खरा इतिहास सांगण्याची हिम्मत दाखवली, त्या बद्दल धन्यवाद. 🎉 माझ्या आजोबानी हा दुर्दैवी प्रसंग सांगितला होता. स्वार्थी समाज बदलणे शक्य नाही हे समजल्यावर, त्या भावूक मनाच्या गुरुजींनी स्वतःला संपवले. त्या काळच्या स्वार्थी वृत्तीनी घेतलेला बळी.
@tanajikale594Ай бұрын
देवमाणूस !! गुरुजींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !!!
@Comedyking-mk1ox2 жыл бұрын
साने गुरुजी यांना लोकांचं दुःख पाहवले गेले नहीं खूप मोठा माणूस मझ्या जीवनात सर्वात प्रेरक मानुस
@Geetucutie Жыл бұрын
Agdi khara ahe
@vasantPatekar Жыл бұрын
@@Geetucutie❤❤❤❤❤ XD
@shubhadesai32162 ай бұрын
माझ्या पण. 🎉
@chandabaishimpi38615 күн бұрын
आपण खूप च आदर्श गुरुं ची माहिती सांगत आहात म्हणून मनःपूर्वक धन्यवाद! नामांकित गुरुजी स्वतः उपाशी राहून विद्यार्थ्यांची फी भरत हे ऐकून तर मनस्वी हृदयात कालवाकालव होते! परन्तु गेले त.लाल बहादुर शास्त्रींसारखे, निस्पृह, निस्वार्थी आपल्या महाराष्ट्रांतील दैवत समाजातील अमानुष वागणूक त्यांच्यासाठी कोमलमनाच्या गुरुजींना पाहवली गेली नाही त्यांनी स्वतः चे च् डोळे कायमचे मिटले गुरुजींना शतशः प्रणाम!!!
@pranalishuklavlogs86707 ай бұрын
खरचं आदरणीय साने गुरूजींनी इतकी सुंदर शिकवण दिली त्याच प्रमाणे त्यांच्या आईंनी त्यांना कित्ती सुंदर पद्धतीने वळण लावले श्यामची आई हे पुस्तक मी दोनदा वाचले आणि त्यातील प्रत्येक कथा वाचल्यावर डोळे पाणावून गेलेत खरचं आदरणीय गुरूजींसारखे व्यक्ती पुन्हा होणेच अशक्य गुरूजींना माझा मनापासून नमस्कार 🙏🏻🙏🏻💐💐
@dagadumuluk6072 жыл бұрын
सानेगुरुजींन विषयी बोलयच झाले तर शब्द अपुरे खुपच विद्वान व्यक्तीमत्व शामची आई हे पुस्तक लिहिले किती महान कार्य केले आम्हाला त्यावेळी शिक्षक त्यांच्या गोष्टी सांगत आजही अक्षरशः त्यांच्या आठवणीने भरून येत
@rajendrapatil3440 Жыл бұрын
गुरूजींना विनम्र अभिवादन.💐💐🙏
@सचिन-ष9ण3 жыл бұрын
साने गुरुजी धन्य व्यक्तीमत्व होते पण त्यांनी आत्महत्या केली त्याच खूप वाईट वाटतं 🙄🙏🌺
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
Ho😐
@santoshchaware9784 Жыл бұрын
मनाने खुप हळवे होते, प्रमाणिक स्वातंत्रसेनानी प्रेरणा देणारे साहित्यिक, त्यांना कोटी कोटी प्रणाम
@vadanjadhav7357 Жыл бұрын
आत्महत्या सत्य/असत्य कारण वेगळंही असू शकतं. जर आत्महत्याच असेल तर एवढ्या महान, ज्ञानी व्यक्तींनी असा निर्णय घेतला असेल तर हा विषय मोठ्या अभ्यासाची, चिंतनाची गरज आहे.
@naynasonawane7841 Жыл бұрын
,,,,, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हृदयी मानवतेची व समानतेची तळमळ असलेले साने गुरुजी यांना शतशः प्रणाम,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा 🌹,,,,,,,,,
@joejoe95662 жыл бұрын
Great personality Sane Guruji, talented linguist, indian values to the core, high thinking. 🌺 best creation "shyamchi Aai"🌹🙇♂️🤴
Good Summary..He has written lot many books..One should visit Palghad near Dapoli, where his residence is now converted to Musium.
