जर शेतकरी स्वखर्चाने सोलर पंप विकत घेत असेल तर त्याला जी एस टी माप करायला पाहिजे
@technicalinfo83908 ай бұрын
ही कंपनी सर्विस देत नाही गेल्या वर्शी मि घेतला आहे माझा सोलर वादळाने नूकसान झाले आहे आजून पण सर्विस मिळालि नाही हि कंपनी फसवि आहे
@ogeppapatil27417 ай бұрын
सब्सिडी 5एचपीला किती
@nawnathpatil29177 ай бұрын
जो खाये वो पचताये जो न खाये वो ललचाये असच आहे सौर पंपाच
@ajantadevasthale2 ай бұрын
Gk कंपनी निवड करून 6 महिने झाले अजून इंस्टॉल झालं नाही कॉल सेंटर काही उत्तर देतात बोगस सर्व्हिस आहे
@uttambhanjebhanje85478 ай бұрын
ज्यांना पाहिजे त्यांना मिळत नाही.नको त्याला जबरीने दिले जात आहे.
@rambhauchaudhari5967 ай бұрын
मला पण पंप घ्यायचा आहे माहिती पाठवा किती दिवसात मिळतील
@कृषीसंजीवनी-ब4थ8 ай бұрын
जीके कंपनीची सर्विस चांगली नाहीये पॅनल तुटल्यावर किंवा मोटर खराब झाल्यावर फोन उचलत नाहीत नाहक त्रास शेतकऱ्यांना दिला जातो विनंती या कंपनीचे सोलर कोणीही घेऊ नये😢
@madhavjadhav60777 ай бұрын
L.t. line chi condition Nasawi. Jo setkari Magellan tyana solar pump dhyawa
@DevidasShinde-u6f8 ай бұрын
मी टाटा कंपनीचे सोलर पॅनल बसवला आहे तीन एचपीस आहे ते बसवल्यापासून पाणी खूप कमी देत किती वेळेस कम्प्लीट केली तर त्याची कोणी दखल घेत नाही काय करावे
0 पेमेंट चा मॅसेज आला पण सेल्फ सर्वे होत नाही रिप्लाय मिळेल का सर
@chhatradharsalve62287 ай бұрын
शेतकरी बंधुना विनंती फसु नका. सर्विस बरोबर नाही. कंट्रोलर लवकर ख़राब होतो कंपनी वाले लक्ष देत नहीं. त्यांचा भरोसा नाही.
@khansir96166 ай бұрын
Sar ham Amravati district mein rahte hain non
@jalindarpachpute21848 ай бұрын
७.५ एच पी साठी दोन नावावर ची शेती चालेल का
@remidsouza52128 ай бұрын
Solar panel kuthle denaar, water pump kuthlya company cha? Te kon saangnaar???
@rahulshinde26658 ай бұрын
All matereal g k solar
@rahimhawaldar89458 ай бұрын
ईएमआय वर ५ एचपी सौर पंप बसवून मीळेल का ?
