सांधेदुखी, मणक्याचे आजार,आर्थ्रायटिस, आमवात R.A. इ वाताचे त्रास- पावसाळा- उपाय/

  Рет қаралды 17,577

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

Күн бұрын

संधिवात, गुडघेदुखी यासाठी painkillers घेऊन कंटाळला असाल, steroids चे दुष्परिणाम भोगत असाल. मणक्याचे आजार, सायटीका, gout, arthritis, ligament pain, kneepain, backpain, आमवात, उसन भरणे, वांब येणे, चमक भरणे, यासारख्या वाताच्या तक्रारींसाठी नैसर्गिक समाधान शोधत असाल, तसेच असे त्रास आपल्याला होऊ नयेत असे वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा.
Dr. Tushar Kokate
Mob. 9960209459
#marathitips
#tips

Пікірлер: 158
@vikrampatil4517
@vikrampatil4517 21 күн бұрын
उष्णतेच्या ठिकाणी काम असते. तर काळजी काय घ्यावी. वाताचा प्रॉब्लेम असेल तर त्याचा फायदा होईल की तोटा सांगावे. 🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 20 күн бұрын
उष्णता कमी करण्यासाठी काही उपाय आपल्या चैनल वर दिलेले आहेत. त्यांची लिंक खाली देत आहे, नक्की पहा. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq
@manishagawade1852
@manishagawade1852 4 күн бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@beoptimistic554
@beoptimistic554 20 күн бұрын
अतिशय उपयुक्त, सरविस्तर माहिती Dr Saheb आपले ऋण न फिटणारे.आपल्या ऋणात सदैव ऋणी.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 20 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@decidueye2247
@decidueye2247 7 ай бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती सांगता धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@vandanavaidya-gg7xg
@vandanavaidya-gg7xg 19 күн бұрын
खाजवतात
@amolkhavate7904
@amolkhavate7904 Ай бұрын
खूप खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@mohannayakwadibhahutbadiya3691
@mohannayakwadibhahutbadiya3691 4 ай бұрын
वात विकारासाठी अतिशय उपयोगी माहिती दिली आहे....धन्यवाद !
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! Stay connected, keep watching!
@j.rmadkar2775
@j.rmadkar2775 Жыл бұрын
डाॅ. खुपच छान माहिती सागीतली आपन मला सुद्धा वाताचा खुपच ञास आहे. मी हा उपाय नक्की करेन 👌🏻👌🏻👌🏻
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@user-el8gk7yu5b
@user-el8gk7yu5b 23 күн бұрын
Thank you dr.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 23 күн бұрын
🙏🙏🙏
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 Жыл бұрын
Thank u Doctor saheb.. Good information
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 Жыл бұрын
@@drtusharkokateayurvedclinic Ho
@sandhyadeshmane2777
@sandhyadeshmane2777 Жыл бұрын
डॉक्टर साहेब खुपखुप छान महिती खरंच मनापासुन धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद .
@sujalpawar9600
@sujalpawar9600 3 ай бұрын
छानच माहिती दिली सर धन्यवाद🎉
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
Thank you! Do share and subscribe!
@santoshgiri3424
@santoshgiri3424 Жыл бұрын
खूप.धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@rajendrashekatkar6250
@rajendrashekatkar6250 Жыл бұрын
Excellent information thank you
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@Astheticcrystalzz
@Astheticcrystalzz Жыл бұрын
खुप छान सांगतात Drसाहेब तुम्ही मी सर्व विडिओ बघत असते
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@shubhangigugale642
@shubhangigugale642 Ай бұрын
Khupch chan mahiti
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏. ही माहिती इतरांनाही पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक सविस्तर आणि शास्त्रीय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!
@rrp.....6228
@rrp.....6228 8 күн бұрын
Sir mi driving karto mla sandevatacha gambhir tras hoto thodi vegli treatment dya sir..
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 күн бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@shivamdhumal5516
@shivamdhumal5516 Ай бұрын
सर माझ्या मुलाला विटी लीगो आहे तो 8 वर्षाचां आहे उपाय सांगा प्लिज.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@ShashikalaPansare-jw9zg
@ShashikalaPansare-jw9zg Жыл бұрын
Khup mahtvachi,mahiti dili dhanyavad
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
ही माहिती इतरांनाही नक्की पाठवा खूप धन्यवाद.
@sangeetagaikwad9467
@sangeetagaikwad9467 Жыл бұрын
Good information Sir. Thank you so much 🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@BebiRevgade-m2c
@BebiRevgade-m2c 3 ай бұрын
सर छान माहिती दिलीत धन्यवाद 😅😅
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@ranjudevre3704
@ranjudevre3704 Жыл бұрын
Khup chhan mahiti dilit sir .....mala sandhi vaat zala hota......
