पूर्व पुण्याई गाठीशी असली तर माणूस नक्कीच अशा परीस्थितीला मात देतो..त्यासाठी आयुष्यात सद्गुरु असणे खूप आवश्यक आहे..ते आपल्याला अशा खड्यात पडण्यापासून वाचवतात
@mirakortikar453620 күн бұрын
अगदी सत्य बरोबर आहे आमचा काळ फार वेगळा होता 1970
@manasisathaye297120 күн бұрын
मॅडम , तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. याच गोष्टी मुलांना शिकवणे ही काळाची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत, त्रास झाला तरी मगच निर्णय घेऊन विचार पूर्वक कृती करण्याची सवय लावायला लागेल. कष्टाची किंमत कळली की इतर मार्ग दिसायला लागतील. हा मार्ग चुकीचाच आहे हे नक्कीच.. आयुष्यात संकटे येणारच..मन मजबूत करण्याची गरज आहे.. मत व्यक्त करण्याची संधी मिळाली म्हणून खूप धन्यवाद..!!
@suparnagirgune736620 күн бұрын
मी पुर्ण सहमत आहे मॅडम फार छान पध्दतीने सांगितले तुम्ही, अश्या घटनांना खुप प्रसिद्धी देणे हे धोकादायकच आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियां खरच जास्त सहनशील असतात, प्रसंगी नवऱ्याची आई सुध्दा व्हावं लागतं
@nanditavelingkar931714 күн бұрын
खुपच छान बोललात ❤सगळा दोष स्त्रीचाच नसतो. काही चुकांना पुरषाने मान्य करायला हवेत.
अगदी बरोबर आहे स्त्री वीच्यारी असते आयुष्य भर सगळ्याचा विचार करते dairywan असते
@sulochanagode20 күн бұрын
दोन्ही बाजूनी बघणे गरजेचे आहे मुलं पटकन टोकाचा विचार करून जमणार नाही विचार मांडलेत छान
@padmagauli514020 күн бұрын
Fast cament
@aparnasaptarshi277120 күн бұрын
Tumhi barobar ahat ki Ha payanda padayla nakoch jyani Dusre Pravruta hotat je Vait ahe pan Ji Harrasment/ trass tyala tar hot hotach ani tyacha gharchyan na hot hota tya tun hi tyala svatacha mula pasun dur kele gele ani Tyacha paristhi thi che Hase/ Maskari keli geli tyani to Dukhavla gela Dukkha zale Kayda hi tyala yatun lavkar sutka karu shakel ase Vatle nahi Pichla gela bichara😢 Tyatun hi Purshat Sahan shakti kamich aste nahi ka?