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
Yes👍
@navneetchambhare36432 жыл бұрын
साने गुरूजींना सर्व महाराष्ट्र ओळखतो इतिहासातील एक अजरअमर नाव पण त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येते तेही एका सुशिक्षित विद्वान सुसंस्कृत व्यक्तीवर ही त्या तात्कालीन समाजाने त्यांच्यावर केलेला अन्याय आहे हे असं कोणाच्याही बाबतीत घडु शकते...! जगावं कि मरावं हा एकचं प्रश्न मनात येत असतो?
@SanjayPatil-zp7ci Жыл бұрын
आत्महत्येची बातमी सोडली तर खुपच छान माहिती मिळाली
@rajendralakam85843 жыл бұрын
वा... खुपच छान माहिती साने गुरुजींच्या चरित्रावरील
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
धन्यवाद... आवडली तर share करा आणि channel ला subscribe करा 😊
@rajendrawani24452 жыл бұрын
खूप छान 👌👌 विनम्र अभिवादन 🙏🌹
@pankajshingade41043 жыл бұрын
व्वा छान माहिती आहे.👌
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
धन्यवाद 😊
@madhubanpositiveenergy43172 жыл бұрын
Salute to sane guruji and thanks to you
@vaijanathkamble49003 жыл бұрын
एवढे थोर व्यतिमत्व पण आत्महत्या हि मनाला चटक लावणारी गोस्ट आहे फार वाईट वाटले गुरुजी आत्महत्या केली ती...
@pustakachyamanaat83202 жыл бұрын
🙏
@Kiran-zo1kq Жыл бұрын
Murder zala asel tukaram maharajan sarkha
@chaitanyajagtap9643 жыл бұрын
Khup changla vyaktimattva.
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
हो 👍
@chaitanyajagtap9643 жыл бұрын
@@pustakachyamanaat8320 ❤️👍😊
@avinashbansode32283 жыл бұрын
खूप छान माहिती आहे 🙏🏿
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@bhartimhadik53242 жыл бұрын
शेवटी अतिशय वाईट क्षवाटले
@ashrarawal21133 жыл бұрын
Salute sir
@pustakachyamanaat83202 жыл бұрын
🌺🙏
@prakashmore80895 ай бұрын
SUNDAR MAHITI
@ShareMarketTeaching2 жыл бұрын
करील मनोरंजन जो मुलांचे जडील नाते प्रभुशी तयाचे
@udaygujar506010 ай бұрын
उत्तुंग व्यक्तिमत्व माझ्या गावाजवळ गुरुजींच पालगड हे गाव कोकनात आहे
@rajendrapatil6828 Жыл бұрын
महात्मा म्हणावे असे चरित्र आहे लोक असो बब्बर राज्य करते यांना काय घेणं आणि आताच समाज विचार करून वेड होऊ समाज सोबत इतकं प्रेम
@sureshfaye402411 ай бұрын
आपण साने गुरुजींच्या जिवणावर छान माहिती दिली.पण साने गुरुजी यांनी आत्महत्या का केली? गुरुजींनी अनेकांना अहिसा आणि शांततेचा मार्ग दाखविला .अनेकांचे ते प्रेरणा स्थान होते असे असताना सुद्धा त्यांनी आत्महत्या केली हे शब्दच माझ्या सारख्या माणसाला कासावीस करतात.साने गुरुजी भावना प्रधान होते.मी त्यांनी श्यामची आई हे पुस्तक व बरेच साहित्य वाचले .साने गुरुजी भावना प्रधान असल्यामुळे काही तरी त्यांच्या मनाविरुद्ध घडले असावे.म्हणून त्यांनी देह त्याग केला असावा. (आत्महत्या म्हणण्यापेक्षा देह त्याग अस म्हणणे उचित ठरेल.कारण पळपुटे नव्हते ते समाज सेवक व स्वातंत्र्य सैनिक होते.
@rameshjagtap71602 жыл бұрын
Very good information
@pustakachyamanaat83202 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@siddharthdongardive18563 жыл бұрын
Great
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
Thank you🙏
@duscky24988 ай бұрын
जातीपाती पलीकड ला निष्कलंक माणूस ... ज्यांचा कोणी तिरस्कार करूच शकत नाही आईचा श्याम❤
@माझेकाव्यविश्व3 жыл бұрын
खुप सुंदर
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@MANOHARKURHE-h8t3 жыл бұрын
Khup chhan
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
Dhanyawad🙏
@kondibajadhav85013 жыл бұрын
खूपच छान
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
धन्यवाद
@mudassirkhatik59343 жыл бұрын
so good personality
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
❤️
@roopasangam93043 жыл бұрын
Khup chan wachata
@aadeshkarpe30673 жыл бұрын
Khup Chan Bhava 👍.. Jml tr baki samajsudharak jase ki Agarkar,Karve, Shine aani baki srvanchi pn story bnv
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
Ho nakki bhau ❤️
@श्रीपांडुरंग2 жыл бұрын
छान माहिती
@pustakachyamanaat83202 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@komalmunde22838 ай бұрын
😢😢
@sanjaylanjekar96422 жыл бұрын
Aatmhatya ha jeevanacha aapaman aahe .aani jeevan hech tar parmeshwar aahe.