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@nehagharat7603
@nehagharat7603 5 ай бұрын
Thank you so much sir🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@sudhirtalekar5464
@sudhirtalekar5464 Ай бұрын
Dhanyawad.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
🙏🙏🙏
@user-nu8vm7um9v
@user-nu8vm7um9v 29 күн бұрын
Changla
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 29 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@vineetavaidya630
@vineetavaidya630 3 ай бұрын
सुंदर माहिती
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
🙏🏻🙏🏻धन्यवाद! Stay connected, keep watching!
@madhuripatil8366
@madhuripatil8366 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली. डॉक्टर तुम्ही जे आवळ्याचे चूर्ण 21 दिवस घेऊन परत थोडा गॅप ठेवून परत घ्यावे असे किती वेळा करावे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
केसांच्या आरोग्यासाठी करणार असाल तर 2 ते 3 वेळा केल्यास उत्तम परिणाम जाणवतो. धन्यवाद !!!
@mangal4032
@mangal4032 Ай бұрын
Sir patanjalicha vaatahari medicine ghetle tr chalel ka🌹🙏
@user-mj9cs4gk6z
@user-mj9cs4gk6z 5 ай бұрын
Mustch chan mahiti
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@namitakudu8488
@namitakudu8488 Жыл бұрын
खूप छान वाताबददल माहिती दिली. फेटा,पगडी,,टोपी याचा वापर आपले आजोबा पणजोबा का करत हे सुद्धा समजले.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@vrushalisarjine5290
@vrushalisarjine5290 Жыл бұрын
Khup chhan...
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद !
@rajashrijoshi823
@rajashrijoshi823 Жыл бұрын
डॉ. माहिती छान दिलीत मी तीन वर्षांपासून तिळाचे तेल लावते तात्पुरते बरे वाटते पण काही व्हिडिओमध्ये तेलाचा वापर बिलकुल करु नये नक्की कोणाच ऐकायच हेच कळत नाही तरी पण मी तेलाचा वापर करते चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
तेल हे वाताचे परम औषध आहे, त्यामुळे विशिष्ट आमावस्था सोडून इतर सर्व वातविकारांवर तेल चालते. धन्यवाद!
@pinkimane7739
@pinkimane7739 Жыл бұрын
Sir khup chan mahiti dili payana tel lavale ki lagech sardi hote mag Kay karave sir mala pitt vat caffcha khup tras ahe
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@savitapotghan1782
@savitapotghan1782 Жыл бұрын
Very important video
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@krantinarale5337
@krantinarale5337 Жыл бұрын
Thank you sir
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद !!!
@user-yf6jj6dn6q
@user-yf6jj6dn6q 5 күн бұрын
Vat asnarya la menopause mule ushnata ahe ani vata cha tras ahe tar kay karave?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 күн бұрын
kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
@ShobhaKadam-is6bf
@ShobhaKadam-is6bf 12 күн бұрын
Mala pan arthraitis ahe 14 varsani mi ayurvedic hospital anand gujat la sat divas abhayang chi treetment keli
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 12 күн бұрын
वात कमी करण्याचे उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
@swatibagade9674
@swatibagade9674 Жыл бұрын
Khup chhan mahiti deta Dr. 🙏 Maza dawa pay khup dukhto..sp foot..talpayatun katkat asa awaj yeto tyawr kahi upay ahe ka..pl sanga Ankhi ek.. mentally stress sathi ayurvedat kahi upay astil ka 🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
Joint Pain/ संधिगत वात /: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijWinTDpLeYXVtpAUXROl1wL
@RavindraBudhavale
@RavindraBudhavale 28 күн бұрын
Far chan
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 28 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@vaishalisakhare8518
@vaishalisakhare8518 2 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद आमवात बद्दल सांगा n pls माझा RA factar वाढलेला आहे त्यामुळे सांधे दुखत आहेत जास्त म्हणजे उजवा गुडघा Pls काही उपाय असेल तर सांगा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
RA फॅक्टर वाढलेला असताना वेगवेगळ्या रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसतात, त्यानुसार उपाय आणि ट्रीटमेंट ठरते. अशावेळी प्रत्यक्ष पाहून तसेच सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरते. आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. धन्यवाद!
@vaishalisakhare8518
@vaishalisakhare8518 2 ай бұрын
Ok dhanyawad​@@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
@vaishalisakhare8518 🙏🏻🙏🏻
@sangitabande9319
@sangitabande9319 Ай бұрын
आमवाताचे लक्षणे आणि उपाय सांगा please
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
@sangitabande9319 या विषयावर सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ लवकरच येईल, धन्यवाद!
@shwetak6276
@shwetak6276 Жыл бұрын
Sir WBC count kmi kasha karaycha Te video yeyudya
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
नक्कीच...
