हे चाळीस आमदार परराज्यात जाऊन टेबल डान्स करतात तेव्हा या ४० आमदार यांना निवडुन देणं म्हणजे आपल्या बहुमताची इज्जत घालवीने
@Vag577213 күн бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण भाषण आहे ताई ,महाराष्ट्राला, देशाला अशा व्यक्ती महत्वाची गरज आहे
@vaibhavshetye464015 күн бұрын
ओरिजनल शिवसेनेने फक्त आणि फक्त हॉस्पिटल टोल माफी कायमची लोकांच्या गरजू वस्तू आहेत त्यांच्यावर टॅक्स कमी करणे आणि क्राईम जे होत आहेत महाराष्ट्रामध्ये ते कमी केले पाहिजे आणि प्रशासन पोलीस प्रशासन ट्राफिक हवालदार हे लोकांची लुटमार करतात याच्यावर काहीतरी कारवाई करा प्लीज
@prakashsurve380015 күн бұрын
सर्व लोकप्रतिनिधीच्या संपादित मालमत्तेची चौकशी ED CBI यांच्या मार्फत निवडणूक आयोगाने करावी आणि bhrastachar थांबण्यासाठी नागरिकांना सहकार्य करावे. लोकशाहीचा सन्मान करावा.
@sureshpawar702215 күн бұрын
अभ्यासू आणी आक्रमण भाषण सुषमा अंधारे ताईच जय महाराष्ट्र
@irenerodrigues315113 күн бұрын
Sushamaji u r great u are well prepared u have knowledge u r studying the situation and speaking the truth u r great❤❤❤
@ishwarchavan752715 күн бұрын
गोहाटी मध्ये महाराष्ट्र ची इज्जत घालवली गावठी दारू पिऊन
@damajipatil555014 күн бұрын
Great Tai, फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
@Neeta-p1d7 күн бұрын
AJ kronamule ya bahini vachlya mhaun aj 1500 rs dile bahini vachla konamule
@vlm788113 күн бұрын
ग्रेट विश्लेषण मनापासून अभिनंदन 🚩👌🔥🙏
@purushottamdighole875715 күн бұрын
तुम्ही तुमच्या पक्षाच्या अध्यक्षाची शपथ घेऊन सांगा निवडून आल्यानंतर आमची प्रॉपर्टी एक रुपयाने सुद्धा वाढणार नाही आम्ही तुम्हाला मतदान करु.
@hemlatamhatre972415 күн бұрын
जय महाराष्ट्र💪👌👍
@sanjaykambli76619 күн бұрын
🎉 सुषमाताई आगे बढो ss लाखो मशाले जलाते चलो 🚩🎉🎉🚩🚩🚩
@babandalvi140315 күн бұрын
Tai jay maharastr
@satishmore93848 күн бұрын
तमासगीर पेक्षा रिक्षाचालक बरा ❤
@ramdasdhamanak753515 күн бұрын
जय महाराष्ट्र ताई
@MangalPatil-v6w15 күн бұрын
शिवसेनेची वाघीन. जबरदस्त भाषण ताई संपूर्ण महिला समाज शिवसेना बरोबर आहे. ही मशाल तळपत प्रकाशित येणार शिवसेना झिंदाबाद जय महाराष्ट्र
@ranjitgujar340215 күн бұрын
ही वाघीण पूर्वी बाळासाहेबांना शिव्या द्यायची
@sandym.20569 күн бұрын
हिचा वहाग कुठे आहे
@vijayawarik22698 күн бұрын
Hi waghin hindu devarana shivay dete. Dusaryana shivya deun tai khup mothi zali.
@ranjitgujar34028 күн бұрын
@@MangalPatil-v6w 😂😂 ही वाघीण,, कधी गवत खाते तर कधी मटण
@vinodadhav61717 күн бұрын
लाज वाटली पाहिजे हिला वाघीण म्हणताय. जे कार्यकर्ता वर्शो न वर्ष पक्षा साठी झटत आहेत ते राहिले बाजूला आणि हिला डोक्यावर घेऊन बसके
@ankushwaghmare769415 күн бұрын
Tai 1 No.
@arvindshedge87327 күн бұрын
जय महाराष्ट्र ताई साहेब
@eknathtayade901914 күн бұрын
एक नंबर ताई साहिबा 🎉🎉🎉🎉🎉🎉
@shankarkhutale30315 күн бұрын
जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Techno_Fans_1415 күн бұрын
ग्रेट ताई
@yogeshpol325315 күн бұрын
ग्रेट❤❤
@spartens30076 күн бұрын
Tai always Boss
@vishalmayekar473214 күн бұрын
Tai kadak🚩🚩🚩🚩
@sachinghude284514 күн бұрын
Tai you are great 👍👍👍
@Entertainment8330-atk15 күн бұрын
सुषमा ताई अतिशय हुशार आहेत.
