वाईट या बाबीचं वाटतंय..! #maharashtrapolitics #abhivyakti #hemantsoren Mail: ravindrapokharkar1@gmail.com
Пікірлер: 617
@siddhanshivashlittlebrothe91982 сағат бұрын
मोठ महाराष्ट्र मिळवण्यासाठी छोट झारखंड सोडलं आहे. ही राजनीती आहे
@mujeebdeshmukh66532 сағат бұрын
एकदम बरोबर !!! मोठं हरियाणा साठी जम्मू काश्मीर सोडलं
@GAWMEO2 сағат бұрын
वाह😂😂तुज्या सारखे निर्बुद्ध समर्थक असतील तर मावा आघाडीचा सुपडा साफच होणार...लिब्रांडू फुरोगाम्यांना सत्य पचत नाही. लवकर बरा हो!!
@swami_smartha2 сағат бұрын
True
@mehboobshaikh1362Сағат бұрын
Fact
@pandurangjadhav984127 минут бұрын
EVM चे लक्ष विचलीत करण्यासाठी झारखंड सुटले. दुसरे, झारखंड ची जनता अशिक्षीत असली तरी देव आणि धर्माची गुलाम अजून झाली नाही.
@baburaoowle-hu2dz3 сағат бұрын
ज्या पक्षाला गावबंदी... त्यांचे 100 उमेदवार क्रॉस होतात😅😅😅😅😅😅😅 शोकांतिका आहे... हा तर संविधानाचा अपमान आहे...
@ilbabambasilbabambas25562 сағат бұрын
👍
@sanjaypatwardhan38752 сағат бұрын
Bùrnol लाव.
@hemantpande68372 сағат бұрын
EVM aahe to paryent hech honar
@VasantHardikar2 сағат бұрын
गावातल्या गुंडांनी बंदी घातली म्हणजे गाव बंदी होत नहीं ती गुंडगिरी झाली पोलीस आले की महिलांना पुढे ढकलायचे आणि पण मागे लपायचे
@shreyasgore5362Сағат бұрын
कस काय रे संविधानचा अपमान आहे? तू बोलला म्हणून आम्ही मानायचं,?
@Aarav-l9s3 сағат бұрын
साहेब तुम्ही सत्य व बरोबर बोलत आहात. ही खरी वस्तुस्थिती आहे.
@manineesawant2112 сағат бұрын
साहेब लाडकी बहीण वगैरे आम्हाला वाटत नाही फक्त्त नी फक्त्त Evm आणि पैसा मुळेच जिंकले असं आम्हाला वाटतं
@malikambarmaldar5695Сағат бұрын
100 percent correct
@manineesawant211Сағат бұрын
@malikambarmaldar5695 👍
@KartikaGondane39 минут бұрын
Ho Karan me nagpur la Sameer meghe Bjp yanchya hospital madhe kam krte tithe sarw employees la vote karayla ghun gele MP che asun sudhha
@Bosepremi27 минут бұрын
पराभवाचे कारण लाडकी बहिण व जरांगे आहेत.निवळ्ळ evm ला दोष देत बसाल तर सतत निराशाच पदरी येईल
@manineesawant21124 минут бұрын
@KartikaGondane हॊ असंच काही ना काही घोटाळे करून जिकंलेत. काही नाही आम्ही मुंबईचे आपल्याच त्रिमूर्तीनी दोन गुज्जू बोक्याना साथ दिली ज्यांनी दोन मराठी पक्ष फोडून मराठी मतांचे चार तुकडे केले स्वतःच्या फायद्यासाठी आणि हे काही मराठी माणसांना कळत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव महाराष्ट्र हरला गुजरात जिंकला
@laxmangalande37472 сағат бұрын
जय महाराष्ट्र ❤ शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@mr.india.73483 сағат бұрын
खंत या गोष्टीचा आहे की आपल्या पुरोगामी महाराष्ट्रापेक्षा झारखंडची आदिवासी जनता जागृत व बुध्दिमान आहे.😮😮😮
@anjushaikh52 сағат бұрын
त्यांनी आधीच भोगले बीजेपी राज्य..आणि म्हातारी वंदना योजना फैल झाली. तिकडे
@hemantpande68372 сағат бұрын
Ikde lokanna Gujrat cha gu awdayla laglay.
