लॉट बघायला जायचं आहे त्यांचा नंबर मिळेल का
@surajsawaisarje1427 Жыл бұрын
Shivajirao cha no pahije
@devayanideshmukh29982 жыл бұрын
तुम्हा पाच जनांना जमिन किती आहे
@samratkatkar36842 жыл бұрын
gadade, mali yancha mobile number dya. Mala dalimb bag bagayla jaychi aahe