@ashirwadmahadik84153 жыл бұрын
खूपच छान माहिती. पण आत्महत्या मनाला पटत नाही.
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
Ho
@rajendrajain6194 Жыл бұрын
Sane Gurujii ncha khun ka aatmahatya? Tyanchya nalayak SHUISHYANCHE NANTARCHE varatan SANSHAYASPAD AADHALATE hindu virodhee? Yavar episode taka Jay hind dhanyavaad abhinandan bahut bahut shubhakaamanaen jay hind👍💯 jay
@nutankharade80513 жыл бұрын
I liked the video. But Same Guruji ended his life by suicide makes me sad.❤️🙏
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
धन्यवाद... आवडली तर share करा आणि channel ला subscribe करा 😊
@sunilcskadam31072 жыл бұрын
❤🌹🙏
@sumeetghanekar32672 жыл бұрын
Nice
@sandeepdixit41223 жыл бұрын
Gr8 Sane Guruji
@pustakachyamanaat83202 жыл бұрын
Yes 🌺
@RajSingh-fm6mf Жыл бұрын
I love sane guruji.
@sattarsanadi4637 Жыл бұрын
मी सुद्धा आंतर भारती विद्यालय इचलकरंजी मध्ये होतो. पण मला माहित नव्हते त्यांनीआत्महत्या केलीहोती ते खूप दुःख झाले माहित झाल्यावर.
@tanishabhandari22753 жыл бұрын
I respect sane guruji
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
Yes he was great soul ❤️
@MANISHCHANNEL122 жыл бұрын
Koop soondar vidio
@aan89772 жыл бұрын
ल मिझराब asa uchchar aahe...
@AkshaySolaskar3 жыл бұрын
Khuo mast
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ShareMarketTeaching2 жыл бұрын
सार:- दुनिया बदलणे को भगवान है भगवान बनकर दुनिया मत बदलो वरणा,खुद खुदा तुम्हे उपर खिच लेंगा तुम्ह कितणे बी ज्ञानी क्यो ना हो ? दुनिया को अपने आप बदलणे दो ... तुम शांती से, हस्ते गाते रहो ... पडोशी तुम्हारी नकल करेंगा ... और बिना ज्ञान का खुशीया फैलायेगा ...
@niteshhumane2813 жыл бұрын
Chan video ahe....tyani susaide kuthe kel...tyanche antvidhi kuthe zale
@razikshaikh58023 жыл бұрын
Khup chan
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
Dhanyawadd🙏
@madskullrana51343 жыл бұрын
Veiws चा आकडा वाढण्यासाठी जे सनसनाटी tittle देण्यात आले आहे, ते बदला..गुरूजींचे जीवनचरित्र सांगत आहात तर "साने गुरूजींचे जीवनचरित्र" असेच नाव असावे.
@sagarchatresolapur7283 жыл бұрын
Chan hota video
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@mohangursale8318 Жыл бұрын
Ek Manus manun guruji na sat gati Milo.😣😣😩😩
@guruprasadanerao13002 жыл бұрын
येवढ त्यांच्या आत्मेने पुण्य केले आणि शेवटी फाशी घेऊन मेले काय जर त्यांनी फाशी नसती घेतली तर त्यांची आत्मा देवाच्या चरणी असती....... भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐💐💐
@aditisavrekar3657 Жыл бұрын
कुणी सांगितलं त्यांनीं फाशी घेतली, मुळातच साने गुरुजी हे भावना प्रधान व्यक्तीमत्व होत, आत्महत्या करण्याची कारणे अनेक आहेत, त्यांनीं अनेक गोष्टी राबवण्या साठी त्यांनीं प्रयत्न केला, देशावर आई इतकेच प्रेम करणारी ती व्यक्ती होती, पण काही गोष्टी असमाधानकारक झाल्याने त्यांची आत्महत्या केली, त्याच्या आत्महत्येला " मृत्यूचे महा चुंबन; असे ऐका दिग्गज कवीने म्हटले आहे.