@sanjaysawant88
@sanjaysawant88 11 ай бұрын
वातावर औषध कुठली त्यावर एक video बनवा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 11 ай бұрын
प्रकृती: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijXClu6jkHGMgdnDD58SCU1J
@priyayarguddi3254
@priyayarguddi3254 Жыл бұрын
Khanyache pathya Kay palave te sanga pl Tumachye video amhi nehamich baghato Ani avadatat pan
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
वात वाढू नये यासाठी काय खावे, काय नको याची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ बनवला जाईल. धन्यवाद !!
@latakatore9114
@latakatore9114 Жыл бұрын
तीळाचा तेलात भाजी बनवुन खाली तर चालेल का
@manoharkamble1366
@manoharkamble1366 23 күн бұрын
सर,माझे गुढघे व कंबर दुखते आणि मिसेसची पाय मांड्या दुखतात तसेच तिला सर्व ऋतुत अंग गरम होऊन घाम येतो म्हणजे उष्णता वाढते.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 22 күн бұрын
शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq
@shivamdhumal5516
@shivamdhumal5516 Ай бұрын
सर माझ्या बहिणीचे वय 47 आहे तिच्या डाव्या हाताच्या पंजालां मुंग्या येतात उपय सांगा प्लिज
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
वात कमी करण्याचे उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
@ranjudevre3704
@ranjudevre3704 Жыл бұрын
Dhanyvad sir 🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!
@VimalKokate-e8k
@VimalKokate-e8k Жыл бұрын
छान
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@pragatiteware2616
@pragatiteware2616 3 ай бұрын
Abhyangasathi teelache tel komat karave ka ?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
हो
@pragatiteware2616
@pragatiteware2616 3 ай бұрын
Anghol karatana sabanane tel nighun janaar na?
@BebiRevgade-m2c
@BebiRevgade-m2c 3 ай бұрын
सर मला कमरेचा खूप त्रास होतो
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijWinTDpLeYXVtpAUXROl1wL
@adv.bharatghavle3384
@adv.bharatghavle3384 5 ай бұрын
डायट/एकझर साईझ वात रोग कमी करणे बद्दल सांगा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 ай бұрын
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल धन्यवाद
@madhuriprabhu9135
@madhuriprabhu9135 Жыл бұрын
Sir,My age 60 years,neck pain,headache,chakkar ha tras aahe vatasathi Kay pathya kravi,mla acidity aahe aswla,ambat kahi pcht nahi. Upay sanga...Pls....Pls..
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
येथे सविस्तर case history घेऊन चिकित्सा करणे आवश्यक आहे. धन्यवाद !!!
@PrakashJoshi-bo3dh
@PrakashJoshi-bo3dh 4 ай бұрын
डॉ.तुम्ही वातावर खूप चांगली दिली पण माझ्या बहिणीला L4 व L5,Slip Disk आहे त्यामुळे तिला गाडीत किंवा रिक्षात बसू शकत नाही तेव्हा यावर काय उपाय करावा ते कृपया कळवावा.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
वाताच्या सर्व आजारांवर आयुर्वेदामध्ये औषधी उपचार तसेच पंचकर्म उपचार अत्यंत प्रभावी ठरतात असा अनुभव आहे. त्यासाठी रुग्णाची तपासणी करून सविस्तर हिस्ट्री घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरते! धन्यवाद!
@prajaktadanane5058
@prajaktadanane5058 28 күн бұрын
मला कसल्याही प्रकारचा वास येत नाही काही उपाय असेल तर सांगा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 27 күн бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@shailajaraut8681
@shailajaraut8681 Жыл бұрын
Gudghat pani zale ahe te panchkarm kele tar bare hou shakel ka dr. Apale clinic kothe ahe🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे. अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459
@rahulkoli4559
@rahulkoli4559 Жыл бұрын
Tilacha telane roj mwalis Keli tr sandhivat beara hoiel ka.mazya mulila 4 varsh zali sandivatacha tras ahe.raktatla sandivat ahe.muliche vay 23 ahe.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@vandanavaidya-gg7xg
@vandanavaidya-gg7xg 19 күн бұрын
कान गुदगुद करतात आणि वाजवतात काय करावे ?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 19 күн бұрын
वात कमी करण्याचे उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
@anuradhakulkarni7328
@anuradhakulkarni7328 6 ай бұрын
mustard oil वापरलं तर चालत का?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
थंड प्रदेशात, किंवा थंडीच्या दिवसांत त्याचा उत्तम उपयोग होताना दिसतो. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@bharatijoshi3060
@bharatijoshi3060 Жыл бұрын
काल मी exercise केली plus थंड पाण्यात swimming kele mhanun ujva गुढगा दुखायला लागला
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 8 ай бұрын
हो असे होऊ शकते. अश्या वेळी गुडघ्याला तीळ तेल लावावे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@krantinarale5337
@krantinarale5337 Жыл бұрын
सर पांढ-या केसा वर उपाय सांगा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
आपल्या चॅनल वर उपलब्ध असलेले आवळ्याचे दोन्ही व्हिडिओ पहावेत, त्यातील उपायांनी केस काळे होण्यासाठी मदत मिळते असा अनुभव वारंवार घेतला आहे. धन्यवाद !!!