@suryakntmundhe2 сағат бұрын
अगदी बरोबर आदिवासी असून ते पैशाला गुमानले नाहीत.
@waghvilas2 сағат бұрын
इथे जनतेचा विषय नाही लोकांनी मविआ ला मतदान केलेलं आहे, परंतु निवडणूक आयोगान उलटफेर केला आहे.
@Wanderingonkaarvlogs2 сағат бұрын
@@hemantpande6837गुजरात चा संबंद काय 😂
@shripadpunekar392Сағат бұрын
फारच छान तुलनात्मक विश्लेषण!!
@mkadam97692 сағат бұрын
महाराष्ट्र जनता कर्म दरिद्री आहे, आता भोगातिल फले 5 वर्षा महागाची
@VasantHardikar2 сағат бұрын
त्या पेक्षा असं म्हण तू कर्म दरिद्री आहेस कारण तु महाराष्ट्रात जन्म घेतलास
फक्त 5 की अजून पुढे काय करतील भरवसा नाही.आज मीडिया,u tuber सत्याच्या बाजूने बोलतात.त्यांच्यवर पण बंदी टाकू नये,किंवा निर्बंध टाकू नये म्हणजे झाले .असे काय झाले तर लोकशाहीला पूर्ण धोखा होईल.
@drashakadam605742 минут бұрын
योग्य विश्लेषण सर.. मविआ कमी पडली योग्य प्रचारात.. तरीही इव्हीएम दोष असेलंच
@dassurgicalsgroup18432 сағат бұрын
महागुजरात झाला मुंबई सह. आपण सगळे गुजराठी झालोय.
@shashikantparab14932 сағат бұрын
अगदी बरोबर बोलले
@nilambarikharwandikar1721Сағат бұрын
उर्दू पेक्षा गुजराथी चांगली
@GausMuhammadkhan-o2n38 минут бұрын
Urdu se kya diqqat hai nilambari ben?@@nilambarikharwandikar1721
@pksshinde19352 сағат бұрын
आपले विश्लेषण १००%बरोबर आहे.
@Avi-k2rСағат бұрын
Sir,we are with you... तुमच कार्य चालू असूद्या .. आम्हाला तुमच्या सकारात्मक विचारांची गरज आहे
@Avi-k2rСағат бұрын
गर्व आहे मला आदिवासी असल्याचा... प्रचंड पैसा , संसाधने, संस्था, इडी, सीबीआय, इत्यादि असताना सुधा.... विजय हा सत्याचा होतो... सविंधनाचा होतो... जय भीम जय जोहार जय शिवराय
@aniljadhav29632 сағат бұрын
आजच्या एपिसोड मधील विश्लेषण एकदम बरोबर आणि योग्य केले असो खूप धन्यवाद
@VaibhavRamane-l5u2 сағат бұрын
बरोबर आहे सर, महाराष्ट्राच्या जनतेने पैशासाठी महाराष्ट्र धर्म विकला😔😔😔
@tulshiramambhore720641 минут бұрын
Right
@mvp64452 сағат бұрын
पुन्हा एकदा सिद्ध झालंय आदिवासी सो कॉल्ड पुढारलेल्या लोकांपेक्षा जास्त पुढे आहेत
@tulshiramambhore720641 минут бұрын
Right
@vijaykumarsagvekar55812 сағат бұрын
खुप सुंदर असे आपण सांगितले मन भारावून गेले.जे झारखंडमध्ये घडले असे महाराष्ट्र घडले नाही याचे याचे वाईट वाटले.
@maheshratnakar81232 сағат бұрын
शिंदे यांना 57 अजित 41 ha अंक संशयास्पद आहे
@yashgedam77802 сағат бұрын
Chandrapur la bjp1000
@urmilaamate99332 сағат бұрын
Evm हॅक पेक्षा यावेळी लोकांनी खूप काळा पैसा मिळाला आणि लोक बहकले.
@sureshjagtap749220 минут бұрын
तरी पण ही परिस्थिती एवढी होने शक्य वाटत नाही.
@nisha2802 сағат бұрын
होय एकदम बरोबर आहे सुशिक्षित लोक, जास्त शिकलेले लोक हेच या गोष्टीला बळी पडले.