@Kiran-zo1kq Жыл бұрын
Tyaweli kuni khun karun tyanna fasawar latkvale asel
@sangeetabrahmankarsanjay2363 жыл бұрын
Chan 🙏🏼
@pustakachyamanaat83202 жыл бұрын
🙏
@hrk32122 жыл бұрын
Sane Guruji was hypersensitive.He was a great humanbeing
@pulse4you3 жыл бұрын
Reason tr sangitl pn nhi..... Wikipedia vr tr amhala pn vachata yet hot he sarv... Wikipedia cha content copy karanyapesha new kahitari sangitl ast tr brr zal ast
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
मित्रा व्हिडिओ अर्धवट बघून reason समजत नसतंय... एकदा पुन्हा पूर्ण व्हिडिओ बघ reason समजेल तुला आणि तरीही नाही भेटल तर तुझा Wikipedia आहेच. त्याच्यावर बघून तूच सांग भेटलं तर 😊
@rajendrajain6194 Жыл бұрын
Tyanchya royalty sathi? Khun? Jay hind👍💯 dhanyavaad abhinandan bahut bahut shubhakaamanaen jay hind👍💯
@aadeshsomavanshi62712 жыл бұрын
Tyanchi family kuth ahe ata ?😊
@virajsawantvlogs83063 жыл бұрын
👍🏻👍🏻
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
धन्यवाद
@marutihitsjagdale51663 жыл бұрын
आत्महत्येचे कारण एका ओळीत सांगितले
@vilasgorde713 жыл бұрын
एवढा हुशार माणूस कसा काय आत्महत्या करू शकतो . आत्महत्या हा उपाय नाही.....
मित्रा पालघर आहे ते आणि रविन्द्रनाथ टागोर असे नाव आहे
@nileshbairagi6892 Жыл бұрын
पालगड आहे
@VishalJadhav-o2q4 ай бұрын
पालखेड आहे रत्नागिरी मधिल आणि आपण त्यांना रवींद्रनाथ टागोर म्हणतो पण मूळ नाव ठाकूर असे आहे
@Vaibhav-vw3eo2 жыл бұрын
5:30 nntr ayika baki sagl aplyala net vr sapdt
@suvarnachaure3826 Жыл бұрын
Kash ye zhut hota
@akshaybhor64163 жыл бұрын
आम्ही पन खोत
@manoharpatil61173 жыл бұрын
खोत याचा अर्थ काय आहे.
@akshaybhor64163 жыл бұрын
पूर्वी ज्यांच्याकडे खुप मोठ्या प्रमाणात जमीन होती त्यांना खोत म्हणतात आमच्या आजोबांच्या नावावर 87 एकर जमीन आहे
@Ankurr-h4k3 жыл бұрын
Atmahaye cha karan samajlach nahi bhava
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
खून असेल तर त्याला एकच काहीतरी कारण असतंय.. आत्महत्या एकच कारणामुळे नाही ना होत Sir 😊 त्याला भरपूर गोष्टी कारणीभूत असतात आणि त्या मनात दाबून ठेवल्या की आतून आपण पोकळ होऊन जातो आणि मग आत्महत्या 😥 माझ्या वाचनात आलेल्या काही त्यातील थोड्या गोष्टी मी सांगायचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओतून.. मात्र यातून आपण काय शिकतो यावर सगळं अवलंबून आहे😊 जीवन खूप सुंदर आहे...सर्वांनी काळजी घ्या🙏
@sl-sd7mk3 жыл бұрын
Tyala aatmhatya naahi uposhan boltat
@maigayajahabhi6053 Жыл бұрын
Sane guruji sarkha manus jevha suicide karto tevha ch Maharashtra sampla hota. Kasa desh ahe maza. Jethe savarkar ani sane guruji naa ek kavdi che importance nahi to Maharashtra to khup agodar sampla hota. Ajj jar kuni apal culture gheun pudhe jatoy to ahe Raj thakre pan tyala pan importance deu naka ani ajun khali padu dya Maharashtra la. Jai Maharashtra! Mi USA la rahato pan maza Maharashtra ch prem maz kami nahi zal kadhi. Pan laj vatate Tya lokanchi jyana kimmat nahi Mazya Maharashtra chi.
@bkdilip84152 жыл бұрын
Neharu aur Gandhi k karan unaki neeti k karan Pakistan banane k karan dukhi hokar aatmhatya ki unhone
@bkdilip84152 жыл бұрын
Mahatma Gandhi ne desh ka satyanash kiya
@vadanjadhav7357 Жыл бұрын
आत्महत्या सत्य/असत्य कारण वेगळंही असू शकतं. जर आत्महत्याच असेल तर एवढ्या महान, ज्ञानी व्यक्तींनी असा निर्णय घेतला असेल तर हा विषय मोठ्या अभ्यासाची, चिंतनाची गरज आहे.