@ravindradolas7767
@ravindradolas7767 4 ай бұрын
सर माझ्या मिस्टरांच्या अंगावर खुप मोस आहे. ते कसे कमी होतील सर सांगाना🙏🙏
@abhishekthanekar3911
@abhishekthanekar3911 Ай бұрын
सर मला संधिवात आहे मला alopathi औषदे चालू आहेत मला गोळ्यांनी खूप त्रास होतो dr भीती घालतात औषधे बंद कारायची नाहीत संधिवात कायमचा बरा होतो का🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. वाताच्या आजारांसाठी आयुर्वेदामध्ये सविस्तर औषधे आणि पंचकर्म ट्रीटमेंट वर्णन केलेल्या आहेत. आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.धन्यवाद!
@Abhishektambake5386
@Abhishektambake5386 Жыл бұрын
कंबर फार दुखतात उपाय सागा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
रोज तीळ तेलाने अभ्यंग करावा. धन्यवाद!
@saishgawas5359
@saishgawas5359 5 ай бұрын
Tumche clinic kuthe ahe sanga mhnje aamhala yeta yeel
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 ай бұрын
डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे. अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459
@user-gy3ot1ep1e
@user-gy3ot1ep1e 5 ай бұрын
सर मसल वीक झालेले आहे त्यासाठी उपाय सांगा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 ай бұрын
प्रकृती, वात, पित्त, कफ यांचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijXClu6jkHGMgdnDD58SCU1J
@anitashah1635
@anitashah1635 Жыл бұрын
Emerjansi black aaurvaydik die saga
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
@mandamanohar3734
@mandamanohar3734 Жыл бұрын
Wat wadhu nay yasathi kay nahi khave
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
ह्या विषयावर सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ बनवला जाईल. धन्यवाद !
@ranjanaasole3884
@ranjanaasole3884 5 ай бұрын
Sir tumche clinic khuthe aahe
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 ай бұрын
डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे. अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459
@latapatil5643
@latapatil5643 4 ай бұрын
तुमचे क्लिनिक कुठे आहे पंचक्ररर्म करतात का क्लिनिक मधे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
हो .डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे. अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459
@swatijangam8625
@swatijangam8625 Жыл бұрын
सर कानात कोणते तेल घालावे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
साधे खोबरेल तेल सुध्दा चालते. धन्यवाद !
@rekhapatil3724
@rekhapatil3724 Жыл бұрын
Very nice tips 👌 👍
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
Thanks.. Do like and share.
@adv.bharatghavle3384
@adv.bharatghavle3384 5 ай бұрын
दूध तूप घेतले तर मग कोमट पाणी प्यायचे की नाही
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 ай бұрын
सकाळी तहानच लागली असल्यास आधी थोडे पाणी पिऊ शकता, दूध तूप घेऊन झाल्यानंतर अर्ध्या पाऊण तासाने पाणी घेतले तरी चालेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@anantkumar5665
@anantkumar5665 Жыл бұрын
तळपाय ‌जखमा झाल्यास उपाय सांगा.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@rukhaminishinde9638
@rukhaminishinde9638 5 ай бұрын
मला मणक्या चा खूप ञास होतो आणि त्यामुळे माझे दोन्ही हात दुखतात उपाय सांगा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 ай бұрын
Ghee benefits | सकाळी दूध तूप घेण्याचे फायदे: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijXmXqUe41W6Y7SC9r2RCF_z
@manjugurjar8241
@manjugurjar8241 Ай бұрын
उपयुक्त माहिती. धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.👍🙏
@swatibabar3119
@swatibabar3119 Жыл бұрын
Khup chan mahiti 👌🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
ही माहिती इतरांनाही नक्की पाठवा. धन्यवाद!
@krantinarale5337
@krantinarale5337 Жыл бұрын
सर पांढ-या केसा वर उपाय सांगा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
@shankuntalajondhale3
@shankuntalajondhale3 Жыл бұрын
Waa'Chin Tofotofo❤
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 16 МЛН
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 33 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 86 МЛН
उष्णता कमी करणारे 5 उपाय
6:33
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
Рет қаралды 85 М.
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 16 МЛН