@ranjitgujar340215 күн бұрын
😂😂
@madhavipandit368012 күн бұрын
अति हुशार आहे ही म्हैस म्हणून हिला स्वतः cha नवरा म्हणजे बैल सांभाळता आला नाही
@bharatnikam23549 күн бұрын
Mhada vpandituzay bakolamahisgodimhalatr
@Urg95515 күн бұрын
The great Tai
@nasirpathan830815 күн бұрын
ताई अभिनंदन 🎉🎉🎉
@दिलीपबने-ष5न11 күн бұрын
अतिशय बुद्धीमान आणि तितक्याच अभ्यासू खरोखर स्पष्ट वक्तेपणा यालाच म्हणतात परमेश्वर आपणास सुद्रुढ आरोग्य देवो हिचं पंढरी नाथाच्या चरणी प्रार्थना जय महाराष्ट्र
@vikassalve83979 күн бұрын
शिंदेचोरपार्टी
@balkrishnakapure59676 күн бұрын
Dhanyawad tai👍👌
@DattatrayWaditake-ri7wd14 күн бұрын
ताई 1 नंबर भाषण🙏
@geetamhaske-pw7kg9 күн бұрын
अगदी बरोबर बोललात
@santoshparab95805 күн бұрын
खुप छान भाषन
@ashokaher577515 күн бұрын
लई भारी 🎉
@deepakgholap711815 күн бұрын
nice
@sangitapatil865715 күн бұрын
एकही बीजेपी नेत्या किंवा कार्यकर्त्याला जमतात का ह्या प्रश्नांची उत्तरे
@ranjitgujar340215 күн бұрын
😂
@narayanphasate31615 күн бұрын
शाब्बास ताई
@arvindshedge87327 күн бұрын
आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे
@shriramsabale12812 күн бұрын
खूप छान बोलतात ताई तुम्ही
@HarishTilekar-j9p9 күн бұрын
शाब्बास धन्यवाद शिवसेनेचे वाघीण त्याला म्हणायचं भाषण अंधारे मॅडम तुमचं भाषण लोहारा तालुक्यामधील लोहारा लावायची अशी अपेक्षा बरीच जनतेची होती परंतु मी ती केली नाही पूर्ण
Jabaradast speech dynamic leader of shivsena udhhav saheb.firebrand.speech and studied speech reality of maharashtra ❤❤❤
@ArunPatil-x9g15 күн бұрын
उद्धव ठाकरे शिवसेनेचा पण पण सत्तेत होते तेव्हा का पेन्शन लागू केली नाही महिलांसाठी
@janardhangaike131314 күн бұрын
कोरोना महामारी होती जनतेला दिसतंय त्यात आपणही आहात
@rameshwadhawane423815 күн бұрын
आहो दीड हजार टीकलया तुम्हाला काय कळणार की त्या टीकलया च महत्व. तुम्ही आज पर्यंत कीती दीले. आणि साडे आठ हजार खटाखट देणार होते ते दिले का. तुमचे जिथे राज्य आहे तीथे तरी दिले का. तुम्हाला आधीकार नाही. ताई
@Prakash-fj2nn9 күн бұрын
Swata chy kamaichya dya Teva mahtv. Watel smche paise amhalach vatata ka ani upkar kelyache dakhvta ka.
@Prakash-fj2nn9 күн бұрын
Sarkar zale ka zale nahi tar kase denar nahi ka.sarkar houn sudha 25 lakh dilech nahi tyache Kay.
@sudhirpandit49898 күн бұрын
❤सुषमाताई धन्यवाद ❤
@atulkumarpatil93729 күн бұрын
ताई आपलं भासाषण कुमारांसाठी प्रेरणादायी
@dwaitastroguru518715 күн бұрын
सुशमा ताईची महाविकास आघाडीत लोकसभा आमदारकी फिक्स आहे.