@SudamKanhe-nq8zp8 ай бұрын
खूप छान
@agroindiaguru8 ай бұрын
धन्यवाद
@rajupandav49928 ай бұрын
भाऊ समाईक विहिर आहेत लाईट 5000 पुठ लाभ आहेत सोलर मिळेल का
@dineshgangurde94618 ай бұрын
Ho
@AshokSonkar-ye7jg7 ай бұрын
एल आय टी कंपनी कोणी घेऊ नये
@nileshjagtap93308 ай бұрын
संभाजी नगर जिल्ह्यातीलआपले सविस्तर माहिती द्यावी
@rdnoobgamers6598 ай бұрын
बर झाल मला पण घ्यावयाचा होता हे बघितल आता हा स्वर ऊर्जा घेत नाही लपेकम्हणतात हेडुब्लीकेट आहेत असे म्हणणे आहेत यू टूबला बघितले10 ते12 सोलर घ्यावयाचे होते बर आता ऐ बघून घेत नाही सभा जी नगर
@legend-ck3mi7 ай бұрын
सर मोबाईल नंबर दाखवला नाही तुम्ही मोबाईल नंबर दिला नाही तुम्ही शेतकऱ्यांना कसं करायचं कुठे जायचं कवा जायचं तुम्ही नंबर दिल्यानंतर डायरेक्ट कॉन्टॅक्टसर मोबाईल नंबर दाखवला नाही तुम्ही मोबाईल नंबर दिला नाही तुम्ही शेतकऱ्यांना कसं करायचं कुठे जायचं तुम्ही नंबर दिल्यानंतर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करत
@YakubRandhve8 ай бұрын
महावितरणची लिंक पाठवा व मोबाईल नंबर
@yashwantvalvi51768 ай бұрын
Ecozen चे सोलर set साठी पैसे भरुन 4 महीने zaale आहे तरी भेटत नाही काय करावे
@bbushandarane88868 ай бұрын
G k सोलर बकवास आहे हा माझा अनुभव आहे
@dineshaghav96617 ай бұрын
Gk kampani che pump changle Nahit
@nitiningole73387 ай бұрын
Pump Fiting kela ki paise getat
@sandipmane34537 ай бұрын
याचा जिल्हाप्रतिनिधी फोन उचलत नाही
@ramdasharan95138 ай бұрын
मी कागद पत्र देऊन सहा महिने झाले सर अजुन काही नंबर लागला नाही
@gajananjadhav12867 ай бұрын
माझा पंप दोन महिने झाले अजून आला नाही
@Dnyaneshwar.Jagtap347 ай бұрын
मी gk निवडला आहे 😢
@swapniljadhav198 ай бұрын
12 % GST शेतकरीना बंद करा
@balasahebkolte15628 ай бұрын
डबल देऊ नये
@MahendraSutar-ti4ls8 ай бұрын
सर सोलर पंप विषयी माहिती आहे तुमचा फोन नंबर मिळेल का
@shesharaomangnale24568 ай бұрын
सर्विस योग्य नाही.
@yogeshkukde78568 ай бұрын
सर कंपनी चा नंबर पाठव
@balkrushananeel74228 ай бұрын
तुम्हीं सागा मी तुम्हांला दहाते पचवीस हजार रुपये कधी पाठवू
@suhasmachindra5768 ай бұрын
फोन नं पाठवा मी लाईन साठी पैसे भरलेले आहेत.
@PurushottamDhore-zm3moАй бұрын
नंबर भेटनार का. तुमचा
@ramnathbhabad4138 ай бұрын
Mi वाट बघत आहे सोर पंपाची
@रामदासमाळीशेवते8 ай бұрын
सर तुमचा नंबर पाठवा
@ashokgawand7918 ай бұрын
Numpatava
@ramnathbhabad4137 ай бұрын
कराड यांचा फोन नंबर भेटेल का
@rajkure24587 ай бұрын
सर नंबर पाटवा ओ
@SantoshDhavad8 ай бұрын
नंबर पाठवा
@HanumantDhekale-un7yy3 ай бұрын
शेतकऱ्यांच्या नावावर चोराचा बाजार
@shrimantbobade17358 ай бұрын
सर टोल फ्री नंबर पटवा जीके एनर्जी
@भु-सर्वेक्षक8 ай бұрын
सर, तुम्ही मो. नंबर का सांगत नाहीत?
@JanaPansare8 ай бұрын
तुमचा नंबर पाटवा
@DilipVibhute-v6i8 ай бұрын
आपला पुण्यातील पता दया व फोन नंबर दया
@rahemanmujawar85116 ай бұрын
No.send kara
@MangeshGite-b2f8 ай бұрын
सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा
@2727gn8 ай бұрын
Solal pump gheun Kay karnar jo maal aahe tyala bhav nahi