@chetangore6076Сағат бұрын
असे नाही, सर्वच सुशिक्षित लोककनी महायुती ला मतदान केलय अस नाही, महाविकास आघाडी ला सुधा लोकांनी खूप चांगल मतदान केल आहे. पण अजूनही लक्षात येत नाहीये हे असे कसे झाले
@user-of1ff7ti3t3 сағат бұрын
काल जो महाराष्ट्रातील निकाल लागला तो खऱ्या अर्थाने हा लोकशाहीचा निकाल नसून धनलक्ष्मी evm चा विजय आहे.. यावरती अजूनही बरीचशी शंका आहे पण यावर ती कोणी बोलत नाही
@sureshpawar451839 минут бұрын
लोकशाहीचा खून
@rangraosankpal18393 сағат бұрын
संविंधान ध्योक्यात आहे.सर.
@Amit-n1v2 сағат бұрын
हो 😅 ते तर 2019 पासून आहे, 2024 च्या लोकसभेच्या निवडुकीच्या आधी पण धोक्यातच होते 😅 आणि आत्तापण.. किती रडणार रे 😂
@vishalsurve62912 сағат бұрын
दादा हे संविधानिक पदावर 🔍✍️ याच्यामुळे संविधानाचा धोका नाही! परंतु राज्याच्या कायदा सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्ता यांचा वापर करून सामान्य जनतेला गरीब गरीब गरीब करत राहणे आणि मग यांच्यावर अन्याय अत्याचार निर्माण होतील 🔝🔝 आणि कोणास नाही भेटणार न्याय आणि हक्क आणि जगण्याचा बोलण्याचे #स्वातंत्र 🕵️
😂😂😂 Dhokyat aahe? Sampla aahe vishay Sanvidhan cha kevhach. Tula ky vatta, 2019 pasun je chalue te sanvidhanik aahe ka? 😂😂😂
@ashwinshah3602 сағат бұрын
खूप छान सर विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद साहेब धन्यवाद
@anilkadam31292 сағат бұрын
सर,तुमचे सर्व मुद्दे बरोबर होते,पण हे बदमाश वाढीव मतांच्या घोळ केल्या मुळे आले,बाकी सर्व मुद्दे त्यांच्या विजयाचे कारण नाही
@fantasykida3582 сағат бұрын
कदाचित निकाल हाच असेल परंतु उलटा लावण्यात आला असावा...#digitalindia
@KantChendkale-ob5srСағат бұрын
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे सर धन्यवाद. राज्यातील निवडणूक आयोग, अडाणी व अनेक उद्योजक यांनी निवडणूक जिंकून दिली आहे सर. बरोबर आहे.
@prabhakarkharde261532 минут бұрын
महाराष्ट्र पराभूत झाला सर फार सुंदर विश्लेषण केलं तरी लोक महाराष्ट्र धर्मा ऐवजी गुजराथी धार्जिन्या लोकांची बाजू घेतात खरच कीव येतेअश्या चुकीच कमेंट करणाऱ्या लोकांची 🙏🏻🙏🏻🙏🏻
@PradipDeshmukh-y6f2 сағат бұрын
दादा निकाल मतदार पण पटत नाही हेच खरे पुढील लडाई जमीन वर🎉
@Wanderingonkaarvlogs2 сағат бұрын
दादा अन tu दोघ lgn करून टक्कर खेळा 😂
@Jay_Mulnivasi2 сағат бұрын
यांत्रिकी निवडणुकी ने निकाल लावला. ज्यांना वाईट वाटत आहे त्यांनी घरी बसून ठेविलें अनंते तैसेचि रहावे आणि ज्यांना काही तरी करावं असं वाटतं त्यांनी यांत्रिकी निवडणुकी विरुद्ध जन आंदोलनात सामील व्हावे.