@sushiljadhav68389 күн бұрын
Ek number Taai 👍
@rewannathgaikwad9488 күн бұрын
सुषमा ताई जय महाराष्ट्र
@nanamatal65274 күн бұрын
Mast
@TusharWakh-lg8ir13 күн бұрын
लोका चे पैसे
@sanjaydalavi6938 күн бұрын
ताई जोरात पण आता पक्ष मरे पर्यंत सोडू नका 🙏🙏🙏🙏🙏
@RajendraGhanwat-et4qs10 күн бұрын
100% बरोबर
@sandipbadgujar923410 күн бұрын
तुम्ही पन मुंबई मध्ये हेच काम करतात खिसे कापायचे तुम्ही एक सभा घ्यायचे खोके घेता ते अगदोर सांगा तुम्ही काय चालता बोलता करोळो रूपये कमावता आम्हाला 1500 रुपये मीळाले काय तुमच्या खिशातुन देत आहे का देऊ द्या गरीबाला आतापर्यंत काँग्रेसच्या काळातच शेतकरी लोकांनी आत्महत्या केल्या आम्हाला काही सांगू नका दिसतोय फरक म्हणून एकनाथ शिंदे साहेब परत आम्हाला काय माहित कुठन ही योजना येवो हम सिर्फ आम खानेसे मतलब है आतापर्यंत काँग्रेस सरकार पण योजना काढत गेली जनतेला गुलाम म्हणून विकत घेत आली
@ramdaschandramore857915 күн бұрын
पोट भरण्या साठी रिक्षा चालवणारा राजकारणात आल्यावर शेकडो कोटीचा मालक होतोच कसा ?
@ranjitgujar340215 күн бұрын
हे आव्हाडला विचारा कि 😂
@minakshimhatre948110 күн бұрын
😊😊😊😊
@minakshimhatre948110 күн бұрын
😊😊😊
@sunitagupta12178 күн бұрын
सुषमा ताई खूप जबरदस्त भाषण पण अजूनही गंभीर मुद्दे आहेत बहिणीं च्या सुरक्षितेचे धार्मिक भेदभाव ईव्हीएम
@shravansalvi991811 күн бұрын
Tai khup hushar ahe.....asech log pahijet lokshait....kahitari kara....God bless you tai...
@laxmimundhada6 күн бұрын
Bahut badhiya baat kar rahe ho didi bahut Sundar aapka bhashan sunkar Atma se aapko Dua de raha hai bahut badhiya Desh Ki pravakta Ho bahut badhiya bahut badhiya
@ammishaikh83146 күн бұрын
❤❤😊
@aatishsuryawanshi473410 күн бұрын
Jay hind 🙏🏻🙏🏻👍🏻
@Ajabgajbe8949 күн бұрын
❤❤
@varshajadhav158 күн бұрын
ताई , रक्त खवळतं हो. केव्हा महाविकास आघाडी सरकार येतं असं झालं आहे.
@yashrajentertainmentsangli797910 күн бұрын
मराठा आरक्षणावर बोला, बँका जामीनदार मागतात त्यावर बोला की नाहीते बरळू सत्तेवर येण्याचा प्रत्येकजन प्रयत्न करत आहात. जनतेच काय ते ठोस बोला
@shakilbagwan45139 күн бұрын
सुषमा आंधरे श्रीरामपूर ला या उद्या आपली गरज आहे
@minaxijadav37027 күн бұрын
Iska matlab janta ki hi peso ko abhi tak kisi ne unke achayi ke liye jyada uses nhi kiya hoga isliye bazi tagdi laga rahe great
@madhukarkumbhar170410 күн бұрын
Very good 👍
@Atifshahmp409 күн бұрын
Mva ki jay ho
@samruddhistudio78468 күн бұрын
जी चांगली माणसं भाषण करून जातात ❤❤
@KamaljeetSingh-si8de9 күн бұрын
great
@satishavhad706313 күн бұрын
Tai khup abhyasu va sadya va spashta vaktya ahat kharach apan khup great ahaht jai maharashtra tai
@vish795215 күн бұрын
तू आधी किती पक्ष बदलून आलीस काळे
@vishnupilankar67152 күн бұрын
🎉🎉अंधारे मॅडम🎉🎉
@vaijayantijadhav936911 күн бұрын
Lai bhari, Sushma Tai 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@ankushrajmane30109 күн бұрын
तिला बोलायचं नाही दिमाख नाही
@kamlamehta974210 күн бұрын
सुषमा क्या जबरदस्त ताई जिंदाबाद
@BuaratChivilkar15 күн бұрын
SHUSHAMA TAI 🙏🚩🔥❤
@vikassalve83979 күн бұрын
दिव्यांचा चे चार महिने पैसेनाहीत
@bharatnikam23549 күн бұрын
Jaybhim
@Milindmatre9 күн бұрын
अंधारेबाई महाविकास आघाडी सरकार आणनार असं दिसतंय
@dattabarkule68719 күн бұрын
Nice
@jaypalekar316515 күн бұрын
हिने तर ऊदव ठाकरे पण शिव्या दिल्या तरी हिला कोण घेत आणि विचारत😂😂😂
@anilmandhre135113 күн бұрын
बहिणीची चप्पल हे भाऊ पाहा तमाशा
@vijaytambulkar308315 күн бұрын
Tai kadu ahe pn satya ahe, Tai ch Jai ho
@ganeshkulkarni912212 күн бұрын
Sushma the true fire brand leader of Original sena.