@babulalgulabshaikh843719 минут бұрын
सलाम सर आपल्या विश्लेसनाला आणि हिमतीला 🙏🌹
@VikasRane-lw4sd2 сағат бұрын
साहेब हे फक्त e v m चा वापर झाले आणि पैसा
@riyanshwaghule12103 сағат бұрын
भाऊ त्यांनी स्वतःची किंमत 50 करोड लावली, आणि जनतेची १५०० ते ५००० रूपये, जे त्यांना गद्दार म्हणत होते ते स्वतःच १५०० रुपयात विकले गेले😢
@VikasRane-lw4sd2 сағат бұрын
आता नाणार प्रकल्प येणार आणि आमची गाव बरबाद करणार
@shashikantparab1493Сағат бұрын
नानार प्रकल्प होणार हे नक्की वाटते
@sujatapawar47172 сағат бұрын
बेकायदेशीर सरकार बेकायदेशीर कायदे बेकायदेशीर निकाल
@ramchandrashinde4479Сағат бұрын
आहो साहेब , ज्याला विचारावं त्याला हाच प्रश्न पडलाय , मी तर दिल नाही मग् ह्यांना कोण दिल मत
@sunilgupte85152 сағат бұрын
विरोधी पक्ष रस्त्यावर येत नाही आणि फक्त पत्रकार परिषद घेणार मगं जन आंदोलन कसं उभ राहणार. EVM विरोधात मोजक्या वकिलांनी आंदोलन केले पण विरोधक कुंपणावर बसून राहिले.
@khalidshaikh71483 минут бұрын
हा विजय 💯EVM व राजीव कुमार ने असंभव ला संभव केले ला पराक्रम आहे.पोखरकर साहेब 🙏🏻 खुप छान विश्लेषण.महाराष्ट्र ची जनता सत्य सोबत आहे.जय महाराष्ट्र.
@tpankushrao30233 сағат бұрын
EVM के खिलाफ केवल कोर्ट मे जाने से काम नही चलेगा, कोर्ट केसेस अगले 5 साल चलेंगे, फिर न्याय मिलेगा, फायदा कुछ नही होगा, सारे देश को रस्ते पर उतरना होगा... ऑर लोकतंत्र को बचाना होगा... BAN EVM SAVE NATION EVM हटाव देश बचाव...
@Akash8-8-9-93 сағат бұрын
हा विजय माहायुतीचा नाही हा विजय गुजरातचा झाला आहे.
@Amit-n1v2 сағат бұрын
अजून किती रडताल रे 😂
@somasonawane25512 сағат бұрын
@@Amit-n1v.....आंधळा भक्त......😂😂😂😂😂
@hemantpande68372 сағат бұрын
Khara aahe, 150 seat VVPAT counting la janar aahe, chori pakadli janar.
@hemantpande68372 сағат бұрын
Konala konala maharashtrachya swabhimana peksha Gujrat cha gu jasta awdayla laglay.
@KillMonger262 сағат бұрын
@@somasonawane2551 Bhau ithe bhunkun kahi honaar ahe ka? Kahi karaycha asel tr chala andolan suru Karu. Ky vatta? He Rajkarni ky andolan krnar nahi, je karaycha te aplyalach karave laagel
@vishnuparab76682 сағат бұрын
वास्तविक भारतीयत्वा पेक्षा भासमान धार्मिकत्व वरचढ ठसवण्यात जोपर्यंत भाजपा अयशस्वी होत नाही, तोपर्यंत असंच होत राहाणार.
@MeeraHumbe-h1e51 минут бұрын
साधे सुधे लोक कधी कधी परवडतात उच्च शिक्षित लोकान पेक्षा ते लोक त्यांच्या लोकांशी एकनिष्ठ राहीले आपले लोक.....
@madhukarpatil79342 сағат бұрын
झारखंड मधील प्रशासकीय यंत्रणा बिजेपीच्या हातात नाही पण इथं सगळी यंत्रणा बिजेपीच्या बाजूने राबली आहे
@heenakulkarni12272 сағат бұрын
100%barobar
@urmilaamate99333 сағат бұрын
निवडणुका झाल्यात आता पण आपणाकडून असेच विविध विषयांवर आणि सकारात्मक गोष्टींवर, सामाजिक जाणीव उंचावणाऱ्या घटकांवर विवेचने व्हावीत ही विनंती.
@davikash000Сағат бұрын
VERY true... झारखंड ची अडाणी जनता यांना भाळली नाही मात्र महाराष्ट्रतील प्रगत लोकं भाळले...
@SUBHASHSAKURE-iw5wn2 сағат бұрын
टेकनॉलॉजि चाच हा विजय आहे.
@anjushaikh52 сағат бұрын
कार्यकताओं को बहोत पैसा दीया गया था ग्राऊंड लेवल पर महिलाओं को बहलाने के लिए. उन्होंने अपने गाड़ी से सभी देवी-देवताओं स्थळ पर औरतों को घुमा के ले आए.
@meghanaik5659Сағат бұрын
इथे प्रचंड पैसा वाटला गेला आहे, आपले भाऊबंध इतके अविचारी कसे?आता पाच वर्षांमध्ये आपले राज्य विकले गेले हे आपण बघत बसुया.
@sohankumardharmik41172 сағат бұрын
I will never VOTE by EVM in FUTURE. BOYCOTT EVM.
@siddhanshivashlittlebrothe91982 сағат бұрын
Evm निवडणुकीवर बहिष्कार टाकल्या शिवाय पर्याय नाही
@dilipnangare2 сағат бұрын
महाराष्ट्र विकला गध्दारानी गुजरतला
@ilbabambasilbabambas25563 сағат бұрын
महाराष्ट्रात वाढलेली परप्रांतीय संख्या सर बेकारी आणि महागाईने म. त्रस्त आहे धार्मिक w. App. खुप फिरत होते हा विजय स्वछ नाही धन्यवाद जागृती केल्या बद्दल
@RajuGaikwad-ug6fv2 сағат бұрын
AI तंत्रज्ञान मुळेच EVM हॅक करुन विजय मिळविला दम असेल तर बॅलेट पेपर्स वर मतदान घ्यावे.😂
@Wanderingonkaarvlogs2 сағат бұрын
प्रूफ कर कि evm घोटाळा सुप्रीमकोर्ट मध्ये 😂
@sanjayghadigaonkar4007Сағат бұрын
घरात calculator असेल. त3 hack करून दाखव मग बोल!
@mubinoddinmalak20922 сағат бұрын
वो अंधेरा ही भला था, जो कदम राह पे थे रोशनी लाई बहुत दूर, मंजिल से हमें
@anjushaikh52 сағат бұрын
सर माझी मैत्रिण mpsc ch अभ्यास karte तिलाही असे call आलेलं ती लगेच पैनिक झाली आणि तीने आम्हाला सांगितले कि माझ्या लाडक्या भावाचे कॉल आले. तिला म्हंटले रेकॉर्डेड असतात. तरीही ती म्हणाली मला फोन आला म्हणजे काहीतरी विशेष असेल माझ्यात म्हणुन कॉल्स आले. 😅😅😅 अंध भक्तीन शेवटी 😢
@panditulape38902 сағат бұрын
पैसे के आगे सब लाचार
@kalyanigoatfarmingresearch75672 сағат бұрын
EVM मेनेज केल्या आहेत त्यामुळेच गोदी मीडिया एक्सिट पोल महायुती येणार आहे असे दाखवत होता
@ravindragadakh64072 сағат бұрын
निवडणूक आयोगाने evm हॅक करून दाखवायचे चॅलेंज घा
@santoshmohite9572Сағат бұрын
रवींद्र जी जय EVM आहे सगळं
@kalyanigoatfarmingresearch75672 сағат бұрын
झारखंड मध्ये त्यांना EVM मॅनेज करायला जमले नाही कारण तेथील सत्ता ही सोरेन यांचे होते म्हणून त्यांना तेथे जमले नाही त्याउलट महाराष्ट्र राज्य सरकार भाजपा चे होते म्हणून येथे त्यांना EVM मॅनेज करायला जमले
@tejask3644Сағат бұрын
मग लोकसभावेळी महाराष्ट्र मद्धे भाजप सरकार नव्हते का
@prabhakarbhadke61932 сағат бұрын
प्रचाराचा इतका फरक नाही पडला भाऊ !!! ही भानगड काही वेगळी आहे ??? सगळ्या बाबी स्पष्ट व्हायला वेळ लागेल !!!!😢😢😢😢
@anilwalzade1185Сағат бұрын
एकदम परखड व अचुक विश्लेषण
@RajeshRaghute54 минут бұрын
योग्य विश्लेषण
@manikpawane324748 минут бұрын
धन्यवाद युतिचा विजय सत्याचा नाही खर तर मुख्य चुनाव आयुक्त बदले पर्यंत किंवा मतपत्रिकेनेच मतदान करण्यास मान्यता मिळे पर्यंत विरोधकांनी मतदानावर बहिष्कार टाकायला पाहिजे होता तो अधिकार सर्व नागरिकांना पक्षाना आहे ❤ जय श्रीराम
@aniltawade6231Сағат бұрын
रविद्र भाऊ तुम्हाला सांगु का . आम्हाला पण हे अपेक्षीत नव्हतं परंतु मला वाटतं अमेरीका सारखा देश बॅलेट पेपर वर मतदान करतो . तर भारतात का नाही ?
@babasopatil59833 сағат бұрын
एक आणि एकमेव अभिव्यक्ती
@sanjivhaldankar63988 минут бұрын
भाऊ सलाम तुमच्या विश्लेषणाला. पण काही अंशी आपण प्रचारात खरच कमी पडलो हीच खंत वाटते.
@deepakjoshi69112 сағат бұрын
ही सर्व चॅटींग आहे विरोधी पक्ष सत्याची कास धरून डोळ्याला झापड लावून बसली होती
@rahulchoudhari732521 минут бұрын
तुमचे चांगले कार्य अखंड सुरूच असू द्या
@mahendrakamble827831 минут бұрын
अगदी योग्य विषलेशन
@SantoshShinde-wb8gwСағат бұрын
सर. खरोखरच चांगले विचार मांडले
@raghunathnirgide77292 сағат бұрын
नमस्कार सर, खुप छान विश्लेषण
@rajkumarbhoyar419049 минут бұрын
एकदम सत्य सांगत आहात.महाराष्ट्रातील बरेचशे स्त्री पुरुष मतदारांनी तीन टिकल्यासाठी आपला स्वाभिमान गुजरात धर्जिन्या नेत्याकडे गहाण टाकला. हे महा म्हणजे महान राज्याच दुर्दैव आहे.
@kishorthikekar1270Сағат бұрын
खूप छान असच प्रबोधन करत रहा
@vishalgavandi346354 минут бұрын
100% बरोबर
@tukarampatil3832Сағат бұрын
100% correct
@rajanpawar6332Сағат бұрын
महाराष्ट्र जिंकण्यासाठी झारखंड सोडले. हरियाणा जिंकण्यासाठी जम्मू काश्मीर सोडले.😮
@shashikantkamble6866Сағат бұрын
एकदम बरोबर
@HarshaSharadGajareСағат бұрын
जय महाराष्ट्र
@skmanglekar121147 минут бұрын
फक्त ब्यलेट पेपरवरच मतदान असेल तरच यापुढील काळात मतदान करा न पेक्शा मतदानावर बहीष्कार टाका.
@nitinbendle43852 сағат бұрын
सर नाही वाटत जनतेने धर्मावर मत दिले. EVM कारण आहे
@avdhootdeshpande61Сағат бұрын
वफ्फ बोर्ड व उलेमा यांचा जबरदस्त फटका मविआ ला बसू शकतो असे मी आधीच्या एका एपिसोड च्या कॉमेंट मध्ये लिहिले होते...ते वातावरणाचा अंदाज घेऊन लिहिले होते...( त्याची दखल घेऊन अभिव्यक्तीने वफ्फ बोर्डावर एक एपिसोड सादर करून आपल्या परीने खंडन करण्याचा प्रयत्न केला होता...).पण हे खूप मोठ्या प्रमाणावर करणे ज्यांचे खरे काम होते त्या मविंआ ने त्याचे खंडन करणे गांभीर्याने घेतले नाही व आवश्यक ही समजले नाही..उलट काँग्रेस व ऊ बा ठा अन्य विषयावर जाहीर वाद घालत बसले..जे अयोग्य होते...असे जाहीर वाद युती ने टाळल्याचे दिसते...ती एकसंध दिसली... कटेंगे तो बटेंगे ही फक्त घोषणा नाही तर वस्तुस्थिती आहे हे जनतेला व्यवस्थित पटवून दिले गेले...तिथेही मविआ निद्रिस्त राहिली... एकंदरीत लोकसभेत युती गाफील राहिली तीच चूक या वेळी विधानसभेला माविआ ने करून ते गाफील राहिले....त्याचा परिणाम आपण पाहिला... evm घोटाळा असता तर तो काश्मीर, झारखंड, लोकसभा, कर्नाटक, वायनाड मध्ये दिसला असता...एवढे होऊनही, अजूनही माविआ तेच उगाळीत बसले आहे...जे हास्यास्पद वाटते... मोठा व जबाबदार पक्ष म्हणून एक लवचिक व समजुतीचे धोरण भाजप ने (म्हणजे फडणीवीस यांनी)युती मध्ये स्वतःच्या फायद्यासाठी का होईना स्वीकारल्याचे दिसते, ती मॅच्युरिटी एक जबाबदार पक्ष (कश्यातच काही नसताना मुख्यमंत्री कोण...). म्हणून काँग्रेसने दाखवणे आवश्यक असताना ती त्यांचे नेतृत्व दाखवू शकले नाही...हीच वस्तुस्थिती आहे...
@veenachachad2591Сағат бұрын
Pokharkar sir ajcha bhag apratim ch zala khup chan detail madhye discuss kelt thanks 👌🙏🙏
@AnilAras-m7z2 сағат бұрын
लोकसभा निकाला मुुळे मवीआ नी जास्त जोर दिला नाही.
@kishormohite13582 сағат бұрын
लोकसभा निकालानंतर काँग्रेस तर ' मुख्यमंत्री ' आपलाच , या तोर्यात वागत होती , विधानसभा कुणीही गांभीर्याने घेतली नाही .
@pravinshardul46882 сағат бұрын
ई व्ही एम बंद केले पाहिजे
@vandanaladkat981823 минут бұрын
Nice sirji . keep going People like me totally agree with 🙏👍
@ganeshshejul5563Сағат бұрын
पोखरकर सर मी ग्रामीण भागात राहतो मला 100%माहीत आहे माहाराष्ट्र हारला पैसा जिंकला जय शिवराय जय भीम जय संविधान
@vikmanmh1354 минут бұрын
हाच च जर महाविकास आघाडीचा result असता तर हेच लोक किती चांगले आहेत.. हे बोलला असता.... लोकांना मूर्ख समजू नका..
@mechatronicasuppliersoluti73482 сағат бұрын
साहेब नमस्ते मी देवेंद्र फडणवीस बोलत आहे आज मी पेट्रोल 20 रुपयांनी करत आहे डिझेल दहा रुपयांनी करत आहे सिलेंडर दीडशे रुपये करत आहे आपली सत्ता आली याबद्दल मी आपले आभार मानत आहे
@rajkumarpatil53932 сағат бұрын
Best💯💯💯💯👍👍 sir
@damodardhawaleСағат бұрын
Bilkul right right sar
@mayajagtap8172 сағат бұрын
धन्यवाद सर
@bhagwantrangole39358 минут бұрын
छत्रपतींचा महाराष्ट्र बिकावू महाराष्ट्र.
@ProfVJPawar11 минут бұрын
खूप बरोबर बोललात सर ❤
@appasahebmali2982Сағат бұрын
ईव्हीएम चा विजय आहे
@Umesh-qb2wdСағат бұрын
Prerecorded फोन Call आले ते AI Technology आहे. त्याप्रमाणेच काहीही होऊ शकतं. 😂😂😂😂
@ratandaskadam8971Сағат бұрын
मी महाराष्ट्रातील जनतेला एक नम्र विनंती करत आहे की या निकालामुळे महाराष्ट्र राज्याचं पुढील भवितव्य अतिशय धोक्यात आहे तेव्हा भाजपला दहशत बसवण्यासाठी एक होवून रस्त्यावर उतरून जन आंदोलन करुन एव्हीएम विरोध व वॅलेट पेपरवर मतदान हे मुद्दे ठेवून लढणे हाच एक पर्याय आहे.
@ranjanaborse31953 сағат бұрын
आम्हाला पण फोन आलेला
@sugandhasavilage6689Сағат бұрын
त्या लोकांचं आपल्या भूमीवर प्रेम आहे म्हणून झारखंड मध्ये भाजप आलं नाही
@jayvantkalyankar2289Сағат бұрын
आता गुजरातिकरण झालं नाही म्हणजे मिलवल. कारण बरेच लोटांगांप्रिय नेते दिसतात.😢😢
@akashjadhao15862 сағат бұрын
सर evm ला दोष द्यायचा असेल तर लोकांना दोष देऊन चालणार नाही....आणि लोकांना दोष द्यायचा असेल की मग evm मधे घोळ नसावा